'एकताची कांदळवन' सफारी | Mangrove safari with Santosh Shelke | चला जाऊया कांदळवनाच्या दुनियेत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • 'एकताची कांदळवन' सफारी | Mangrove safari with Santosh Shelke | चला जाऊया कांदळवनाच्या दुनियेत
    मित्रांनो लाईफ कोकणातली या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून आम्ही कोकणातील नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत की, आज या व्हीडीओमध्ये आपण माहिती घेणार आहोत देवगड तालुक्यातील तारामुंबरी मिठमुंबरी खाडी मधील कांदळवन सफारी करणार आहोत यामध्ये आपण .खाडी समुद्राला मिळते तिथे सरोवर तयार होत.आणि सरोवराच्या काठावर कांदळवन दिसत.हि कांदळवन विविध प्रकारची असतात.मी पाहिलेल्या कांदळवनात खारफुटी मोठ्या प्रमाणावर होती.या खारफुटीला स्थानिक भाषेत चिपी म्हणतात.आणि या कांदळवनात मला टिटवी,पायपर,खेकडे,कालवे दिसले.तसेच यामध्ये आम्हाला मुळे कशा पद्धतीने काढले जातात मासे कसे घडवले जातात या बेटावर असलेल्या 13 कांदळवन आच्या प्रजाती तसेच 25 हून अधिक विविध जातीचे पक्षी तसेच मावळता सूर्यास्त देखील आम्हाला या कांदळवन सफारी च्या माध्यमातून अनुभवता आला .महाराष्ट्र शासनाच्या चांदा ते बांदा योजनेंतर्गत वनविभाग सावंतवाडी आणि कांदळवन कक्ष , मालवण आणि कांदळवन प्रतिष्ठानच्या सहकार्यातून " कांदळवन संरक्षण व शाश्वत उपजीविका निर्माण योजनेंतर्गत " कांदळवन सहव्यवस्थापन समिती , तारामुंबरी आणि जलकन्या बचत गट, तारामुंबरी यांच्या माध्यमातून जलकन्या बचत गटप्रमुख श्री.लक्ष्मण विठ्ठल तारी यांच्या नेतृत्वाखाली ही सेवा कार्यरत होणार आहे. तसेच येणाऱ्या काही दिवसात संपूर्ण संबधित खात्यांची वनविभाग व मेरिटाइम बोर्ड च्या काही परवानगी प्राप्त होताच सर्व लोकांना प्रत्यक्षात ही " कांदळवन सफारी " तारामुंबरी- मिठमुंबरी खाडीत अनुभवता येणार आहे. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी जास्तीत जास्त व्हीडीओ शेअर करा.
    जलकन्या बचत गट, तारामुंबरी.
    गटप्रमुख - श्री.लक्ष्मण विठ्ठल तारी.
    भ्रमणध्वनी - 7447580042/ 9420038361.
    My ather videos
    You Tube Guide
    1) • Kokan festival and cul...
    2) • Konkan information
    3) • Gayatrichi Ruchakar ma...
    4) • Fishing and crab catching
    5) • Travelling Tour
    मनापासून धन्यवाद
    life kokanatli
    kokan
    marathi
    Life Malvani
    Malvani
    FOLLOW ME +. Facebook
    www.facebook.c....
    FOLLOW ME +. Instagram
    / life_kokanatli
    आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
    .Gmail-
    ganesh.acharekar33@gmail.com
    पत्ता :
    विद्यानगर जामसंडे भटवाडी रोड तालुका देवगड,जिल्हा सिंधुदुर्ग पिन 416612
    #lifekokanatli
    #kokan
    #marathi
    #LifeMalvani
    #malvanigajali
    #malvnilaif
    #goshtakokanatli
    #sforsatish
    #calasofkokan
    #calasofkokan
    #KokankarAvinash
    #कोकणसंस्कृती
    #hRishabhtodankar

КОМЕНТАРІ • 3

  • @anilbhovar3945
    @anilbhovar3945 4 місяці тому +2

    देवगड महाराष्ट्रात लय भारी

  • @mangalraut196
    @mangalraut196 4 місяці тому +3

    37:00 यावेळी आम्ही आमच्या कुटुंबासोबत कांदळवन सफारी करायला आलो होतो खूप छान अनुभव होता कांदळवन सफारीचा

  • @anilbhovar3945
    @anilbhovar3945 4 місяці тому +2

    भोवर कंपनी