First Attempt PSI | पाहिल्याच प्रयत्नात पीएसआय होणाऱ्या तरुणाची यशोगाथा... | LetsUpp Marathi
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- रोहित जाधव पाहिल्याच प्रयत्नात पीएसआय झालाय. त्याने लेट्सअपसोबत बोलताना त्याच्या यशाचं रहस्य शेअर केलं.
-
#rohitjadhav #students #psi #mpscexam #upscexam #mpscstudy #exclusive #LetsUppMarathi #maharashtra #marathinews #proud
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/...
बऱ्याच लोकांना वाटत की maz category मधून झालं आहे...त्यांना एवढंच सांगेल की माझा राज्यात 48 वां क्रमांक आहे...आणि मी ओपन category mdhun pass zalo ahe...✨....तसेच 2020 laa jeva exam दिली तेव्हा maz वय हे 20 वर्ष होत...कोर्ट केस मुळे 3-4 वर्ष निकाल लांबला....इथपर्यंत येण्यासाठी किती मेहनत केलीय हे माझ् मला माहिती. So नाव ठेवणाऱ्यानी आपण स्वतः काय करतोय याकडे लक्ष द्यावे... बाकी ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यांचे मनापासून आभार ❤🙏
🔥 🔥 🔥
Are bhau, jalnare jalnarach, tu fakt kamavar focus kar, 😊😊
❤❤❤
Tula je siddh karaych hot te tu kelay dada pass houn...jalnaryankde laksh deu nkos... congratulations 🎉🎉
😍😍😍😍
कौतुक करावे तितके कमीच आहे भावा तुझे तू पोलिस उपनिरीक्षक झालात मला खूप छान वाटत आहे.
आपलाच मित्र.
रितेश चौधरी.
देवा का र गोर गरीब आणि मुक्या प्राण्यांवर दया करत नाही....😢....म्हणूनच माझा तुझ्यावरचा विश्वास उडत चाललाय
Deva peksha mansala dos dyla pahije
😢
Devala dosh denyat kahich arth nahi dosh aaplyat asatat aaplyateel dosh sample ki marg aapoaap sapdtat
अभिनंदन मित्रा पहिल्याच प्रयत्नात तू हे यश मिळवले आहेस एवढ्या कमी वयात
कष्ट कधीच वाया जात नाही congratulations Rohit🎉
Salute to reporter as well he asked all those questions which comes in every aspirants mind in short interview..
👏
मला आनंद आहे भाऊ की एके काळी आपण एकाच शाळेत शिकलो ❤❤❤सैनिकी शाळा मोराने
दादा कोणतं पण ग्रॅज्युएशन २१ व्या वर्षी पूर्ण होतं.. पण तुम्ही तर विसाव्या वर्षी पीएसआय पोस्ट घेतली💐💐💐💐 अभिनंदन!!!
Mg te apear Hote tevha dili
मी पण हाच विचार केला
Ho same kas kel asel klat nhi appred jal tri mains la result lagto na mpsc la
😂😂
त्यांना बालवाडीत लवकर घातलं असेल... म्हणून त्यांचं ग्रॅज्युएशन विसाव्या वर्षी पूर्ण झाले असणार... पण असो अभिनंदन !!💐🥳
भाऊ ने 2019 पासून अभ्यास सुरू केला आणि पाहिल्याच प्रयत्नात PSI (2023) झाला_🙌🏻🙂
Result late laglaa bhau
2020 चा पेपर चा निकाल आता आला भाऊ साडे तीन वर्ष झाल्यावर
@@rohanmane9872 😇👍🏻
@@akashchavan7865 👍🏻
Result late लागला
रोहितला कॅटेगरी विचारणाऱ्यांची लायकी नाही mpsc करण्याची.mpsc करणाऱ्यांनी अगोदर cut off bagha Gen. आणी SC चे cut off same आहेत. जात विचारताना आर्थिक परिस्थिती पण बघा. कितीतरी गरीब मुलं जॉब करून post काढत आहे. आणि तुम्हाला सर्व सोयीसुविधा class, liabrary असून सुद्धा post निघत नाही.
आणि तुमच्या मनातील जात नसेल तर तुम्ही काय अधिकारी होणार.
Good dedication & Great achievement in a very early age ❤ Congratulations Brother ..🎉
मला अभिमान वाटतो भावा चा अनेक स्टुडन्ट अनेक exzam देतात पण मला भावा चे बोलने बरोबर आहे असे वाटते एकच exzam द्या वी तिचा सखोल अभ्यास करावा स्टुडन्ट अनेक form भरतात आणि अभ्यास करताना गोधळता त एकाच परीक्षे चा form भरा वा सखोल अभ्यास करावा यश आवश्य मिळते
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐
Mla pn PSI waych ahe..ani mi ek diws PSI bnelch
Congratulations Sir 🎉🎉
Congratulations bhava 💐❤
PSI झाल्यावर देशाला लुटू नको म्हणजे झाले. लाच गरीब माणसाला कडून पैसे hafte घेऊ नको म्हणजे झाले
Exam 4 yr chali😂
विशीत कस काय
Join la 26
Training la27😂
ते पण मुख्यमंत्री बदलला नाही तर😂
अभिनंदन 💐आपले वय पाहता आपले विचार खूप छान आहेत. पुढील वाटचालीस शुभेच्छा 😇🙏🏻
Khup chan motivation all the best 👍💯
Congratulations big brother ❤❤
ओपन कॅटेगरी आहे का , मग खरच सॅल्युट भवा तुला... 🫡🫡🫡🫡🫡ओपन वाल्यांची मेहनत ही त्यांनाच माहीत कशी असते राव😢😢😢😢🫡🫡🫡🫡🫡🫡
आयुष्यात शुभम पाटील सारखे हूशार मित्र ठेवा.... नाही तर नशेड़ी मित्र रस्त्यावर बोलता बोलता होतात.... आणि हे बोलले ते खरे आहे की तुम्ही एकाच Exam वर फोकस करा.... पण घर ची परिस्थिति सर्वाची सारखी नसते...
मी सुद्धा 2 वेळ॓स Mpsc mains दिली आहे. पन शेवटी ZP सरळसेवा पास होऊन आज मी Pharmacy Officer आहे.
आभीनंदन दादा 🙏
Congratulations brother 🎉🎉🎉🎊
Bhau reply khas hota 🎉👑
Psi or police its not job its attitude
1 la attempt ahe pan tyane 4..5 varsh study Keli 😊
माझे शेट भाजून खातो का @@hern5119
@@hern5119 ho brobr aahe tu 2-3 yr ghe syllabus samjayala aan 10-12 varsh laav
पण 2019 ला सुरुवात केली आणी 2023 ला पास 4 वर्ष अभ्यास करून पहिल्या परीक्षेत पास झाला . अभिनंदन 😊
Pre 2020 madhe zali hoti te tevach clear keli physical exam 2023 madhe zali
Congratulations 🎉
Congratulations 👏💐 nice . PSI sir khup chan vyaktimahtav
Great Achievment 🤝🤝🤞🤞❤❤
good interview. short and sweet.
कॅटेगरी सांगा आम्हीचे obc चे मेरिट किती लागले आहे बघा
283 mains che
open cha merit bagh tu
ST poranevade pan mark padat nahi tumhala ani fakt Category Category oradat basayach.
Pre tari pass zalay ka kadhi
खोटे बोलतोय
@@m15-u3q😂😂👍
Great job bro congratulations for your achievements 🎉🎉
Congratulations sir
Guidence kra sir
1 no. Bhau 🎉🎉🎉❤psi❤
कडक ❤❤❤
खूप खूप अभिनंदन भाऊ🎉🎉🎉
Fergussonian ❤🔥🔥😍
Congratulations sir 💐
Congratulations🎉🎉💐💐
Congratulations🎉🎉
Generational wealth khup mahtvachi ahe !! Nahitar kahi khar nahi....
मराठी मुल फार कमी युपीएसी एमपीएसीकडे जाता नाही त्याबद्दल फार नॉलेज कमी आहे गाईडेंस क्लासेस घे
Congratulations ❤🎉
Barobar Rohit, 👌barich lok "ek na dhad bharabhar chindhya
अगदी मनापासून खुप खुप अभिनंदन
Bahut badia, chote bhai
You are the best
Congratulations sir 🙏🌹🌺🎉
जय सद्गुरु
Abhinandan sir
बाकी मुलानी कास्ट सर्टिफिकेट .😢😢😢 चेक करत रहा
अभिनंदन भावा🎉
Khup chhan khup motha ho baal 🎉🎉
Congratulations dada 🎊
Bhari dada ..
Congratulations mitra
Congratulations Dada 💐💐💐🥰🥰🥰
Congrats 🎉🎉 brother
Report talking good question 👍
अभिनंदन
Proud of you Rohit😇😇
Khup chaan 🔥🔥🔥
अभिनंदन दादा
Hotay fkt ladha...❤😊 This sentence literally motivate me..😊
सुरुवात केल्यापासून ४,५ वर्षांनी होतंय.. असे म्हणा.. मग सुरुवात १२ वी किंवा डिग्री नंतर केली तरी.
मग तो कितीही हुशार असूद्या..
Bolnyachi kala ahe bhava tuzyakde 🎉
Congratulations dàda🎉🎉
Adersha vaqtimatve abhinanden🔥🔥🔥🔥
Congratulations 🎉🎉🎉 sir
Jaha maksad bade hote hai wahi jindagi har pal imtihan leti hai
❤❤❤❤❤❤❤
Sir police bharti tun police houn mg mpsc deun psi hon changla rahil ka 😢😢
Please comment kara .......❤
❤
❤
.....
Congratulations brother..❤🔥
Congratulations bhau
Piki mhanje kay
Congratulations sir ❤
Congrelation bhava
पण तो पोलिस उपनिरीक्षक झाला हे महत्त्वाचे आहे.
Good
Lakhatun hot as, don't worry abhyas kara.
Congratulations brother
dada best online class sang na PSI sathi
12 th pasun study kela ka? After graduation?
Congratulation Bhaiya 🎉🥰💐
cogratulation
Proud of You
🎉🎉🎉
Dada Aayogacha pyq kasha milvavya
congratulations
Open sathi jaga नसतात राव
जातीचं आरक्षण कामी येतय हे कुणी कबुलच करत नाय ,मीच हुषार मीच शाना,,,,,
अभ्यास करण्याला आरक्षणाची गरज नसते🙏
Kay ha mulga fakt aarakshna mule select zala.....mehnatimule nahi......
Mag tar aamhala pn nokri dya aamhi aadivasi samaj ........kashala 2 varsha pasun mehnat kartoy.....bhau vichar badal....✋✋✋✋
@@kamlakaringale3494 cutoff बघा मग सांगा
@@Dadapatil991 tula tevade tari padtat ka
❤❤❤Congratulations❤❤❤
कास्ट मुळे जला आहे ओपन मधून होऊन दकव मला 139 होते नापास झालो.... कास्ट मधे असतो तर मी पण झालो असतो
Open general rank 48 ahe tyachi...ani mains la 150 mark hote tyala ekda result ughdun bgh
अरे बाळ तुझा काढून होईना म्हणून तू असले फालतू कारण देत आहेस पहिला study कर आणि तो ओपन मधून झालाय
@@ekmarathalakhmaratha8128 mehnat hai bhai sahi hai
Dada MI Ata 11th LA ahe Ani pi psi Sathi konate book read karave
Congratulations 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Combine 2023 mains exam kontya date la aahe aahe..
Share your time table plz
👌👍
Graduation kel ka nhi