#मंगरूळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).

КОМЕНТАРІ • 93

  • @jigneshjadhav895
    @jigneshjadhav895 2 місяці тому

    Ho sir mangir baaba chi Puja vidhi sanga

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 2 місяці тому +1

    जय गुरुदेव 🙏🙏🙏खुपच छान

  • @vishnuandhale6551
    @vishnuandhale6551 2 місяці тому

    गुरूजी ताऊजी बाबा विषयी संपुर्ण माहीती टाकावी 🙏🙏🙏🙏

  • @user-sw6lg4ck7n
    @user-sw6lg4ck7n 2 місяці тому

    🌹🌹🙏🙏🙏🙏👌👌👆💝💝🌹🌹

  • @vishnugujale2488
    @vishnugujale2488 2 місяці тому +6

    गुरुजी मांढरदेवीच्या मांगीरबाबाविशयी माहिती सांगावी दिलेली माहिती खूपच छान आहे

  • @user-ek2wn7yi7q
    @user-ek2wn7yi7q 2 місяці тому

    जय जगदंब 🙏🙏 खुप छान माहिती आपण दिली आहे.....

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 2 місяці тому +1

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरूजी

  • @deepakkadam5621
    @deepakkadam5621 2 місяці тому +1

    जय जगदंब

  • @SurekhaSurvase-tb9og
    @SurekhaSurvase-tb9og 2 місяці тому +1

    जय जगदंबा सर खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @sachinwaghmode5058
    @sachinwaghmode5058 2 місяці тому +1

    जय जगदंब भाऊ....ज्ञानाच्या अथांग महासागरास कोटी कोटी प्रणाम

  • @ganeshgaw
    @ganeshgaw 2 місяці тому +1

    Jay jagadamb namo adesh

  • @SatishJadhav-gp7qb
    @SatishJadhav-gp7qb 2 місяці тому +1

    Jay jagadmd

  • @anitarandave538
    @anitarandave538 2 місяці тому +1

    🙏

  • @rupeshjadhav4299
    @rupeshjadhav4299 2 місяці тому +1

    जय जगदंब ओम काळेश्वरी

  • @BhagyashriMandule
    @BhagyashriMandule 2 місяці тому +1

    जय जगदंब भाऊ

  • @yogeshgaikwad-li4tl
    @yogeshgaikwad-li4tl 2 місяці тому +1

    नमो.आदेश🔱🙏🙏🌹

  • @meenasalunkhe2797
    @meenasalunkhe2797 2 місяці тому +1

    जय जगदंब आई

  • @suvarnapawar3103
    @suvarnapawar3103 2 місяці тому +1

    🙏🙏🙏🌺🌺 जय जगदंब भाऊ,,

  • @vaishalipatole-rk3gd
    @vaishalipatole-rk3gd Місяць тому

    ओम काळेश्वरी धन्यवाद व्हिडिओ बनवल्याबद्दल पुढचं जागृत कसं करायचं त्याचा पण व्हिडिओ टाका लवकर सर तुम्हाला मी माझा गुरु मानते लवकर जळगाव राजाला भेट घ्यायला येईल

  • @UjwalaRa
    @UjwalaRa 2 місяці тому +2

    जय जंगदब भाऊ चरणस्पर्श गुरूवर्य

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane 2 місяці тому +1

    जय जगदंब गुरुजी

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 2 місяці тому

    गुरुजी अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ.जय जगदंब

  • @rajeshkumarkharat1247
    @rajeshkumarkharat1247 2 місяці тому +1

    जय जगदंब गुरूजी अतिशय छान माहिती आहे

  • @Nandkishor_Lande
    @Nandkishor_Lande 2 місяці тому +1

    नमो सद्गुरू जय जगदंब

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 2 місяці тому +1

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @pankajulhare8558
    @pankajulhare8558 2 місяці тому

    जय मांगीरबाबा ची खुप छान माहीती सांगतली आहे ❤मी माझ्या आजी कडून लहान असताने❤एकली होती ❤आज मी❤गुरूर्वय भाऊ न❤कडून एकली आहे ❤धन्य वाद माऊली ❤गुरुवर्य भाऊना माझा कोटी कोटी चरण स्पर्श ❤नमो आदेश अलखनीरंजन ❤जय जगदंब ❤राम कृष्ण हरि माऊली ❤मी विमल अलवारीश ❤नमस्कार भाऊ ❤माझी परस्तीती खूप नाजुक झली आहे ❤मी फोन करते पण कोणीच ऊचलत नाही

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 2 місяці тому +1

    जय जगदंब जय मल्हार सर

  • @hemrajjadhav6785
    @hemrajjadhav6785 2 місяці тому +2

    जय गुरुदेव,
    वेताळ देवा बद्दल माहिती द्यावी ही विनंती,

  • @parmeshwarkokate7546
    @parmeshwarkokate7546 2 місяці тому +1

    जय जगदंब गुरूजी

  • @dharmikvidhivlogs4979
    @dharmikvidhivlogs4979 2 місяці тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @user-ok8id7bh4f
    @user-ok8id7bh4f 2 місяці тому

    दमन भाऊ
    जय जगदंबा भाऊ नमो आदेश

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 2 місяці тому +1

    जय जगदंब गुरूजी येडाआईचे पुढचे भाग तयार करा

  • @Rahul-wm7qj9zo7n
    @Rahul-wm7qj9zo7n 2 місяці тому

    mangir babala jag kas karav याबद्दल आणि पूजा विधी कशी करावी याबद्दल video banva गुरुजी कारण मी एक mang समाजाचा आहे 🙏🙏🙏

  • @balajishinde818
    @balajishinde818 2 місяці тому

    जय जगदंब नमो आदेश खूप छान माहिती मिळाली 🙏🙏🙏🙏

  • @user-qp9cl6pj4h
    @user-qp9cl6pj4h 2 місяці тому

    Sir kiti chan samjaun sangata khup khup pranam🙏🙏🙏

  • @ramchandragode8713
    @ramchandragode8713 2 місяці тому

    जय जगदंब 🙏

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x 2 місяці тому

    जय जगदंब गुरूजी छान माहिती दिली

  • @RahulAgarkar-ge1im
    @RahulAgarkar-ge1im 2 місяці тому +1

    नमस्कार गुरुजी

  • @sanyuktagandhale1391
    @sanyuktagandhale1391 2 місяці тому

    Shree Guru dev datta Om Namo datta Narayana jay tuljabhavani Aai shri swami samarth Jay jagdamba namo Aadesh

  • @user-yq9lm2ew2h
    @user-yq9lm2ew2h 2 місяці тому

    Jai jagdamb nmo aadesh bhau aashirvad asudya ❤ khup chan mahiti diliy

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 2 місяці тому

    जय जगदंब खुप छान मायतीई दीईलीई

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 2 місяці тому

    खुप छान माहीती आहे

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 2 місяці тому

    जय जगदंब गुरुवर्य 🙏🙏

  • @sunitasanjaygalfade6473
    @sunitasanjaygalfade6473 2 місяці тому +1

    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sapanarevelli3463
    @sapanarevelli3463 2 місяці тому

    Jay jagdamba guruji 🙏🙏❤️

  • @user-sw6lg4ck7n
    @user-sw6lg4ck7n 2 місяці тому

    🌹🙏🙏👌👌🙏🙏🌹

  • @reshmasonawane3375
    @reshmasonawane3375 2 місяці тому

    खरं आहे गुरुजी तुम्ही खरी माहिती दिलीत नमस्ते गुरुजी

  • @damininagalekalubaiprasann7257
    @damininagalekalubaiprasann7257 2 місяці тому +3

    सर एक प्रश्न आहे देवा समोर उभ राहील किंवा आरतीला उभ राहील तर खुप jabhalya येतात इतक्या येतात की डोळ्यातून अश्रू येतात हे कश्यामुळे होते

  • @sunilvaidya7375
    @sunilvaidya7375 2 місяці тому

    छान माहिती दिली सर

  • @RupaliJoshi-ux5jn
    @RupaliJoshi-ux5jn 2 місяці тому +1

    Guruji mazya 8mahinya pasun kalubai ch var yetay ras pan lavli hoti pan uchaltana prashan ka paava uchnyacha 2 velela olakali vajal ki aangat kahi tari hot and vajlaki aang thirkat mala swatata prashn padto ki khar angat yetka ras Kashi olkhli jate Kay hot tevha khup prashn padtat mala bhiti vatte ganmal Keli aani mala ras olkatanahi aali tar mala marg sanga guru kelele nahi

    • @RupaliJoshi-ux5jn
      @RupaliJoshi-ux5jn 2 місяці тому +1

      Uttar kadhi milel sar

    • @rupeshnikalje9706
      @rupeshnikalje9706 2 місяці тому

      ​​@@RupaliJoshi-ux5jnताई नवीन अंगात वार येत हा त्रास होतो ना अंग थरथर कापतात डोकं जड होतं अंग भरून येतं आरतीच्या वेळेस जोर जोरात खेळू वाटतं देवीची गाणी ऐकली की रडू येतं हे मग तुम्ही देवीच्या राशीचा कार्यक्रम ठेवला की हा त्रास कमी होतो ताई रास ही तुमचं अंगात वार खेळत झालं की मग देवीला विचारलं जातं देवीची रास लावू का देवी बोलली की मग लावतात सात किंवा पाच लिंबू ठेवतात आणि एका खोली मध्ये थांबवतात मग घरच्यांना सांगतात कुठला लिंबू आहे ते मग तुमचं देवीचे गाणे वाजवतात मग त्यांचे अंगात वार येत मग त्यांना बोलतात तुमच्या आईची रास ओळखा मला जोर जोरात वारा खेळत मग तो लिंबू उचलला जातो मग ताई तो लिंबू देव्हारात ठेवला जातो

  • @deepakdhavale5542
    @deepakdhavale5542 2 місяці тому +2

    नाशिक ला उपासना शिविर चालू करा

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 2 місяці тому

    Jy jagdamb bhau

  • @rajeshwaghmare7213
    @rajeshwaghmare7213 2 місяці тому +2

    वेताळावर माहिती द्या .

  • @RahulAgarkar-ge1im
    @RahulAgarkar-ge1im 2 місяці тому +1

    गुरुजी। ॑॑॑,"""""" बुवासाहेब या देवता विषयी इतिहास किवा माहिती दयालु,

  • @incredibleedits8171
    @incredibleedits8171 2 місяці тому +1

    जय जगदंब गुरुजी🙏🙏
    प्लीज यल्लम्मा देवीचे मोती दर्शन कोणी धारण करावे?, मोती कोणाकडून घालून घ्यावे?, पाळणूक कशी करावी. आणि यल्लम्मा देवीचा मंत्र प्लीज यावर एक लवकरात लवकर व्हिडिओ बनवावा. 🙏🙏

  • @atulkamble8668
    @atulkamble8668 2 місяці тому +1

    मांढर गडावर काळूआई पाशी हा मांगीरबाबा कसा आला,, ही।माहिती पन उजेडात आणावी

  • @madhu.kdshree7914
    @madhu.kdshree7914 2 місяці тому

    100% true.. फुर्मान मांगीर साहेब

  • @shubhamkalokhe3155
    @shubhamkalokhe3155 2 місяці тому +1

    सर मांढरदेवी ला मांगीरबाबा कसे आले या विषयी माहिती सांगा ना 🙏

  • @varshatambe8727
    @varshatambe8727 2 місяці тому +2

    खुप छान माहिती सगळे विषय समजून सांगितले जातात. कीती ज्ञान कोणला नाही आणि अस समजून सांगतात गूरूजी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @amitpagar1359
    @amitpagar1359 2 місяці тому +1

    सर कुपया बिरोबा देवा विषय मार्गदर्शक करावे

  • @ajitdk5458
    @ajitdk5458 2 місяці тому

    जय जगदंब छान माहिती दिली गुरुजी पण मातंग समाजाचा बळी का दिला जायचा

  • @sagaringle917
    @sagaringle917 2 місяці тому +7

    जय जगदंब..नमो आदेश..गुरू माऊली..मला रात्री स्वपनात मांढरची देवी मंदिर दिसते..काय असू शकत गुरू माऊली..

  • @harshitaamrutajadhav1413
    @harshitaamrutajadhav1413 2 місяці тому +1

    गुरुजी मांढर गडावर मांगीरबाबा कसे आले याची माहिती सांगा.... नमो आदेश

  • @jyotiamberkar8211
    @jyotiamberkar8211 2 місяці тому +1

    नमस्कार गुरुजी जय जगदंब 2024 जुन मध्ये जेजुरी ला उपासना शिबीर किती तारखेला आहे

  • @nehafolane1504
    @nehafolane1504 2 місяці тому +1

    सर,मला उपासना शिबीर करायचे आहे, पण फोन उचलत नाही,काय करावं लागेल, किंवा फोन करण्याचा कोणता वेळ निश्चित आहे का,कृपया कळवावे

  • @sonalchaskar3397
    @sonalchaskar3397 2 місяці тому

    जय जगदंब नमस्कार गुरूदेव कसे आहेत गुरूदेव आशीर्वाद ठेवा छान माहीत धीली धन्यवाद

  • @santoshkivale9388
    @santoshkivale9388 2 місяці тому

    गोंजी बाबा यांचा पण इतिहास आपण सर्वाना सांगावा 🙏जय मल्हार जय जगदंब

  • @rajaramkandalkar360
    @rajaramkandalkar360 2 місяці тому +1

    महाराज लमन बाबा विषय थोडी माहिती सांगा ना

  • @human5893
    @human5893 2 місяці тому +1

    Gurudev, video la aavaj nahi aahe. Please check kara.

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  2 місяці тому +2

      नेमकाच अपलोड झालाय 02 मिनिटात आवाज क्लिअर होईल

  • @pratikkadam7227
    @pratikkadam7227 2 місяці тому

    गुरुजी कोल्हापूरची महालक्ष्मी लक्ष्मी आई आणि गाडीवान या देवते विषयी आम्हाला माहिती सांगवी हीच विनंती

  • @vivekrasal6231
    @vivekrasal6231 2 місяці тому

    गोजिंर बुवा ची माहिती सांगा

  • @user-qp9cl6pj4h
    @user-qp9cl6pj4h 2 місяці тому

    Mi Shaila

  • @user-km5wf5vj2n
    @user-km5wf5vj2n 2 місяці тому

    😢😢

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 2 місяці тому

    सर मी बेलोरा ता.मंठा जि.जालना येथील रहिवासी आहे तर गुरुजी आमची गाव देवी कोकरसा येथे आहे .आपणांस विनंती आहे कि तिची माहिती जन माणसा पर्यंत जाईल हिच इच्छा सर कृपया एक व्हिडिओ बनवा सर .जय जगदंब जय मल्हार 🙏🙏

  • @editingmaster7346
    @editingmaster7346 2 місяці тому +1

    जय जगदंब 👃मला काही त्रास होत आहे.मी फोन करू शकते का

    • @editingmaster7346
      @editingmaster7346 2 місяці тому +1

      मला फोन नंबर मिळेल का

  • @GanpatHulare-mp3gw
    @GanpatHulare-mp3gw 2 місяці тому +1

    हि खरिकथा आहे सर त्याचि विविध प्रकारचे मंत्र आहे ते आम्हा ला

  • @alkamandwekar2711
    @alkamandwekar2711 2 місяці тому

    जाय जगदंब गुरुजी 🙏🙏
    गुरुजी विधवा होन मागच्या जन्माचा श्राप आहे का लोक अस म्हणतात गुरुजी मला उत्तर नक्की सांगा

  • @GanpatHulare-mp3gw
    @GanpatHulare-mp3gw 2 місяці тому

    मंत्र वधि आम्हा ला सांगितले तर बरे होइल नासिक कर

  • @prakashkadadle8517
    @prakashkadadle8517 2 місяці тому +1

    जय जगदंब

  • @amitbudhavale647
    @amitbudhavale647 2 місяці тому +1

    जय जगदंब जय दुर्गे

  • @haridaspande3729
    @haridaspande3729 2 місяці тому +1

    🙏🙏

  • @prakashthorat346
    @prakashthorat346 2 місяці тому +1

    🙏 जय जगदंब भाऊ 🙏

  • @minakshigore7888
    @minakshigore7888 2 місяці тому +1

    जय जगदंब गुरूजी

  • @SurekhaSurvase-tb9og
    @SurekhaSurvase-tb9og 2 місяці тому

    जय जगदंबा सर खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @suvarnakhandare7046
    @suvarnakhandare7046 2 місяці тому

    जय जगदंब गुरुजी

  • @RasikaGaikwad123
    @RasikaGaikwad123 2 місяці тому

    जय जगदंब भाऊ

  • @rupeshjadhav4299
    @rupeshjadhav4299 2 місяці тому

    जय जगदंब

  • @atulkapale8961
    @atulkapale8961 2 місяці тому

    जय जगदंब गुरूजी