Soybean: हमीभावात घसघशीत वाढीचा पाशा पटेलांचा दावा; कांदा निर्यात बंदीत अधिकाऱ्यांची चूक| Onion Rate

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 чер 2024
  • #onionexport #msp2024 #soyabean
    केंद्र सरकारनं बुधवारी खरीप पिकांची किमान आधार किंमत म्हणजे हमीभाव जाहीर केले. त्यानंतर राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि भाजपचे एकमेव शेतकरी नेते पाशा पटेल यांनी साम टीव्हीशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला. एवढ्यावरच थांबतील ते पाशा पटेल कसले. त्यांनी कांदा निर्यातीबंदीच्या प्रकरणात केंद्र सरकारला क्लीन चीट दिली. तर कापूस आणि भरडधान्याच्या हमीभावातील वाढीवर आनंद मानला.
    The central government on Wednesday announced the minimum support price i.e. guaranteed price for kharif crops. After that, State Agricultural Value Commission Chairman and BJP's sole farmer leader Pasha Patel while talking to Sama TV showered praise on Prime Minister Narendra Modi. What kind of Pasha Patel will stop at this. He gave a clean chit to the central government in the case of onion export ban. While the increase in the guaranteed price of cotton and pulses was considered happy.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

КОМЕНТАРІ • 204

  • @nileshgawande8510
    @nileshgawande8510 8 днів тому +41

    त्यावेळी प्रस्थापित सरकारच्या विरोधात
    दिंडी काढणारे, मोर्चा काढणारे
    हेच पाशा पटेल होते.
    सत्तेवर येताच कधीच नाही दिसले.

  • @ankushpawar1114
    @ankushpawar1114 8 днів тому +23

    विधानसभेला याना दाखवून देऊ आमची एकच जात शेतकरी जात

  • @sayajichothave2689
    @sayajichothave2689 8 днів тому +33

    विधानसभा लवकरच आहे भावांनो हया सरकारला जागा दाखवा

    • @nkale4591
      @nkale4591 8 днів тому +1

      100% bhwu काहीच विषयच नाही

    • @sagarahirrao2601
      @sagarahirrao2601 8 днів тому

      होय..

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 8 днів тому +35

    हे असे जी हुजुर आहेत म्हणून शेतकरी बाधवा चा सत्यानाश होत आहे

  • @dasharathchavan2417
    @dasharathchavan2417 8 днів тому +18

    सरकारने सोयाबीनची‌‌ शेती करुन हिशोब बघावेत खर्च किती येतो

  • @bharatperane3394
    @bharatperane3394 8 днів тому +20

    आत्ता 40%कांदा शुल्क काढा अजून वेळ गेले नाही अजून ज्या शेतकऱ्याकडे कांदा शिलक आहे त्यानं फायदा होईल

  • @GameStar4038
    @GameStar4038 8 днів тому +14

    22500एकरी खर्च सोयाबीन ला येते आणि सरासरी उत्पन्न5क्किटंल आहे. हातात काहीच उरत नाही.

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 8 днів тому +19

    हे असे नेते असल्याने शेतकरी भिकेला लागला आहे यांना वेळीच रोखले गेले पाहिजे नाही तर हे माजल्या सारखे करतील

  • @dilipsolanki9578
    @dilipsolanki9578 8 днів тому +48

    पाशा पटेल साहेब अधिकारी वर लोटू नका दोशी तुम्हीच आहे शेतकऱ्यांची फसवणूक करू नकोस

  • @bantibhalerao6843
    @bantibhalerao6843 8 днів тому +11

    महाराष्ट्रात विधान सभेला शेतकरी याची जागा नक्कीच दाखवून देतील

  • @balasahebchimangunde992
    @balasahebchimangunde992 8 днів тому +12

    या अशा प शेतकरी नेत्यांनीच शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे

  • @vivekshiralgyt9189
    @vivekshiralgyt9189 8 днів тому +9

    पाशा पटेल हे शेतकरी विरोधी आहे त्यांनी कितीही पटुन सांगीतले तरी शेतकरी खुप हुशार आहे

  • @sanjaynarode7023
    @sanjaynarode7023 8 днів тому +25

    शेतकऱ्यांवर आशी हि वाईट वेळ पाशा पटेल सारख्या शेतकरी नेत्या मुळेच आली

  • @amoljamdade9340
    @amoljamdade9340 8 днів тому +14

    पाशा पटेल यांनी म्हणल्या प्रमाणे सोयाबीन ला जास्तीचे ₹ ५०० राज्य शासनाला द्यायला त्यांनीच सांगावे...

  • @vivekpatil3731
    @vivekpatil3731 8 днів тому +12

    सत्तेसाठी लाचार

  • @sachinkhamkar3289
    @sachinkhamkar3289 8 днів тому +3

    पत्रकार साहेबांचे धन्यवाद.शेतकऱ्याचे डोळे उघडले.

  • @kisanpawar9297
    @kisanpawar9297 8 днів тому +6

    56 इंचाची छाती महाराष्ट्र विधानसभेत 22 इंचाची होईल

  • @bantibhalerao6843
    @bantibhalerao6843 8 днів тому +4

    2022 पर्यंत शेतकऱ्याच उत्पन्न दुप्पट करणार होते काय झालं या पाशा ची शेतकरी नेते म्हणून घ्यायची लायकी नाही

  • @suhaswable6733
    @suhaswable6733 8 днів тому +4

    Well done Agrowon

  • @uttampune9431
    @uttampune9431 8 днів тому +4

    51 किंवा 55 ला. टन मोजले कसे ? यासाठी काय यंत्रणा सद्या उपलब्ध आहे. विखूरलेल्या शेतकऱ्यचे कांदे मोजदाद कशी केली जाते.

  • @mas55555
    @mas55555 8 днів тому +3

    2014 एका महाशय यांनी सोयाबीनला 6000 रु द्या म्हणाले होते आता काय लखवा झाला की काय

  • @nkale4591
    @nkale4591 8 днів тому +2

    शेतकऱ्या बद्दल आपुलकीने व्हिडिओ बनवल्याबद्दल ॲग्रोवन चे मनापासून धन्यवाद

  • @ankushpawar1114
    @ankushpawar1114 8 днів тому +3

    शेतकरी याना माफ नहीं करनार

  • @DNYANUAWATE
    @DNYANUAWATE 8 днів тому +2

    यांना 2013 मध्ये सोयाबीन ल 6000 रू भाव पाहिजे होता त्यासाठी त्यांनी दिंडी काढली दहा वर्षात डबल मे महागाई वाढली त्यासाठी किमान आता त्यांनी 12000 ची सोयाबीन साठी मागणी करायला हवी होती

  • @anissayed5600
    @anissayed5600 8 днів тому +2

    पाशा पटेल असं कोतुक करत आहे जस कि सोयाबीन व कापसाला सोन्याचा भाव दिला दिला आहे, अरे हाय लागेल शेतकऱ्यांची, थांबा थोडं विधनासभा निवडणुकीत तुम्हाला तुमची जागा निश्चित शेतकरी दाखवतील हे पक्की गोष्ट आहे,
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @RohidasPawar-co5le
    @RohidasPawar-co5le 8 днів тому +2

    भाऊ चांगली माहिती दिली आभिनदन

  • @laxmangunale2542
    @laxmangunale2542 8 днів тому +1

    पाशा पटेल आपण शेतकरी विरोधी कधी पासुन झालात हे सांगा सरकारची हुजरी गौरी सोडा आपण पुरवी असे नव्हता

  • @ChatenACP
    @ChatenACP 8 днів тому +2

    आता तुमी भाजप नेते निर्यात बंदी हे तुमचं काम आहै

  • @sawantgurudev6642
    @sawantgurudev6642 8 днів тому +2

    शासन कोणाचही असो शेतकऱ्यांची दिशाभूल करणारच, शेतकऱ्यांचा विचार कोणीही करत नाही

  • @sudhirdeshamukh5074
    @sudhirdeshamukh5074 8 днів тому +2

    शेतीशी संबंधित आयात निर्यात करण्याचे अधिकार तुकाराम मुंढे या अधिकार् याकडे द्या

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 8 днів тому +3

    सोयाबीन ला 23-24मधे हामी भाव 4600 मात्र मिळाला 4400

  • @sagarahirrao2601
    @sagarahirrao2601 8 днів тому +1

    पाशा पटेल गोलमाल माणूस आहे

  • @kishorshinde7220
    @kishorshinde7220 8 днів тому +1

    शेतकऱ्यांना कोणी वाली नाही ... सगळे नेते आणि त्यांचेच कार्यकर्ते शेतकऱयांच्या प्रश्नावर विचार मंथन करतायात .?
    ही केवढी शोकांतिका

  • @user-tr4rq2ox1x
    @user-tr4rq2ox1x 8 днів тому +4

    Soybean kapuas jewari gahu harbra la bhav naahi 😡

  • @vikramhutke8531
    @vikramhutke8531 8 днів тому +2

    Congratulations agro1

  • @mohanbhadke7073
    @mohanbhadke7073 7 днів тому +1

    सर्वानी घसघशीत शुभेच्छा व्यक्त करा याच्या साठी🔥🔥🔥

  • @Tractorloversmaharastra265
    @Tractorloversmaharastra265 8 днів тому +7

    Bjp cha aaicha Dana udhav thakare hota tya veli Kanda par 10000 var Gela hota

  • @user-ce9jb5vj5c
    @user-ce9jb5vj5c 8 днів тому +1

    पाशा पटेल खोट बोलू नका कांदा निर्यात बंदी करायला अधिकाऱ्यांचा काहीही संबंध नाही याला जबाबदार केंद्र सरकार आहे कांदा निर्यात बंदी निर्यात शुल्क लावायला

  • @dnyaneshwarsarode2552
    @dnyaneshwarsarode2552 8 днів тому +3

    Kalale asel na Sarkar la ki farmer Kay karu shakto Nashik ,Dindori loksabha election

  • @rahulkanhore6314
    @rahulkanhore6314 8 днів тому +1

    हाच खरा दोषी आहे

  • @santajidighe302
    @santajidighe302 8 днів тому

    विधानसभा निवडणुका लवकर आहेत भावांनो हया सरकारला योग्य जागा दाखवा

  • @vilaskharode9046
    @vilaskharode9046 6 днів тому

    धन्यवाद ऍग्रोवन 🙏🏻

  • @vitthalchivade9110
    @vitthalchivade9110 7 днів тому

    आगामी विधानसभेत दाखवू ....शेतकरी विरोधी भाजपचा जाहीर निषेध

  • @sunilkale12
    @sunilkale12 8 днів тому +6

    कृषी मूल्य आयोगातील बदमाश लोक हे वेतन आयोगात स्थानांतरित करावे आणि वेतन आयोगातील लोक कृषी मूल्य आयोगात सामील करावे जेणे करून शेतकरयाला चांगले दिवस येईल

  • @Sahebaraokarwar
    @Sahebaraokarwar 7 днів тому

    सत्य बोलले पटेल कांदा विषयी

  • @mukunddeshmukh8760
    @mukunddeshmukh8760 8 днів тому +2

    याला जुना विडिओ दाखवा 6000 रुपये भाव मागत होत सोयाबीन

  • @user-qf9ni8gl9i
    @user-qf9ni8gl9i 8 днів тому +1

    आशा पाटील साहेब तुमच्या सारखा लोचट माणूस कधी पाहिला नाही

  • @sagarahirrao2601
    @sagarahirrao2601 8 днів тому +1

    पाशा पटेल व भाजपा चा पूर्ण बाझार उठवु... विधान सभेत...
    एक शेतकरी

  • @vitthalgatkal9699
    @vitthalgatkal9699 8 днів тому +1

    कापसाला 12000 हजार सोयाबीनला 8000 हजार भाव द्यावा

  • @ankushyeilwad1223
    @ankushyeilwad1223 8 днів тому

    शेतकऱ्याने शेतकऱ्याच्या वक्राची येडी लालसर गरम तापून ठेवावी अधिकाऱ्याला टाकायचं की पदाधिकाऱ्याला टाकायचं ते ठरू

  • @ankushpawar1114
    @ankushpawar1114 8 днів тому +2

    खोट बोल पण रेटून बोल

  • @manojshelke7281
    @manojshelke7281 8 днів тому +2

    Pasha Patel khup khup change zala ata
    Adhi vegl bolayche ata vegal boltoy .

  • @gajendrayewale3522
    @gajendrayewale3522 7 днів тому

    एकच पर्व शेतकरी सर्व 🧅🍇🍓🍒🍋🍈🍉🍌🥭🥭🍊🍊🍈🍈🍏🍏🍐🍐🍇🍇🫑🫑🫑🥬🥬🥒🥒🥦🥦🥦🌽🌽🌽🧅🧅🧅🥕🥕🥕🌶️🌶️🌶️🌶️🍅🍅🍅🍅🍆🍆🍆🍆🧄🧄🧄🥔🥔🥔🌰🌰🌰🌰💪💪💪💪🙏सरकार ला हिसका दाखऊ लोकसभेला दाखवला विधान सभेला पन दाखऊ

  • @AnandraoLondhe-zy6sv
    @AnandraoLondhe-zy6sv 8 днів тому +1

    पाशा पटेलसाहेबना ऊत्पन खचॅ मागत होते बीजेपी आल्यने ऊत्पन खचॅ मागाचे विसरून गेले काय?या लोकना विधानसभा ला दाखवून देऊ,

  • @BhimaJagdale-ue2ui
    @BhimaJagdale-ue2ui 8 днів тому +1

    दोन दिवसा पूर्वी कॉग्रेस ने शेतीमाला चे बाजार वाढले म्हणून मोदी नी महागाई वाढवली असे टीव्ट केले होते त्याबद्दल पण सांगा

  • @pandurangdeshmukh1450
    @pandurangdeshmukh1450 3 дні тому

    विधानसभा निवडणुकीत यांना जागा दाखवू

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 8 днів тому

    Good 👍

  • @SantoshDhore-ng2ih
    @SantoshDhore-ng2ih 7 днів тому

    सोयाबीनला हमीभाव दिला मात्र मार्केटला कधी येणार भाव

  • @pramodaher2858
    @pramodaher2858 6 днів тому

    अजून अद्दल घडली नाही वाटतं
    कांदा यांचा वांदाच करणार

  • @sheshraokute6275
    @sheshraokute6275 7 днів тому

    मित्रो ये सरकार किसानो की नही बस याद रखना

  • @parthtayade6942
    @parthtayade6942 8 днів тому

    अरे दादा पटेल नावाचा हा माणूस २०१६ मध्ये कारंजा लाड येते रामदेव बाबा सोबत हाच माणूस होता बोल रहा था या जिल्लात कोर्फळ ashwagandha ashech ९ प्रकारचे पीक आम्ही देवू मन्हारा पशा पटेल कुठे आहे

  • @sunilbodke4103
    @sunilbodke4103 8 днів тому

    सरकारी धोरण शेतकरी विरोधी १ देशा विरोधी

  • @pramodugale134
    @pramodugale134 8 днів тому +2

    Pasha le khoka bhetala asel fukato are nete javabadar ahet

  • @rameshambadkar8077
    @rameshambadkar8077 8 днів тому

    पुन्हा एकदा झटका द्या लागते 440 चा तेव्हा वठणीवर येणार हे

  • @rameshambadkar8077
    @rameshambadkar8077 8 днів тому

    असे नेते पाहिजे म्हणजे 2014 साली काय बोलले आसूड यात्रा काय काढली निव्वळ बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी

  • @sachinP1451
    @sachinP1451 7 днів тому

    देशाचा पंतप्रधानच खोटं बोलण्यात माहीर आहे मग त्याचे बगलबच्चे खोटं बोलणार..😂

  • @amoldeshmukhdeshmukh3515
    @amoldeshmukhdeshmukh3515 8 днів тому

    विधान सभेला सांगूत

  • @abasahebpatare8642
    @abasahebpatare8642 7 днів тому

    सत्तेवर आल्यावर सेतकऱ्या ना विसरले

  • @ChatenACP
    @ChatenACP 8 днів тому

    पाशा पटेल कधीतरी शेतकरी तुमीच ये पन आता तुम्ही भाजप नोते आहै जवा ब्लु नाही

  • @rushisawrate2590
    @rushisawrate2590 8 днів тому +1

    सर्वच केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहेत मोदी सरकारने शेतकर्‍याची वाट लावली काँग्रेस याच्या पेक्षा जरा बरी

  • @DayaramZodpe-iv7kh
    @DayaramZodpe-iv7kh 8 днів тому

    पाशा पटेल शेतकरी नेता म्हणून चांगला होता आता विकला गेला आहे.

  • @laxmandesai5126
    @laxmandesai5126 6 днів тому

    एक क्विंटल खता मागे ₹2000 ची वाढ एक क्विंटल सोयाबीन मागे 160 रुपयाची वाढ वारे पाशा

  • @laxmanbhawar9201
    @laxmanbhawar9201 6 днів тому

    सोयाबीन माती मोल भाव विकाव लागत आहे शेतकरी जागा दाखवून देतिल

  • @dipakgadekar3241
    @dipakgadekar3241 7 днів тому

    पटेला ला मोदी सरकार नं लय गबाळ दिलय आत्ता हा जनतेचा नांहि मोदि चा चमचा आहे

  • @prashantkadam5791
    @prashantkadam5791 8 днів тому

    Hach pasha bhai 2014 chya agodar... soyabean la 6000 an kapusala 11000 hamibhav Hava mhanun gradation hota

  • @vilaskharode9046
    @vilaskharode9046 6 днів тому

    घासघाशीत शब्दावार जरा जास्त भर देतात पटेल साहेब! दिंडी विसरले वाटते . शेतकरी नाही विसरले. फडवणीस, पंकजाताई, आणि पाश्या पटेल. सोयाबीन अजून 4000 रु. आहे. विधानसभा सभेत पाहू आता.

  • @sureshnarhare397
    @sureshnarhare397 8 днів тому

    When pawar sharad in power , what append?at that time your agrowan cannot ask this .

  • @parmeshewarswami5337
    @parmeshewarswami5337 7 днів тому

    बांबू मोडून सोयाबीन लावा मग, निर्लज्ज मानुस आहे.

  • @ChatenACP
    @ChatenACP 8 днів тому

    शेतकरी मलाला आलं बैलुन पटभरतनाही

  • @ratnakardoifode5686
    @ratnakardoifode5686 8 днів тому +2

    काहीच नाही पाशा पटेल च्या हातात बुचका

  • @vijaywadalkar9887
    @vijaywadalkar9887 8 днів тому

    पाशा पटेल सोयाबीन ला
    सहा हजार भाव मागत होते

  • @ddk3064
    @ddk3064 7 днів тому

    पाशा पटेल साहेब २०१४साली तुम्ही आणि पंकजाताई मुंडे यांनी सोयाबीनला ६०००/-भावासाठी लाॅंगमार्च काढला आता तुमचे सरकार असताना २०२४साली४९००/-भाव देता आता झोपी गेलात का?जागे व्हा अन्यथा जनता तुम्हाला तुमची आणखी जागा दाखवतील

  • @shivajijadhav7894
    @shivajijadhav7894 7 днів тому

    घसघासीट वाढ म्हणताना जीभ का गळून पडत नाही

  • @dattatreyagayke1889
    @dattatreyagayke1889 7 днів тому

    पियुष गोयलला घरी पाठवा

  • @jagatsingpatil1128
    @jagatsingpatil1128 8 днів тому

    पाशा ने 2013 ला कापूस आणि सोयाबीन ल किती भाव मागितला होता.. आज कापूस आणि सोयाबीन चे भाव आज त्याच्यापेक्षा कमी आहे

  • @vilaskharode9046
    @vilaskharode9046 6 днів тому

    शेतकरी नेते म्हणतात मी मोदींचा कार्यकर्ता आहे. शेतकऱ्यांनी यांच्या पासून अपेक्षा ठेऊ नये. कारण हे b j p च्या दावणीला बांधले आहेत.

  • @vikramhutke8531
    @vikramhutke8531 8 днів тому +1

    We don't want such stupid government

  • @pandurangdeshmukh1450
    @pandurangdeshmukh1450 3 дні тому

    पाशा पटेल मोदींचा चमचा आहे भाजपची शेतकऱ्या साठी चांगलीं नाही.ते काय बाजार देणार.

  • @ashokjadhav7880
    @ashokjadhav7880 8 днів тому

    पाशा 'पटेल' शेतकरी आहे ❓

  • @nileshkhandare3111
    @nileshkhandare3111 4 дні тому

    पाशा पटेल शेतकरी विरोधी आहे

  • @sangitayadav9720
    @sangitayadav9720 8 днів тому

    Yat Navin kay hay mag dada😊

  • @sahebraobarbade3408
    @sahebraobarbade3408 8 днів тому

    2 acre raagi laun varshabhar jagun dakhva.

  • @sharadbhor9468
    @sharadbhor9468 8 днів тому

    हे असले शेतकरी नेते

  • @ajittamboli9770
    @ajittamboli9770 6 днів тому

    Yana vidhan sabhela pada

  • @sahebraobarbade3408
    @sahebraobarbade3408 8 днів тому

    5oo rs la chaha milto ka hotmadhhe.

  • @sanjaykawale7102
    @sanjaykawale7102 7 днів тому

    पाशा पटेल यांच्या नंबर पाठ वा

  • @user-zn8en7rd6g
    @user-zn8en7rd6g 8 днів тому

    पाशा विकला गेला आहे

  • @vikramhutke8531
    @vikramhutke8531 8 днів тому +1

    Teach lessons to BJP... vidhansabha

  • @ashokahire4204
    @ashokahire4204 8 днів тому

    Pasha Patel sarkhe every sector madhe he soldlele bhakt aahet. His job is every morning circulate Whattapp university message

  • @user-sy8gg3gj6t
    @user-sy8gg3gj6t 8 днів тому

    पाशा,सदा,नाना,गदारधनलोभी,लबाड कोल्हे,शेतकऱ्याचेएकनंबरचेदुष्मन,सत्तेसाठीशेतकरीविरोधीसरकारविरोधकेलातरवखराचेरूमणे,घेऊनवाहीकरावीलागेल