महिलांसाठी पुन्हा 2 मोठे निर्णय ! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा Live | ladki bahin yojana new update

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024

КОМЕНТАРІ • 685

  • @alkanachane4451
    @alkanachane4451 Місяць тому +87

    धन्यवाद दादा माहेरचा आहेर दिल्याबद्दल बहिणींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील

  • @jyotitarle4141
    @jyotitarle4141 Місяць тому +187

    मुख्यमंत्री साहेब यांना आमच्या बहिणींचा आशीर्वाद साहेब जेवढे फॉर्म भरलेले असेल तेवढ्या नाही ही योजना मिळू द्या छोट्या छोट्या चुका असेल तर त्या सुधारून घ्या तुमच्या बहिणीने अडाणी आहे खूप शिकलेल्या नाहीये त्यामुळे समजून घ्या धन्यवाद

    • @AshokRAPKAL
      @AshokRAPKAL Місяць тому +8

      3:19

    • @sudhirsurvase4807
      @sudhirsurvase4807 Місяць тому +3

      साहेब काय तर चुक काडताय उगीच गरीबाची चेष्टा करु नका ज्याचा ऑनलाईन फार्म अहे त्याचा तुम्ही मंजूर करा

    • @AaiBidgar
      @AaiBidgar Місяць тому

      ​@@AshokRAPKAL❤❤❤0 ii BB BB❤

    • @SheelaWagh-qh8tl
      @SheelaWagh-qh8tl 25 днів тому

      Sir adhar link नसले तरी पण टाका

  • @deepakkamble8791
    @deepakkamble8791 Місяць тому +115

    सर्व सामान्य गरीब महिलांना ही योजना अतिशय लाख मोलाची होणारं गरीबात गरीब बहिणीचा आशिर्वाद शिंदे साहेबांना मिळणार हे नक्की

    • @kalpanadalvi9610
      @kalpanadalvi9610 Місяць тому +10

      तसं झालं तर उत्तमच....पण तो दारुड्या नवर्‍याकडे गेला तर काय...
      पैसा सरकार चा नाही आपला आहे...
      रोजगार उपलब्ध करून द्या ...
      बहिणीच्या नावाने पॉलिसी सुरू करून द्या की तिला योग्य वेळी उपयोगी पडेल...
      महागाई वाढू देऊ नका..
      चांगले रस्ते बनवा...
      अश्या बर्‍याच गोष्टी करण्यासाठी आहेत...
      🙏

    • @mahadevshipalkar832
      @mahadevshipalkar832 28 днів тому

      दिलेला शब्द पाळणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्ही दिलेला शब्द पाळला पण मराठ्यांच काय आरक्षण कधी देणार नाही तर आमदारकी हारणार

  • @satyawansurve8194
    @satyawansurve8194 Місяць тому +29

    ग्रामिण भागातील घरकूलांचा प्रश्न लवकर मार्गि लावा शिंदे साहेब.४/५ वर्षांचे प्रस्ताव दिलेले तसेच पडून आहेत

  • @jyotitarle4141
    @jyotitarle4141 Місяць тому +37

    धन्यवाद साहेब आमचा फॉर्म भरताना आमच्याकडून काही चुका झाल्या असेल तर सुधारून घ्या

  • @user-nq8jn1yn5z
    @user-nq8jn1yn5z Місяць тому +15

    उजव्या हाताने देतील आणी G S T lau👌लावून डाव्या हाताने चार पट आपल्या कडून वसूल करतील

  • @mandatayade-5859
    @mandatayade-5859 Місяць тому +31

    विधवा बहीनी कडे लक्ष द्या दादा त्या पहिल्या च निर आर आहेत🙏

  • @saritakohar6813
    @saritakohar6813 Місяць тому +12

    Dada तुम्हाला राखी पौर्णिमेच्या दिवशी सर्व बहिणी राखी बांधायला येतील.

  • @jyotiwaghmare2531
    @jyotiwaghmare2531 Місяць тому +40

    साहेब एसटी कर्मचऱ्यांच्या पण मागण्या पूर्ण करा प्लीज एवढ्याश्या पगारी मध्ये घर चालत नाही मुलांचे शिक्षण घर चालवणे खुप आवघड झालंय
    एसटी कर्मच्यार्यांचे कष्ट पण खुप आहेत त्यांच्या कष्ट तरी त्यांना भेटलं पाहिजे🙏🙏

    • @kalpanadalvi9610
      @kalpanadalvi9610 Місяць тому +1

      बरोबर आहे....लक्ष द्या

    • @JabiwantChate
      @JabiwantChate Місяць тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 तात्या😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😂😂😂😂😂😂😂

  • @ashagawande602
    @ashagawande602 Місяць тому +3

    मुख्यमंत्री खूप आशीर्वाद बहिणीचा तुम्हाला पण सर्व महिलांना मिळायला पण पाहिजे

  • @ManojSanise
    @ManojSanise Місяць тому +26

    सुशिक्षित बेरोजगार महिलांकडे लक्ष
    दया भाऊ साहेब

  • @vanitadhamale5258
    @vanitadhamale5258 Місяць тому +16

    धन्यवाद साहेब
    तसेच अझुनेक मागणी आहे सर्व मुलींना शिक्षण फ्री करून टाका ती कोणत्या ही समाजाची असो

  • @JhS5363
    @JhS5363 Місяць тому +29

    जे उद्धव ठाकरे ला 50 वर्षात जमलं नाही ते एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात करून दाखवले

  • @MayuriJadhav-np5gs
    @MayuriJadhav-np5gs Місяць тому +59

    महिलांना सुरक्षा द्या

  • @user-kn8wi2qn1e
    @user-kn8wi2qn1e Місяць тому +11

    मि विनंती करते दादा सगळ्या बहीणी सारख्या धरा

  • @Hkxgg.165
    @Hkxgg.165 Місяць тому +7

    कोणी काहीही टिका करा,पण शिंदे साहेब यांच्या रूपाने एक कार्यक्षम मुख्यमंत्री भेटला आहे हे मात्र खरे.

  • @SantoshPatil-h8z
    @SantoshPatil-h8z Місяць тому +90

    वाघ तो वाघच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब

  • @RohiniBorse-bg9rr
    @RohiniBorse-bg9rr Місяць тому +4

    ॲप सुरू करा ग्रामीण भागातल्या लेडीज यांना ते फॉर्म भरता येतील अशी सुविधा करा साहेब लवकर 🙏🙏

  • @mainalanke4318
    @mainalanke4318 Місяць тому +53

    अंगणवाडी सेविका कडे लक्ष दया

    • @subhashwakode9054
      @subhashwakode9054 Місяць тому +3

      वावरात निंदा ले जा

    • @MarathiUb
      @MarathiUb Місяць тому

      ​@@subhashwakode9054 😂😂

    • @nittinhiwrale4732
      @nittinhiwrale4732 Місяць тому +1

      मटकी चणे तांदूळ खिचडी कमी पडले का

    • @MarathiUb
      @MarathiUb Місяць тому

      @@nittinhiwrale4732 बरोबर तेल पकिट आनी

    • @archanapatil7991
      @archanapatil7991 Місяць тому +1

      तुम्हाला काय पाच तासाचे पन्नास हजार द्यायचे का,दिले तेच खुप आहे

  • @bapusingh5194
    @bapusingh5194 Місяць тому +7

    धन्यवाद दादा आमि तुमचा पाठीशी आहै

  • @lakhansarde-vp3vi
    @lakhansarde-vp3vi Місяць тому +3

    होम लोन भरणाऱ्यांना सबसिडी भेटली पाहिजे 2024 पासून सबसिडी बंद झालेली आहे तरी रिटर्न सुरू व्हावी ही विनंती

  • @shridevibabar7215
    @shridevibabar7215 Місяць тому +45

    फॉर्म भरताना आता ओपन होत नाही दिसभरात ऐक सुधा सबमिट होत नाही अजून फॉर्म न भरलेल्या गरीब गरजू महिला भरपूर आहे बँक पासुक लवकर भेटल नसल्यामुळे कोणाचं काम खाड करून फॉर्म भरता आला नाही

    • @shantanuphuse9010
      @shantanuphuse9010 Місяць тому

      computer war bhara navin webside aali ahe 😊

    • @sagarkotwal9823
      @sagarkotwal9823 Місяць тому

      Konty please sanga

    • @ShrutiKore-xo7pn
      @ShrutiKore-xo7pn Місяць тому

      Ratri 1 vajata bhara submit hote​@@sagarkotwal9823

    • @KailasTechnical
      @KailasTechnical  Місяць тому +3

      ताई बिलकुल काळजी करू नका,
      सध्या फॉर्म भरण्याचा लोडच तेवढा आहे
      सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरला तरी 3 महिन्यांचे पैसे मिळतील

    • @poojasurewanshi7772
      @poojasurewanshi7772 Місяць тому

      कोणती आहे दुसरी ते सांगा plz​@@sagarkotwal9823

  • @SunitaDamare-gh5jv
    @SunitaDamare-gh5jv Місяць тому +4

    अंगणवाडी सेविका कडे लक्ष द्यावे साहेब ❤❤❤❤❤🙏🙏

  • @SayajiShinde-rf7zi
    @SayajiShinde-rf7zi Місяць тому +13

    साहेब ६५ वयाची अट तेवढी काढून टाका

  • @ganeshendole7561
    @ganeshendole7561 Місяць тому +11

    दिव्यांग व्यक्तींना 6000 चालू करा

    • @Deveshv558
      @Deveshv558 Місяць тому

      नाही करनार मि काय करनार तू

    • @kalpanashinde1691
      @kalpanashinde1691 24 дні тому

      ❤❤❤❤❤

  • @Photography89-ip2mi
    @Photography89-ip2mi Місяць тому +5

    धन्यवाद शिंदे साहेब

  • @sidheshwarnijvante2547
    @sidheshwarnijvante2547 Місяць тому +11

    रोजगार द्या,, शिक्षकाना पगार द्या ,, निवृत्त शिक्षकाना पेन्शन द्या,,, आम्हीही तुमचेच आहोत........

  • @rajkumarsuroshe4997
    @rajkumarsuroshe4997 Місяць тому +7

    सदगुरू अंत्रो नंदन श्री गुरुदेव दत्त सती अनुसया माता की जय भाऊ आंनद दिघे की जय🙏

  • @ashabaigarad1314
    @ashabaigarad1314 22 дні тому

    तुम्ही ज्या योजना सुरू केल्या त्याबद्दल धन्यवाद मुख्य मंत्री साहेब ऊर्फ भाऊ पण ह्या देशात, महाराष्ट्र मध्ये जे काही महिलांवर बलात्कार, अत्याचार होतात त्यावर काही निर्बंध घातले तर खूप खूप आभार होतील.त्यानंतर खरया अर्थाने महिला सुरक्षित व सुखी समाधानी राहील,1,2 महिने झाले की काही तरी विचित्र बातमी कानावर येते. आज खर तर मुलींना बाहेर शिक्षणासाठी पाठवायला सुद्धा पालक घाबरली त

  • @satishbansode5792
    @satishbansode5792 Місяць тому +2

    ऑटो रिक्षा मालकाना पण पगारी चालू करा साहेब तुमचेच भाऊ आहेत तूम्ही बोलले होते ऑटो रिक्षा महामंडळ स्थापना करण्यात येणार

    • @user-tw1if5lc2q
      @user-tw1if5lc2q Місяць тому

      अगदी बरोबर बोललास

  • @kanchangurav3389
    @kanchangurav3389 Місяць тому +33

    अंगणवाडीतील कर्मचारी ह्या सरकार वर खूप नाराज आहेत

  • @kanchanathawle3321
    @kanchanathawle3321 Місяць тому +16

    Anganwadi sevika tumchya bahini nahit ka mandhan vadh krt nhi

  • @rpmovies6498
    @rpmovies6498 Місяць тому +16

    पूर्णपणे महिलांना पैसे आले पाहिजे

  • @DeepaDeshmukh-qy4qc
    @DeepaDeshmukh-qy4qc Місяць тому

    तुम्हाला खूप बहिणींचे खूप खूप आशीर्वाद

  • @alkanachane4451
    @alkanachane4451 Місяць тому +9

    अजून एक विनंती दादा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा

  • @dayanandkirtankar4221
    @dayanandkirtankar4221 Місяць тому +11

    साहेब तुम्ही खूप चांगले काम करत आहात पण 2023 च्या पीक विम्या पासून काही गोर गरीब शेतकरी अजून वंचित आहेत त्या कडे थोड लक्ष द्या.

  • @shubhangidolare6465
    @shubhangidolare6465 Місяць тому +4

    मग अंगणवाडी बहिणीनं कडून गाजर दाखून काम करून घेता आणि मोबदला देत नाही पगार का वाढवला नाही सर्वात जास्त काम सेविका करतात

  • @darshananaik1105
    @darshananaik1105 23 дні тому

    धन्यवाद साहेब खूप खूप आभार देव तुमचे भले करोत साहैब

  • @SurekhaDeshmukh-wk4ek
    @SurekhaDeshmukh-wk4ek Місяць тому +1

    Khup khup abhar tumache eknath shinde saheb garib baykana tumhi khup chan pathiralha ahe tumache sarv mahila varga kadun manpurvak abhar

  • @nileshgaikwad302
    @nileshgaikwad302 Місяць тому +1

    आदरणीय मुख्यमंत्री माझी हात जोडून विनंती करतो की उज्वला योज ना काही महीले ला मिळाला नाही तर तो लाभ माता भगिनींना मिळण्यात यावा अशी हात जोडून विनंती करतो अध्यक्ष मोहदय

    • @_Miss_sagole
      @_Miss_sagole Місяць тому +1

      ग्रामीण भागात आम्ही उज्वला योजना फार्म भरून दिले पण गॅस दिला नहीआमचया नावाचा गॅस दुसरा ना विकून टाकले या लोकांनी मग गरीबांचे घरकुल आलेले ते पण दिले नही मग..कोणावर भरोसा करायचा निर्णय कङक करा दादा ज्या च नावाचा त्याला च भेटायला पाहिजे.

  • @surekhadahale2960
    @surekhadahale2960 Місяць тому +3

    अंगणवाडी प्रश्न सोडवा नाही तर मतदान वर बहिष्कार टाकण्यास भाग पाडू नका कारण आमचा या सरकार वर विश्वास होता पण आता तो विश्वास घात वाटत आहे.

  • @meghadabholkar7297
    @meghadabholkar7297 Місяць тому

    धन्यवाद भाऊराया बहिणींचा खूप सारा आशीर्वाद

  • @nitinyadav6796
    @nitinyadav6796 Місяць тому +1

    शेतकरी संघटना झोपली आहे का शेतकर्यांचे कर्ज माफ करा साहेब

  • @sangramjadhav2051
    @sangramjadhav2051 Місяць тому +2

    आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भरपूर भाव द्या आणि लोकांनी घेतलेले कर्ज भरावे म्हणून प्रोत्साहन पर पैसे द्या

  • @user-tl4hw1ch7f
    @user-tl4hw1ch7f Місяць тому +3

    अंगणवाडी सेविका व मदतनीस कडे लक्ष द्या

  • @user-ke1kp8ud1c
    @user-ke1kp8ud1c Місяць тому

    साहेब तुम आगे बडो हम तू महारे साथ हे

  • @suvarnapalve7727
    @suvarnapalve7727 Місяць тому

    साहेब विधवा बहिणी कडे पन जास्त लक्ष द्या साहेब ❤❤

  • @pravindhamapurkar
    @pravindhamapurkar Місяць тому

    धन्यवाद साहेब तुम्ही खूप छान काम केले आहे. गरिबांचे तुम्ही देवता आहेत

  • @omsonar4137
    @omsonar4137 Місяць тому +1

    शिंदे साहेब तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आपली सरकार होगी मंत्री महोदय मला आमदार रकी उभ रहायचं आहे सर कारण चैन सुख संचेती यांनी पंचवीस वर्षे आमदार साठी उभे होते सर मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे राहत नाही सर मलकापूर चां विकास काही नाही सर मलकापूर येथे राहत नाही सर शिलाई मशीन काम करते सर 🎉🎉🎉

  • @s_k_t295
    @s_k_t295 Місяць тому +1

    आम्हाला सर्वच फुकट द्या सर,आम्हास शारीरिक,मानसिक अपंग करून टाका,फक्त पैसे टॅक्स payer चे देऊ नका तुम्ही आपली प्रॉपर्टी विकून द्या बस

  • @saritavanage400
    @saritavanage400 Місяць тому +2

    शिंदे साहेब मी अंगणवाडी सेविका आहे माझा फॉर्म अपात्र आहे रिजेक्ट झाला नाहीं पण दुसऱ्यांदा एडिट ऑप्शन येत नाहीं ते प्लिज पुन्हा एकदा देणे तर approve होतील फॉर्म पण काहींचे तेच कारण असून सुद्धा disapprove झाले नाहीं असे का खरे तर disapproved होण्या सारखे पण नाही म्हणून आणखी एकदा एडिट ऑप्शन देणे किंवा परत फॉर्म भरण्यासाठी परवानगी देणे

  • @dnwaje3656
    @dnwaje3656 Місяць тому +30

    काहींनी 30 40 50 हजाराच्या फोर व्हीलर घेतल्या तरी तुम्ही लाडक्या बहिणीचे अर्ज कॅन्सल केली

    • @pranjalhirave5337
      @pranjalhirave5337 Місяць тому +1

      नाहीत करीत cancal form bharun gya...

    • @SlayerArtz
      @SlayerArtz Місяць тому

      Online la dist... Te

  • @sapnasaxena9639
    @sapnasaxena9639 Місяць тому

    Amcha mukhymantri kasa asavo aple eknath shinde bhau sarkhe asavo 🙏🙏🙏🙏🙏🙏 garibanvar lakshya denare saheb dhanya aahe tumhri 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @rangraopatil3116
    @rangraopatil3116 Місяць тому

    हार्दिक अभिनंदन शिंदे साहेब, खरच वाघ तो वाघच असतो नमस्कार सरजी

  • @mahadevakat2469
    @mahadevakat2469 Місяць тому +3

    मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जिंदाबाद 🚩
    🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 Місяць тому +30

    तिन वर्षे कोणत्याही योजना आली नाही, आता किती काळजी करतेय सरकार, दोन महिने झाले की, कोणत्याही योजना राहणार नाही.

  • @mohanchaudhary8510
    @mohanchaudhary8510 Місяць тому +1

    साहेब येवढ्या सुविधा देण्यापेक्षा गॅस आणि लाईट बिल मोफत करा .फक्त

  • @priyankagujar0411
    @priyankagujar0411 Місяць тому

    Thanks so much sir...kharch tumhi ama mahilasathi khup kartay sir..tumhala khupch prem ani ashirwad bhatil sir..ani tumhi paudhe amala tumch chief minister manun have ahat❤

  • @rupeshkedare23
    @rupeshkedare23 Місяць тому +3

    सर्व बहिणींचा आशीर्वाद तुमच्या मागे आहे साहेब.

  • @madhvidharmadhikariofficia9319
    @madhvidharmadhikariofficia9319 Місяць тому +1

    खूप चांगली योजना आहे.
    जर बजेट असेल तर सरसकट महिलाना द्यावे
    कितीही श्रीमंत असेल पण
    आपला हकक नसतो.
    सगळे परिवार याला द्यावे लागते
    सरकारचे दीड हजार नसून भावाचे आहेत.

  • @santoshbagade2626
    @santoshbagade2626 Місяць тому +1

    😂😂😂😂😂आहो दादा योजना मिळण्या साटी आधि फाॅर्म तर भरू दे ना वेबसाईट तर चालू करा😂😂😂

  • @nirmalajadhav998
    @nirmalajadhav998 Місяць тому

    धन्यवाद दादा माझ्या सारख्या बाईला खूप गरज आहे या योजनेचा कारण माझे पती एक्सपायर आहे मला रहायला घर नाही मला शेती नाही दादा मला मुल नाही मी दोनशे रुपये रोजाना काम करू पोट भरते दादा

  • @saritaghorpade3067
    @saritaghorpade3067 Місяць тому +1

    मी शिवनाकवाडीत वाडॆ नंबर 4 विभागात गेली 40 वषॆ राहत आहे पण आमचा माळभाग मधे अजुन रस्त्या केला नाही व नदीचे पाणी (नळ कनेक्शन दिले नाही) किती सरपंच आले आणि गेले (मते घेऊन जातात) का असे राजकारण झाले याचा थोडासा विचार करा नाहीतर परत निवडणूक आल्यावर कोण मतदान करणार सर्व जण वैतागले आहेत या चिखलात ये जा करून हया बहिणीसाठी फक्त रस्त्या करा ही विनंती🙏

  • @durgabhise9010
    @durgabhise9010 Місяць тому +1

    शिक्षक भरती कडे विशेष लक्ष द्यावे.बीएड होवून ९ वर्ष झाले.TET Taitपास असूनही भरती होत नाही.
    कृपया आपण काहीतरी ठोस पाऊल उचलावे. 🙏🙏

  • @rahulrahase9497
    @rahulrahase9497 Місяць тому

    अंगणवाडी सेविकांना नसेल परवडत व शिक्षकांना नसेल परवडत पगार तर त्यांनी सरळ राजीनामे द्यावे व बिझनेस करून जास्त पैसे कमवावे

  • @Arush99993
    @Arush99993 Місяць тому +1

    दादा खूप खूप धन्यवाद ❤

  • @nirmalajadhav8857
    @nirmalajadhav8857 Місяць тому

    धन्यवाद दादा माहेरचा आहेर दिला 🙏🙏👍👍

  • @balkrishnak9
    @balkrishnak9 Місяць тому +1

    Hon Chief Minister Sir, I humbly request to you that Please do something for educated youth job when you do it no need to Make any scheme which make lazy to our country, If responsible youth working for their family they will be do better, Don't do for voting do for make our country better and one more request that for the after 60 age people have to Pension for their health need money do for them,,, If you possible do better for people

  • @sayalibhusande3684
    @sayalibhusande3684 Місяць тому +1

    भगिनींना माहेरचा आहेर दिला पण सावत्र बहिणी अंगणवाडी सेविकांना कोणता आहेर देणार आहात? आणि कधी?

  • @abhinandansutar1856
    @abhinandansutar1856 Місяць тому +2

    यांना 65 वर्षाची बहीण चालत नाही आतां आज्जीसाठी काहीतरी करा साहेब

  • @pratimadange501
    @pratimadange501 Місяць тому +2

    अंगणवाडीचे मानधनावर बोला साहेब .....

  • @meenapawar8116
    @meenapawar8116 Місяць тому

    दादासाहेब खरी गरज आहे त्यांना काहीच योजना मीळत नाही फॉर्म रद्द करण्यात येतात मी सगळे कागद पत्र दिले तरी माझा फॉर्म रद्द केला परत भरला तर दोनशे वीस रुपये घेतले माला तर घर नाही शेती नाही मी तरी घटस्फोटी बाई ये ना तरी पण अस का साध रेशन कार्ड पण चालू होत नाही किती वेळा कागत पत्र जमा केले ते पण किती तरी वर्षांपासून चकरा मारते

  • @shubhangipawar3745
    @shubhangipawar3745 Місяць тому

    साहेब जशा तुम्ही योजना धडाधड काढताना तशाच शेतकऱ्यांच्या मालाचा भाव ही जाहीर करा खूप उपकार होतील

  • @user-kb5rr6pw2v
    @user-kb5rr6pw2v Місяць тому

    Mukhyamantri saheb yanna sarv bahinicha aashirwad aahe 🙏🙏

  • @bhashkarpilatre2011
    @bhashkarpilatre2011 Місяць тому

    Sarvjnik WACHNALYASATHI sudha s ashicha kahi tri yojna jahirkra saheb granthaly krmchari upashi marto aaheekdehi lksha dya saheb

  • @SaraswatiDake
    @SaraswatiDake Місяць тому +2

    शिंदे साहेब अंगणवाडीतील महिला तुमच्या बहिनी नाहीत का मानधन वाढ करीत नाहीत

  • @sangitatalekar284
    @sangitatalekar284 Місяць тому +3

    मुख्यमंत्री साहेब तुम्ही उमेद अभियानातील कर्मचारी सीआरपी यांना एक स्वतंत्र विभाग सुरू करण्यात सरकारी योजना करन्यात यावी साहेब तुम्हाला सर्व महिलांना चे कोटी कोटी आशिर्वाद लागतीईल साहेब तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री म्हन्जे राजसिंहासनावर तुम्हाला च बसववनार🎉🎉🎉🚩🚩🌺🌺🙏🙏🙏🙏🙏

  • @kusumghode2571
    @kusumghode2571 Місяць тому +1

    अंगणवाडी सेविकांना निवृत्तीनंतर पेंशन योजना लागू करण्यात यावी भाऊ

  • @shraddhabhosale1838
    @shraddhabhosale1838 Місяць тому +6

    मला वाटतं त्यापेक्षा प्रत्येक घरातील एकाला शिक्षणानुसार सरकारी जाॅब द्या. हक्काने आयुष्यभर खातील.सर्व कुटुंब सुखी होतील.असे किती दिवस पैसे देणार .आणि दिड हजारात काय येतंय. त्यापेक्षा हाताना काम द्या ,प्रत्येकाला मेहनतीच खाउ द्या. आयत्याने सर्व जण आळशी बनतील.

    • @vilasshelar5926
      @vilasshelar5926 Місяць тому

      हो हे अगदी बरोबर आहे हे असंच व्हायला पाहिजे

  • @anitajadhav4106
    @anitajadhav4106 Місяць тому

    खूप खूप आभार दादा माहेर चा आहेर दिल्या बद्दल 👌👌👌

  • @savitagholap2358
    @savitagholap2358 Місяць тому +2

    Thank you dada ❤

  • @suyash9689
    @suyash9689 29 днів тому +1

    सर्वाचे फाम भाराचा आहे

  • @Yogesh-sl8np
    @Yogesh-sl8np Місяць тому +6

    सर्व बहिणींना विनंती आहे एकनाथ साहेबांना निवडून आणा नंतर बघू आपण 1500 महिना आपल्यासाठी भरपूर झाला आहे गरीब लोकांसाठी मतदान साहेबांना करा

  • @user-ey9ky9bm8j
    @user-ey9ky9bm8j Місяць тому +1

    मजूराला काम केले सिवाय पोट भरत नाही तचा दुःख साहेब जानून घया 😢😢😢

    • @omendrapatle3066
      @omendrapatle3066 Місяць тому

      Far mahatwacha prashna ahe
      Kamgarana kontehi security nahi.kamawar jatil tarach majuri bhetate.nahi tar upasmari.😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @Dattukere
    @Dattukere Місяць тому +1

    Past to future always best CM aknath shide proud of sir🎉🎉🎉

  • @archanapatil7991
    @archanapatil7991 Місяць тому +1

    शिंदे साहेब खरंच सच्चा माणूस आहे,

  • @user-je7ei9is3d
    @user-je7ei9is3d Місяць тому

    अरे मग महागाई कमी करा महागाई वाढवाची आणि पैसा जनते कडून काढायची हि या सरकारचे धोरण आहे बहिणीला आहेत देयाचे असेल तर महागाई कमी करा शिंदे सरकार

  • @snehagaikwad3711
    @snehagaikwad3711 Місяць тому

    Pension घेणाऱ्या न योजना नाही. अविवाहित महिला कधी pariyant pention वर दिवस काढतील आपल्या वडिलांचे. 😅

  • @AartiHindlekar
    @AartiHindlekar Місяць тому

    Dhanyavaad eknath dada..... Ya bahinin che aashirvaad aahet tumcha pathishi😊

  • @bharatpatil4221
    @bharatpatil4221 Місяць тому

    शेतकऱ्यांसाठी आज पासून तर 2024 पर्यंत कर्जमुक्ती करा साहेब एकदा

  • @archanakasabe-fk8oc
    @archanakasabe-fk8oc Місяць тому

    आमचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे

  • @suvarnabichewar8337
    @suvarnabichewar8337 Місяць тому +1

    एकनाथ शिंदे साहब चे खुप धनवाद

  • @madhurirewatkar8070
    @madhurirewatkar8070 Місяць тому

    शिंदे साहे ब कोणाचेही फ्रॉम रद्द व्हायला नको अस वाटत आहे काही चुका झाल्या त्या समजून घ्याव्यात

  • @13_saurabhjadhav57
    @13_saurabhjadhav57 Місяць тому

    विधवा महिलांना ही संजय गांधी निराधार योजना चालू असली तरी लाडकी बहीण योजना ही मिळावी कारण या महील्याना खूप गरज असते म्हणून कृपया ही आमची मागणी मान्य व्हावी हीच मुख्यमंत्री साहेबाना विनंती

  • @wakhare9281
    @wakhare9281 Місяць тому +1

    महाराष्ट्र राज्यातील सर्व महीला तुमच्या बहीनी आहेत आणि अंगणवाडी सेविका तुमच्या बहीनी नाही वाटत शिंदे साहेब मानधनासाठी वर्ष भर लढत असुन त्याच्यावर तुम्ही अन्याय केला काम करणाराही किमंत नाही तुमच्याकडे

  • @Funnyvideos-js4gs
    @Funnyvideos-js4gs Місяць тому +5

    शिंदे दादा पाहिल्या बहिणी किती
    प्रेमळ तुमच्या हाताला राखी बांधायला जागा नाही ठेवली हो
    आता आमच्या बहिणी नाही भांडणार का
    आमच्या सोबत्

  • @vijaybhole5234
    @vijaybhole5234 Місяць тому +1

    फोर व्हिलर अट रद्द करण्यात यावी

  • @rameshkavade2313
    @rameshkavade2313 Місяць тому +4

    खिरापत वाटत सुटलाय. राज्य कर्जबाजारी करुन ठेवलय. शेतीमालाला योग्य भाव द्या राज्यात उद्योग धंदे आणून तरुणांना रोजगार द्या म्हणजे आसल्या पोकळ आणि फसव्या घोषणा करण्याची वेळ येणार नाही.

  • @mjcartoon8056
    @mjcartoon8056 Місяць тому

    पैसे देण्यापेक्षा त्यांच्या मुलांना नोकरी द्या, ते बरं होईल...

  • @NeelamShinde-f6l
    @NeelamShinde-f6l Місяць тому

    दादा तुमचा आम्हाला अभिमान वाटतो