शनि शिंगणापूर दर्शण || देवगड दर्शण || My First Vlog From Shani Shingnapur || Devgad ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лип 2024
  • शनि शिंगणापूर दर्शण || देवगड दर्शण || My First Vlog From Shani Shingnapur || Devgad ||
    UA-cam link:- • शनि शिंगणापूर दर्शण ||...
    भारताच्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ वसलेल्या एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनि शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले. अहमदनगरपासून ३० किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनीचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे शनीदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत. येथे श्रीशनैश्वराचे स्वयंभू जाज्वल्य देवस्थान असून शनैश्वराची मूर्ती ५ फूट ९ इंच उंचीची आहे. या मंदिरात असलेला दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते.
    देवगड हे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रसिद्ध असे श्री दत्तक्षेत्र असून अहमदनगर - छत्रपती संभाजीनगर या महामार्गावरील ठिकाण आहे. अहमदनगरपासून सुमारे ६६ कि.मी. वर श्रीक्षेत्र देवगड आहे. सदर मंदिर हे अत्यंत सर्वांगसुंदर व पवित्र क्षेत्र नेवासेपासून जवळच आहे. सदर देवस्थान प.प. श्री किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केलेले आहे. देवगड या क्षेत्राचा विकास भास्करगिरी महाराजांनी केला.
    आपल्याला हा विडियो आवडला असेल Like Share आणि चेनल Subscribe करायला विसरू नका आणि विचार Comment करून सांगा
    धन्यावाद

КОМЕНТАРІ • 8