तू खरच खूप छान वाजवतोस
आज मला माझ्या शिक्षणामध्ये तुझ्या ज्ञानाची भर पडली
तुला मनापासून खूप खूप धन्यवाद पांडुरंगाच्या चरणी माझी प्रार्थना राहील की तू त्यांच्या भक्तीमध्ये आणि तुझ्या ज्ञानामध्ये सर्वश्रेष्ठ हो.
खरच दादा तू खूप सोप्या पद्धतीने समजाऊन सांगतो....राम कृष्ण हरी 🙏❣️
Ram krishna hari khup chan
खूप खूप धन्यवाद, माउली 🙏🙏
राम कृष्ण हरी
tumhi khup chhan sopyapaddatine samjaun sangta .😊👍👌👌👌👌
खूप मस्त ,आवडला गरज होती याची खूप
खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏
🙏 राम कृष्ण हरी गुरुमाऊली 🙏 गुरुजी तुमची शिकवण्याची पद्धत अप्रतिम आहे 👌 भजन संपल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम असे तीन वेळा टाळ वाजवतात एक दोन तीन कृपया करून त्याचे बोल पाठवा ना
खूपच सुंदर माऊली
खुप छान वाटलं अशोक मांडवकर दापोली रत्नागिरी 🙏🙏
छान कुनाल पाटील माऊली धन्यवाद रविंद्र कदम मुलुंड मुंबई
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर आणि स्तुत्य उपक्रम माउली 🙏🙏
अप्रतिम माऊली
खूप छान समजावून सांगता महाराज 🙏🙏🙏
वारकरी ठेका.म्हणजे भजनी ठेका व त्यांचे प्रकार हा एक व्हिडीओ करुन पाठवा ना माऊली. ``राम कृष्ण हरी ''💐
खूप छान महाराज 👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद माउली🙏🙏
🔥जबरदस्त माऊली 🎉🔥
खूप सुंदर महाराज, पार्ट 2 ची आतुरतेने वाट पाहीन.
🙏🙏🙏😍😍😍राम 😍😍🙏🙏कृष्णा😍😍😍 हरी 😍😍😍माऊली🙏🙏
Ram Krishna hari mauli nice
रामकृष्ण हरी महाराज याचा दुसरा नवीन भाग ही बनवा महाराज
आणि सुंदर ते ध्यान अभंग व जय जय विठोबा रखुमाई गजराचे बोल ही समजून सांगितले तर छान बरेच होईल माऊली
जय हरी माऊली ...🙏
अगदी अप्रतिम असा सुंदर व्हिडिओ बनवला ,नवीन शिकणाऱ्यांसाठी अतिशय मार्गदर्शक ठरेल
पार्ट टू नक्की बनवा 🎉
जय हरी 🚩🚩
धन्यवाद कुणाल दादा...🙏
खूप छान माहिती
धाकत धाकत धाकत ताकत बोल विडिओ शेयर करा
Khupach chhan
पार्ट 2 नक्की बनवा , माउली🙏🙏
यामध्ये वाजवता येणाऱ्या लग्गीचे प्रकार कोणते ते सांगा 🙏
खतरनाक महाराज 🔥
पुढचा भाग कधी येणार आहे?
🙏🙏🙏खुप👌👌👌😍😍😍😍😍 सुंदर 😍😍😍😍😍👌👌👌👌आहे😍😍😍😍😍😍 video 😍😍😍Kunal😍😍😍 dada 😍😍😍😍👌👌👆👆👆😍😍😍
👌👌👌🙏🙏🙏
खुप छान आहे
मस्त 👌👌💐
ठाई चे बोल चे व्हिडिओ करा भावा 🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
अप्रतिम
Guruji guruji
खूप छान
thanks a lot 👌👌👌
Khup chan
thai dhumali bol
👍👍👍👍
Very Nice
Thanks
शेवटी जी लग्गी वाजवली ती लग्गी सांगा कुणाल भाऊ.
Mi Govyacha aahe, aaple sarv video mala aavdatat mi tyachi practice karto.Too good explanation 🙏
खूप छान माऊली...
लगी चे प्रकार कोणते वाजवावे ते सांगा माऊली 🙏
Mast dada 😍😍❤🎂
Wahh❤️❤️😍
नमस्कार. आपल्या मार्गदर्शना बद्दल खूप खूप आभार. आम्हाला अडचण अशी आहे, की हा सराव व वादन हे बरोबर होत आहे का नाही याचे मार्गदर्शन कसे मिळणार ?
Very nice 👌😊🙏
शेवटची लग्गीचे बोल सांगा जे तुम्ही व्हिडिओच्या शेवटी वाजवली ते सांगा
Part 2 pan banva mauli🙏
part 2 nakki banava maharaj . 👌👌👌
महाराज कीर्तनातील मधून मधून जे विठ्ठल विठ्ठल भजन आसतय ना ते कसे वाजवायचे यांच्या वर एक video बनवा प्लीज बनवा ....
Ya video madhe jya laggi vajav li tyavar 1 video banva Mauli 🙏
🙏🙏👍👍
राम कृष्ण हरी माऊली ठाईचा बोल बनवा
Mauli 12:00 paaun jya laggi vajvlya tyancha tutorial banva 🙏
👌👌❤️👍🙏
शेवटी जी लग्गि वाजवली ती सांगा माऊली
Haripathacha video pathava please
Dhit dag tit da che prakar banva mauli
दुसरा part लवकर यावा दादा.. 🙏
Bhai pakhwaj la gittya kashya lavaychya yavar video banava plz 🙏🙏🙏
ठाईचे हिडिओ बनवा महाराज
Chalu kirtanat madhe madhe Vitthal Vitthal bhajan ghetat tyachya sathi kuthla bol vajvaych tyachya vr video banva...
Guruji kupach chyan mala tuamala kirtanat vajavtana bhaych mukhade vahere vajavtana
विलंबित भजनी ठेका चा व्हिडिओ बनवा
समजावणं चांगले आहे, संपर्कासाठी फोन क्रमांक दाखवत जा
Haripath vajaun dakhava na
Pauli bol saga jay hari
कीर्तन कार सरळ अभंग चालू करतात तेव्हाचे अभंग आणि त्याच्या उतरणी विडिओ करा
Laggiche prakar sanga
Hatat vajan yenya sathi konta bol vajvaych 🙏🏻
Gavlan ce bol saga
गणपती च्या background साठी पखवाज आणि टाळ असं शांत गाणं करा ना एखादं जे दिवसभर ऐकावेसे वाटेल असं
माऊली लग्गीच्ये प्रकार सांगा
pakhawaj shikaila kiti varsh jatat
कुणाल दादा सध्या व्हिडिओ येतं नाही
Part to lavkar banava dada
.m7
Bhau mla ghumagi vajavata yet nahi plz video banav na1
ग आणि दि mix Karun vajav lyavar pakhwaj kuthala aavaj kaad te
16 मात्रा पाठवा दादा
खूप धन्यवाद माउली, आमच्या विंनतीला मान देऊन तुम्ही विडिओ बनवला. खूप गरज होती. चांगल्या प्रकारे समजावून सांगितले. धन्यवाद. जय हरी.
🤗
नमस्कार मला फुगडी चे बाेल लागते