Tejas he तेजस्वी आहेत हा 1 नवीन अस्त्र आहे ते येण हे गरजेच आहे . त्यांनी राजकारणात आल्या मुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची अजून टाकत वाढणार आहे आधी कमी होती असे mala म्हणायचे नाही , जनता ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत ch आहे अणि या पुढे ही असणार आहे गेले te कावळे अणि साहेब सोबत आहेत तेच खरे शिवसेनेचे मावळे जय महाराष्ट्र
तेजस ठाकरे इंट्री झाली तर शिवशेनेला नक्कीच तेज येणार ठाकरे घराणेशिवाय मुबंई मराठी माणसाला भावणार नाही शवसैनिकांनो जीवाचे रान करा पण मुबंई महानगर पालिका शिवसेनेकडचं ताब्यात ठेवा या बंडखोरांकडे गेली नाही पाहिजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
तेजस ठाकरे यांचं खूप खूप अभिनंदन , तुम्ही नक्कीच राजकारणात या खूप गरज आहे तुमच्यासारख्या उमद्या, खंबीर नेतृत्व असलेल्या आमच्या बाळासाहेबांच्या प्रतिकुर्तीची, संपूर्ण महाराष्ट्रावर भगवा फडकला पाहिजे 🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना 🙏🙏🙏🚩🚩
वंदनीय हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू तेजस उध्दव ठाकरे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे उत्तम आहे कोन आला कोण आला शिवसेनेचा वाघ आला 🎉🎉
ही लोकशाही आहे, कोणीही राजकारणात उतरू शकतो, फक्त बाळासाहेबांचं नाव लावून मत मागू नका, स्वतःच कर्तुत्व सिद्ध करा. नाहीतर शिवसैनिकांनी जिवाचं रान करायचं आणि ह्यांनी शिवसैनिकांच्या जीवावर मजा मारायची. आणि महाराष्ट्राच्या जनते साठी काय योजना आहेत. फक्त कागदावरच्या नकोत, प्रत्यक्षात यायला हव्यात.
माननीय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना पक्षप्रमुख लोकप्रिय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्य लोकप्रिय पर्यटन मंत्री आदित्य उध्दव ठाकरे साहेब व शिवसेना चे बुलंद तोफ अशी ओळख असलेले माननीय श्री तेजस उध्दव ठाकरे साहेब यांच्या सोबत शिवसैनिक कायम राहणार आहे जय महाराष्ट्र
तेजस ठाकरे यांचे मनःपूर्वक स्वागत. जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
Jai Maharashtra 👑🙏❤
चांगलं वाटलं कोमेजलेल्या शिवसैनिककाना नक्कीच उभारी मिळेल
उद्धव ठाकरेंची शिवसेना कोमजलेली नक्कीच नाही, गद्दारची गटार सेना मारायला टेकला
शिवसेनेला आक्रमक नेत्रुत्व हवे आहे 🏹🏹💪💪💪💪💪💪
शिवसेनेचे तेज वाढवण्यासाठी तेजसने येणे गरजेचे आहे....👍
Ani tumhi sataranji uchala 😂😂
@@nikhilkuwar
Tuza sarke Kay 🤣🤣🤣
तेजस ठाकरेंनी राजकारणात लवकर आले तर सगळेच मोठा फायदा होईल शिवसेनेला
तेजस ठाकरे आले तर चांगलं च होईल कारण उद्धव साहेब,आदित्य,आणी तेजस ठाकरे आले तर नक्कीच फायदा होईल
जय महाराष्ट्र
मी मात्र मरेपर्यंत उध्दवजी ठाकरे साहेबांचा शिवसैनिक आहे
शिवसेना जिंदाबाद
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
जय महाराष्ट्र 🚩🙏🙏
Maharashtra बहुत सुंदर और अच्छा प्रदेश है और इसकी खुबशूरती ठाकरे शासन से बढ़ती है, तेजस का आना प्रदेश के लिए गौरव् होगा
🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
UP wala bhaiya 🤪😜
शिवसेना ठाकरे कुटुंबीय आणि जिगरबाज शिवसैनिक म्हणजे शिवसेना आहे .
जय महाराष्ट्र 🚩🚩
Tejas he तेजस्वी आहेत हा 1 नवीन अस्त्र आहे ते येण हे गरजेच आहे . त्यांनी राजकारणात आल्या मुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची अजून टाकत वाढणार आहे आधी कमी होती असे mala म्हणायचे नाही , जनता ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत ch आहे अणि या पुढे ही असणार आहे गेले te कावळे अणि साहेब सोबत आहेत तेच खरे शिवसेनेचे मावळे जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र
तेजस ठाकरे यांनी पण एन्ट्री केली पाहिजे
Kon.ha nag atta akha kutumb yA tumhi bad honar
@@sarjeraonalawade591 kon ha nag aata sarjerao Nalawade. Konala mahit aahe ka
बाद होणार नाही तर मग सगळ्यांना बाद करणार शिवसैनिकाची आशा आहे तुम्ही मिसळून जाईल
नाशिकमधील सर्व नगरसेवक उध्दव ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. शिवसेनेच्या नगरसेवकांचे मनापासून अभिनंदन.
फक्त शिवसेना आणि ठाकरे 🔥🏹🏹🔥
फक्त शिवसेना ठाकरेसाहेब
घराणेशाही हा पोकळ शब्द आहे, जिथे गरज आहे.तिथे उभे राहिलेच पाहिजे.
शिवसेनेला आक्रमक नेत्रवाची गरज आहे.
उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे जनतेच्या मनातील ताईत आहेत.
जनता उध्दव ठाकरे सोबत आहेत 🏹🚩❤️
Kahi lok astatil janta nahi
@@rakeshgharat4883 मग तुम्ही म्हणजे जनता नाही 😂😂😂😂
सदैव 🚩♥️
Jay Maharashtra Tejas Thakare is oregnal Tiger face.
Kavita --आम्ही आतुरतेने तुमची वाट पाहत आहोत महाराष्ट्राला सध्या तुमचे व्यक्तिमत तुमच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाची गरज आहे जय महाराष्ट्र
तेजस कम बॅक
एक तेजस्वी शिवसेना बनविण्यासाठी हा निर्णय खूप शुभेच्छा
तेजस भाऊ नक्की वडिलांच्या मदतीसाठी या आता नाही तर कधीच नाही. ह्यांना यांची जागा दाखवाच आम्ही तुमची वाट पाहात आहे
बरोबर आहे तुमचं..
तेजस ठाकरेन मुळे तरूण युवा कार्यकर्त्यांना तेज मीळेल जय महाराष्ट्र
आग लगा देगा.. सबकी बजा देगा 👍
कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, तेजस ठाकरे, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे शिवसेना शिवसैनिक ज़िंदाबाद भाजपा मागे हारनार आहे जय महाराष्ट्र
शिवसेनेत तुमचं मना पासून स्वागत तेजस ठाकरे🙏🙏🙏
तेजस हा आक्रमक चेहरा आहे याचा शिवसेनेला खूप फायदा होईल हे नक्की
45+ ची घोषणा करणारा भाजपने साधी दोन अंकी गाठलेली नाही. पुढे भाजप भोपळा फोडेल काय ?
स्वागतम सुस्वागतम तेजस ठाकरेजी 🚩🚩
एक घाव दोन तुकडे तेजस उद्धव ठाकरे साहेब 🔥🚩❤️🚩❤️🏹🏹🔥🔥
तेजस ठाकरे यांनी पन राज कारनात यावे सगळ्यांना दाखवुन द्यावे शिवसेनाप्रमुखांची शिवसेना काय आहे
या तेजस साहेब.....तुमची गरज आहे..उद्दब साहेबाना.....
Tejas thackrey लोक तुमचं स्वागत करतील आज काळाची गरज आहे
Jai shivsena welcome Tejas
Jai Maharastra. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍
तेजस ठाकरे इंट्री झाली तर शिवशेनेला नक्कीच तेज येणार ठाकरे घराणेशिवाय मुबंई मराठी माणसाला भावणार नाही शवसैनिकांनो जीवाचे रान करा पण मुबंई महानगर पालिका शिवसेनेकडचं ताब्यात ठेवा या बंडखोरांकडे गेली नाही पाहिजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
महाराष्ट्र मे उद्धव ठाकरे है उसकी जादा जरूरत मुबई महापालिका मे न लढतेही जिम्मेदारी की है
याला घराणेशाही नाही म्हणता येणार जेव्हा आपल्याच कुटुंबावर कोणी वार करत असेल तर आपल्याच कुटुंबाच्या बचावासाठी बाहेर पडणे म्हणजे घराणेशाही होणार नाही.
आता आला वाघ भयाची गरज नाही तेजस साहेब आगे बढो हम आपके साथ हैं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झिंदाबाद🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खुप् खुप् Well Come,,💐💐👌🙏🏻🏹🚩🏹🚩
तेजस ठाकरे यांचे खुद बाळासाहेब ठाकरे यांनीच ओळख करून दिली होती ते काय आहेत तेंचं स्वागत आहे आणि गरज आहे सद्या 🚩🚩🚩🚩🚩
तेजस यांची आत्ताच खरी गरज आहे आणि आम्हाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा पण आहेत
हीच ती वेळ 🙏🙏🙏🚩🚩🐅🐅
तेजस ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
Chapala uchal tech Kam Marathi mandacha Baki kutray
ते तर जाणारचआहे पुढं पण तुम्ही कधी जाता
@@abcdefghijklm69967 तू का लोड घेतो तू तुझं बघ गद्दारांना महाराष्ट्रातील जनता स्वीकारणार नाही.
"गद्दार हा गद्दारच असतो तो बंडखोर नसतो".
तेजस ठाकरे साहेब तुम्ही यावे आई तुळजा भवणी आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे
तेजस ने सुद्धा आणि रश्मी ताईंनी सुद्धा उतरले पाहिजे. शुभेच्छा.
ठाकरे। घराणेशाही। होऊ। द्या। आम्हाला। आनंद। होईल
या.. लवकर या.. आता गरज आहे.. या राजकारणातील खेकडे शोधावे लागतील... आणि शिवसेना फक्त आमच्या ठाकरेंची आहे, हे दाखवावे लागेल... जय जय महाराष्ट्र
Well come Tejas
Hum aap k sath hai
तेजस या बाहेर गरज तुमची शिवसेने ला
Welcome TEJAS THAKARE👍
तेजस ठाकरे यांची राजकारण मध्ये जबरदस्त एन्ट्री व्हायला हवी. ✅️
तेजस ठाकरेचे उज्वल भविष्य आहे. जबरदस्त उंच व आक्रमक हवा ✅️
अशा संकटाच्यावेळी रश्मीताईंनीसुद्धा बाहेर पडलं पाहिजे असं जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई म्हणतात
गो कोमल नक्कीच बाला साहेबांचे शब्द खरे
ठरतले हा.
Agree......this is time when the family (Shivsena) including Thackeray s need to stand by each other......if he has the ability......why not
Tejas aani Aaditya god allwayes blessyou keepitup jinkel tumhi
दमदार एंट्री करा
Welcome Tejas
🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹
जय महाराष्ट्र तेजस ठाकरे यांनी शिवसेनेत एन्ट्री केलीच पाहिजे
जय जवान जय किसान.
एक साहेब ठाकरे
मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
तेजस येणार आणि मुंबई महानगरपालिका जिंकणार
Only shivsena 🏹🏹 aple udav saheb thkre apli Shivsena 🚩🚩🚩
तेजस ठाकरे हे शिवसेनाप्रमुख हिंदुरुदय बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखेच आक्रमक आहेत त्याचा शिवसेनेला नक्की फायदा होणार आहे जय महाराष्ट्र जय शिवसेना🚩🚩🚩
बाळासाहेब एका सभेत बोलले होते बाळासाहेब आणि तेजस यांच्यात साम्य आहे त्यांना जे आवडते ते तेजसला आवडते त्यामुळे आक्रमक नेतृत्व मिळेल.
Tejas saheb shivsene sathi Navin Tej Nirman kartil pahilya peksha Shivsena Adhik majboot hoil. Best luck Tejas Saheb Amhi Tumchya Sobat.
तेजस ठाकरे आले तर आणखी तरुण वर्ग राजकारणात येतील.. 👍👍🚩🚩
तेजसजी मैदानात ऊतरा ग्रामीण शहरी भागात फिरा🚩🏹🏹🏹🏹🏹🏹
तेजस साब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🙏🙏🙏
Yedzavech rahal 😂🤣
जय महाराष्ट्र
तेजस ठाकरे यांनी आपल्या बापाला, भावाला सपोर्ट केला पाहिजे, गरजेचे आहे , आम्हांला ठाकरे ठाकरेच हवेत, महाराष्ट्र, मुंबईत आपलीच गरज आहे,
जय महाराष्ट्र.जय., शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद
Kattar thackeray samarthak 🚩🚩🚩🚩💪💪💪❤❤❤❤ shivsena jindabaad
लवकर राजकणात या व मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा फडकवा.
मराठी.मान्सानो.जागेव्हा.फक्त.उध्धव.सांहेबानाच.साथदया.उध्धव.सांहेबाच्या.बाजुनेच.उभेरहा.फक्त.महा.वीकास.आघाडी.लाचमत.दानकरा.बाकी.कोनालाच.मतदान.करुचनका.महा.वीकास.आघाडी.जीदांबाद.उध्धव.साहेब.जीदांबाद.
Full support to Thackeray saheb
जय शिवसेना
Tejas Thakre ❤️❤️
तेजस ठाकरे यांचं खूप खूप अभिनंदन , तुम्ही नक्कीच राजकारणात या खूप गरज आहे तुमच्यासारख्या उमद्या, खंबीर नेतृत्व असलेल्या आमच्या बाळासाहेबांच्या प्रतिकुर्तीची, संपूर्ण महाराष्ट्रावर भगवा फडकला पाहिजे 🚩 जय महाराष्ट्र
जय शिवराय
जय शिवसेना 🙏🙏🙏🚩🚩
strong man Tejas dada Thakrey ✌⛳🏹🏹⛳⛳
येईलाच हवं 🏹🚩🏹🚩
सर्वोच्च न्यायालयाचे काम राज्यघटनेनुसार काम चालते किंवा नाही हे पाहणे आहे, कोणाची आमदारकी वाचविणे किंवा घालविणे नाही.
Aata garaj ahe tejas Saheb tumchi...
वाघाला साथ वाघाची डरकाळी फोडली आहे आता शेळ्या कळप सोडून पळणार
Very important , verymuch required in maharshtra
We have hope from u all the best
वंदनीय हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू तेजस उध्दव ठाकरे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे उत्तम आहे कोन आला कोण आला शिवसेनेचा वाघ आला 🎉🎉
Very good news 🚩🚩👍💯
मधुकर. वंजारे. .उध्दव. .जी. .. ठाकरे. ..साहेब. झिंदाबाद. .जय. ...महाराष्ट्र
आता शिवसेना तेजोमय झाली.
❤🎉❤🎉
ही लोकशाही आहे, कोणीही राजकारणात उतरू शकतो, फक्त बाळासाहेबांचं नाव लावून मत मागू नका, स्वतःच कर्तुत्व सिद्ध करा. नाहीतर शिवसैनिकांनी जिवाचं रान करायचं आणि ह्यांनी शिवसैनिकांच्या जीवावर मजा मारायची.
आणि महाराष्ट्राच्या जनते साठी काय योजना आहेत. फक्त कागदावरच्या नकोत, प्रत्यक्षात यायला हव्यात.
I am not agree with word Gharaneshahi, if someone of family has ability,he can lead party. 👍
हो काय करणारं सगळे तसेच आहेत अमित शहा ने पण मुलाला bcci अध्यक्ष केलं आहे
@@pradeepkaudare9450 pan to rajkarnat nahi ase vatate.
@@jayalotlekar7046 आता क्रीडा क्षेत्रात सुद्धा राजकारण सुरू आहे
ठाकरे नावाशिवाय शिवसेना पूर्ण होऊच शकत नाही,तेजस ठाकरे यांचं स्वागत!जय महाराष्ट्र
Good congratulations
तेजस आता राजकारणात सक्रिय सहभागी झाले पाहिजे.
एक घाव दोन तुकडे
तेजस उद्धव ठाकरे🐅🐅🚩🚩
शिवसेनेच तेज वाढनार ❤️🙏
महापालिका तेजेश ठाकरे जय महाराष्ट्र
आगोदर अंधाराने प्रवेश केला आहे 😀😀😀
Welcome
कविता जर त्या व्यक्तीमध्ये राजकारणी जर त्या व्यक्तीमध्ये राजकारण मुरलेलं असेल तर घराणेशाही चा वादक प्रश्नच येत नाही
maharashtrachya aani marhathi mansachya bhalyasathi aani shivsenechya vadhi sathi pratekane pudhe yene garjeche aahe jay maharashtra
लबाड भाजपाचे दाखवायचे आणि खायचे वेगवेगळे दात आहेत.
माननीय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना पक्षप्रमुख लोकप्रिय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्य लोकप्रिय पर्यटन मंत्री आदित्य उध्दव ठाकरे साहेब व शिवसेना चे बुलंद तोफ अशी ओळख असलेले माननीय श्री तेजस उध्दव ठाकरे साहेब यांच्या सोबत शिवसैनिक कायम राहणार आहे जय महाराष्ट्र
Always welcome🏹🏹🚩
पक्षात लोकशाही आणा अध्यक्ष पदाची दर पाच वर्षांनी निवडणूक घ्या
राजकारण हा तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे
आम्ही मतदारांनी तुमचे गुलाम का व्हावं