What Our Signature & Handwriting Tells About Us ? | Snehal Chavan | Marathi Podcast
Вставка
- Опубліковано 13 жов 2024
- Release Date: June 9, 2024 on Our Official UA-cam Channel.
In this enlightening podcast episode, we explore the fascinating world of handwriting and signature analysis with our esteemed guest, Snehal Chavan Ma'am. With over 10 years of experience in graphology, Snehal Chavan ma'am brings invaluable insights into how our writing style can reflect and influence our personality and behavior.
Join us as we discuss the different styles of signatures and handwriting, uncovering how these small details can have a significant impact on our lives. Learn how to boost your traits and enhance your personality by making simple changes to your handwriting and signature.
Discover practical tips and expert advice on how graphology can be used as a tool for personal development and self-improvement. Subscribe to our channel for more insightful discussions and expert interviews that provide a deeper understanding of the world around us. Thank you for tuning in, and don't forget to hit subscribe to stay updated with our latest content.
Follow Snehal Ma'am on Instagram -
snnehal_the_graphologist
www.instagram....
Follow on Instagram - company_of_content
Editing credit - Magical Studio
khup mast poadcast aaj pryant ase vishay fakt hindi madhe aikle hote aaj marathi madhun aikun bhari vatle👌
बाईसाहेब, आपली सही एकदम सोपी नसावी, सुंदर असावी, ती वार वार बघावी वाटावी अशी असली पाहिजे, परंतु तुमच्या सहीची कुणी नक्कल करू शकणार नाही, ह्याची सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. या दृष्टीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचीच सही signature सर्वोत्तम वाटते.
झालं सोनं या जीवनाचं... केली भीमान एकच सही
Amitabh..... etc celebrity's signature is for autograph only. Their bank sing is different & difficult to forge. And ordinary person need signature in Bank only. but yes we will take care of your suggestions when we become celebrity.
Khup chan mahiti dilit. He concept yevda chan clear kelat. 😊
तरीही खूप खूप धन्यवाद.....नि खूप छान माहिती दिलात....🇮🇳🙏🇮🇳
Interview घेणारा देखील खूप अभ्यासू आहे...छान information
Aagdi sahja laksha n janara mudda lahansa asla tri tyamagil evdi mothi psychology soppya shabdat samajaun sangitl khup chan vattla podcast asech navnavin podcast sammajaun gheu series madhe gheun ya❤😊
पॉडकास्ट छानच आहे. माहिती उपयुक्त आहे तथापी फळ्यावर खडू किंवा आणखी काही केले असते तर समजायला आणखी सोपे झाले असते अन्यथा ऐकण्या पलिकडे काहीच शिल्लक राहत नाही
खूप छान माहिती हस्ताक्षर सही या विषयी दिलीत.धन्यवाद !
Khup chhan shikayla milale, lahan mulana kami vayat jar shikawle tar nakkich tyanche jivan sukhkar hoel.
खुप छान सही विषयी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Khup chan mahiti aahe tai.
अतिशय चांगला उपक्रम आहे आपण कशी सहि करतो याला फार महत्त्व आहे मला स्वतःला सहि बदलल्या मुळे फार चांगला अनुभव आला आहे असेच लोकांना उपयुक्त ठरतील असे कार्यक्रम करत रहा आपले अभिनंदन
Chhan sanklpana ahe
खरंच खुप छान माहिती दिली आहे आपण. धन्यवाद 🙏💐
खूप छान माहिती धन्यवाद
छानच छान विश्लेषण
खूपच छान माहिती मिळाली
लिहिण्याची पद्धत, रोज लिहणे या गोष्टींचा मला आपण सांगता तसा चांगला अनुभव आला आहे
Best knowledgeable information ❤❤
खुपच छान
VERY NICE I
Very nice information 🎉🎉
Good information, but should have taken few practical analysis of different personalities signatures and tips for improving the signatures, only verbal discussion doesn't give proper information information
Khup chyan vishay mandala Bhosale ji 🙏
प्रत्येक्षात सही दाखवली तर खुप छान झालं असतं
Khup chan podcast
🎉🎉छानच माहिती
me sahi karatana first letter Caputal v bakichi Aksharae first letter che khalachi line Varun suru karate ..M asel ter(ex)..Yogyakarta aahe ka
what is t bar? I could not understand this. Great video.
Khup chan
छान,,,,
Very very very very nice.❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद
खरं तर स्वाक्षरी म्हणजे 'संमती' हे जर बरोबर असेल तर जबरदस्तीने सही करायला लागली तर ते ओळखणे शक्य आहे का?
😂
❤ सुंदर
फक्त हस्ताक्षर/ट्रेटस बदलून ....व्यक्तीचा स्वभाव बदलतो का ?
म्हणजे स्वभावाला औषध मिळालं का ?
मुलांना शिकवताना ही खूप छान अनुभव आला.
Very nice mam, could you explain with the help of writing??
स्नेहल बाई तुमचं अभिनंदन.
विचार मी गेल्या 5 वर्षात संशोधन आपली केस 15 वी आहे.
👌👍🌹❤️🙏
Khupch Chan madam
माडम एक गोष्ट तुम्ही प्रमाणीक पणे मान्य केलात की.... कोणी ही भविष्यवाणी किंवा भविष्य काळ सांगु शकत नाही...नी हेच म्हत्वेचे आहे...साही कुणी सांगू नाही तर हा एक विचार नि त्या मानसाचा पूर्ण विचार आहे...नि हा त्या त्या वयात होतं जातं....🇮🇳🙏🇮🇳
Best
वेबिनार माझ्या कडे आहॆ.🎉❤🎉🎉🎉
हे खर आहे
Khoop chhan
Lagn zalyaver mulini sasarchya name ne signature karavi ka?
T बार मोजता येतो.🎉🎉🎉🎉
तुम्ही फळ्यावर सही बद्दल माहिती दिली तर बरं झालं असतं
Nice
Best ahe
गर्व कसा कसा मोजावा.🎉❤
छान VDO आहे.
दुरूस्ती: कृपया "काश्यपायन" ऐवजी " यशकाश्यपायन" वाचावे
मॅडम ग्राफोलाॅजी आज तुमच्या कडून कळलं. मला याबद्दल शिकण्याची बरेच वर्षांपासून इच्छा आहे. तुम्ही शिकवता का? मॅडम ची इन्स्टाची लिंक पाठवा.धन्यवाद.
मीनाक्षी वैद्य.
सही च्या शेवटी पुर्ण विराम दयावा का
Changle affirmation lihu shaktat
मॅडम writercrams या आजाराबद्दल सांगा तो बरा होतो का
Thanksgiving
लग्न झालेल्या मुलींनी sign Kashi करावी... कुठलं nav vaprav
उदाहरण देऊन सांगत चला म्हणजे कलेल
फक्त मराठी मध्ये आडनाव एवढीच सही बरोबर आहे का?
खुप बोरींग व लांबलचक अर्थशून्य पोडकास्ट आहे,यात अक्षरांच्या आकारातील कोन,गोलाई, इत्यादी त्याचे स्वभावानूसार विश्लेषण उदाहरणावरून दाखवले पाहिजे होते, नामांकित व्यक्तींच्या सह्या व त्यांचे याबाबत याबाबत खुलासा अपेक्षित होता,,पण फक्त अर्थहीन पांचट बकवास जास्त वाटली,स्वभावानुसार अक्षरांचे नमुने दाखवने अपेक्षित होते, आधी पोडकास्ट म्हणजे काय व विषयाचा अभ्यास करून मुलाखत घ्यायला शिका,प्रसिद्धीसाठी उठसूठ पोडकास्ट करणारयांचा सुळसुळाट झाला आहे.वेळ वाया घालवला तुमची फालतु पोडकास्ट बघण्यात.
प्लाकार्डच्या आधाराने समजावलं असतं तर अधिक छान कळलं असतं....
माझ्या सही मध्ये बदल झाला असं का झालं असावं
T bar बद्दल सांगा.
पायाने लिहिणारी दोन वर्षे नाहीं मिळाली 🎉🎉🎉🎉🎉
Please mam it's request..
मला कॉलेज मध्ये मैत्रीण होती. 🤔🤔🤔🤔
लग्नानंतर नाव, सरनेम बदलतो मग सिगनिचर बदलतो.
माझं पहिलं नाव मोरेश्वर
दुसरं नावं महादेव
उदाहरणांनी स्पष्ट करा ना
Madam tumcha no pathva na
SwakshriAtmvishwas ase marethi shbda vapar whava hi vinanti
Please mam Give me your M.no...
Please mam It's request..
T bar Ani signs lihun samjaval ast tr ajun bar jhal ast
मेल आयडी सांगा
What s t bar
यशकाश्यपायन सर आपले विधान एक लाख टक्के खरं आहे, म्हणून मा. कडूबाई खरात गातात " तुम्ही खाता त्या भाकरी वर बाबासाहेबांची सही हाय रं!
इतके उपकार
डॉ. बाबासाहेबांच्या " सही " चे या देशावर आहेत.
" सप्रेम जयभिम "
2:32
स ही दाखवा
T, bar manje kay
Mla yavr shikayla avdel, me house wife ahe, me shiku shkte ka,
मॅडम चा नंबर हवा आहे
Madam mala tumcha mob no pathva pl
मला फोन करा 🎉👍🌹❤️🙏
वडील गॅझेटर ऑफिसर हवेत.
केंद्रीय मंत्री अथवा स्टेट मंत्री असावे.
आपला फोन नंबर मिळेल काय
मॅडम च फोन नंबर सांगा
Snehal mam tumcha contact no. Milel ka
खूप छान माहिती
Best
Khup chan podcast