आपल्या राज्याची प्रगती थांबली आहे मंत्री महोदय बारामती पाहण्यापेक्षा महाराष्ट्रात फिरा तिकडे जाऊन शेतकर्यांना काय फायदा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री बारामतीचे नाही बारामतीचे ओप्पो मुख्यमंत्री तेथे ते चांगले लक्ष देतात तुम्ही तुमचे काम बघा कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा जय हिंद जय महाराष्ट्र
शरद पवार यांनी ऊधव ठाकरे यांना बारामती दाखवली हे सत्य आहे पण शरद पवार हे पुढे बसून ऊधव ठाकरे यांना बारामती दाखवत आहेत तसेच महाराष्ट्राचा कारभार सुद्धा याच पद्धतीने सूरू आहे सध्या पवार पुढे आणि ठाकरे मागे आसाच महाराष्ट्राचा कारभार सुरु आहे
बारामतीचा विकास हा जसा केला तसाच इतर तालुक्यांचा ही करता आला असता साहेब ,,आपलं महान राष्ट्र आशिया खंडात 1 नंबर राहील असत विकास मात्र स्वतःपुरता मर्यादित ठेवला आतापर्यंत ऐकत आलो कोणीही काहीच सोबत घेऊन जात नाही कदाचित खर असेल नसेल ज्याचा त्याचा प्रश्न
Pan tasa vikas kela asta tar to lokana disla nasta. Vikas thravik thikanic karta yeto sagli kade karta yet nahi. Ani vikasasathi loksankya pan mhatwachi ahe
असा पैसा शेतकऱ्यांच्या हितासाठी लावला असला महाराष्ट्र सुधारला असता आणि मुख्यमंत्री साहेब कधीतरी मुंबई सोडा आणि महाराष्ट्र फिरा राजे कधी एका जागेवर बसले नव्हती
यापेक्षा ,,शिक्षण शेती ,,पायाभूत सुविधा,, झोपडपट्टी पुनर्वसन,, भ्रष्टाचार मुक्त इंडीया,साखरकारखाने भ्रष्टाचार मुक्त, शहरी भागात रोडचे गटारीकरणसपवूण अतिक्रमण इत्यादी गोष्ट...., याकडे लक्ष द्यावे... शुभ दीपावली
मजारी, मशिदी, हज हाउस, अजान स्पर्धा, जिहादीनच्या असंख्य पिलावळीला 3000/- रु दरमहा ची स्कॉलरशिप, वफ्फ बोर्डाच्या जमिनींना अमाप भाडं देऊन त्यात हिस्सा घेणं असा एकूण मुसलमानी विकास शिवाजी महाराजांच नाव घेऊन महाराष्ट्रात चालू आहे. पण ST कर्मचाऱ्यांना 10 महिने पगार नाही, आणि कोकणातल्या वादळात नुकसान झालेली भरपाई अद्याप दिलेली नाही. वर UP तल्या शेतकऱ्यांन साठी महाराष्ट्र बंद करून लोकांना रस्तोरस्ती गुंडगिरी करून मारहाण केली. पुन्हा ड्रग च समर्थन, आणि आजवर कोणता गृहमंत्री 100 कोटी ची पर डे वसुलीगिरी करून वॉन्टेड झाला या महाराष्ट्रात? हद्द झालीय आता जनतेनं बघावं यांचं नक्की काय करायचं ते! 😡😡
वेड्यात काढले यांनी जनतेला शेतकऱ्याची दिवाळी अंधारात आणि हे चांगली बारामती फिरू लागले मदत कुठे बारामतीला गेली की काय साहेब हे तिघे मिळून महाराष्ट्र खाऊ राहिले
हे खरं आहे की हे पाव्हणं आहेत एकमेकांचे पण हे एकत्र येऊन महाराष्ट्रात विकास करणार फ़क्त भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी सवाँनी एकत्र येऊन काम केले पाहिजे
बारामती दाखविण्यापेक्षा ज्या मतदार संघातून निवडून आला तो खडकवासला,किरकटवाडी हा भाग दाखवून तेथे गटार व्यवस्था रस्ते अंडर ग्राउंड वीज नाही नुसते बारामती दाखवून आपलीच लाल करू नका शरद
या पूर परिस्थितीत शेतकरी ना भेटायला गेले असते तर बरे। झाले असते कुठे गेला आहे शिवसेनेचा नारा कोरा सातबारा जरा विचार करा विदर्भातील आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचया नुसते पश्चिम महाराष्ट्रआकडे पाहू नका
मोदी कोणत्याही नेत्यांना फक्त गुजरातचा विकास दाखवतात असा आरोप करनारे.. साहेब फक्त १२मती दाखवतात हे दिसत नसेल का ? साहेब मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री असताना मराठवाडा आणि विदर्भ पण महाराष्ट्रात होता आणि आज पण आहे हे विसरतात का ?
फक्त बारामतीच आपला महाराष्ट्र नाही साहेब मराठवाड्याची अवस्था खूप वाईट आहे विदर्भाची अवस्था खूप वाईट आहे तिकडे पण बघा जाऊन म्हणजे समजल महाराष्ट्र तुम्हाला
@@आकाशसाहेबरावतरटे म्हणजे ज्या भागाचा मुख्यमंत्री झाला त्याच भागाचा विकास करायचा का आणी पाच वर्ष मुख्यमंत्री झाला म्हणजे त्या भागाचा विकास होत नाही त्यासाठी प्रत्येक मुख्यमंत्री नि काम केले पाहिजे
Tuza amdar Kay pawar ahe Kay zatya??🤣😂🤣😂 Ani dar weles Kay NCP chi satta hoti Kay 🤣😂🤣😂 Jara buddhi dili ahe ka devani?? Aaj Maharashtra evda pragat Kay tuzya pappani kela Kay?? 1 number chi state ahe maharshtra aaj 🔥🔥🔥
छान आहे बा बारामती पवार साहेबांनी बारामतीचा विकास केला मात्रा विदर्भ मराठवाड्यातील तरूणांना लक्षात न ठेवता त्यांचे हाल UP, बिहार, सारख्या स्थलांतरीत मजुरासारखे केले जे रोज पुणे शहरात कामासाठी येतात मात्र भेटते काय कंत्राटी पद्धती वरची १२ घंट्याची महिन्याला १२ हजार रूपयाची एक नौकरी. विदर्भ मराठवाडा खान्देश हे पण महाराष्ट्रातलेच आहेत ना मग पवार साहेबांना फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि शिवसेनेला कोकण आणि मुंबई सोडुन ह्या भागांकडे लक्ष देताच आल नाही का.
तुम्ही नेते चांगलेच आहात त्यात काही दुमत नाही पण शेतकर्यांच्या मागे जी लाईट बीलाचं जो भुंगा लावलाय ना तो जरा बंद करा भाजप सरकारने पाच वर्षे एकदा ही बील मागितले नाही काही शेतकऱ्यांना कर्ज माफी केली आम्हाला वीज बिल माफी द्यावी
साठ वर्षात फक्त बारामतीच बनवता आली ....नितीन गडकरीनी आखा दश सुपर फाष्ट बना दीया
❤️👍
True.... आणि एकदा नागपूरला ही या
Bro it's very right.
नितीन नावाचा मराठीत अर्थ न्यायाधीश, सही रास्ता दाखवणारा.
नितीन गडकरी देशाचा विचार करतात. आणि हे बारामतीचा
बापरे, आपल्या महाराष्टात ते पण बारामतीत ते पण नातेवाईक, आणि जनतेच्या पैशावर ईतकी सेक्युरिटी आणि लवाजमा, धन्य धन्य ते महाराष्ट्र प्रेमी आणि जन प्रेमी
दादा।। व। साहेब।
आपलेआभिनंदन
मराठयाची। पावर।।। जय। महाराष्ट्र 🙏🙏👌
वेळ असेल तर एसटी कामगारा कडे बघा
Mng MNSE la mat dya
Ncp vasuli mukt maharashtra kara aata
Nahi bhau yanna wel nahi.. yancha sathi Mumbai ani Baramati mhane akkha Maharashtra
Smajwadi la mat dya
Teya asudya Pawar ani chota CM tar car madhun baramati chi tour ani Ek honey 🌙 Kartoya
आपल्या राज्याची प्रगती थांबली आहे मंत्री महोदय बारामती पाहण्यापेक्षा महाराष्ट्रात फिरा तिकडे जाऊन शेतकर्यांना काय फायदा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री बारामतीचे नाही बारामतीचे ओप्पो मुख्यमंत्री तेथे ते चांगले लक्ष देतात तुम्ही तुमचे काम बघा कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा जय हिंद जय महाराष्ट्र
फक्त बारामती चाच विकास केला। बाकी महाराष्ट्र कोरडाच ठेवला।।।
Samajwadi la mat dya
कोरडा कोण म्हणतय राव....
धरण भरण्याची...
जवाबदारी...
काकान ,पुतण्यावर..
सोपवलीय...
अन्
लोकांन सुध्दा होकार...
दिलाय की..😃
आधी पक्के वैरी आता सख्खे भाऊ झाले.आणि कार्यकर्ते मात्र सख्खे भाऊ पक्के वैरी झाले आणि पोरं दादा, तात्या, अण्णा, भाऊ, ताई ची चाटत आहेत
शरद पवार यांनी ऊधव ठाकरे यांना बारामती दाखवली हे सत्य आहे
पण शरद पवार हे पुढे बसून ऊधव ठाकरे यांना बारामती दाखवत आहेत तसेच महाराष्ट्राचा कारभार सुद्धा याच पद्धतीने सूरू आहे
सध्या पवार पुढे आणि ठाकरे मागे आसाच
महाराष्ट्राचा कारभार सुरु आहे
राज्यातल्या इतर आमदारांनी बारामती सारखा मतदारसंघ बनवण्यासाठी आदर्श घया फक्त निंदा करत बसू नका आमची बारामती लय भारी आहे👉
He. Khar. Aahe. Pn jyana. Jamat. Nahi. Te Kahi. Pn. Boltat also. Pawar is. Great
Correct
अख्खा महाराष्ट्र धुवून खाल्यावर होणार की😠
बरोबर
पूर्ण महाराष्ट्र सुधारला पाहिजे असा
सगळ्या दुर्लक्षित भागाचा पैसा इथे टाकला, बारामती तुपाशी बाकी राज्य उपाशी
बारामतीचा विकास हा जसा केला तसाच इतर तालुक्यांचा ही करता आला असता साहेब ,,आपलं महान राष्ट्र आशिया खंडात 1 नंबर राहील असत
विकास मात्र स्वतःपुरता मर्यादित ठेवला
आतापर्यंत ऐकत आलो कोणीही काहीच सोबत घेऊन जात नाही कदाचित खर असेल नसेल ज्याचा त्याचा प्रश्न
Pan tasa vikas kela asta tar to lokana disla nasta. Vikas thravik thikanic karta yeto sagli kade karta yet nahi. Ani vikasasathi loksankya pan mhatwachi ahe
साहेबांची या वयात काम करण्याची इच्छा शक्ती खूप मोठी प्रेरणा आणि ऊर्जा देते.. ⏰✌️ऊर्जास्त्रोत साहेब 🙏
फक्त बारामती म्हणजे महाराष्ट्र आहे काय बाकी एखाद्या जिल्हा चा विकास केलाकाय
Samajwadi
Pune aahe ki
❤❤❤
आरोग्य भरती चा झालेला घोळ ही दाखवा म्हणजे बरं होईल
@Ratan Kakarwal thanks
बारामती म्हणजे महाराष्ट्र नव्हे
पवारसाहेबांनी फक्त बारामती सुधारली.पवारसाहेबांनी पूर्ण महाराष्ट्राचा बारामतीसारखा विकास करायला हवा होता, पवारसाहेब कित्येक वर्ष मुख्यमंत्री होते,
इथे सर्वसामान्य लोकांनां एन्ट्री नाही हा आपला विकास 🙏
बरोबर बोलले पत्रकार साहेब तुम्ही फक्त बारामती चाच विकास केला आहे बारामती पासून 4-5 किलोमीटर दूर वरील गावात मात्र वाईट अवस्था आहे
Tu kuthe rahto Baba sang mala me Tula vikas dakhavto 🤣😂
मी बारामतीपासून 33 किलोमीटर वरच्या सुपे गावात राहतो सुपे गावात एकदा येऊन बघा विकास काय आहे ते उगाच काहीतरी बदनामी करत जाऊ नका
@Nivrutti Khartude 😂
Are de ki baba reply Tula vikas dakhavto me 🤣😂🤣😂😂🤣
Jevva tuzya gharatlya kunala Kahi tras hoil ani tyach samadhan kuthlya hospital, shalet kivva 1kach shaskiya building madhe hoil jevva Tula High speed roads disltil ( jevva jivavar yeil tevva)
Ani jeev gelyavar Jo shevatcha kashan asel na tevva pratyek weli Tula fakt vikas disel
Karan atta tuze dole andhbhakti ne zakle gele ahet
Tula nantar vikas kalel 🤣😂🤣😂
बारामती बढीया ,खुप वेळा बारामतीला " शारदा नगरला जाण्याचा योग आला 24 वर्षापुर्वी अत्तातर थक्क ... करणारी " बारामती "
Samajwadi la mat dya
असा पैसा शेतकऱ्यांच्या हितासाठी लावला असला महाराष्ट्र सुधारला असता आणि मुख्यमंत्री साहेब कधीतरी मुंबई सोडा आणि महाराष्ट्र फिरा राजे कधी एका जागेवर बसले नव्हती
बारामती हा वेगळा राज्य करा आणि पवार साहेबाना त्याचे मुखमंत्री बनवा
यापेक्षा ,,शिक्षण शेती ,,पायाभूत सुविधा,, झोपडपट्टी पुनर्वसन,, भ्रष्टाचार मुक्त इंडीया,साखरकारखाने भ्रष्टाचार मुक्त, शहरी भागात रोडचे गटारीकरणसपवूण अतिक्रमण इत्यादी गोष्ट...., याकडे लक्ष द्यावे... शुभ दीपावली
🙌थांबा..🙏आपल्या चॅनेलवरील पहिला व्हीडीओ पहा कारण एका अत्यंत गरीब कुटुंबास आपल्या वेळेची खुप गरज आहे...🙏
मजारी, मशिदी, हज हाउस, अजान स्पर्धा, जिहादीनच्या असंख्य पिलावळीला 3000/- रु दरमहा ची स्कॉलरशिप, वफ्फ बोर्डाच्या जमिनींना अमाप भाडं देऊन त्यात हिस्सा घेणं असा एकूण मुसलमानी विकास शिवाजी महाराजांच नाव घेऊन महाराष्ट्रात चालू आहे. पण ST कर्मचाऱ्यांना 10 महिने पगार नाही, आणि कोकणातल्या वादळात नुकसान झालेली भरपाई अद्याप दिलेली नाही. वर UP तल्या शेतकऱ्यांन साठी महाराष्ट्र बंद करून लोकांना रस्तोरस्ती गुंडगिरी करून मारहाण केली. पुन्हा ड्रग च समर्थन, आणि आजवर कोणता गृहमंत्री 100 कोटी ची पर डे वसुलीगिरी करून वॉन्टेड झाला या महाराष्ट्रात? हद्द झालीय आता जनतेनं बघावं यांचं नक्की काय करायचं ते! 😡😡
बस नाम ही काफी हैं...शरद पवार साहेब ...!!!!❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥😘
बॅकग्राऊंड music अस लावलं आहे ,जस की 750 कोटी ची फिल्म रिलीज होणार आहे 😁 दिवाळी दिवशी😂😁😁
तस आदेशानुसार असेल 😂
Lai bhari
@@kuldeeprane7995 😁
I love baramati,,,, आमच्यां आमदारांनी आमची बारामती घडवली आहे तुमचं आमदार काय करता ते बगा,
वेड्यात काढले यांनी जनतेला
शेतकऱ्याची दिवाळी अंधारात आणि हे चांगली बारामती फिरू लागले मदत कुठे बारामतीला गेली की काय साहेब
हे तिघे मिळून महाराष्ट्र खाऊ राहिले
आयला म्हणजे पैसा साऱ्या महाष्ट्राच्या जनतेचा आणि विकास फक्त बारामती चा कोणत्या शाळेत शिकलेत ही
Janatela lutun ubharalel samrajya dakhawat ahe pawar saheb
बरोबर
ok
Ganesh chaturthi sajari karat nahi ka shetkari
अतिशय सुंदर जय महाराष्ट्र
याच सत्तेचा वापर प्रामाणिकपने जर जनतेसाठि केला तर राज्याचा कायापालट नक्की च होईल🙏🙏🙏🙏🙏
पवार एक दिवस ठाकरे यांना चंद्र दाखवतील
Divas hatavr chandr,tare dkhvnar nkki.
😀😀👌
@Santosh Ghag चंद्राचा मार्ग बारामती हून जातो का ❓ 😊😜
Pawar Cha Adhich Chandra Zala Ahe..😂
@Santosh Ghag Tu Tar Asa Bolat Ahe Pudhcha Mukhya Mantri Tulach Banwanar Ahe.😂Jay Sita Ram,Radhe Ghan Shyam.
Video kadhicha ahe dakhavtay kadhi
Awesome, Respected Pawar Saheb We Like To See You As A A Future PM And Supriya Mam As A Next CM, Saheb Their Is No One Like You In Indian Politics,
साहेब विनाकारण फिरण्या पेक्ष्या सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी नोकऱ्या किंवा रोजगाराचीसंधी पाहिजे साहेब बेरोजगारांची विचार करा
Samajwadi la mat dya
हा लाखमोलाचा प्रश्न आहे आख्या कमेट्स मधील सर्वात महत्त्वाची कमेंट ❤️❤️
सगळेच 12 चे एकत्र आले ? 🤣🤣🤣
100percent video khup chan ♥💖jai maharashtra
नेमकी कुठे आहे,बारामती महाराष्ट्राच्या बाहेर आहे काय?उर्वरित महाराष्ट्राचं काय? महाराष्ट्रात विदर्भ ही आहे साहेब
शेतकरी मेला एसटी कामगार वाया गेला
जाणता राजा पत्नी ला काय करतो कोणाला ठाऊक
खूप छान छान खुपच चांगला प्रतिसाद मिळाला खूप धन्यवाद आभारी आहे शुभ रात्री मी शिवसेनेचे आघाडी ताउपप्रमुखमहिलाताश्रीगोंदाजिअहमदनगरमहारटुजयसर
बारामती बघीतलया शिवाय राज्याचा विकास करता येणार नाही माॉडेल बारामती शरद पवार साहेब जिंदाबाद
आज बाळासाहेब ठाकरे पाहत आस्ते तर किती वाईट वाटलं आस्त त्यांना
हे खरं आहे की हे पाव्हणं आहेत एकमेकांचे पण हे एकत्र येऊन महाराष्ट्रात विकास करणार फ़क्त भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी सवाँनी एकत्र येऊन काम केले पाहिजे
Chivasena cha Ultaa Bhakta
व्हेरी नएस
बारामतीचाच एवढा विकास झालाय.... पूर्ण महाराष्ट्राचा का नाही.....?
Very naic !! Jay hind!! Jay Maharashtra Il
काका पवार is a Great Legend in Indian Politics🙏🙏🙏🙏
Bhau hech jar sampurna maharastra madhe kele asate tar
Tuja Kaka var kadhi janar rya cronan ta Kiti changi loka var gelya pan ha sakuni Kaka kadhi janar bus ki Jala age retire tari hoa!...
Samajwadi la mat dya
Kaka nahiye aata.. Aajoba peksha pan mhatare zale
सर्व सामान्य कार्य कर्त्यांनी असे एकत्र फिरा भांडण-तंटे करू नका
Janjja party nantar Kay
Samajwadi la mat dya
मुळात सध्या मिडिया, इंटरनेट जमाना नेत्यांना कार्यकत्ता लागतो कशाला ॽ
नितीन गडकरी यांनी रस्त्याची कामे करून अढळ स्थान प्राप्त केले आहे तसे एखादे काम साहेबांनी केले असते तर.......
गडकरींची सर येणार नाही
बारामती कशाला पूर्ण महाराष्ट्र दाखवा ना, बारामतीत काय काका बसलेत ,ती तर सुंदर असणारच. बारामती सोडून बाकीचे पण काहीतरी बघा.
Bamnani marathyala shikavne sodun dya aata
बारामती चे आमदार माननीय अजित दादा पवार यांना विकास करता येतो बाकी मतदार संघातील आमदार सगळा निधी खात बसतात
पेरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बनेल असा महाराष्ट्र
१००% सर..., नाही जरी बनला महाराष्ट्र अख्खा तरी पेरे पाटील १०१% प्रयत्न करतील हे मात्र नक्कीच.....👍👍👍👍👍
उद्धव साहेब बघा स्वताच्या गावाचा स्वतःबरोबर कसा विकास केला आहे नाही तर आपले स्थानीक लोक प्रतिनिधी
सत्ता देशाची विकास मात्र गावचा दाखवायचा
Yani 60 varshat fakta Baramatich sudhravala......
Mag Kay UP, Bihar sudhravachi ka
Biharya lavdya
@@santoshpatil8854 तुम्ही बारामतीच्या बाहेर महाराष्ट्र आहे, याचा कधी विचार केला का?
बारामती दाखविण्यापेक्षा ज्या मतदार संघातून निवडून आला तो खडकवासला,किरकटवाडी हा भाग दाखवून तेथे गटार व्यवस्था रस्ते अंडर ग्राउंड वीज नाही नुसते बारामती दाखवून आपलीच लाल करू नका शरद
आपण फ़क्त सतरंजया उचलायच्या 😏😏
बारामती सारखा विकास इतर जिल्ह्यात कधी होणार देव जाणो... 🙄🙄🙄
बारामती पेक्षा शेतकरी वर्ग कडे पाहा ना साहेब उध्दव जी
बारामती चा अदर्श मोदी व मनमोहनसिंग यांनी घेतलाय
बारामती मध्ये शेतकरी आणि माणूस राहत नाही का? एवढा जळफट पणा का 😢
खूप खूप छान...............
बाप मानुस पवार साहेब 🔥❤️
वसूली दिवालीत सुरु आहे का
महाराष्ट्राचा संपूर्ण पैसा शरद पवारने बारामतीला ओढला वाटतंय. संपूर्ण महाराष्ट्र असा पाहिजे.
COLLEGE OF AGRICULTURE BARAMATI ❤🙌
70 वर्षे काँग्रेस बरोबर राहिले . पण आपल सगळे गुपित उध्दवजी ना सांगितल जशी ss लुटली तशी उद्धव NCP ला लुटणार🙏🙏
Jay Maharashtra Saheb...👍
या पूर परिस्थितीत शेतकरी ना भेटायला गेले असते तर बरे। झाले असते कुठे गेला आहे शिवसेनेचा नारा कोरा सातबारा जरा विचार करा विदर्भातील आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचया नुसते पश्चिम महाराष्ट्रआकडे पाहू नका
Good video.
बारामती माझा देश आहे सारे भ्ररष्टाचारी माझे बांधव आहेत
Sunder baramati... 🚩👌
Video lai bhari.👍🏾👍🏾🙏🙏💪💪
Kabab may Haadi ...Pawar
लय भारी...... खऱ्या अर्थाने हिंदुहृदय सम्राट जय महाराष्ट्र जय भारत.....
मराठवाडय़ातील अतिवृष्टी मूळे नूकसान भरपाई दिवाळीच्या आधि शेतकरी च्या जमा होणार होती त्याचें कांयझाले याबाबीवर लक्ष देउन मग दौऱ्यावर जावे
गरीब शेतकरी, कंत्राटी कामगार, एसटी कामगार, वाढती बेरोजगारी यांना काय देणे घेणे नाही
Apli party samajwadi
एखाद्या शेतकऱ्याच्या बांध दाखवून त्याची व्यथा दाखवता येत नाही !
Maharashtra ki no 1 sarkar
कट्टर साहेब समर्थक ❤️❤️❤️
फक्त बारामतीचा विकास होत आहे. बाकीचे जिल्हे तालुके का वाऱ्यावर सोडणार .
Samajwadi la mat dya
अहो बारामतीकराचा पवार परिवारा वर अजुन ही विश्वास आहे. शेतकरीवर्गावर जास्त विश्वास काँग्रेस एस काँग्रेस याचाच आहे.
👌👍❤
मोदी कोणत्याही नेत्यांना फक्त गुजरातचा विकास दाखवतात असा आरोप करनारे..
साहेब फक्त १२मती दाखवतात हे दिसत नसेल का ?
साहेब मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री असताना मराठवाडा आणि विदर्भ पण महाराष्ट्रात होता आणि आज पण आहे हे विसरतात का ?
सामान्य शिव सैनिकांच भविष्यात काय होणार?
त्यांनी फक्त सतरंज्या ऊचलायच्या.
आयुष्यभर खपलेल्यांना काही मीळणार नाही, शेंबड मात्र मंत्री झाल. बापचच राज्य आहे.
पक्के अडकवले आणि वाघाच्या पोराला लाचार केले
मांजर 😀
शेळी 😂😂
👌
फक्त बारामतीच आपला महाराष्ट्र नाही साहेब मराठवाड्याची अवस्था खूप वाईट आहे विदर्भाची अवस्था खूप वाईट आहे तिकडे पण बघा जाऊन म्हणजे समजल महाराष्ट्र तुम्हाला
अगदी बरोबर आहे.
फक्त बारामती सुधारणा करून चालणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र बघा.
मागच्या वेळेस विदर्भाचा मुख्यमंत्री होता ना मंग का त्यांनी विदर्भाचा विकास केला नाही
मग तुमचे नेते काय शेट्ट काढतात काय?
@@आकाशसाहेबरावतरटे म्हणजे ज्या भागाचा मुख्यमंत्री झाला त्याच भागाचा विकास करायचा का आणी पाच वर्ष मुख्यमंत्री झाला म्हणजे त्या भागाचा विकास होत नाही त्यासाठी प्रत्येक मुख्यमंत्री नि काम केले पाहिजे
@@vitthalsurnar6188 दुसऱ्यांच्या मनाबद्दल आपल्या मनातला द्वेष काढून टाका सर्वजण आपापल्या पातळीवर काम करत असतात उगाच इकडे लक्ष द्या तिकडे लक्ष द्या
एकदा या ना परभणी पहायला
भानामती सारखीच आहे काका
अती सुंदर लाजवाब आहे
रस्ते तर बारामती सारखेच
Tuza amdar Kay pawar ahe Kay zatya??🤣😂🤣😂
Ani dar weles Kay NCP chi satta hoti Kay 🤣😂🤣😂
Jara buddhi dili ahe ka devani??
Aaj Maharashtra evda pragat Kay tuzya pappani kela Kay??
1 number chi state ahe maharshtra aaj 🔥🔥🔥
छान आहे बा बारामती पवार साहेबांनी बारामतीचा विकास केला मात्रा विदर्भ मराठवाड्यातील तरूणांना लक्षात न ठेवता त्यांचे हाल UP, बिहार, सारख्या स्थलांतरीत मजुरासारखे केले जे रोज पुणे शहरात कामासाठी येतात मात्र भेटते काय कंत्राटी पद्धती वरची १२ घंट्याची महिन्याला १२ हजार रूपयाची एक नौकरी. विदर्भ मराठवाडा खान्देश हे पण महाराष्ट्रातलेच आहेत ना मग पवार साहेबांना फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि शिवसेनेला कोकण आणि मुंबई सोडुन ह्या भागांकडे लक्ष देताच आल नाही का.
Nagpur aurangabad yethe aahet ki midc
Very nice
आरोग्य विभागाकडे बगा जरा...
🙏🙏🙏🙏🙏🌺🌺💐💐🌷🌷🌷🌷🙏🙏khup Sundar 🙏🙏🌺🌺
असे अनिल देशमुखांना कधी बारामती दाखवणार साहेब
ठाकरे साहेब, बघा बारामती, खुर्ची वाचावायची आहे ना? 😄😄
उद्धव ठाकरे साहेब 💐💐💐💐💐💐💐💐
अप्रतिम पवार साहेब
Raj Saheb 🎉🎉🎉👍👍👍
Saheb bhiwandi- Wada Highway la ya ekda 🙏🙏🙏🙏🙏
काय चाललंय कळत नाही, गरीब शेतकरी उपाशी पोटी मरत आहेत आणि मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ मजा करत आहेत
मुंबई बाहेर न पडलेल्या माणसाला किती अप्रूप 😀
तुम्ही नेते चांगलेच आहात त्यात काही दुमत नाही पण शेतकर्यांच्या मागे जी लाईट बीलाचं जो भुंगा लावलाय ना तो जरा बंद करा भाजप सरकारने पाच वर्षे एकदा ही बील मागितले नाही काही शेतकऱ्यांना कर्ज माफी केली आम्हाला वीज बिल माफी द्यावी
🙌थांबा..🙏आपल्या चॅनेलवरील पहिला व्हीडीओ पहा कारण एका अत्यंत गरीब कुटुंबास आपल्या वेळेची खुप गरज आहे...🙏
पवारानी ठाकरेंना दाखवली बारामती😂😂😂😂 मागे बसुन .
बारामती बारामती दाखलीच😂😂😂 घेणा ओळखून बारामती दाखवली
म्हणूनच पवारांना पश्चिम महाराष्ट्रात देव मानतात, ते यामुळेच 💯🙏
आमचं मराठवाड्याच दुर्दैव आहे की आम्हाला पवारांसारखा visionary नेता लाभला नाही 💯😡
Fakr baramati, pachim maharashtra nahi
@@Jh5ew दोन्ही पण भंगार आहे..
Khupach mast sharad pavar sahebancha aashirvad.......👌👌