श्री महागणपती रांजणगाव | अष्टविनायक दर्शन | Ranjangaon Mahaganpati

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 чер 2024
  • श्री महागणपती रांजणगाव | अष्टविनायक दर्शन | Ranjangaon Mahaganpati #Ganpatibappa #गणपती #बाप्पा
    ओम गं गणपतये नमः
    नमस्कार मंडळी जय शिवराय,
    मित्रांनो, मी गणेश कोंडाळकर,
    पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनेल वरती ज्याचं नाव आहे गणेश कोंडाळकर व्लॉग्स.
    .
    .
    आज आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकांपैकी एक आसलेल्या महागणपती रांजणगाव येथे.
    अष्टविनायकातील सर्वांत शेवटचा गणपती म्हणून रांजण गावचा महागणपती ओळखला जातो.
    आणि या रांजणगाव महागणपतीच्या मंदिराचे वैशिष्ट्य असे की हे मंदिर पूर्वाभिमुख असून, दक्षिणायण आणि उत्तरायण यांच्या मध्य काळात सूर्याचे किरण मूर्तीवर पडतील अशी या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी करण्यात आली आहे.
    असे म्हणतात की त्रिपूरासुर राक्षसाचा वध करण्यापूर्वी शंकराने गणपतीची येथे पूजा, आराधना केली होती.
    तशेच या गावाला रांजणगाव असे नाव का देण्यात आले ते आपण या व्हिडिओ मध्ये पुढे पाहणार आहोत….
    आश्याप्रकारे या व्हिडीओ मध्ये खूप काही पाहण्यासारखे असणार आहे, तर व्हिडिओ ला स्कीप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि आपल्या प्रतिक्रीया आम्हांला नक्की कळवा व आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.
    चला तर मग आपण व्हिडिओ ला सुरुवात करू......
    मित्रांनो हे मंदिर रांजणगाव येथे पुणे - नगर महामार्गावर, श्री क्षेत्र शिरूरच्या अलीकडे २१ किलोमीटरवर तर पुण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर आहे.
    शिरूर आणि पुण्याहून रांजणगावाला जाण्यासाठी एसटीची सोय आहे, तसेच नगर मार्गे जाणाऱ्या कुठल्याही गाडीने रांजणगावाला उतरता येते.
    हे मंदिर पुणे - नगर मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे.
    .
    .
    .
    for Promotion Contact :- gkvlogs20890@gmail.com
    Follow me on Instagram :- @gk_ganesh_kondalkar
    .
    .
    .
    #Mahaganpati #रांजणगाव #अष्टविनायकगणपती #महागणपती #महागणपती_रांजणगाव #Pune #पुणे_गणपती_दर्शन #Ganesh_kondalkar_vlogs #पुणे #villagelife #Kokankar #MarathiUA-camr #vlogs #blogs #KokaniUA-camr #Ganeshkondalkarvlogs #kokani #photography #travel #महाराष्ट्र #trending #Mahad #Raigad #waki_khurd #Waki_kh. #viral #UA-cam #dailyvlogs #Kokanvlogs #Kokaniblogger #महाराष्ट्र #Maharastra #India #Viral_video
    व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा.. तुम्ही जर आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर आपल्या Ganesh Kondalkar Vlogs या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर आपण माझ्या या आधीच्या व्हिडिओ पाहिल्या नसतील तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून त्या सर्व व्हिडिओ पहा व आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स द्वारे नक्की कळवा..
    !________________________________________!
    मनापासून धन्यवाद 🙏
    आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या...
    Thanks for Watching...🙏😊

КОМЕНТАРІ • 5

  • @alkasutar7600
    @alkasutar7600 15 днів тому

    खुप छान गणपती बाप्पा मोरया

  • @maddyrenose9514
    @maddyrenose9514 18 днів тому +1

    Khup mast aahe

  • @SapnaMurkute-qm2in
    @SapnaMurkute-qm2in 18 днів тому +1

    खूप छान माहिती दिली खरं तर रांजणगाव माझं माहेर आहे.. पण तुमच्याकडून जी माहिती मिळाली.. ती मलाही माहिती नव्हती खूप खूप धन्यवाद छान माहिती दिली 🙏🏻🙏🏻