मराठा आमदारच जरांगेंच्या विरोधात का? कसा खेळ मांडलाय बघाच by Ashish Magar Sir

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • ATM GURU EDUCATION App
    Link 🖇️
    play.google.co...
    Instagram link 🖇️
    ...
    Facebook page link 🖇️
    www.facebook.c...

КОМЕНТАРІ • 682

  • @rameshdaud9350
    @rameshdaud9350 Місяць тому +61

    जय जिजाऊ मगर सर
    न घाबरता सत्य बोलता म्हणुन मी तुमचा फार मोठा चाहता आहे

  • @narayantare3343
    @narayantare3343 Місяць тому +131

    आमदार बोलू द्या खासदार बोलू द्या जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @Sandeepahirekar
    @Sandeepahirekar Місяць тому +178

    मराठा आमदार जरी विरोधात गेले तरी जाऊ द्यात कदाचीत त्याची शेवटची विधान सभा असेल

  • @moresamadhan3569
    @moresamadhan3569 Місяць тому +65

    अभिमन्यू पवार च कट्टर कार्यकर्ता होतो मी. यावेळेस साम दाम दंड भेद सगळ वापरून पाडून टाकणार पाटील च आदेश आला तर.

    • @NitinAshture
      @NitinAshture Місяць тому +5

      Padaych nahi sodaych only jrange💪 patil❤bhau

    • @user-mg8tv2ei5g
      @user-mg8tv2ei5g Місяць тому +6

      टरबूज लॉबी चा खुट्टा च उपटायचा आता

    • @PradhumnaSawanePatil-qi4ix
      @PradhumnaSawanePatil-qi4ix Місяць тому +2

      पडा

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 Місяць тому +1

      तुम्ही महाविकास आघाडीचे जरी आमदार निवडून आणले तरी ते तुम्हाला आरक्षण देणार नाही हे लक्षात ठेवा

    • @moresamadhan3569
      @moresamadhan3569 Місяць тому

      @@uttamgore5897 आरे दादा एकीचा प्रभाव दाखवतोय आपण. प्रभाव दिसायला लागला की आपोआप त्याबद्दल विचार करन भाग पडत कोनिपन असू पण.

  • @Surajpawar1101
    @Surajpawar1101 Місяць тому +71

    जय शिवराय मगर sir 🙏
    मराठा समाजाचे मार्गदर्शक

  • @user-se2vc8yd3s
    @user-se2vc8yd3s Місяць тому +53

    सर तूमच्या माहिती मूळे आम्हाला खूप माहिती मिळते

  • @kubersuryawanshi6388
    @kubersuryawanshi6388 Місяць тому +29

    खूप छान माहिती आशिष दादा अशा माणसा ची समाजाला खूप गरज आहे अशेच दादाच्या पाठीशी रहा कोणी काही आरोप केले तरी काही फरक पडणार नाही

  • @tirupatijadhav5926
    @tirupatijadhav5926 Місяць тому +18

    मगर सर खुपच छान विश्लेषण केलात.मराठा समाज तुमचे बहुमोल कार्य विसरू शकत नाही.

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 Місяць тому +97

    मराठा समाजातील मेलेल्या लोकांनो जागे व्हा पक्ष पार्टी राजकारण गेले खड्ड्यात मराठा म्हणून एक व्हा आपल्या मराठा समाजातील आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री यांनी त्या छगन भुजबळ च आदर्श घ्यावा तो त्याच्या जातीशी इमानदार आहे

  • @dnyaneshwarasabe5306
    @dnyaneshwarasabe5306 Місяць тому +59

    सर तुमी मराठा समाज व मराठा नेतेच सत्य बाहेर पडत आहेत सर आभार तूमच

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Місяць тому +48

    ❤ ते माराठाचे आहेत की नाही हे उघड झाले आहे ❤ बाकी JARANGE साहेब यांच्यामुळे मराठा समाजाला इतके मिळाले ते शब्दा सागणे शक्य नाही❤ आदरणीय श्री मनोज दादा साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद ❤❤❤

  • @SushilBhandwaljar-jd4ug
    @SushilBhandwaljar-jd4ug Місяць тому +67

    मोडुन पडला संसार तरी मोडला नाही कणा पाटील पाठीवरती हात ठेऊन नुसत लढ म्हणा एक मराठा कोटी मराठा आमच दैवत मनोज दादा जरांगे पाटील

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 Місяць тому

      तुम्ही कोठे मराठे जर मूळ विषय तर आले तर मूळ ओबीसीला काही शिल्लक राहणार नाही म्हणून तर सरकार तुम्हाला आरक्षण देत नाही कळलं का भावा

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 Місяць тому +61

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव लवकरात लवकर मनोज दादांच्या मागण्यांना यश मिळवू दे पांडुरंगा

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Місяць тому

      भलत्या मागण्या कशा मान्य होणार? जरांगे च्या मागण्या कधी बदलतात, कधी न होणार्या मागण्या मागतात. एक ना धड भारतभर चिंध्या अस जरांगेच झाल आहे. त्यात त्यांनी एका नाटककाराचा पैसे कबूल करून पण दिले नाही. म्हणजे हा लबाड पण आहे असे वाटते. शरद पवारांचा माणूस आहे अस बरीच माणस बोलतात. तुमचा पायाच जर खोटेपणा वर असेल तर तुम्हाला यश कसे मिळणार?

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 Місяць тому +197

    समाजा पेक्षा पक्षाला आणि बापापेक्षा नेत्यांना मानणारे लोक मराठा समाजात जन्माला आली त्यामुळे आज मराठा समाजावर आरक्षण मागण्याची वेळ आलीय

    • @pramoddeshmukh5718
      @pramoddeshmukh5718 Місяць тому +12

      एक तरी कामाचा आहे का आमदार

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff Місяць тому

      मराठा समाजाचा बाप आता फक्त शरद पवार

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff Місяць тому +2

      Ho

    • @narsingbiradar5675
      @narsingbiradar5675 Місяць тому

      यावेळी मराठा जातींचेच नेते जरांगे पटलाना विरोध करतात त्या सर्वांना दीर्घ सुट्टी वर पाठऊ .

    • @sririnkusawant4705
      @sririnkusawant4705 Місяць тому

      Right ✅️

  • @pradipdeshmukh6147
    @pradipdeshmukh6147 Місяць тому +72

    मराठा आरक्षणात आपले योगदान नक्कीच वाखान्याजोगे आहे

  • @rajkumarjadhav518
    @rajkumarjadhav518 Місяць тому +29

    खुप छान स्पष्टीकरण सर... एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @SushilBhandwaljar-jd4ug
    @SushilBhandwaljar-jd4ug Місяць тому +22

    योग्य नियोजन करून आमदार उभे करा जे होईल ते होऊदया एक मराठा कोटी मराठा

  • @SambhajiPatil-or4ex
    @SambhajiPatil-or4ex Місяць тому +19

    सर तुमच्यामुळे आम्हाला खूप काही माहिती मिळू शकते आणि फार समजून सांगतात धन्यवाद सर

  • @manojbedre9086
    @manojbedre9086 Місяць тому +5

    सरजी लय भारी जसा बाजीप्रभू यांनी घोडखिंड लढवली तशीच खींड आपण लढवत आहात मराठा समाज आपला सदैव आभारी राहील.❤

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri Місяць тому +30

    मनोज पाटील जिंदाबाद एक मराठा लाख मराठा

  • @dnyaneshwarghanwat5859
    @dnyaneshwarghanwat5859 Місяць тому +28

    संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील सदैव तुमच्या सोबत आहोत 🚩🚩🔥🔥🐅🐅💐💐

  • @shubhamchavan6314
    @shubhamchavan6314 Місяць тому +8

    खुफ छान सर तुमहि खुफ रितसर माहिती सविस्तर दिल्याबद्दल आपले आभार आपन जया समाजामधे जनमले तयाचे रुन पेडणे हे आपले करतवय आहे 🙏
    मराठा रुदय समराठ मनोज जरागे पाटील
    एक मराठा लाख मराठा ✌

  • @200sscnjaishivajipandurang6
    @200sscnjaishivajipandurang6 Місяць тому +21

    आमचा नेता मेदान सोडत नाही आम्ही त्यांना सोडत नाही.
    घ्या वचन मगर सर.,

  • @user-ce5ju9nv9o
    @user-ce5ju9nv9o Місяць тому +43

    या लढ्याला नाव गरजवंत मराठ्यांचा लढा असे दिले आहे मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील ज्याला समाज मोठा करायचा आहे तो.आपल्या सोबत आहे

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 Місяць тому

      तुमची घोषणाच मुळात चुकीची आहे एक मराठा कोटी मराठा कुठे मराठ्यांचा मूळ ओबीसीत आले तर मूळ विषयाला काही शिल्लक राहणार नाही म्हणून तुम्हाला सरकार आरक्षण देत नाही कळलं का भाऊ

  • @narayankoke5238
    @narayankoke5238 Місяць тому +23

    जय शिवराय मगर सर खूप चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन करत आहे सर तालुका सिल्लोड छत्रपती संभाजीनगर

  • @laxmanmore1375
    @laxmanmore1375 Місяць тому +6

    मनोज दादा जरांगे पाटील याच्या आंदोलनात मगर सर सारखे अभ्यासु व्यक्ती म्हतव आहेत तोपर्यंत हे मराठा आमदार कितीही आगपाखड करु द्या आम्ही मराठा समाजाची दिशाभूल कोणी करु शकत नाही सर तुमचे विडीवो खुप छान आणि म्हतवाचे असतात धन्यवाद सर
    एक मराठा लाख मराठा

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb Місяць тому +10

    जो मराठा आरक्षण आंदोलन करिता आहे तो आपला, नाही तर गेला उडत, मग तो मराठा असो किंवा इतर.... हे आंदोलनाला विरोध दाखवणारे पायचाटू मराठा आमदार असो की दुसरा कोणी, त्याला माफी नाही....जय जरांगे साहेब ✌️

  • @vinodbhosale8315
    @vinodbhosale8315 Місяць тому +8

    मी आज पर्यंत मनोज दादा जरांगे पाटील यांना सपोर्ट केलेला आहे. आणि करत राहील. पण आत्ताचे विरोधी पक्ष नेते जे आहेत. त्यांनी मराठा समाजाला काहीच दिले नाही. त्याच्या व्यतिरिक्त जे आता सत्तेत आहेत. त्यांनी मराठा समाजाला काहीतरी दिलेलं आहे. याच्यात मनोज दादा जरांगे पाटील यांचे योगदान मोठा आहे.. आपण आत्ता सत्तेत आहेत त्यांना पाठिंबा देऊन जे दिले आहे ते पदरात पाडून घेऊ.

  • @karbharimangate3973
    @karbharimangate3973 Місяць тому +11

    जरांगे पाटील यांच्या सोबत खंबीर उभे रहा तरच आपण जिंकू नाहीतर समाजाची खूप मोठी हानी होईल आज समाज मोठ्या हिमतीने एक जुट जाला

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Місяць тому +25

    ❤ मराठ्याच कालीज मनोज ❤ जरागे पाटील ❤

  • @TukaramInamkar
    @TukaramInamkar Місяць тому +6

    जय शिवराय मगर सर आपण विशेष माहिती देतात धन्यवाद एक मराठा लाख मराठा❤❤

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 Місяць тому +89

    बोलणारे बोलणार आपले मिशन मराठा आरक्षण

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 Місяць тому

      तुमची घोषणाच मुळात चुकीची आहे एक कोटी मराठा एक लाख मराठा तुम्ही कोटी मराठे जर मूळ विशेष आले तर मूळ ओबीसीला काय शिल्लक राहणार नाही म्हणून तर सरकार तुम्हाला आरक्षण देत नाही कळलं का भाऊ

  • @user-xy7db9mm7m
    @user-xy7db9mm7m Місяць тому +6

    मगर, साहेब,तुमचं,खुप,खुप, अभिनंदन,जय, जिजाऊ जय शिवराय,एक, मराठा, कोटी मराठा

  • @somnathgilbile222
    @somnathgilbile222 Місяць тому +11

    भारत सरकारने सर्व आरक्षण बंद करून चांगले हुशार मुलाणा संधी देण्यात काळाची गरज आहे

  • @sachinkukade517
    @sachinkukade517 Місяць тому +6

    खुप छान स्पष्टीकरण एक मराठा लाख मराठा

  • @aruntale1126
    @aruntale1126 Місяць тому +17

    जय महाराष्ट्र सर एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @vithalingole4882
    @vithalingole4882 Місяць тому +4

    शाबासरे पठ्या..... 👏👏👏👏🙏🙏🙏👌👌👌 या सर्वांना सडेतोड उत्तर आपण पोटतीडकीने देत आहात. यामुळे सर्व चुकीचे समज आपण खोडत आहात. ✔️👌

  • @pratikzaware1688
    @pratikzaware1688 Місяць тому +17

    येत्या काही दिवसात सरकार आपल्या मराठा आरक्षण बद्दल खूप मोठा चांगला निर्णय घेणार आहे ...थोडा दम धरा.....

  • @dipakdake4248
    @dipakdake4248 Місяць тому +8

    खुपचं छान , किती स्पिडने बोलता आणि सत्य बोलता बेंबीच्या देठापासून तळमळीने बोलता मानलं तुम्हाला

  • @aparnajoshi5055
    @aparnajoshi5055 Місяць тому +14

    विधानसभा निवडणूक,एकच वादा मनोज जरांगे पाटील दादा ईश्वर चरणी प्रार्थना आपण उपोषण सोडून निवडणूकिचया तयारीला लागा आणि लवकरच मुख्यमंत्री पदाची शपथ घ्या एक मराठा लाख मराठा

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 Місяць тому

      अरे वा असला घाण घाण शिव्या मुख्यमंत्री छत्रपतीच्या पुतळ्याखाली घाण घाण शिव्या देणारा मुख्यमंत्री महाराष्ट्र कधीच स्वीकारणार नाही मराठा समाज कारंजे हुशार मराठा आहेत ते तुमच्या भूलथापांना नाहीत

  • @user-hn8td3ii4o
    @user-hn8td3ii4o Місяць тому +7

    खूप छान मार्गदर्शन आरक्षण ची देता मगर सर अभिनंदन

  • @rammore4761
    @rammore4761 Місяць тому +8

    जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी कोटी मराठा एकच मिशन मराठा आरक्षण ओ बि सि तुनच लडगे जिंतेगे हम सब जरागे आता कसं पाटील मनतील तसं आता नाही तर कधीच नाही एकच ढाण्या वाघ सकल गरजवंत भारतीय मराठा जयस्तु सर मनापासुन धन्यवाद जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत

  • @user-kv1wf2om4h
    @user-kv1wf2om4h Місяць тому +39

    या लोकांना आमदारांना मराठा समाज सगळ्यांना जागा दाखवून देणार एक मराठा लाख मराठा

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 Місяць тому

      चांगली गोष्ट आहे सर्व मराठी आमदार पाडून टाका याचा आम्हाला फायदा होणार आहे आम्ही ओबीसी तर भाजपचाच पाठीशी खंबीरपणे राहणार

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 Місяць тому

      वंचित बहुजन आघाडी किंवा भाजप हे ओबीसी समाजासमोर दोन पर्याय आहेत

  • @user-ho2hk5py2y
    @user-ho2hk5py2y Місяць тому +10

    सर तुम्ही जे बोलतात ते एकदम बरोबर आणि स्पष्ट बोलतात ❤😂

  • @pandurangsawant68
    @pandurangsawant68 Місяць тому +4

    आशिसजी आपण बरोबर खडे वेचून काढले धन्यवाद

  • @Unknownuser45532
    @Unknownuser45532 Місяць тому +4

    जरांगे पाटील यांनी उपोषण सोडावे ही संपूर्ण मराठा समाजाची विनंती आहे कारण तुम्ही संपूर्ण मराठा व गोरगरीब दिन दलित व सर्वच समाजाचे नेते आहात

  • @user-pr3ox4ef2g
    @user-pr3ox4ef2g Місяць тому +10

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @ganeshwagh2185
    @ganeshwagh2185 Місяць тому +10

    सरकारने खुप छान निर्णय घेतला....... हैद्राबाद गॅझेट लागू करण्यात येईल......❤❤❤❤❤❤❤wait and watch

  • @PopatNalawade-hp3gl
    @PopatNalawade-hp3gl Місяць тому +8

    मगर सर आपण इतकी माहिती जमा करुण आमच्या पर्यन्त दिल्याबद्दल मगर सर सलाम करता

  • @amitpoundkar7914
    @amitpoundkar7914 Місяць тому +11

    आता हे 65 लोक सांगितली आमदार ही अशी आहेत की स्वतःच्या आई बापाला सुद्धा विचारणार नाही परंतु ती दुसऱ्याच्या कडे जाऊन वाकून मुजरा करणारी माणसं आहेत असल्याने याची लायकीच नाही आहे समाजात राहण्याची

  • @subhashpawar287
    @subhashpawar287 Місяць тому +4

    कुठलाही व्यक्ती समाजासाठी एकनिष्ठेने प्रामाणिकपणे लढतो त्याच्यामागे सर्व समाजाने उभे राहिले पाहिजे

  • @gramin67
    @gramin67 Місяць тому +4

    आपल्या सारख्या लोकांची खूप गरज आहे समाजाला, असे खंबीर रहा सर समजा सोबत,🙏

  • @pandurangborad4241
    @pandurangborad4241 Місяць тому +8

    धन्यवाद सर खुप मोलाचे विचार मांडल्याबद्दल

  • @PrakashWagh-tm7mj
    @PrakashWagh-tm7mj Місяць тому +3

    सर् तुम्ही खुपच छान आंदोलन पुढ नेत आहात............. Tumchya ya कामाला माना चा मु❤जरा

  • @dnyaneshwarbhoite1801
    @dnyaneshwarbhoite1801 Місяць тому +5

    आशिष सर
    साष्टांग दंडवत 🙏🙏
    आपल्या मराठवाडी भाषेत स्वार्थी राजकारणी लोकांना त्यांची लायकी प्रमाणे सभ्य शब्दात दाखवली
    पण आपले दुर्दैव हे आहे की हे सर्व महभाग (नावाचे तरी मराठा) आहेत सर ह्या च तळमळीने समाज हितासाठी नियमितपणे व्हिडिओ बनवा त्या सोबत तुम्ही सतर्क राहावे ही विनंती 🙏🙏

  • @user-di6ye9gn9f
    @user-di6ye9gn9f Місяць тому +8

    सर तुमच्यामुळे आम्हाला खूप माहिती भेटते धन्यवाद सर

  • @user-kg6qu5wc3t
    @user-kg6qu5wc3t Місяць тому +4

    जय जिजाऊ मगर सर पक्षाची लाळ चाटु मराठा आमदार व कार्य करतेच जरागे पाटिला बोलतात यांनी जरा जीती प्रमाने वागा एक मराठा लाख मराठा

  • @raghunathsonne7873
    @raghunathsonne7873 Місяць тому +9

    जो माणूस समाजासाठी जिवाची बाजी लावतो तो आमदारकी , खासदारकी साठी लाचार होत नाहीत.

  • @balasahebjadhav6134
    @balasahebjadhav6134 Місяць тому +10

    वा!!!!खुप घोडे लावलेत,आता मराठा म्हणुन तरी मराठा पुढार्यांनी काही शिकांवं,कारण हा लढा राजकारण्यांचा नसुन सर्वसामाण्य मराठा समाजाचा आहे हे थोडं गांभीर्यान घ्यावं.

  • @vip__kartik143official
    @vip__kartik143official Місяць тому +15

    जरागे पाटील जिंदाबाद 🙏🙏🙏

  • @ramraomule8363
    @ramraomule8363 Місяць тому +10

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. जरंगे पाटील .मगर सर

  • @dilipbhoyar3045
    @dilipbhoyar3045 Місяць тому +9

    सर खर तुमच मना पासून अभिनंदन

  • @vitthalsant9090
    @vitthalsant9090 Місяць тому +11

    बोलणारे बोलून द्या आपला मिशन मराठा आरक्षण

  • @user-gf3zl3rd4l
    @user-gf3zl3rd4l Місяць тому +7

    सर आपण आगदी सविस्तर या दादाच्या विरोधात संभ्रम निर्माण करणारे नेत्यानंचा इतिहास जाणलाव हे प्रत्येकाने समजून घेण्याची आवसक्ता आहे हे नेते कसे आहेत सर्व जनता जाणते पण लोक आंधल्याच भूमिका घेतात जय शिवराय पुणे

  • @sukhadevaage5957
    @sukhadevaage5957 Місяць тому +2

    खूप छान माहिती चांगल्याप्रकारे आपण दिली मगर सर! राजकारण हि पहिल्या सारखी "सेवा" म्हणून राहिली नाही, तर हा बिजनेस झालेला आहे! त्याप्रमाणे हे राजकारणातील धेंड आहे वागत आहेत. आता त्यांचा पापाचा घडा भरलेला दिसतोय! जरांगे पाटलांना काही वाईट, बोलण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत! जय महाराष्ट्र! जय शिवराय!

  • @dnyandevwagh6111
    @dnyandevwagh6111 Місяць тому +9

    हाकेच्या अंतरावर वडापाव ही योजना लवकरात लवकर लागू करावी

  • @gangadharpatil6558
    @gangadharpatil6558 Місяць тому +10

    Jarange पाटलाने थोड शांतपणे बोलावं असं वाटतंय. हे लोक मुद्दामून राग येईल असे विधान करतात. कमी बोलावं हीच विनंती.

    • @shivajifartade7286
      @shivajifartade7286 Місяць тому

      ही तर अण्णाजी पंतांच्या व टरबुज्याचे भिकारचोट लाळघोटेपणा करणारी ओलादी अशा सुर्याजी पिसाळाच्या जाती आहेत त्याकडे लक्ष देऊ नये.जय भीम जय शिवराय जय सावित्रीबाई फुले

  • @nitapandit9466
    @nitapandit9466 Місяць тому +5

    मराठा राजकारणाची सुरवात घरातूनच होते. घरातील प्रत्येक व्यक्ती लहानपणापासून राजकारण करत असते. म्हणून ही वेळ आली

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 Місяць тому +8

    मनोज जरांगे साहेबाला कुणाचे लाळ चाटायचे नाही त्यांना पदाचा मोह नाही त्यांना पदाचा मोहजर असतात तर ते खासदार सहज झाले असते जालन्यामधून लोकसभेमध्ये खासदार म्हणून गेले असते

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Місяць тому

      म्हणून लाखो रूपये खर्च करवून जेसीबी वरून फुले उधळून स्वत चे लाड करवून घेतले.

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 Місяць тому

    आदरणीय मगर सर उत्तम विश्लेषण , धन्यवाद. तसेच सामाजिक जाणिवेतून गरीबांच्या पाल्यांना कमी दरात ज्ञानी करतायत फार मोठं कार्य आहे तुमचं. जय जिजाऊ,जय शिवराय जय ज.पा., जय डॉ.बा.आंबेडकर.

  • @kubersuryawanshi6388
    @kubersuryawanshi6388 Місяць тому +10

    🙏खूप छान माहिती देता अशिष दादा🚩🚩🚩🚩

  • @PandurangHajgude
    @PandurangHajgude Місяць тому +6

    सर तुमचे मूळे मराठा समाजाला समाजाला समाधान वाटते कोटी कोटी धने नीरंकार पि के हाजगुडे

  • @shriramdalvi6289
    @shriramdalvi6289 Місяць тому +5

    मराठा आमदार आता पर्यंत मराठे होते त्यांचा DNA ओबीसी झाला असेल असे वाटते.....तरी मराठा बांधवांनी त्यांना आता मतदान करु नाही अशी शपथ घेऊया. ही विनंती🙏

  • @rammogare7191
    @rammogare7191 Місяць тому +6

    आमदाराला 200000लाख रुपये महिना मिळतयं, पेन्शन पण मिळतयं, सोबतच सर्व प्रकारच्या फॅसिलीटी सुद्धा मिळतयं,बाकी कमिशन वेगळेच,हे सर्व मिळाल्यावर मराठा आमदार सर्वांनाच विरोध करतील

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Місяць тому +8

    सगेसोयरे हे कायदेशीर दृष्ट्या टिकणारे नाही यावर एक वकील सल्ल्याने 😊व्हिडिओज करा. काय मर्यादा येऊ शकते हे समजेल.

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 Місяць тому +1

      कोर्ट आहे त्यासाठी

  • @omkarbarkule226
    @omkarbarkule226 Місяць тому +1

    आशिष सर राम राम❤ तुम्ही प्रखर पणे मराठा समाजाची बाजु मांडतात धन्यवाद खूप मौल्यवान वस्तू स्थिती माहिती सांगतात त्याच्या बद्दल धन्यवाद

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 Місяць тому +3

    राजे छत्रपती शिवाजी महाराजांनाही अशा स्वराज्य विरोधी मराठ्यांचा खूप त्रास झाला त्यांनी त्यांचा बंदोबस्त त्यांच्या पद्धतीने केला छत्रपती शिवाजी महाराज वरतून पाहत असतील तर त्यांना काय वाटत असेल

  • @user-qk5rp6kq1g
    @user-qk5rp6kq1g Місяць тому +2

    एकदम भारी बोललात sir . एक मराठा कोटी मराठा. एकच नेता जरांगे दादा. आमदार खासदार एकत्र करून फेकून द्या.

  • @dattaghayal9019
    @dattaghayal9019 Місяць тому +7

    एकदम बरोबर भाऊ.

  • @Sangita_Patil_
    @Sangita_Patil_ Місяць тому +11

    बरोबर बोललात सर.

  • @orchestra-xj6fy
    @orchestra-xj6fy Місяць тому +7

    आपल्यातले जावळीचे मोरे, हिरोजी पिसाळ आजही आहेत साले.

  • @Rudraksh-7v
    @Rudraksh-7v Місяць тому +2

    जो विरोधात जातो खुशाल जाऊद्या त्याच्या पिढ्यान् पिढ्या कोण निवडून येणार नाही

  • @mohankawade2321
    @mohankawade2321 Місяць тому +1

    सर तुमच समाजा साठीच योगदान आहे
    धन्यवाद 🚩🚩🚩

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 Місяць тому +6

    मगर सर तुमच्या जिद्दीला धाडसाला सलाम आम्ही तुमच्या सोबत नेहमी असो प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या....

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 Місяць тому +1

    आमदारांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका करण्यापेक्षा मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आपली बुद्धी, शक्ती व शहाणपण वापरावे. समाजहिताचे होईल.

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp Місяць тому +1

    खूप chhan मगर सर विश्लेषण. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @rajendradhande245
    @rajendradhande245 Місяць тому +2

    सर्वांनी एकत्र रहा परत अशी एकी होणार नाही 👍🙏🏻

  • @user-se2vc8yd3s
    @user-se2vc8yd3s Місяць тому +7

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @vinaykapadnis5366
    @vinaykapadnis5366 Місяць тому +4

    जात वैधता प्रमाणपत्र बारावित असताना पडताळणी साठी पाठवण्याचे असते

  • @AksharEvent
    @AksharEvent Місяць тому +4

    जय शिवराय मगर सर खूप छान विस्लेशन ❤

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 Місяць тому +2

    😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅राजकीय लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही विशिष्ट भागात खु्ट्टी मारली आहे की काढली तरी दुखतयं.😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 Місяць тому +1

    एक मराठा कोटी मराठा आमच दैवत मनोज जरांगे पाटील 🚩🇮🇳

  • @ganeshkadam5006
    @ganeshkadam5006 Місяць тому +2

    या मराठा आमदरापेक्षा छगन भुजबळ ठीक आहे त्याने पक्षाला तिलांजली देऊन जातीला महत्त्व दिले ,
    आणि हे मराठा आमदार फक्त चाटु आहेत
    एक मराठा लाख मराठा

  • @tirupatijadhav5926
    @tirupatijadhav5926 Місяць тому +2

    धन्यवाद सर जी🎉

  • @uttamraokale1984
    @uttamraokale1984 Місяць тому +2

    सर, तुम्ही प्रत्येक विषय आम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगता.खुप खुप धन्यवाद सर . 7/12 डिग्रस (कऱ्हाळे),हिंगोली जिल्हा.

  • @sunilnage3020
    @sunilnage3020 Місяць тому +1

    सर तुमचा काम मनोज दादा सारखं खुप ‌महाण आहे दादा ची साथ तुम्ही कधीच सोडु नका तुमचे मराठा समाज उपकार कधीच वीसरणार नाही तुमच्या सारखे सरांना माझे साष्टांग दंडवत सर

  • @pratapraokadam8415
    @pratapraokadam8415 Місяць тому

    धन्यवाद मगर सर आपल्या . अनमोल कार्या बदल -... जय जरांगे साहेब जय शिवराय. 🙏

  • @Rock-star143
    @Rock-star143 Місяць тому +1

    मगर सर तुम्ही सगळे मुद्दे वैवस्थित माडत आहात पण जरांगे पाटील यांना विनंती आहे त्यांनी कोणत्याही पक्षाला मदत होईल असा निर्णय घेऊ नये तुम्ही सगळ्या 288 जागा लढवा ओबीसी समाज ही तुम्हाला मदत करेल 🙏🙏🙏

  • @bhaskarjadhav378
    @bhaskarjadhav378 Місяць тому +2

    सर्व समाज पाटलांच्या पाठीमागे आहेत नेते गेले उडत

  • @indianreality7536
    @indianreality7536 Місяць тому +2

    सलाम तुमच्या कार्याला ❤,,,,,,