कशी सुचत होती अशी गीते ठराविक लोकांना त्यात कसं गाऊन असायला पाहिजे. हे त्यांचं त्यांनाच ज्ञान, त्यांचं खूप आभार, त्यांचा श्रोता वर्ग त्यांनाही आभार ज्यांनी पसंद मनात ठेवलं असेल💐💐💐💐💐💐
हे गीत मी माझ्या बालपणी पण ऐकत होतो खूप छान गीत आहे कधी रिलीज झालं असेल हे तर मला पण माहित नाही खूप खूप माझ्या आवडीचं गीत आहे गीत ऐकवलं त्या करिता युट्युबचे खूप खूप धन्यवाद आहे 🙏🏼🙏🏼
अप्रतिम गाणे 'रुणझुन वाजंत्री वाजंत्री..' जुन्या अप्रतिम संस्कृतीमधील आठवणींना उजाळा देणारे मराठमोळी गीत खरोखरच अप्रतिम आहे जुन्या पद्धतीच्या लग्न सराईतील पारंपारिक रिवाजावरती हे गीत दृश्य रूपाने दाखविले आणि मन मात्र त्या मोहक वातावरणामध्ये घडून गेले त्यासाठी त्या पद्धतीचा रसिक सुद्धा असावा लागतो आणि रत्नपारखी म्हणून अनुभवी सुद्धा असावा लागतो म्हणूनच काय ते माझे बालपण अशा पद्धतीची लोकगीते ऐकण्यामध्ये गेले नाहीतर आज कालची गीते ऐकण्यासाठी सुद्धा थांबू नये अशा प्रकारचीच आहेत मनुष्य स्वभावातील मोहक अशी स्थित्यंतरे ह्या गाण्यांमध्ये पहायला मिळतात यामध्ये शंका मुळीच नाही खरोखरच अप्रतिम असे लाजवाब गीत शोधून ऐकायला मिळेल इतका दुर्मिळ वर्तमान काळ होऊन बसलेला आहे त्यामुळेच youtube ने अशी काळाच्या पडद्याआड गेलेली गीते प्रेक्षकांसमोर नक्कीच आणावीत त्याबाबतीत youtube वाल्यांना मी धन्यवाद देतो.... जय हिंद जय महाराष्ट्र .
पूर्वीच्या काळी नवरी नेतानासुद्धा प्रत्येकाचे मान देण्याची प्रथा होती प्रत्येक माणसाचे कौतुक होते नवरानवरी पुढे नाचायला कलाव़तीनी विशिष्ठ बायका असायच्या कोणीपण नाचत नव्हते आजचा हळदीदिवशीचा डान्सला फार महत्व आले आहे हे गाणे मुला़च्या कार्यक्रमात बसवले होते पालका़ना मुला़ना फारच आवडले होते
मलाच म्हणतात सुसंस्कृती लोक गीत, नाही तर आहे की, जिकडे पाहावे तिकडे धाबड धिंगाणा,,५० वर्षे जुनी लोक गीत,कानात मंजूळ आवाज,त्याच बरोबर, संगीत,याची बरोबरी करू शकत नाही,आताची गीत, प्रथम संगीत पुढे आणि गीत मागे ना चाल ना धिंगाना, काय चालले आहे हे कळू शकत नाही,,या गीताला त्रिवार मानाचा मुजरा करत आहे,,
हे गाणे लहानपणी लाऊड स्पीकर वर ऐकत असे कोणाच्या घरी लग्न असेल तर तिथे हे गाणे हमखास लावले जाई पण हे गाणे मी ऐकले होते कधी बघितले नव्हते. आज प्रथम च मी हे audio visual बघितले
हीच खरी आपली पारंपरिक संस्कृती अबाधित ठेवा
किती छान थोडक्यात कमी पैशात गरिबीतही किती आनंद समाधान सुख स्वर्गात नाही असे
संगीताच्या तालावर क्षणार्धात हे गीत मनाला लुप्त झालेल्या बालपणीच्या साऱ्याच आठवणी जाग्या होतात.
50-55 वर्षापूर्वी हे लोकगीत चहूकडे वाजायचे ,तत्कालीन अप्रतिम गीत होते.
अर्थपूर्ण, सुरबद्ध, तालबद्ध, लयबद्ध, कर्णमधुर खरेखुरे अजरामर आहेत आपली लोकगीते...... नव्या पिढिनेही लोकगीतांच्या प्रेमात पडावे हिच एक आशा.....
शाहीर साबळे हे मराठी ची शान
.. फार फार दिवसांनी ही गाणी ऐकली..
धन्यवाद
शाहीर साबळे ह्यांच्या आवाजात हे गाणं आहे.
रेडिओ वर सकाळी 11 वाजता कामगार सभेच्या कार्यक्रमात ही लोकगीतं कायम ऐकायला मिळायची.
खूप सुंदर👌
युट्यूबला खूप खूप धन्यवाद आशी छान छान जूनी गाणी उपलब्ध करून दिली ❤
माझ्या माहिती नुसार हे लोकगीत स्व.शाहीर साबळे यांनी पण गायलेल आहे..👌👌👍👍आता अशी गाणी जवळपास विस्मृतीत गेलेली आहेत....
हो बरोबर
रेडिओ वर सकाळी 11 वाजता कामगार सभेच्या कार्यक्रमात ही लोकगीतं कायम ऐकायला मिळायची
अहो हा आवाज शाहीर साबळे यांचाच आहे ,,हे असली गाणे आहे.
1:02 😅😮😮
😅😅👍
खुप छान जुने ते सोने. हिच आमची संस्कृती आहे
🎉❤ अतिशय सुंदर खूपच छान गाणी आहेत धन्यवाद ❤🎉
गाणे फार सुंदर आहे👌 आज काल हे जुने गाणे ऐकायला मिळत नाही.
व्वा व्वा खुपच छान 50 वर्षा पूर्वी मी लहान असताना मला हे गीत खूपच आवडत होते
अगदी बरोबर , पन्नास वर्षांपूर्वी आम्ही एका खेडेगावात नात्यातल्या लग्न समारंभात गेलो असताना हे गाणे दिवस भर वाजवले जात होते .
कशी सुचत होती अशी गीते ठराविक लोकांना त्यात कसं गाऊन असायला पाहिजे. हे त्यांचं त्यांनाच ज्ञान, त्यांचं खूप आभार, त्यांचा श्रोता वर्ग त्यांनाही आभार ज्यांनी पसंद मनात ठेवलं असेल💐💐💐💐💐💐
जुन्या आठवणी ताज्या झाल्या ❤ खुप धन्यवाद
खूपच छान. सगळे गाणे आमचे लहानपणीचे आहे. ऐकायला मिळत नाही. खूप धन्यवाद !
Khup khup Chan Ati sundar Jay sriram Jay Jay sriram
आमचं बालपण हे गाणं ऐकण्यात गेलं, किती सुंदर चाल आहे व कोरस तर अप्रतिमच
Khup Sundar gane picture ization khup avadale❤
फार छान
जुन्या काळात अशी गाणी होती, 🙏🙏
फारच जुन्या आठवणींना उजाळा दिला धन्यवाद.अशीच जुनी गाणी दाखवत जा ❤
खूप वर्षांनी हे गाणे ऐकायला मिळाले. माझ्या लहानपणी हे गाणे ऐकले होते.
खुपच सुंदर दादा, लहानपनीच्या ह्या संगीतलहरी खरोखरच जाग्या झाल्या. धन्यवाद ❤❤❤😂😂😂
हे गीत मी माझ्या बालपणी पण ऐकत होतो खूप छान गीत आहे कधी रिलीज झालं असेल हे तर मला पण माहित नाही खूप खूप माझ्या आवडीचं गीत आहे गीत ऐकवलं त्या करिता युट्युबचे खूप खूप धन्यवाद आहे 🙏🏼🙏🏼
अप्रतिम गाणे 'रुणझुन वाजंत्री वाजंत्री..' जुन्या अप्रतिम संस्कृतीमधील आठवणींना उजाळा देणारे मराठमोळी गीत खरोखरच अप्रतिम आहे जुन्या पद्धतीच्या लग्न सराईतील पारंपारिक रिवाजावरती हे गीत दृश्य रूपाने दाखविले आणि मन मात्र त्या मोहक वातावरणामध्ये घडून गेले त्यासाठी त्या पद्धतीचा रसिक सुद्धा असावा लागतो आणि रत्नपारखी म्हणून अनुभवी सुद्धा असावा लागतो म्हणूनच काय ते माझे बालपण अशा पद्धतीची लोकगीते ऐकण्यामध्ये गेले नाहीतर आज कालची गीते ऐकण्यासाठी सुद्धा थांबू नये अशा प्रकारचीच आहेत मनुष्य स्वभावातील मोहक अशी स्थित्यंतरे ह्या गाण्यांमध्ये पहायला मिळतात यामध्ये शंका मुळीच नाही खरोखरच अप्रतिम असे लाजवाब गीत शोधून ऐकायला मिळेल इतका दुर्मिळ वर्तमान काळ होऊन बसलेला आहे त्यामुळेच youtube ने अशी काळाच्या पडद्याआड गेलेली गीते प्रेक्षकांसमोर नक्कीच आणावीत त्याबाबतीत youtube वाल्यांना मी धन्यवाद देतो.... जय हिंद जय महाराष्ट्र .
फार वर्षे झाली...जवळ जवळ 55 वर्षे उलटली....!ही सुंदर पारंपारिक गाणी ....!! किती अर्थपूर्ण ....!!,
Khup chan git ahe aadhi rediyo var lagayach tevha mi तीसरी च्या वर्गात होतो aaj khup shodhalyavar he git sapadale 🌹🌹☺️☺️ thanks FD
ही अशी गाणी आपल्याला त्या निरागस भूत काळात 50 -60 वर्षे मागे घेऊन जातात....!!,@@kishorpatil8348
जुना ते सोन अशी गाणी ऐकायला भाग्यवान लागते
यूट्यूब च्या माध्यमातून या गाण्यांना नवीन उजाळा मिळत आहे धन्यवाद
शनिवारी कामगारांसाठी कार्यक्रमात हे गाणं लागायचे.
खरं आहे....जुन्या आठवणी जाग्या झाल्यात.....!!
जून ते सोन, फार छान गाणं आहे
अप्रतिम साठ पोस्ट वर्षा लोकाचे कान मधुर गीताने लग्न कार्यात हमेशा वाजणारे गोड गीत 'आता लोकाचे रूग्ना त्रास कान चे पढदे फाडणारे डिजे
व्वा बालपणी च्या आठवणी जाग्या झाल्या रेकॉर्ड प्लेअर ला वाजणारी गाणी
खूपच छान 👌👌👌🙂😄
पूर्वीच्या काळी नवरी नेतानासुद्धा
प्रत्येकाचे मान देण्याची प्रथा होती
प्रत्येक माणसाचे कौतुक होते
नवरानवरी पुढे नाचायला कलाव़तीनी विशिष्ठ बायका असायच्या कोणीपण नाचत नव्हते
आजचा हळदीदिवशीचा डान्सला
फार महत्व आले आहे हे गाणे
मुला़च्या कार्यक्रमात बसवले होते
पालका़ना मुला़ना फारच आवडले होते
अति अति उत्तम ,अशीच अजून गाणी असतील तर परत डाउन लोड करावे ही विनंती
मलाच म्हणतात सुसंस्कृती लोक गीत, नाही तर आहे की, जिकडे पाहावे तिकडे धाबड धिंगाणा,,५० वर्षे जुनी लोक गीत,कानात मंजूळ आवाज,त्याच बरोबर, संगीत,याची बरोबरी करू शकत नाही,आताची गीत, प्रथम संगीत पुढे आणि गीत मागे ना चाल ना धिंगाना, काय चालले आहे हे कळू शकत नाही,,या गीताला त्रिवार मानाचा मुजरा करत आहे,,
लहानपणी प्रत्येक लग्नाच्या वेळेस हे गाणे लाऊडस्पीकरवर ऐकू यायचे, छान गाणे 😊
Very nice song i like it thanks..
आकाशवाणी जळगाव, आपली आवड मध्ये बरेचदा ऐकले आहे. अप्रतिम रचना, तेवढंच साजेसे संगीत. खूप थकलो की हेच गीत आवर्जून ऐकतो. तरतरी आल्यासारखे वाटते.
आम्ही लहान असताना प्रत्येक लग्नात हे गाणं ऐकलं 🎉🎉🎉
वाह अप्रतिम सुंदर 40-50 वर्षाच्या आठवणी जाग्या झाल्या जाग्या झाल्या
अप्रतिम लाेकगीत
५०वर्षानंतर ऐकायला मिळाले धन्यवाद
त्यावेळी खेडेगावातून प्रत्येक लग्नातून हेच गाणे ऐकायला मिळायचे
आमचे लग्न आठवले. छानच.
बालपणी आकाशवाणीवर ऐकलेली गाणी. 💓💓💓 Long live आकाशवाणी. 🙏🏻
खूपच छान अनुभव
वा आमच्या लहानपणी रेडिओ वर लागायचं, 👌🏽
खुप आठवणी जाग्या झाल्या 🙏👍👌 शाहीर साबळे ह्यांची अजून काही लोकगीते - संसारामधी ऐस आपुला, भल्या भल्या चा लावील बट्टा - अशी अजरामर गीते सादर करा 🙏
आशिष जुनी गाणी ऐकवत रहा आजकाल कुठे ऐकायला मिळतात जुनी गाणी
मनापासून खुप आनंद
जुनी गाणी फार दुर्मील
खुप छान,सुंदर, अप्रतिम गाणं.मला माझं बालपण आठवलं.🎉🎉🌺🌺🙏🙏💐💐👌👌
या गाण्याला तोडच नाही
आग्री योद्धा
नवनाथ म्हात्रे
भिवंडी कर
भादोर गाव चा
आपर्तीम सुंदर मस्त
हि गाणी आमच्या लहानपणीपण खूप आवडायची आता सुद्धा खूप छान वाटतात.
Khup sunder
पूर्वी लग्नकार्यात हे गाणं स्पिकरवर वाजत असत । साधारण 1975 तो कालावधी असेल
Yes Saheb
आकाशवाणी जळगाव केंद्रा ची आठवण झाली..40वर्षानंतर हे गाणे
ऐकले धन्यवाद....🙏🙏🙏
कोळी असल्याचा सार्थ अभिमान आहे ❤❤❤
ATI Sundar Git
शाहीर साबळे प़स्तुत फार सुंदर
छान, आपण आमच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
आमचं बालपण गेलं हे लोकगीत ऐकण्यात सुंदर
खूप सुंदर!
बालपणाची आठवण झाली!
Wahhh लय भारी
Shahir sableni gayleli sarva gaani collectively upload please. Thanks for this song.
नेहमी ११च्या कामगार सभेच्या कार्यक्रमात वाजणार गाणं
शनिवारी.
खूप खूप छान शेवटी जुनं ते सोनं.
वाव ..किती छान...सुंदर व अप्रतिम..
❤❤❤❤❤❤❤
Jun te son 👍👍
शाहीर साबळे हे मराठी चे शान होते
फारच छान👏✊👍 आहे
अजून पण ऐकावे से वाटतंय
Old is gold
Khup chhan ❤
What a sweet song 2024 Feb l remember my old days lot of thanks to you really no words for old days
खुप छान जुन गाणं आहे.
Oooo ho 👍👍 छान छान👌👌😀
पन्नास ते पंचावन्न वर्ष चा काळ आठवला
धन्यवाद
चा काळ आठवला
मला माझं बालपण आठवलं रेडिओवर नेहमी ऐकलेले छान गीत कामगार सभा सकाळी 11वाजता वाजणारे गीत शाळेत जातांना प्रत्येक घरातून ऐकू येणारे गीत अवीट गीत
सूंदर
❤❤ माझ्या लाहाणपणापासुन मी रेडीओ वावरत आसताना रेडिओवर लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित होत आसे त्यामध्ये हे गीत ऐकयाला मिळत आसे खुप छानगीत आहे
Tears flooded ! Our childhood !
लोकगीतातील अक्षर गीत सदाबहार गीत आहे
I went down memory lane . 1958 to 1960
खूपच छान छान छान छान आहे
हे गाणे लहानपणी लाऊड स्पीकर वर ऐकत असे कोणाच्या घरी लग्न असेल तर तिथे हे गाणे हमखास लावले जाई पण हे गाणे मी ऐकले होते कधी बघितले नव्हते. आज प्रथम च मी हे audio visual बघितले
❤Marathi.shan❤
very sweet song with beautiful music and voice Thanks
खरच, ओल्ड ईज गोल्ड.
Old is gold 💖
Apratim. Khoop. Sundar 💓
पूर्वी आकाशवाणी मुंबई ब केंद्रावरील सकाळी अकरा वाजता कामगार सभेत दर शनिवारी हे लोकगीत हमखास ऐकायला मिळायचे!
फारच सुंदर गीत आहे मानलं फार सुंदर
Mast 👌old is gold😍
Khupach chan.ata fakta dewapashi Vida tewdha thewatat.yeskar mandawkhandni karawyanche manpan he sarwa kunala atachya pidhila mahit nahi. Lahanpanichi athawan.
I am with u sir ❤
👌👌👌👌👌👌 !!खुपच सुंदर गीत!!
😂 अशी जुनी गाणी कधी तरी ऐकायला बर वाटत.
आज काल असली गाणे वाजवत नाही काय करता डिजेला😂
"डिजे" 😂😂😅
Beautyful folk song .❤👌 Trigger my Childhood Memories. Of 1972.👍🙏
No match for this ❤❤❤
Very nice Good 😊
बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. पन्नास वर्षापूर्वी हे गीत कामगार सभा या मुंबई आकाशवाणीवर लागायचे