पावसाळ्यात करपा नियंत्रणासाठी टोमॅटो पिकामध्ये ही फवारणी | Tomato karpa niyantran | Kavach + Cuman

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 сер 2022
  • पावसाळ्यात करपा नियंत्रणासाठी टोमॅटो पिकामध्ये ही फवारणी | Tomato karpa niyantran | Kavach + Cuman ‪@KrushipradhanMaharashtra‬ #Tomato_karpa #करपा #tomato_sheti #marathi_farming_channel #kavach_syngenta #cuman_fungicide #Burshinashak_combination #kavach_dose #कृषिप्रधान_महाराष्ट्र #krushipradhan_maharashtra
    नमस्कार शेतकरी बांधवांनो' कृषिप्रधान महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो पिकामध्ये पावसाळी दिवसात जो करपाचा प्रादुर्भाव होतो, तर त्याच्या नियंत्रणासाठी एक कॉम्बिनेशन घेतल आहे. कवच आणि कुमान एल या बुरशीनाशकाचा आपण या ठिकाणी वापर केला आहे. तर काय रिझल्ट आहे? कुठ कुठल्या बुरशीवरती हे नियंत्रण करत? त्याचप्रमाणे कुठल्या Stage madhe वापरला पाहिजे? कुठल्या stagemadhe वापर नाही केला पाहिजे ?त्याप्रमाणे योग्य प्रमाण किती घेतले गेले पाहिजे, या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनल वरती तर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद (अक्षय वडजे)

КОМЕНТАРІ • 19

  • @dnyaneshwargayke3758
    @dnyaneshwargayke3758 5 днів тому

    kakadhi var dhavani va bhuri jashat ahe

  • @dattukanade5303
    @dattukanade5303 9 днів тому

    सर खुप चांगली माहिती दिली

  • @pravinshinde7847
    @pravinshinde7847 Рік тому +4

    Khup changali mahiti dili aahe

  • @jitendramadne770
    @jitendramadne770 22 дні тому

    Ek no dada ❤

  • @sandeepdeshmukh3231
    @sandeepdeshmukh3231 Рік тому

    Sir konatyahi pikala karpyasahi dila tari chalel ka

  • @jitendramadne770
    @jitendramadne770 22 дні тому +1

    दादा मझा अयमान आहे 35 दिवस झाले फुटवा कमी आहे.. कंाड करपा नि 2 , 3 झाडे गेली😢.. कोनती फवारणी करू 🙏

  • @jayrampachorakar536
    @jayrampachorakar536 Рік тому +2

    Kavech + cuman l+kasu b chalel ka 60 divsacha plot ahe

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk Рік тому +1

    अक्षय भाऊ
    आपण
    कांदयला
    साफ कराटे व isabeon चा स्प्रे केला आहे
    पुढील फवारणी
    मी
    फक्त cuman l ची व 00 52 34 व imdiacloprid
    ची घेतली तर चालल का
    की
    नको
    कारण
    आधी आपण
    साफ फवारणी केली आहे

  • @tushardangle4348
    @tushardangle4348 Рік тому +3

    गेरव्या साठी सांग ना भावा काही तरी

    • @KrushipradhanMaharashtra
      @KrushipradhanMaharashtra  Рік тому +2

      Sir merivon BaSF best aahe

    • @tushardangle4348
      @tushardangle4348 Рік тому +1

      @@KrushipradhanMaharashtra तुझा मेरीवॉन चा स्प्रे झालाय का??

    • @KrushipradhanMaharashtra
      @KrushipradhanMaharashtra  Рік тому

      माझा अजून नाही झाला मी त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये कॉम्बिनेशन घेत असतो. गरज पडली तर पुढे घेईल तुमच्या प्लॉटमध्ये जास्त प्रादुर्भाव झाला असेल तर नक्की तुम्ही घ्या

    • @tushardangle4348
      @tushardangle4348 Рік тому +1

      @@KrushipradhanMaharashtra धन्यवाद भाऊ

    • @dattatreyashinde503
      @dattatreyashinde503 Рік тому +1

      सिविक

  • @roshankad8316
    @roshankad8316 11 місяців тому +1

    फुल सेटिंग ला काय वापरले जाते