Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
मस्त व्हिडिओ,,waiting for शिवगड
लवकरचं 🙏👍
शिवगड नव्हे मुढागड
@dhanajigurav1432 🙏 दादा पुढचा व्हिडिओ शिवगडाचा आहे , पुढच्या व्हिडिओ साठी बोलत आहे 🙏
अप्रतिम,, स्वर्ग
🙏🙏 धन्यवाद 😊😊
कोल्हापूरच्या अवतीभोवतीच्या निसर्गरम्य ठिकाणची तुम्ही लोकांना माहिती करून देत आहात. खूप छान कार्य चालू आहे तुमचे... भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👍👍
माझा प्रामाणीक प्रयत्न आहे .. हा कोल्हापूर जिल्ह्यातील अनमोल ठेवा लोकांपर्यंत पोहचवा 🙏🙏
@@RiteshTravelVlogs खूप छान
Khup sundar ❤❤
🙏🙏
व्हिडिओ खूप छान झाला खूप दिवसांनी पडसाळी गाव सह डॅम चे दर्शन झाले.मस्तच
🙏🙏 धन्यवाद 😊 व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर करा 👍
सुंदर , अप्रतिम .. या गावाचा विकास झाला पाहिजे पर्यटनाच्या दृष्टीने
Chan zalay video
🙏❤️
आपले मनपर्वक आभार!धन्यवाद!छान माहिती तुमच्यामुळे मिळत आहे.👌👍🙏🙏
🙏🙏 खूप खूप धन्यवाद
Chan apritim
Thank you 🙏🙏
रितेश मस्तच डॅम बाजूचे लोकेशन छान वाटते परंतु हे असेच टिकवले गेले पाहिजे तर मनसोक्त बघता येईल धन्यवाद असेच चालू राहू दे
खरंच आहे .. निसर्गाच्या कुशीत जाऊन मनमुराद आनंद घ्या .. पण त्या निसर्गाला इजा पोहचेल अस वर्तन करू नका ..👍 धन्यवाद
Khup chan mast video.
Thanks dear ❤️👍
❤❤❤ very nice
धन्यवाद 🙏🙏
Khup chan
Chan video
नवजवान
Nice
नाइस 👌👌👌👌👌
🙏🙏😊
Bhava amch gav❤
मस्त गाव ...☺️
गावाकडची आठवण झाली.लयभारी व्हिडिओ असतात.🙂
🙏🙏❤️
Dada radhanagari talukyat pan ek padali aahe,tithe pan dam aahe, te gaav pan atishay nisargramya aahe
Padali ka padsali ?
Nakki kalal tr pudchya veli bhet dein tithe
Padsali,naav same aahe,taluka vegla aahe@@RiteshTravelVlogs
ठीक आहे सर्च मारून चेक करतो ..☺️ आणि पुढच्या वेळी ते पण कव्हर करतो 🙏 thank you 👍
ही धारातीर्थ गडकोट मोहीम झालेली आहे. मी पण धारकरी आहे..
🙏👍 जय शिवराय
पडसाळी ला जाण्या साठी एसटी बस सर्व्हिस आहे काय???
कोल्हापूर पासून बस सुविधा आहेत
गावापर्यंत बस आहेत
सारखं सारखं पडसळी म्हणू नका पडसाळी नांव आहे
👍
पार्टी करून दारूच्या बाटल्या पाणी बाटल्या प्लास्टिक पिशव्या तिथंच टाकून येतात निसर्ग ऱ्हास करण्याचं काम पर्यटनाच्या माध्यमातून आपण करतो
मस्त व्हिडिओ,,waiting for शिवगड
लवकरचं 🙏👍
शिवगड नव्हे मुढागड
@dhanajigurav1432 🙏 दादा पुढचा व्हिडिओ शिवगडाचा आहे , पुढच्या व्हिडिओ साठी बोलत आहे 🙏
अप्रतिम,, स्वर्ग
🙏🙏 धन्यवाद 😊😊
कोल्हापूरच्या अवतीभोवतीच्या निसर्गरम्य ठिकाणची तुम्ही लोकांना माहिती करून देत आहात. खूप छान कार्य चालू आहे तुमचे... भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👍👍
माझा प्रामाणीक प्रयत्न आहे .. हा कोल्हापूर जिल्ह्यातील अनमोल ठेवा लोकांपर्यंत पोहचवा 🙏🙏
@@RiteshTravelVlogs खूप छान
Khup sundar ❤❤
🙏🙏
व्हिडिओ खूप छान झाला खूप दिवसांनी पडसाळी गाव सह डॅम चे दर्शन झाले.मस्तच
🙏🙏 धन्यवाद 😊 व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर करा
👍
सुंदर , अप्रतिम .. या गावाचा विकास झाला पाहिजे पर्यटनाच्या दृष्टीने
Chan zalay video
🙏❤️
आपले मनपर्वक आभार!
धन्यवाद!
छान माहिती तुमच्यामुळे मिळत आहे.👌👍🙏🙏