मी संगमनेर मतदार संघातील आहे.. आमचे आमदार थोरात साहेब यांनी कधी विकास कामांकडे लक्ष दिले नाही.. माझं खोटं वाटत असेल तर संगमनेर तालुक्यातील कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला विचारा.. गावात जायला नीट रोड देखील नाही... त्यामुळे संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन झालेच पाहिजे .
यावेळेस थोरात साहेबांचे अवघड आहे.. संगमनेर मतदारसंघांमध्ये थोरात साहेबांच्या विरोधामध्ये सुप्त लट आहे.. त्यामुळे संगमनेर मध्ये यावेळेस थोरात साहेबांचा टांगा पलटी होईल अशी चर्चा आहे..यावेळेस थोरात साहेबांचे अवघड आहे.. संगमनेर मतदारसंघांमध्ये थोरात साहेबांच्या विरोधामध्ये सुप्त लट आहे.. त्यामुळे संगमनेर मध्ये यावेळेस थोरात साहेबांचा टांगा पलटी होईल अशी चर्चा आहे..
यावेळेस थोरात साहेबांचे अवघड आहे.. संगमनेर मतदारसंघांमध्ये थोरात साहेबांच्या विरोधामध्ये सुप्त लट आहे.. त्यामुळे संगमनेर मध्ये यावेळेस थोरात साहेबांचा टांगा पलटी होईल अशी चर्चा आहे..
सद्यस्थितीमध्ये महाविकास आघाडीत काँग्रेसची होत असलेली वातहात लक्षात घेता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला फारसा असा अपेक्षित यश प्राप्त होऊ शकत नाही
थोरात साहेब तुम्हाला मुलगी आहे तुम्ही आमदार आहे मोठे लोकं आहेत तुम्ही तुमच्या मुलींसाठी काही करता अशे गरीबाच्या लेकीवर अन्या य झाले वर नाही न्याय मिळत😢
थोरात साहेबां विचारा MIDC आहे का ८ वेळा आमदार ४ वेळा मंत्री त्याच्या गावाला रेल्वे आहे का इंगीनीरिंग चे Degree Collage १ आहे ४० वर्षात यांना Government che Hospital नाही संगमनेरचे लोक लोणी ला PMT मध्ये जातात हि लाज वाटते आम्हाला कि साहेब ४० वर्ष आपण काय केले नही पुढील ५ वर्ष आपण आला तरी काही करणार नाही
काँग्रेस कार्यकर्त्यांना एक प्रश्न आहे 😂, ते काँग्रेस मध्ये राहून काय थोरात कुटुंबासाठी आयुष्यभर शेपूट हालवणार आहात का? भाऊसाहेब झाले की, बाळासाहेब, बाळासाहेब झाले की सुधीरजी, ते झाले की दुर्गताई, नंतर ते झाले की सत्यजितराव, नंतर इंद्रजीत आणि नंतर आता जयाताई...म्हणजे संगमनेरमध्ये काँग्रेस कार्यकर्ता किंवा कर्ती एकसुद्धा नाहीं की जे संगमनेर मधून पुढे येऊ शकतात? ...गैरसमज नको म्हणून सांगतो, माझं विखे कुटुंबाबद्दल पण हेच मत आहे म्हणजे आपण कार्यकर्ते किती मूर्ख आहोत हे यातून सगळ्या साहेबांनी दाखवून दिले आहे😂😂😂
हे राजकारणी लोक ईथे किती सभ्य बोलतात जसे की मी नाही त्यातली आण कडी लाव आतली किती किती सभ्य बोलतात आणि सभे मध्ये काय तर म्हणे की माझा बाप हा साऱ्यांचा बाप ताई ओ ताई आम्हाला आमचा बाप आहे
महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे हि निवडणूक महाराष्ट्राची आहे हा तो महाराष्ट्र आहे जो नेहमी देशाला नवीन दिशा द्यायचे काम करत आला आहे. पुर्वी पासुन एक प्रगत राज्य म्हणून समोर आला आणि देशाला समोर घेऊन आला आहे त्यामुळे योग्य निर्णयाची अपेक्षा आहे 🙏 जाती धर्मावर मतदान करायचे की राज्य देश आणि नवीन पिढीच्या भविष्य साठी ?
अशा वाचाळवीरांना जनतेने धडा शिकविला पाहिजे. बाळासाहेब थोरात हे सुसंस्कृत नेते आहेत. जया ताईला त्यांचे संस्कार आहेत. त्यांनी त्यावेळेस खूप छान परिस्थिती हातळली.
महाराष्ट्रातील सर्वच उमेदवार जातीपातीच्या व धर्माच्या पलीकडे जाऊन आम्ही राजकारण/समाजकारण करतो व ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे असे सांगतात त्यामुळे सामान्य मतदाराला खरे कोण बोलतो की सर्वजण खोटे बोलतात याविषयी साशंकता निर्माण होते.
यावेळेस थोरात साहेबांचे अवघड आहे.. संगमनेर मतदारसंघांमध्ये थोरात साहेबांच्या विरोधामध्ये सुप्त लट आहे.. त्यामुळे संगमनेर मध्ये यावेळेस थोरात साहेबांचा टांगा पलटी होईल अशी चर्चा आहे..
मी संगमनेर मतदार संघातील आहे.. आमचे आमदार थोरात साहेब यांनी कधी विकास कामांकडे लक्ष दिले नाही.. माझं खोटं वाटत असेल तर संगमनेर तालुक्यातील कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला विचारा.. गावात जायला नीट रोड देखील नाही... त्यामुळे संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन झालेच पाहिजे
.
Kal zalelya prakara vr thorat shabdani bolele nahi....apli te lekru dusryach te karta
काहीच काम केलं नाही तर सात वेळा कसं काय निवडुन आले??
@@shakurahmedshaikh963तुमचीच कृपा बाकी काही नाही
कामगार आणि बगलातील कचऱ्या मुळे निवडून येतात
थोरांताचे असे आहे
आपल ठेवा झाकुन
दुसऱ्याचे पहा वाकुन😅
दडपशाही करून
४० वर्षातील निष्क्रिय आमदार थोरात साहेब
आजचा माझा कट्टा म्हणजे
मनोरंजन जबरदस्त.नुसती फेका फेकी'...........🤣🤣🤣
50ps ki 1rs😂
थोरात यानी ३ मतदार संघातील जनता गोळा करून सभा घेतात लोकल कुणीच नाही, काय दिवस आले थोरात साहेबावर
2rs bhetle ka😂😂
यावेळेस थोरात साहेबांचे अवघड आहे.. संगमनेर मतदारसंघांमध्ये थोरात साहेबांच्या विरोधामध्ये सुप्त लट आहे.. त्यामुळे संगमनेर मध्ये यावेळेस थोरात साहेबांचा टांगा पलटी होईल अशी चर्चा आहे..यावेळेस थोरात साहेबांचे अवघड आहे.. संगमनेर मतदारसंघांमध्ये थोरात साहेबांच्या विरोधामध्ये सुप्त लट आहे.. त्यामुळे संगमनेर मध्ये यावेळेस थोरात साहेबांचा टांगा पलटी होईल अशी चर्चा आहे..
४० वर्ष सत्ता होती थोरात साहेबांची परंतु विकास कार्य तसे झालेले दिसत नाही 💯✅
थोरात साहेब आता किती सभा घ्या.काही फायदा नाही... आमचा निर्णय झालाय..फक्त महायुती सरकार 💖💖💖💖
बोल बच्चन जयाताई......
यावेळेस थोरात साहेबांचे अवघड आहे.. संगमनेर मतदारसंघांमध्ये थोरात साहेबांच्या विरोधामध्ये सुप्त लट आहे.. त्यामुळे संगमनेर मध्ये यावेळेस थोरात साहेबांचा टांगा पलटी होईल अशी चर्चा आहे..
Adhi sangamner chya jantechya pathi mage rahayla shika .....tumvhya vr alys vr baher padle Ani kal jo prakar zala tith tumhi bilat jaun laple
अजिबात नाही आजच मतदारसंघ आलो मी साधा रिक्षा वाले सांगत सहज निवड येईल काम दिसत
महायुती सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत केले. यामुळे माझी मुलगी शिक्षण घेऊ शकली ........
अमोल भाऊ यांचा विजय असो
संगमनेर मधी फक्त आता अमोल भाऊ खताळ
40 वर्षात जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास झालेला दिसत नाही 💯✅👍☝️
सद्यस्थितीमध्ये महाविकास आघाडीत काँग्रेसची होत असलेली वातहात लक्षात घेता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला फारसा असा अपेक्षित यश प्राप्त होऊ शकत नाही
म्हणून लोकसभेत १४ आले 😂
संगमनेर मध्ये कालची निभाळे ची घटना का नाही सवाल आहे abp माझाला विकला गेला का नितीन ओझा
बरोबर
ताई आता काय करायचे ते सांगा .. संगमनेर मध्ये फार दहशत आहे .......
अमोल दादा खताळ पाटील महायुती उमेदवार निवडून येणार आहे
अमोल दादा हाच आमचा पक्ष
थोरात तुम्ही पडणार राव .. संगमनेर चे प्रकरण तुम्हाला जड जाणार .....
थोरात साहेब तुम्हाला मुलगी आहे तुम्ही आमदार आहे मोठे लोकं आहेत तुम्ही तुमच्या मुलींसाठी काही करता अशे गरीबाच्या लेकीवर अन्या य झाले वर नाही न्याय मिळत😢
भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात
28 november ला निकाल लागल्यावर कंमेंट वाचल्यावर कळतं थोरात पडणार होते 😄
Evm घोळ नव्हता 😜
अतिशय संयमी आणि विकासाभिमुख नेतृत्व आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब. महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री थोरात साहेब विजयी भवं:❤❤✌️✌️
तुमचं विषय संपला आता युवा अमोल खताळ. आमदार संगमनेर
...... आपटून पडले आणि चव घालवली
किती खोटं बोलता बाळासाहेब तुमच्या कार्यकर्त्यांनी गाडी पेटवली तोड फोड केली मी स्वत लाईव्ह पगत होतो किती फेकता बाळासाहेब 😂😂😂
थोरात साहेबां विचारा MIDC आहे का ८ वेळा आमदार ४ वेळा मंत्री त्याच्या गावाला रेल्वे आहे का इंगीनीरिंग चे Degree Collage १ आहे ४० वर्षात यांना Government che Hospital नाही संगमनेरचे लोक लोणी ला PMT मध्ये जातात हि लाज वाटते आम्हाला कि साहेब ४० वर्ष आपण काय केले नही पुढील ५ वर्ष आपण आला तरी काही करणार नाही
गर्विष्ट बापाची गर्विष्ट मुलगी 😯 मूली मुले बापाच नुकसान झाले
अमोल खताळ आमदार
भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात साहेब 🔥❤️
आमचे अमोल दादा❤
भावी 😂 माजी
स्वप्नात बघा 😂😂
Amol bhau 🔥🔥
अगदी बरोबर बोललात थोरात साहेब 💯👍👍👍
यावेळी जनता अमोल भाऊ सोबत महायुती 🚩
फक्त आणि फक्त अमोल दादा 💯
विखेपाटील म्हणजे विकासाची दिशा...
महिलांच्या सुरक्षिततेसाठी महायुतीला मत द्या .............
तुमच्यावर आता पाच वर्षे घरी बसायचे जबाबदारी आहे बर का😂😂😂😂
हे व्यक्ती जसे आहेत तसे बिल्कुल नाही
भावी मुख्यमंत्री.... थोरात साहेब.... मी धांदरफळ कर.... सदैव सोबत बाळासाहेबांसोबत महिला शक्तीचा विजय असो जयश्रीताई आगे बढो हम तुम्हारे साथ है
कातडी पाघरलेला टायगर देवठाण मार्गे पळाला 😂😂
ये कधी शिर्डीला मग तू कोणत्या मार्गाने पळतो बघतो आम्ही
शिर्डी ला कशाला,लोणीला कालच येउन गेलो @@Jayramn467
aata bol tiger ne kasi jiravali tyavar😂😂
बदला घेतला ना?? देवठाण मार्गे गेले नसते तर गुंडांनी जीव घेतला असता. दहशत संपली रे तुमची.
गरीबांचे नेता आहेत आदरणीय नामदार श्री राधाकृष्ण जी विखे पाटील विखे पाटील
Only sujay vikhe❤
तुमच्यावर आता 5 वर्ष घरी बसायची जबाबदारी आहे बर का
थोरात साहेब विजयी भव
थोरात साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤
किती खोट बोलता साहेब मीडियाशी,,दुसऱ्याच्या पोरावर बोट उचलन सोपं आहे पण आपल्या मुलाने उचललं तर गप करता आलं नाही
संगमनेर तालुक्याचे आदर्श कुटुंबप्रमुख बाळासाहेब थोरात साहेब
संविधान मुद्दा काही पण अफवा पसरवून काही तरी तुम्ही तुमचा पराभव मान्य केला पाहिजे
बाळासाहेबांच्या चेहरा स्पष्ट पराभवाच्या खुणा दिसतात
काँग्रेस कार्यकर्त्यांना एक प्रश्न आहे 😂, ते काँग्रेस मध्ये राहून काय थोरात कुटुंबासाठी आयुष्यभर शेपूट हालवणार आहात का?
भाऊसाहेब झाले की, बाळासाहेब, बाळासाहेब झाले की सुधीरजी, ते झाले की दुर्गताई, नंतर ते झाले की सत्यजितराव, नंतर इंद्रजीत आणि नंतर आता जयाताई...म्हणजे संगमनेरमध्ये काँग्रेस कार्यकर्ता किंवा कर्ती एकसुद्धा नाहीं की जे संगमनेर मधून पुढे येऊ शकतात?
...गैरसमज नको म्हणून सांगतो, माझं विखे कुटुंबाबद्दल पण हेच मत आहे
म्हणजे आपण कार्यकर्ते किती मूर्ख आहोत हे यातून सगळ्या साहेबांनी दाखवून दिले आहे😂😂😂
आता फक्त अमोल खताळ
हे राजकारणी लोक ईथे किती सभ्य बोलतात जसे की मी नाही त्यातली आण कडी लाव आतली किती किती सभ्य बोलतात आणि सभे मध्ये काय तर म्हणे की माझा बाप हा साऱ्यांचा बाप ताई ओ ताई आम्हाला आमचा बाप आहे
साहेब आम्ही आता एक चान्स अमोल खताळ ला देनार....
थोरात खालच्या पातळीला राजकारण तुम्ही करता आणि किती खोटं बोलता
थोरात साहेब महाराष्ट्राचे संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत ❤❤
संगमनेर मधे विकास नहीं गांवों गांवी विकास नहीं तुम्हीं संगमनेर साठी फेल झाले आहे हे जनतेला समजले आहे
संगमनेर मधे स्वतःच्याच विरोधात प्रचार करणारा कधीच न झालेला मुख्यमंत्री 😂
जनतेचा नेता ❤❤विखे पाटील
भावी मुख्यमंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब
चाळीस वर्षाचा आमदार पडणार 100%
विकासावर बोला काहीतरी जनतेला विकास पाहिजे भाषण नाही
महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे हि निवडणूक महाराष्ट्राची आहे हा तो महाराष्ट्र आहे जो नेहमी देशाला नवीन दिशा द्यायचे काम करत आला आहे. पुर्वी पासुन एक प्रगत राज्य म्हणून समोर आला आणि देशाला समोर घेऊन आला आहे त्यामुळे योग्य निर्णयाची अपेक्षा आहे 🙏 जाती धर्मावर मतदान करायचे की राज्य देश आणि नवीन पिढीच्या भविष्य साठी ?
महाराष्ट्राचा सर्वात संयमी नेता माननीय बाळासाहेब थोरात मी एक संगमनेरकर
Fix आमदार अमोल खताळ पाटील.
हसमुख दाजी नाही आले
थोरात घाबरला निवडणुकीत पडणार म्हणून स्वतच्या तालुक्यात स्वतःची बदनामी करून घेतोय पर्याय नाही ना आता काही 😂
Bin kamacha amadar... mi sangmner cha ahe... khich vikas nhi... nusata damdati
महाविकास आघाडी फक्त खोटे बोलते.. हे कुणालाही काहीही देऊ शकत नाही
एकनिष्ठ , तत्त्वनिष्ठ विकासाचे स्वप्न बाळगून स्वप्नपूर्ती करणारे जलनायक आमदार थोरात साहेब
तुझ्यासारख्या पॉलिटिक्स मध्ये येऊन काय फायदा मुलींना😂😂😂
घराणे शाही संपली
निंभळे संगमनेर का नाही
आम्हाला नवीन नेते हवे होते बर झालं
थोरात साहेब 5 वर्ष पुढचे...No दहशत आता ..तुम्ही 5 वर्षात सगळे देव धर्म करून घ्या
पवार साहेबांनी पक्ष फोडणीला सुरूवात केली
काँग्रेसचे निष्ठावान सच्चे सैनिक बाळासाहेब थोरात
अशा वाचाळवीरांना जनतेने धडा शिकविला पाहिजे. बाळासाहेब थोरात हे सुसंस्कृत नेते आहेत. जया ताईला त्यांचे संस्कार आहेत. त्यांनी त्यावेळेस खूप छान परिस्थिती हातळली.
मला हेच कळत नाही तू एवढा कॉन्फिडन्स आणतो तरी कुठून😂😂😂😂😂😂😂
संगमनेर मध्ये.... थोरातांनी दंगली सोडून कोणीचं केलं नाही... हा काय फरक आमदार होणार नाही...😅😂😂
आवो साहेब सुजय दादाच्या चार सभेमधी तुम्हाला घाम फुटला खोट बोलायची पण सीमा आसती व्हीडीओ मधी गाडी जालायचे व्हीडीओ आहे मारायचे व्हीडीओ आहे
एकच साहेब बाळासाहेब थोरात साहेब
ताई साहेब
दहशतवादी एबीपी माझावर😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
विकासावर बोला रे काहीतरी
महाराष्ट्राच्या राजकारणातील राजहंस बाळासाहेब थोरात
महाराष्ट्रातील सर्वच उमेदवार जातीपातीच्या व धर्माच्या पलीकडे जाऊन आम्ही राजकारण/समाजकारण करतो व ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे असे सांगतात त्यामुळे सामान्य मतदाराला खरे कोण बोलतो की सर्वजण खोटे बोलतात याविषयी साशंकता निर्माण होते.
लोकाभिमुख कामे करणारे महानायक बाळासाहेब थोरात
राजकारणातील राजहंस ❤
सर्वसामान्यांविषयी तळमळ असलेले नेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब.....
तुम्हाला दाखवून दिले जनतेने महायुती ला कौल दिला मान्य केला पाहिजे
मॅनेज नितीन ओझा
😊😂 सुसंस्कृत😂😂😂😂😂😂
लेकीला मराठी 😂 बोलायला शिकवा मला आधी
Jayshree Thorat yanni ky changle kele Sangamner madhe
सर्वसामान्यांविषयी तळमळ असलेले नेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब
देशातल्या राजकारणात सर्वात संस्कृत राजकारणी आणि समाजकरणी नेतृत्व थोरात साहेब सलाम तुमच्या कार्याला कधीच कुणावर खालच्या पातळीत न बोलणारा नेता
साळसुदपणाचा आव आणत आहेत
विखे पाटील हाच आमचा पक्ष
यावेळेस थोरात साहेबांचे अवघड आहे.. संगमनेर मतदारसंघांमध्ये थोरात साहेबांच्या विरोधामध्ये सुप्त लट आहे.. त्यामुळे संगमनेर मध्ये यावेळेस थोरात साहेबांचा टांगा पलटी होईल अशी चर्चा आहे..
माजे आवडते नेते थोरात साहेब
Saheb aurangbad ne Shmbaji nagar jale ahe tummi bolla ani 😢