Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
धन्य ते लेखक. .. गीतकार. .. संगीतकार. गायक थेट प्रत्येक वाक्य पूर्ण काळजाला भिडते........
अशी जुनी गाणी ऐकल्यावर ती खूप आनंद झाला
जुनं ते सोनं ❤
जय आगरी कोळी खूखूप सुंदर song 😍👌गाणं 🙏🥥🚩
गंगा जमना दोघ्या बहिणी गो पानी झुळझुल वायदर्या किनारी एक बंगला गो पाणी जाय जुई जायमाशांनी मारलाय दणका गो पाणी तळाला जायकोळ्याची पोर एक शोभेची तय उभीच हायनेसली पैठण सारी गो पदर वाऱ्यानी जायअंगांनी चोली गजणीची पोरी ठुमकत जायनाखवा गेलाय डोलीला पोरी करशील कायआंब्याचे डांगळीव बसलाय मोर नवरीचा बापूस कवटा चोरकरवल्या खुरतान आंब्याच्या डांगल्या माहेराला जावला साजवलंआंब्याची डांगली हलविली नवऱ्याने नवरीला पळविली
🙏🏼
Best❤❤❤
❤❤❤🙏🙏🙏👌
Mann bharun aahe khup mast
जुण ते होत होतो खरं आहे
खरंच जुन्या आठवणी जाग्या झाल्या
कोकणातील जुनी लोक समुद्रलादर्या म्हणायची
Class❤
also समींदर
❤
शाळेत annual day साठी या गाण्यावर dance केला होता 😂😂😂❤
Nice Dada
❤❤
ओल्ड इज गोल्ड
Khup.chan.
शेतात, मिठागरात काम करता करता आगरी - कोली महिला ही गाणी विरंगुळा म्हणून गात असत..... पेण, अलिबाग, उरण इथे मोठया प्रमाणात ही गाणी बोलली जात
Junea..thae..sone..khup..sunder...gane..jay..shive..ray.jay..maharastra.
जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
Nice song ❤
जुनी.आठवण
जमना की जमुना
बालपण नवीन येते गोड लय मधुर गित नी गळा
Aurround sound is best.Enjoy with ear phone.
खरे orignl गाणे पुरुषी आवाजात आहे ये डुप्लिकेट गाणे आहे मज्जा नाही
धन्य ते लेखक. .. गीतकार. .. संगीतकार. गायक थेट प्रत्येक वाक्य पूर्ण काळजाला भिडते........
अशी जुनी गाणी ऐकल्यावर ती खूप आनंद झाला
जुनं ते सोनं ❤
जय आगरी कोळी खूखूप सुंदर song 😍👌गाणं 🙏🥥🚩
गंगा जमना दोघ्या बहिणी गो पानी झुळझुल वाय
दर्या किनारी एक बंगला गो पाणी जाय जुई जाय
माशांनी मारलाय दणका गो पाणी तळाला जाय
कोळ्याची पोर एक शोभेची तय उभीच हाय
नेसली पैठण सारी गो पदर वाऱ्यानी जाय
अंगांनी चोली गजणीची पोरी ठुमकत जाय
नाखवा गेलाय डोलीला पोरी करशील काय
आंब्याचे डांगळीव बसलाय मोर नवरीचा बापूस कवटा चोर
करवल्या खुरतान आंब्याच्या डांगल्या माहेराला जावला साजवलं
आंब्याची डांगली हलविली नवऱ्याने नवरीला पळविली
🙏🏼
Best❤❤❤
❤❤❤🙏🙏🙏👌
Mann bharun aahe khup mast
जुण ते होत होतो खरं आहे
खरंच जुन्या आठवणी जाग्या झाल्या
कोकणातील जुनी लोक समुद्रला
दर्या म्हणायची
Class❤
also समींदर
❤
शाळेत annual day साठी या गाण्यावर dance केला होता 😂😂😂❤
Nice Dada
❤❤
ओल्ड इज गोल्ड
Khup.chan.
शेतात, मिठागरात काम करता करता आगरी - कोली महिला ही गाणी विरंगुळा म्हणून गात असत..... पेण, अलिबाग, उरण इथे मोठया प्रमाणात ही गाणी बोलली जात
Junea..thae..sone..khup..sunder...gane..jay..shive..ray.jay..maharastra.
जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
Nice song ❤
जुनी.आठवण
जमना की जमुना
बालपण नवीन येते गोड लय मधुर गित नी गळा
Aurround sound is best.
Enjoy with ear phone.
खरे orignl गाणे पुरुषी आवाजात आहे ये डुप्लिकेट गाणे आहे मज्जा नाही
❤