MPSC वाल्याचं लग्न जुळवताना | Kailas Aghav | Jivan Aghav | Thech Marathi Movie | MVF | MPSC Comedy
Вставка
- Опубліковано 5 вер 2024
- कैलास राव जेव्हा मागच्या दहा वर्षांपासून एमपीएससी चा अभ्यास करणाऱ्या जीवनचं लग्न ठरवायला जातात तेव्हा नेम की काय मजा होते ते या व्हिडिओत दाखवले आहे..
ठेच नावाचा मराठी चित्रपट 15 जुलै दोन हजार बावीस रोजी आपल्या भेटीला येत आहे..
For Business Inquiries Gmail: marathiviralfever.mvf@gmail.com
Subscribe :
MVF Comedy :
/ mvfcomedy
MVF :
/ marathiviralfevermvf
Shades Of Recipes :
/ shadesofrecipes
Facebook Personal : / jivanaghav
Facebook : / jivanaghavfb
Instagram : / jivan_aghav
Telegram Personal :
t.me/jivanaghav
Telegram Channel : t.me/jivanagha...
#jivanaghav #mvf
Copyright Disclaimer: Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
कैलास राव यांनी एकच नंबर काम केलं राव। लैय भारी
...30 हाजारात पोरगी पण..... 😂😂😂😭😭😭😭 कैलाश राव एकाच नंबर भावा..........सोयाबीन विकून... 😂😂😂
हीच परिस्थिती आहे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणांची/सरळ सेवा भरती वाल्यांची..😂😂
Honestly my favourite actor kailas aaghav ✌️
तीन जूस घेऊन ये आणि येताना पाणी पिऊन ये 🤣🤣🤣🥰
कैलास सुंदर आहे
😂😂😂😂😂😂
Dr. Kailas Aaghav No. 1 😎😎👍
30 हजारात नवरी🤗🤣🤣🤣😂😂😂😂मेलो मी हसून
मराठवाड्याचा सुपरस्टार कैलाश भाऊ 💯
कैलास भाऊ तुमची मराठी भाषा व आपली मराठवाड्यातील भाषा ऐकल्यानंतर गावाकडली फिलिंग निर्माण होते आणि पण ह्या मेट्रो सिटी मधील ती वारंवार बोलली जाणारी इंग्लिश भाषा खूप वैताग आल्यासारखं वाटतंय
काही लोक हसतात पण सांगु इच्छ्तो त्या मित्राना...जिवन सरांनी त्याचे जीवनावर वीडियो बनवला आहे वाटत😥
कैलास राव डायलाक लय आवडला आपल्याला मदत चा 😂😂😂😂
आताच कुठे म्हणालो,उद्या करू ,परवा करू,दोन तीन दिवस काढू दम🤣🤣🤣
तुला अभ्यास वाढीव म्हणालो, तू वजन च वाढवाला 😂
कैलास राव Unique आहेत 👌👌
MPSC dr. Kailas aghav superb comedy video👌 👌👌
3ज्यूस आणि पाणी घेऊन ये .🤣🤣🤣🤣
कैलास डाक्टर लय भारी कॉमेडी 👌👌😂😂😂😂
Jml हो जीवन दादा😀😀😀
चित्रपटाची प्रस्तावना खूप छान केली
Jagat Jarmani bhartat Parbhani 🙏🙏🙏🙏👽👽👽
Jivan bhau love from Yavatmal 👍👍👍
Thanks bhau
एक नंबर कैलास राव
Lay maja aali bhau.... Kailas da n t par maja ghetli tyanchi 🤣🤣🤣 Ravi jay may tu 🤣🤣🤣🤣
Khup...pratikaksha...karayalaa lavli....kailasrao ek....number acting marda
Khup Khup Dhanyawad dada
कैलास भाऊ च्या कॉमेडी ला तोड नाही राव
Kailash rao chi tambhaku diste 😂
Waaa kailas rao.... nice acting .....
Ek number👌🏻🤣🤣🤣
Nice kailas
Kilas Rao ek no
Thank you so much
promotion chs concept chan ahe..👌👌👌
मला एक कळत नाही...हे मराठी चित्रपट निर्माते नेहमी मराठी भाषेच इमोशनल कार्ड का खेळतात...चांगले चित्रपट बनवा लोकं आपोआप बघायला येतील ... आम्हाला पण मराठी चित्रपट बघायचे आहेत पण 10 चित्रपट प्रद्दर्शित झाले तर 1 चित्रपट चांगला बनला तर बनेल यांच्या कडून ...बाकीचे 9 चित्रपट 3rd class असतात...चित्रपट बघतांना मनोरंजन झालं पाहिजे तुमचे चित्रपट बघतांना राग येतो निर्माते, अभिनेत्यावर.... मराठी चित्रपट सृष्टीला कधी चांगले दिवस येतील देव जाणे...
आघाव साहेब मी जे वर बोललो ते पटत असेल तर त्यावर विनोदी व्हिडिओ च्या माध्यमातून या निर्मात्यांना , अभिनेत्यांना काही सांगता येईल तर बघा....
बाकी या व्हिडिओ मधील संभाषण चांगल्या प्रकारे लिहण्यात आले आहे..
ठेच चित्रपट पाहिल्यावर तुमची निराश्या होणार नाही तुम्हाला नक्कीच नवीन पाहायला मिळेल तुम्हाला ते आवडेल
किती जण बसले रे...🤣🤣😂
कैलास राव लय सुपर सुपर,,👍👍😀😀
Kailash aghav jabardast acting yaar,last chi jeevan chi pan Chan acting
Thanks bhau
जीवन अघाव मस्त केला विडीओ
Every thing is over
Na jindgi men jeet mili
Na pyar men jeet milli
Na hi mpsc men jeet mili
Tyat covide ne 2 varsh nele.
Kdk aghav brother's❤️🔥
सुपर स्टार कैलास आघाव
Aadar karaychi paddhat ek no 😂😂😂😂
Bhandi ghasaycha upay 😂😂
जीवन आघाव is an engineer. मला आत्त्ता कळलं
माझी मराठी भाषा नक्कीच पहाणार ❤❣
Legend kailas🔥♥
Same here kailash bhau😂😂😂😂
3 ज्यूस आणि येताना पाणी पिउन ये😂😂😅
कैलास आघाव 🔥🔥🔥
Finally date aali 😍❤🙏
कैलास राव कस हे जमतच नाही...
ठेच नाही ठेचा लागल्या हो आयुष्यात फक्त ठेचा असंख्य ठेचा.....
6.54 great
Kailas rao favorite ahe apla😂😂
एकदम मस्त नक्कीच पाहु
🔥🔥🔥🔥🔥जबरदस्त
Kailas is better actor, give him more chance to act
🤣😂😂 तीस हजार रुपये मदे नवरी
🤣🤣किती जण बसले...??
ते जाऊ द्या हो पण 2020 मेन्स ने सर्व लाईफ झंड केली...राव. .🤣🤣
Kiti Jan basle re🤣🤣😉
आयुष्यातल्या ठेचा, आवडलं मला 😘😘
१नंबर कैलास भाऊ
कैलासराव लयभारी
Jivan bhau 1no👍👍🙏
Kiti jan basale😂😂😂😂😂
Kdk
जगात जर्मनी भारतात परभणी
Kailas ♥️
Lay bhari kailasrao
kya baat hai Parbhanikar ekach number acting karta Rao tumhi
Thanks bhau
कैलासराव 🔥🔥
Kailash Rao lay bhari.....
एक नंबर story जीवन भाऊ
Thanks bhau
Tumche dialogue pexa tumchi boli bhasha laich comedy vatati 👌👌🤣
Thanks bhau
Bhau ekdam jabardast 💐💐💐💐
Kailas rao is wosam🤣🤣😂😂🤣🤣🤣
लय भारी 👌
Bhai kaa bhai jivan aadhau
Kailas bhau one and only
खुप खुप खुप सर👌👌
जिंतूर येथील स्वागत हॉटेल आहे वाटत
kitti bolte ha kailas bhau ase watte ek ek shabd malach bolat ahe ka karn me bi mpsc walach ahe 😂😂😂😂🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️
😃😃
Areee🤣😂
😂😂😂😂
ऐखच नंबर
🙏धन्यवाद! असेच प्रेम आणि सहकार्य असू द्या🙏 दि.15 जुलै2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात अपना सर्वांचा ठेच हा चित्रपट रिलीज होतोय...कृपया सर्वांपर्यंत पोहचवा
पोस्ट निघाल्यावर जाणार बघायला
कैलासराव कडक अक्टिंग
50 वर्ष काढला दम
दोन्ही आघाव खरंच आघाव आहेत...पक्के 10 नंबरी आहेत.....हा हा हा .....कुठून सुचत बे......
Ek number video dada❤kailas bhau ek number
कैलाश राव नों चलें ज
#ठेच आला 🔥 पण यथावकाश 🙄
Yathavkash pan yetoy dada
mpsc wale legend ahet
Khup Chhan Gaju
😂😂😂😂😂😂
जिंतूर 👌🏻👌🏻
भाऊ जिंतूर 🙏
येत्या 15 जुलै ला नक्की पहा...
ठेच मराठी चित्रपट.... आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.🙏🙏🙏
मला एक कळत नाही...हे मराठी चित्रपट निर्माते नेहमी मराठी भाषेच इमोशनल कार्ड का खेळतात...चांगले चित्रपट बनवा लोकं आपोआप बघायला येतील ... आम्हाला पण मराठी चित्रपट बघायचे आहेत पण 10 चित्रपट प्रद्दर्शित झाले तर 1 चित्रपट चांगला बनला तर बनेल यांच्या कडून ...बाकीचे 9 चित्रपट 3rd class असतात...चित्रपट बघतांना मनोरंजन झालं पाहिजे तुमचे चित्रपट बघतांना राग येतो निर्माते, अभिनेत्यावर.... मराठी चित्रपट सृष्टीला कधी चांगले दिवस येतील देव जाणे...
आघाव साहेब मी जे वर बोललो ते पटत असेल तर त्यावर विनोदी व्हिडिओ च्या माध्यमातून या निर्मात्यांना , अभिनेत्यांना काही सांगता येईल तर बघा....
बाकी या व्हिडिओ मधील संभाषण चांगल्या प्रकारे लिहण्यात आले आहे..
Nakkich bghnar
@@mvf धन्यवाद
Very nice bhau.
आघावं माणसं आघावचं वाटतात 🤣🤣🤣🤣
Kailasrao no1
Thank you so much
🙏🙏🙏15जुलै2022 🙏🙏🙏
Positive think theva mpsc valyanchi......
No 1. Bhau