ठाकरे गटाची Ayodhya Pol मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार
Вставка
- Опубліковано 16 вер 2024
- #ganeshotsav #ganpatibappamorya #ganeshchaturthi #maharashtra #ganpatifestival #mumbaiganpati #puneganpati #konkanganeshotsav #chinchpoklichachintamani #lalbaugcharaja #tv9marathi #tv9marathibappamorya #tv9marathiconclave #eknathshinde #devendrafadnavis #aadityathackeray #chhganbhujbal #jayantpatil #nanapatole tv9mahasankalpa #maharashtrachamahasankalp #tv9conclave2024 #Malvan #Sindhudurg #NileshRane #NiteshRane #NarayanRane #RajkotFort #MVA #PMNarendraModi #ManojJarangePatil #AadityaThackeray #ShivajiMaharajStatue #MVAMalvanProtest #SindhudurgShivajiMaharajStatue #RamSutar #STWorkers #MSRTC #EmployeesProtest #ST #STBusStrike #MarathwadaFlood #MarathwadaRain #RainNews #MonsoonNews #RainUpdate #MahavikasAghadi #Mahayuti #SharadPawar #NanaPatole #UddhavThackeray #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli
चांगल काम असेल तर निश्चित जनता स्वागत करेल, आणि चमकोगिरी असेल तर मात्र जनता पिटाळून लावेल, हेही तेवढेच खरे.
फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 👍
😂 waa kya jock mara
🏠🐔🐧 गळ्याचा पट्टा गायब झाला... मुख्यमंत्री पद गेल्यावर. 😄😉🤣
भिकार जातीवादी माणूस
अरे उस्मान उध्दव खान बोल की. ज्याच्या गळ्यातला पट्टा गायप झाला आहे.
जय शिवसेना ठाकरे जय महाराष्ट्र
फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
ही बाई पक्ष प्रवेशा साठी आलेली दिसत आहे.पण तिला शिंदे साहेब पक्ष प्रवेश देता की नाही हे महत्वाचे
😂😂😂😂😂 पाकीट मिळालेले दिसत आहे तिला 😂😂😂
अयोध्या पोळं १०० टक्के शिवसेना पक्षांत प्रवेश करणार आज जरी नाही केला तरी थोड्या दिवसात प्रवेश करणार हे निश्चित आहे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे👊💥👊💥👊💥👊💥
आता काय शिवसेना प्रमुख - लोक सोडून जात आहेत
ओन्ली एकनाथ शिंदे
भारताचे भारताचे पाकिस्तान करायचे असल्यास उद्धव ठाकरे साहेबांना मतदान करा
Gaddroka gaddhar shinde gaddhar@@PallaviMaheshkar-lr9jm
ही चालली आहे 😂😂😂😂
ठाकरे❤❤🎉🎉
चांगले, चांगले कट्टर शिवसैनिक पैसा पुढे झुकायला लागेल आहेत किंवा दबावाखाली अडकुन पडले आहेत. राजकारण गजकर्ण आहे.
येकदा फटके खाल्ले तरी हिला अक्कल नाही 😂😂
जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
लय दात काडते म्हणजे काय तरी आहे काही फरक पडत नाही
बाई बोलत नाही स्पष्ट डाउट वाटतो... आमदारकीच तिकीट पाहिजे 🙄🙄🙄
Correct 💯 फार लालची
Mast Tai Bolta hai ❤
ही 100% शिंदे गटात जाणार
@@alpeshshirke8710 तुम्हाला म्हणाली काय?
पोळ मॅडम आम्ही तुमच्या सोबत आहे याला म्हणतात जिजाऊची कन्या जय महाराष्ट्र
मला फार वाईट वाटते, माननीय बाळासाहेब हे खरे देशात हिंदुहृदयसम्राट होते, पण आज ते नाही तर काय झाले, हे सरा देश पाहतो, फार वाईट वाटते, क्यासे क्या हुवा.
ताई बांगर साहेब विषी बोलू नका त्यांना जनतेनी खूप जवळून पाहिल
अयोध्या ताई जय महाराष्ट्र
एक नंबर उदाहरण आहे लाज या मुद्यावर
Lajabab
हिला घेऊ नका अतिशय आगाऊ आहे ही अती शहाणी
अयोध्या पोल झिंदाबाद उद्धव ठाकरे झिंदाबाद शिवसेना झिंदाबाद.
Vaykanchya pathich lapa baylya
शिंदे साहेब 🏹🚩✌️🚩🚩🚩
उद्धव ठाकरे साहेब जीदाबाद 🙏
अयोध्या पोळ या कट्टर शिवसैनिक आहेत त्या शिंदे च्या पक्षात जाणे शक्य नांही
ओके
चांगले चांगले असेच म्हनतात आनि शिंदे चे होतात जसे काही त्यांचे कडे ATM असेल
ठाकरे गटात कट्टर शिवसैनिक कोण आहे एक सांगाल का
@@KalpanaGoregaonkar सगळे कट्टरच आहेत रे भक्ता.. जे शिंदे गटात आहेत ते सगळे मोदीचे भक्त आहेत जसा तू..
@@KalpanaGoregaonkar अजूनही बाळासाहेबांचे ऋण मराठी माणूस विसरलेला नांही, आणी बाळासाहेब यांचे अखेरच्या क्षणी चे शब्द "उध्दव आणी आदित्य ला सांभाळून घ्या" कट्टर शिवसैनिक विसरलेले नांहीत. ठाकरे या नावाबरोबर शिवसेना ही चार अक्षरे,मातोश्री, शिवसेना भवन यांच्या शी कट्टर शिवसैनिक यांचे अतुट नाते आहे. जे शिंदे कडे जातील ते कट्टर शिवसैनिक असूच शकत नांही
ताई जय महाराष्ट्र
ताई धन्यवाद
फक्त स्वतःच्या कामावरून परिक्षा करणं योग्य नाही.जनतेचे प्रश्न महत्वाचे,जर कदाचित तुम्ही तिकीट मागीतली न, नाही दिली तर शिंदे वाईट अस का !
द
दूसर्याच्या कामात यांना काय पडले नाही यांना स्वतः च पडले आहे
Tai❤🎉
विषय मोठा आहे
Jay Maharashtra Tai
Only Thakre❤
Only thakare
हिला दोनदा शिंदे गटाच्या महिलांनी चोप दिला आहे त्यामुळे हिला जर लाज लज्जा नसेल तर ती शिंदे गटात जाणार नाही.
😂😂😂😂😂 चालली ती पैसे घेऊन
आणि तुझा उध्व ले लाज वाटली पाहिजे त्या अंधारे ने बाळासाहेबांना काय काय बोलली त्या हरामखोरी लां पक्षात घेतल
😂😂
उद्दव ठाकरे सत्तेवर असताना सुद्धा बरेच मुद्दे होते तेव्हा आठवण झाली नाही का?
स्वतःच्या साहेबांना भेटुन दाखवा 😂😂😂😂
ताई आपन अनेकाना न्याय मिळवून देण्यासाठी धाडस करता त्या बद्दल आम्हीही तुमचं कौतुक करतो तेवढं कमीच आहे
पण सोबत मंनसुख हिरेन हत्या जिलेटीन कांड्या दिशा सालियानं वाझे ची पाठराखण कोण केली 100 कोटी वसुली प्रकरण
पालघर संत हत्या पूजा चव्हाण सुशांत सिंह राजपूत हत्या यादी मोठी आहे या सर्व प्रकरणही अती संवेदनशील होती या वर न्याय मिळवून द्या आपल्या सारख्यानी नेहमी सर्वांना समान न्यायाने मिळवून दिला पाहिजे
CBI State government BJP che aahe mag te Kay karatayat
@@vishwastakale1909 तेच म्हणतोय न्याय मिळवून द्या
पक्ष सोडू शकत नाही,,,, अशे वाटतेय
😂😂😂😂 चालली ती
मला पण वाटत नाही की मिंदे गटात जातील
अयोध्या ताई जय महाराष्ट्र ❤
ताई तूम्ही नक्कीच कोणाचे तरी 12 वाजवणार आहात वाटतं 😄😄
शिंदे गटात जाती काय बाई
Far chan bolat ahe tai
गोलिगत धोका
लालाच बुरी बात है
वस्तारा घेउन आली तर नहीं ना बाईं
फक्त उद्धव ठाकरे
तिकीट मिळण्यासाठी काही पण कोणत्या पण पक्षात जायला तयार
Shidhe साहेब भेट नक्कीच देणार
गेले ते कावळे राहिले ते मावळे.
काळ कुत्रं नाही इच्या माग इला टिव्ही वाले का दाखवतात हेच कळत नाही आरे शेतकर्यांनी बातमी दाखवा मरायला लागलाला शेतकरी
😅😅😅😅
Ayodhya tai salute 🚩🚩🚩🚩🚩
निष्ठावंत जय महाराष्ट्र
कपडे फाडून आरोप kre😜
झाशीची राणी म्हणावे लागेल
थोडक्यात काय तर विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे आयाराम गयाराम चालू होणार आता 😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂 पाकीट मिळाले आहे तिला चालली बया ही
अरे बाबा शिंदे साहेब बोल...
फालतू बाई
मा. अयोध्या पोळ ताई, आपल्याला जय महाराष्ट्र 🚩🚩
100% कुठुन तरी आमदार की,फिक्स करणार यांच्याशी बोलण व्यवस्थित झाल तर ठिक नाहीतर येताना काही तरी स्टंट केला तर उद्धव ठाकरे खुश
स्पष्ट दिसून येतंय आजच्या बोलण्यावरून ब्लॅकमेलिंग करून तिकीट मिळवायचं नही तर पैसा छान स्रिप्ट तयार केली आहे.
पहिले आरोप करायचे?
आयोध्या पौळ अति खोटे बोलते
नोटकि
अयोध्या कडवट शिवसैनिक आहे उद्धव ठाकरेंना सोडण अशक्य आहे
😂😂😂😂😂 चालली ती
@@bhimashankarjungleherbs नाहीं गेली रे
कडवट शिवबंधन तोडून गोड होतात
Geli pan ti, ervhi shivya dete shinde fadanvis la, ani ata tich bolne baga
Time Pass करते ही ताई
फक्त नाथाभाऊ CM
@@somnathgiri8426 नाथाभाऊ कुठुन आले मध्येच?
Pol😂😂
तिला संडास नव्हते मुख्यमंत्री हगायची सोय करणार वाटत..😂😮😅😂
शिंदे साहेब न्याय देतील जा तिकडे
Ya बाईला भाजप मधी घेऊ नका हिला भाजपवलयानी दोनदा चोप दिलाय
पाकीट भेटल वाटते 😂😂
लय नमली
उध्दव ठाकरे यांना पेन ड्राईव्ह का देत नाही मग
तुम्हाला कोंडुन ठेवण्याऐवढया तुम्ही मोठया नक्कीच नाही आहेत
लङकी बहिन योजनेचे पैसे आले नाही 😂😂😂
त्याच्या पहिले तुम्ही ज्योती ताई वाघमारे यांची भेट घ्या! नंतर शिंदे साहेबाना भेटा """ एक सल्ला
@@sudhirrandhir8122 तुम्ही शिंदे साहेबांचे पर्सनल सेक्रेटरी आहात काय?
Ja lavkar Shinde siranchi bhet ghe tai Shinde gatat samil ho
उद्धव ठाकरे
जीएनम ला शिक्षणाचे मुलींकडून खु रुपये घेतेत मग फ्री शिक्षण कसले उत्तर द्या 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Eknath shinde sahebanchya shiv senet janar hi
U r ok
Only udhav tahkre 🚩🚩🚩🚩
Saheb mans olkhayala laga.
तुला अजिबात भेटणार नाहीत आणि आजच्या दिवसाला अजीबात नाही रात्रो दोन ला यायचे 😆😠😬😢
Sangat ny manje jau shakte karan ata vidhan sabha ahe
Kasaa kaaay honaaar UBT group chaaa
कोणी विचारत नाही....
गंगथडीची वाघीन
यांना चॉकलेट मिळणार असेल
अति शहाणी आहे ही
आपली किंमत किती हे सुद्धा सांगा.
Vahatya ganget anghol karayla chalalya aahet 😂
ताई तुम्ही जे काही करताय ते फार चुकीचं आहे तुम्ही आता जे का आहे उद्धव साहेब ची खरी तुम्ही कट्टर शिवसैनिक आहे
खोके मिळाले
👍 बिनधास्त शिवसेना
Hich Kay Khar Nahi.
अयोध्या तुम्ही का आलात वर्षावर भेटायला तुम्ही मातोश्री मध्ये जावे
Only uadhav Saheab