PSI चा रिझल्ट गेल्यामुळे प्रेयसीने कोलले | PSI STI Call Recording | MPSC Funny Video | Jivan Aghav

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 чер 2022
  • PSI चा रिझल्ट गेल्यामुळे एका पीएसआय ची तयारी करणाऱ्या प्रियकराला त्याच्या प्रेयसीने कोलले..
    त्याचीच आमच्या हाती लागली ही कॉल रेकॉर्डिंग..
    For Business Inquiries Gmail: marathiviralfever.mvf@gmail.com
    Subscribe :
    MVF Comedy :
    / mvfcomedy
    MVF :
    / marathiviralfevermvf
    Shades Of Recipes :
    / shadesofrecipes
    Facebook Personal : / jivanaghav
    Facebook : / jivanaghavfb
    Instagram : / jivan_aghav
    Telegram Personal :
    t.me/jivanaghav
    Telegram Channel : t.me/jivanaghavofficial
    #jivanaghav #mvf
    Copyright Disclaimer: Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

КОМЕНТАРІ • 647

  • @ashu7648
    @ashu7648 2 роки тому +70

    ऑडिओ पेक्षा comment वाचायला लई मजा येते😀

  • @nd184
    @nd184 2 роки тому +289

    अशा कितीतरी जंगली शिकारी प्राण्यांपासून सावध राहावं लागतं... तेव्हा psi सारखं सुंदरबन बघता येतं... भाऊ

  • @themiracle9563
    @themiracle9563 2 роки тому +18

    भावा अगोदर PSI हो नंतर असली पिल्ल टोळीने फिरतील तुझ्या मागे...❤

  • @shivchakor6828
    @shivchakor6828 2 роки тому +118

    हिचा आवाज एकूण मला माझे मागचे दिवस आठवले जीवन दादा 🤣🤣🤣

  • @rahulsuralkar1081
    @rahulsuralkar1081 2 роки тому +103

    दादा तुझी कॉमेडी इथं नेऊ का तिथं नेऊ☺️

  • @bosspatil3918
    @bosspatil3918 2 роки тому +61

    हा आवाज जीवन भाऊचा आहे 😬😂😅 जय mpsc

  • @user-tk3zn9rf4j

    आम्हाला gf नाही पण ज्या ओडखितील मुली आहे त्या पण खूप ज्ञान पाजतात.. रिझल्ट नाही आला किती वर्षा पासून करतोय मग का होत नाही etc etc..खूप काही बोलावे वाटत पण मुली आहे म्हणून शांत बसतो..

  • @akshayshinde5644

    ठरवून केलेल Record आहे पण संदेश आपण चांगला दिलात सर. मुली कधीच Loyal नसतात हे अंतिम सत्य आहे

  • @pravinbhalerao8619
    @pravinbhalerao8619 Рік тому

    PSI होण्यासाठी study कड लक्ष द्यावं लागलं पोरीकड नाही🤫🤫

  • @Xyz_26-5
    @Xyz_26-5 2 роки тому +55

    प्रेम बिम काही नाही पोरींच फक्त सरकारी नोकर लागते😝👌

  • @Rohit-yf9or
    @Rohit-yf9or 2 роки тому +136

    स्वतःची 12 होण्याची लायकी नसेल लागली marks कोठे गेले😂😂😂

  • @anandmeshram4434
    @anandmeshram4434 2 роки тому +276

    PSI होणे सोपी नाही पूर्व , मुख्य, मुलाखत, शारारिक चाचणी त्यानंतर joining साठी 1 वर्ष वाट पाहत राहावे लागते. 😀😂😀 पिल्लू थोडे समजून घे 😂

  • @satishpawar3682
    @satishpawar3682 2 роки тому +35

    भाऊ सारखा आत्मविश्वास पाहिजे आयुष्यात😎😎🔥🔥

  • @amolbhanuse3337
    @amolbhanuse3337 2 роки тому +13

    पिल्लू तुझ्यामुळेच त्याला त्याचा रिझल्ट गेला😂😂

  • @ravitejkore8703
    @ravitejkore8703 2 роки тому +89

    PSI ची तयारी करणारी पोर हे पिल्लू बिल्लू काय बघत नाहीत🤞🤞🤣🤣,

  • @J.A.G.10
    @J.A.G.10 2 роки тому +134

    100 % fake

  • @imarbz9099
    @imarbz9099 2 роки тому +141

    Very well scripted 👍

  • @prasadaghav5558
    @prasadaghav5558 2 роки тому +26

    हसावं की रडाव....🤣🤣🤣🤣

  • @sachinkottapalle1182
    @sachinkottapalle1182 2 роки тому +31

    प्रेयसी तू जा दुसऱ्या सोबत 😂😂 ईथ नको थांबू नाही तर जीवन भाऊ काही खर ठेवत नाही 😀😀 एक नंबर भावा 👌👌

  • @riteshbhosale7161
    @riteshbhosale7161 2 роки тому +29

    that perfect comedy timing....😅😅