Rajani Pandit | India's First Female Detective। लग्नव्यवस्था, महिलांकडून होणारी पुरुषांची फसवणूक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 січ 2025

КОМЕНТАРІ • 413

  • @kaustubhpatayan5518
    @kaustubhpatayan5518 Місяць тому +29

    ह्या विषयावर चर्चा केल्याबद्दल आपले खूप खूप आभार...

  • @godisgreat644
    @godisgreat644 Місяць тому +217

    मुलींनी आणि त्यांच्या माहेरच्या लोकांनी लग्न हा व्यवसाय सुरु केला आहे

    • @surekhajadhav7979
      @surekhajadhav7979 Місяць тому +11

      हो बरोबर आहे

    • @meow-gy2lw
      @meow-gy2lw Місяць тому +4

      Mula ani mulinche parents donihi parties asach kartat arranged marriage madhe

    • @anandtikarya
      @anandtikarya Місяць тому +3

      Absolutely correct

    • @shalakasarpotdar5716
      @shalakasarpotdar5716 Місяць тому +2

      Ho barobar aahe pan hya aadhi Mula kadchya lokani anek Varsha he ch kele, je saglya samajala manya karun ghyavech lagle, jyat kahi mulgi pan asalele parents hote

    • @pandurangwaingankar7352
      @pandurangwaingankar7352 Місяць тому

      याचाच अर्थ.हिन्दूचा नाश हिंदु च करनार आणखी यात मुलीचे आईवडील पण जबाबदार आहे आय घाला हिंदु नाच संपवा राडाची संख्या कमी नाही हे कायदे जळा मुली पुरूषाला बोलवूण चार दिवस मजा करूण खंडणी मांगने हा राग बाजार हिंदु भरत आहेत

  • @rameshwarjawanjal2844
    @rameshwarjawanjal2844 Місяць тому +8

    एक काळ होता पैसा कमी होता पण प्रेम, आत्मियता आणि आनंद होता. आता पैसा मोठा झाला आनंद उडून गेला. आपण कधी तरी माणूस होतो अस म्हणायची वेळ आलेली आहे. कारण जीवन कोणालाच कळाल नाही. मला पण नाही.
    अतिसुन्दर विषय धन्यवाद!

  • @pramod_g
    @pramod_g Місяць тому +201

    नवीन ट्रेंड
    नवरा: पैश्यासाठी आणि प्रॉपर्टीसाठी
    मुलं: म्हातारपणासाठी
    बॉयफ्रेंड: मौजमस्तीसाठी

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 Місяць тому +59

    व्हिडीओ फारच छान आहे,असे व्हिडिओ करायला हवेत.आजकाल पत्नीकडून पिडल्या जाणाऱ्या पुरुषांची संख्या वाढते आहे,कायद्यात जरासे बदल होणे अपेक्षित आहे.

    • @THEShorts12348
      @THEShorts12348 Місяць тому

      राजकारण 1 कायदा आणि सुव्यवस्था किते कांचा फायदा

  • @Bhushan1805
    @Bhushan1805 Місяць тому +25

    हे सर्व ऐकल्यावर मनात धास्ती च भरते, कुठे आपल्या आई वडिलांची पिढी ज्यांनी संस्करांवर जोर दिला आणि आमचं लहानपण अगदी छान असं पार पडलं. मला स्वतः च्या पिढी पेक्षा ही पुढील पिढीची अतिशय चिंता वाटते, कसं जाईल हो त्यांचं बाळपण जर घरात अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतील तर.

    • @combinedstudy6427
      @combinedstudy6427 Місяць тому

      लहानपणी मुलगा किंवा मुलगी असो या साऱ्या भावंडांना आई वडील रपाटे देऊन मर्यादेत वागायला शिकवायचे हे संस्कार होते. आता जरा पोराला मारल तर त्यांच्या आईला माऊलीला खूप दुख होत. पुढची पिढी पश्चिमी लोकांचं अनुकरण करतील उदाहरण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये पडून स्वतःला depression मध्ये टाकतील.
      सावत्र आई / सावत्र बहिण बरोबर संबंध असे विचित्र मोबाईल website वर, OTT वर दाखवून तरुणांची मने दूषित केली जात आहेत. मोबाईल च सगळं दुकान website, OTT वरील या फिल्म्स बंद करा सरकारने.

    • @WALUNJTEJASARJUNWALUNJ
      @WALUNJTEJASARJUNWALUNJ Місяць тому

      होय जर लग्न करून आपल्या आई वडिलांना त्रास होईल तर लग्न न केलेले बरे आपण संस्कार व प्रतिष्ठित गरण्यातले आहोत एका लग्ना मुले सर्व उद्ध्वस्त होत असेल तर नको ते लग्न

  • @1978abhi
    @1978abhi Місяць тому +46

    बापरे काय भयानक परिस्थिती आहे 😮😮

    • @anagharane5286
      @anagharane5286 Місяць тому +1

      Seriously....lagn swanstha kashi tikel...pudhchya pidhi ne kay karawe...bhayankar aahe

  • @lushmaksontakke4743
    @lushmaksontakke4743 Місяць тому +116

    मुलगी शिकली, प्रगती झाली, आणि सासरची अधोगती झाली 😢

    • @rohanutep81
      @rohanutep81 Місяць тому +4

      😂😂😂😂😂

    • @mukulsharma2413
      @mukulsharma2413 Місяць тому

      @@lushmaksontakke4743 तू अडाणी बायको कर मग

    • @sandeepsakhare1126
      @sandeepsakhare1126 Місяць тому +4

      Dada solid rachana😅😅

    • @mukulsharma2413
      @mukulsharma2413 Місяць тому

      @@lushmaksontakke4743 तू अनपढ़ मुलीबरोबर लग्न कर

    • @SahilVeladi-e9q
      @SahilVeladi-e9q Місяць тому +3

      😂

  • @sushantgavali7566
    @sushantgavali7566 Місяць тому +12

    एकटा जीव सदाशिव❤

  • @smk-q1s
    @smk-q1s Місяць тому +37

    लोकसंख्या, वाढती महागाई, बजबजपुरी, दगदग, गुंडगिरी, प्रदूषण, भ्रष्टाचार, बेरोजगारी इ पाहाता अजिबात लग्न न करणे हा एक सुखी पर्याय आहे.

    • @Karan_ॐ108
      @Karan_ॐ108 Місяць тому +2

      मला पण तसंच वाटतय

    • @gamingkings11
      @gamingkings11 Місяць тому

      तुम्ही १ बाजू मांडली २ बाजूच काय मला सांगा जर लग्न नाही केलं तर "तो " बिन जबाबदारीचा " असा टोमणा समाजात ऐकावं लागतं आणि लग्न नाही केलं तर आपल्या म्हातारपणी कोण पोसणार नाहीतर आहे वुध्दाश्रम " अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे, करावं की न करावं यात अडकलो आहे , नशीबाने चांगली बायको भेटली तर तो स्वर्ग सुख नाहीतर नरक😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @jyotilokhande-l6t
      @jyotilokhande-l6t Місяць тому

      अगदी बरोबर

    • @shaktisinghthakur7566
      @shaktisinghthakur7566 26 днів тому

      @@smk-q1s agree 💯👍🏻

  • @neelampednekar4812
    @neelampednekar4812 Місяць тому +18

    अगदी खरं आहे बरोबर बोलत आहात तुम्ही धन्यवाद

  • @amitdeshpande6965
    @amitdeshpande6965 Місяць тому +17

    This is a very important topic for discussion. Thanks for speaking on this.

  • @siddheshbait5244
    @siddheshbait5244 Місяць тому +4

    खुप महत्वपूर्ण माहिती.... धन्यवाद

  • @mileiindn7328
    @mileiindn7328 Місяць тому +3

    अतिशय समर्पक चर्चा.. 👏👏👌👍🙏

  • @arunbhoge764
    @arunbhoge764 Місяць тому +30

    समुपदशन संस्थांचा कानोसा घेतल्यास, हल्ली मुले, लग्न करण्या साठी धास्तावली आहेत! समाज आणि कायदे, राजकीय स्थिती सवॅस्वी स्ञियांच्या बाजुने च आहेत!

  • @akashayamestry8147
    @akashayamestry8147 Місяць тому +13

    Khup chaan Video.kiti bhayavah paristhithi aahe aajchi.

  • @dipkadam3294
    @dipkadam3294 Місяць тому +8

    मी देखील या प्रवाहातून प्रवास करीत आहे इतकी भयंकर परिस्थिती आहे न्यायव्यवस्थेमध्ये सांगणे कठीण होऊन जाईल आपणास
    आपण या ज्वलंत प्रश्नावर चर्चा केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @MilindKulkarni-ev1kr
    @MilindKulkarni-ev1kr Місяць тому +10

    खुप छान आणि अकल्पित घटनांन बद्दल माहिती मिळाली.

  • @yashawantkekade6412
    @yashawantkekade6412 Місяць тому +3

    उपयुक्त माहिती सांगण्यात आलेली असून अगदी खरी आहे

  • @andreas_Salve
    @andreas_Salve Місяць тому +2

    अगदी बरोबर 👍💐

  • @shubhachavan2389
    @shubhachavan2389 Місяць тому +46

    कायदे लवकर बदलण्याची गरज आहे ,नाहीतर तौपर्यंत बरीच मुले डीप्रेशन मध्ये जातील ,

    • @shivajiingale8724
      @shivajiingale8724 Місяць тому +3

      हां बरोबर आहे

    • @aniketbathe1688
      @aniketbathe1688 Місяць тому +4

      पिढ्यानिढ्या मुली नि सहन केलंच की सगळ तेव्हा नाही आवाज उठले मुलींसाठी

    • @kalkiavatar2692
      @kalkiavatar2692 26 днів тому +1

      ​@@aniketbathe1688ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर. हे कोण होते, किन्नर?

  • @shaktisinghthakur7566
    @shaktisinghthakur7566 Місяць тому +8

    Mi tr लग्न करणार नाही हे मी वयाच्या 21 वर्षी च ठरविरे होते. आता मी 30 years cha ahe Ani still I'm on it firmly...❤🎉

    • @shripadbombale9531
      @shripadbombale9531 26 днів тому +2

      Last 5 yrs I m faciing torture from wife.. Bro don't marry.

  • @nutritiousandyummyrecipes3474
    @nutritiousandyummyrecipes3474 Місяць тому +48

    कायद्यात बदल करण्याची गरज आहे

    • @shalakasarpotdar5716
      @shalakasarpotdar5716 Місяць тому +1

      Saglyat aadhi mansikte madhe Badal vyava lagel

    • @bharatsomavanshi8514
      @bharatsomavanshi8514 Місяць тому +1

      मानसिकता?
      कुणाची बदलायची😂

    • @shalakasarpotdar5716
      @shalakasarpotdar5716 Місяць тому +1

      @@bharatsomavanshi8514 saglyani ch. Eka kutumbat madhe ek mulga ani ek mulgi Asli Tari mulachya lagna veli muli kadun apeksha aste ani te ch muli chya lagna chya veli tyach mansiktene vichar karto
      Lagn donhi kutumba madhe aste tar doghana Saman kharch v vagnuk asavi he saglech visartat

    • @msk3847
      @msk3847 Місяць тому +2

      कायदा माझ्या बापाचा??

  • @neetavarute7121
    @neetavarute7121 Місяць тому +24

    हल्ली मुलीच्या आई वडिलांचे खूपच नाटके असतात, खूप interfere करतात ,खूप अटी असतात. मुलांचे खरच वाईट परिस्थिती आहे, तशीच मुलाकडंच्यांच्या पण खूप अपेक्षा असल्या तर मुलींची पण परिस्थिती तीच. दोघांनी पण विचार करून लग्न जमवावे लागते.

  • @smitasonalikar7829
    @smitasonalikar7829 Місяць тому +2

    व्हिडिओ खूपच उपयुक्त आहे.सध्या च्या काळात.

  • @sharadbhatkhande1728
    @sharadbhatkhande1728 Місяць тому +36

    मुलाखत घेणाऱ्याने कमी बोलले पाहिजे...रजनी मॅडमची वाक्य मधेच
    तोडली जातायत....

    • @mukulsharma2413
      @mukulsharma2413 Місяць тому +6

      @@sharadbhatkhande1728 रजनी मॅडम स्वतःच अविवाहित आहेत. लग्न करून मुलं काढण्याची हिम्मत नसलेले आता आम्हाला शिकवणार🤦.. फारच हास्यास्पद.

    • @sushigama671
      @sushigama671 Місяць тому

      परंतु ते पुरुषांच्या बाजूने बोलत आहेत, त्यांचे प्रॉब्लेम सोडवत आहेत ते जास्त महत्वाचे आहे.​@@mukulsharma2413

    • @nishanpatil7235
      @nishanpatil7235 Місяць тому

      मुल काढायला हिम्मत लागत नाही, किडा मुंगी पासून सर्व जीव हेच काम करतात कारण ती प्रेरणा जोरदार असते..हिम्मत लागते ती संसार सुखाचा त्याग करण्यासाठी

  • @manikwankhede-ny9rn
    @manikwankhede-ny9rn Місяць тому +3

    खुप छान व्हिडिओ बनवला👌🙏

  • @rajendrasurve291
    @rajendrasurve291 Місяць тому +7

    खुप छान माहिती.

  • @NirmelChavan
    @NirmelChavan 16 днів тому

    Khup changli mahiti dilit dhanyawad

  • @VinodLatwade-o1r
    @VinodLatwade-o1r 5 днів тому

    खुप चांगला विषय घेतलात❤

  • @uttamapadwal4672
    @uttamapadwal4672 Місяць тому +18

    मला वाटते, ह्या परिस्तिथी ला, आजकाल चे TV मालिका बर्‍याच अंशी जबाबदार आहेत. आणि सोशल मीडिया पण.
    नुसते कटकारस्थाने दाखविले जातात, फॅमिली ड्रामा च्या नावाखाली.

  • @chhayakakulte5092
    @chhayakakulte5092 Місяць тому +4

    खूप छान मार्गदर्शन.

  • @sachindabhade9423
    @sachindabhade9423 Місяць тому +2

    Very nice speech & explained

  • @nileshm.mahadik3179
    @nileshm.mahadik3179 Місяць тому +6

    अप्रतिम ❤❤❤❤

  • @AmitRamanlalMutha
    @AmitRamanlalMutha Місяць тому +35

    त्यामुळे लग्न टाळणारे मुले वाढत चालले. आता काय करायचं असं मुलांच्याच आयांचा प्रश्न.म्हणजे औकात स्त्री ची तीच.

    • @rohanutep81
      @rohanutep81 Місяць тому +5

      Aaj Kal mulache Aai vadil mage Lagta nahit 😂😂😂

  • @Thugs_of_hindusthan
    @Thugs_of_hindusthan Місяць тому +6

    अगदी बरोबर.सगळ्या बाजूंचा विचार केला.✨✨✨👏👏

  • @DattatrayNanaware-h1r
    @DattatrayNanaware-h1r Місяць тому +13

    मुलगी शिकली , प्रगती. झाली.

  • @AshokPokharkar-b2l
    @AshokPokharkar-b2l 24 дні тому

    अशा आपल्या व्यक्ती जे दोन्ही व्यक्तींच्या नवरा-बायकोच्या खऱ्या परिस्थिती सांगून लोकांना जागृत करतात त्याबद्दल लाख लाख धन्यवाद माझ्याबद्दल असंच काहीतरी घडलेलं आहे❤❤❤❤❤

  • @shivamkurhekar
    @shivamkurhekar 27 днів тому +3

    अस बोलू नये पण थोडक्यात घरच्यांनी मुलींना धंद्याला लावलाय 😢😢

  • @parajisawale7469
    @parajisawale7469 Місяць тому +2

    व्हिडिओ खुपच छान बनवलेला आहे परंतु याला कारणीभुत फक्त राजकारणी आणि पुढारी आहेत हे पण सत्य आहे

  • @vilasingale370
    @vilasingale370 26 днів тому

    खुप छान विसलेशन केले त्या बद्दल आपले धन्यवाद

  • @SavitaBansode-k6m
    @SavitaBansode-k6m Місяць тому +5

    खरंच खूप छान विडियो बनवला आहे.मुलींच्या बाजीने कायदा असल्याने मुली पोलिस स्टेशनमध्ये खोटं बोलतात.त्यामुळे मुलगा टेंशन मध्ये येतो. म्हणून मुलांच्या बाजुने सुद्धा कायदा व्हायला पाहिजे.

    • @karunakamble8934
      @karunakamble8934 Місяць тому

      बाई तू मुलगी च आहेस ना...जसे काही मुली वाईट तसे काही मुले ही वाईट असतात..आई बहिणीच ऐकून बायकोचा छळ करतात..समजल

  • @shubhanginaik4177
    @shubhanginaik4177 Місяць тому +9

    आता मुलगी व तिचे आई वडील माहेरची माणसे हेच पुरुषाचे आर्थिक शोषण करतात आणि थोडीशी नाराजी दाखवली कि, कोर्ट केस करतात व पुरुषाला व त्याच्या कुटुंबाला उध्वस्त करतात.

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 Місяць тому +5

    498-अ हा कायदा + भंपक पाश्चात्य विचार + पैसा हा एकच विचार अतिरेकी करण्याची वृत्ती + मुलामुलीं मधील वाढलेली ताठर मनोवृत्ती = लग्न आणि सहजीवन याचा झालेला बाजार....!!

  • @pratibhachaudhari4242
    @pratibhachaudhari4242 Місяць тому +5

    आजकाला लफडे करुन पुन्हा पुन्हा नवरी बनण,photographs ,VDo यामधे या मुलींना खूपच जास्त आवड निर्माण झाली.मी तर म्हणेल की सर्वांच्या संमतीने आईबाप अनेक वेळा लग्न करुन देवून जणू खुलेआम वेश्याव्यवसायाला लावतात आणि मुलींना पण तसच आवडत.😢😢 काय कुटुंब व्यवस्था ? कशी टिकेल ,भारतीय समाजाला ह्या पोरी कुठ घेवून जात आहेत.शाळांमधून उद्बोधन व्हायलाच पाहिजे

  • @ameymahajan357
    @ameymahajan357 Місяць тому +5

    मुळात हसत हसत बोलण्या सारखी गोष्टीच नाही
    पुरुष थकलेत आता
    कायदा पूर्ण आत घुसला पुरुषाचा
    तरी मर्द को दर्द नही होता म्हणे 😅😢

  • @vitthaljadhav6675
    @vitthaljadhav6675 24 дні тому

    छान व्हिडीओ बनवलात धन्यवाद

  • @latamandre9835
    @latamandre9835 Місяць тому +10

    मुलाशी डिवोर्स घ्ययचा मग त्याचे पैसे कसे चालतात मुलीना ?😮

  • @SleepyHamster-pe7ky
    @SleepyHamster-pe7ky Місяць тому +1

    Far mahatwache margadarshan ,dhanyavad madam

  • @husenattar1897
    @husenattar1897 23 дні тому

    Shukriya MADAM best channel

  • @husenattar1897
    @husenattar1897 23 дні тому

    Thank you so much Madam

  • @husenattar1897
    @husenattar1897 23 дні тому

    Dhanyawad 🙏🙏 Purushana Kharach Aajchi Bayka Fharch Dhoka Detat

  • @dppatil1743
    @dppatil1743 Місяць тому +1

    खूप छान व्हिडीओ

  • @anantmhetar2977
    @anantmhetar2977 Місяць тому +4

    कायद्यात सुधारणा करणे काळाची गरज आहे .

  • @SDVar-z4y
    @SDVar-z4y Місяць тому +4

    अशामुळे आपल्या देशाचे,आपल्या सर्वश्रेष्ठ संस्कृती चे एकप्रकारे नुकसानच होत आहे असे का नाही वाटत ?

  • @DilipMemane-d7h
    @DilipMemane-d7h 21 день тому

    Khupach chyan

  • @smitasonalikar7829
    @smitasonalikar7829 Місяць тому +3

    कायद्यात बदल होणे गरजेचे आहे.लवकारात लवकर.

    • @msk3847
      @msk3847 Місяць тому

      कायदा माझ्या बापाचा?? कोन घोषणा देतं ह्या?

  • @newworld2086
    @newworld2086 Місяць тому +4

    अस वाटतंय की हे सगळं आधी सुद्धा घडून गेलं असेल आणि म्हणूनच बायकांवर इतकी बंधन आली. स्वातंत्र्याचा गैरवापर करणाऱ्या बायका स्वतः मजा करणार आणि चांगल्या बायकांची वाट लावणार.

  • @Sunilalhat-u2t
    @Sunilalhat-u2t Місяць тому +2

    सही मागे घेण्याचा अधिकार असावा. प्रताडीत करण्यात येत असेल तर. आपली भूमिका बदलण्याची कायद्यात तरतूद केली पाहिजे.अशा पद्धतीने वर्तन करणा-या लोकांना जॉब करता येणार नाही असा कायदा असावा.

  • @vaishalibaxi1589
    @vaishalibaxi1589 Місяць тому +6

    रजनी म्याडम अगदी बरोबर बोलताहेत

  • @neetagokhale7543
    @neetagokhale7543 Місяць тому +7

    हा एवढाच इंटरव्ह्यू का घेतला.त्यांना बोलायला द्या.अजून असे व्हिडिओ ( इंटरव्ह्यु ) निघायला हवेत.कायद्यातील माहीती मिळावी.
    त्यांनी पुढे त्यांच्यासारख्या ( माननीय रजनी पंडित )मुली मुलं तयार करावी.🙏

  • @vijaymore9570
    @vijaymore9570 Місяць тому +2

    ❤ good subject ❤tai

  • @sharaddubale9917
    @sharaddubale9917 Місяць тому +1

    खुप छान

  • @danceforever5940
    @danceforever5940 21 день тому

    Jai Gajanan 🙏 chaan watala Maharajan cha photo baghun
    Tai you have said it right .Our judicial system needs to change

  • @husenattar1897
    @husenattar1897 23 дні тому

    Excellent video

  • @mysanisa
    @mysanisa 25 днів тому

    Aatmahatya karoon prashana sutat nastat. Rajani Pandit you are absolutely right

  • @mesatarakartapase8059
    @mesatarakartapase8059 Місяць тому +6

    ४९८ ए ह्या कायद्याचा गैर वापर करुन तरुण मुलांचे जीवन उध्वस्त करीत आहेत ह्या कायद्यामध्ये बदल करण्यासाठी एक ही खासदार अजून संसद मधे बोलत नाही खासदारांची जबाबदारी नाही का?

    • @rajamujumdar1762
      @rajamujumdar1762 Місяць тому

      खासदार हे खुर्चीवर चिपकलेले ढेकूणं आहे,सगळे सत्ता/सुविधा लोलुप

  • @Account_rb
    @Account_rb Місяць тому +2

    खर आहेताई तूमचे माज्या बापतीच आसेचघळले 🙏🙏

  • @jyotikalyanpur7853
    @jyotikalyanpur7853 Місяць тому +1

    This Video is really important.we are agreed 💯 But How to trust the girl is confusing in future.😌

  • @weeatbaked3155
    @weeatbaked3155 Місяць тому +3

    Background music कशाला ठेवलंय, संवादाकडे लक्ष नाही देता येत. हा काय सिनेमा नाही, मुलाखत आहे.

  • @satya-b-m8m
    @satya-b-m8m Місяць тому +18

    देश सोडलेला बरा

  • @surendrakharbade2904
    @surendrakharbade2904 Місяць тому +1

    Good mahiti

  • @blackthunder3137
    @blackthunder3137 Місяць тому +2

    सरकारने गुरुकुल चालू करावे. म्हणजे मुला_ मुलींवर चांगलेच संस्कार होतील.

  • @devduttwalke1108
    @devduttwalke1108 Місяць тому +1

    Very good madam

  • @amitkadam5705
    @amitkadam5705 Місяць тому +2

    # Prenuptial agreement
    #Atul subhas न्याय मिळाला पाहिजे
    #दोषींवर कठोर कारवाई करावी
    # कायद्यात सुधारणा व्हावी

  • @laksh2396
    @laksh2396 Місяць тому +15

    अनाथ मुलीनं बरोबर लग्न करा
    सुखी राहाल

    • @ranjanawaghmare7910
      @ranjanawaghmare7910 Місяць тому +1

      Milat nahit

    • @msk3847
      @msk3847 Місяць тому +3

      खूप मोठा गैरसमज आहे हा 😂 ❤dya पैशांसाठी काहीही करतील

  • @devramwakar1035
    @devramwakar1035 25 днів тому

    Madam what you are doing is very well
    .
    We have to change that law with ladies.
    Equal rule for everyone

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 Місяць тому

    Khupchhan🥦🥦❤🥦🥦

  • @AYUSHBIRJE-dp4kf
    @AYUSHBIRJE-dp4kf 20 днів тому

    Dhanynwad ha view.

  • @Ravi-zl7rz
    @Ravi-zl7rz Місяць тому +10

    पंडित मॅडम,बाथरूम मध्ये उभ राहून कुठली ही प्रॉपर्टी कुठेही सही केल्यावर लगेच दुसऱ्याच्या नावाने प्रॉपर्टी ट्रान्सफर होत का ओ.कुठलं ड्राफ्ट आहे ते पाठवा. उगाच कांही तरी थापा मारू नका.

    • @rohanutep81
      @rohanutep81 Місяць тому

      😂😂😂😂😂

    • @PatientlyHonest
      @PatientlyHonest Місяць тому +4

      पूर्वी होत असे. अगदी 25 एक वर्षापूर्वी सरकारी कचेरीत, बँकेत वगैरे ठिकाणी कॉम्प्युटर नव्हते. Online, आधार कार्ड, पॅन कार्ड , ATM तर दूर च्या गोष्टी. बँकेत तर पैसे मोजणाऱ्या मशीन पण नसायच्या. Cashier 3 वेळा पैसे मोजून द्यायचे. लोक तासान तास लाईन मध्ये असायचे. SBI चा लंच टाईम चा जोक त्या काळाचा आहे. तुमच्या सारख्या Gen Y, Gen Z ( YZ जनरेशन) ना हे कळणे कठीण.

    • @1978abhi
      @1978abhi Місяць тому

      अहो ल ई भ यानक झाले आहे हो सगळे फार फार वाईट

    • @rekhagosavi5647
      @rekhagosavi5647 Місяць тому

      😂😂😂

  • @kiranshinde8647
    @kiranshinde8647 Місяць тому

    It's reality mam

  • @laxmanursal7918
    @laxmanursal7918 Місяць тому

    हा व्हिडीओ फार महत्वाचा आहे.

  • @sangeetadhongade8840
    @sangeetadhongade8840 Місяць тому

    Very true maza mulga lagnacha aahe pan tyne he sarva tychaya mitra barobar zalele pahele aahe . Maza mulga khup lagna ha vishaya kadhala ki tension gheto tycha mulinvarcha vishwas udala aahe . Its really very difficult .

  • @GaneshPawar-fr6lf
    @GaneshPawar-fr6lf Місяць тому +1

    यावर चर्चा करून काही होणार नाही.पुरुष आयोग हा एकच पर्याय आहे.पण त्यावर कोणालाच बोलायच नाही.

  • @rutu3090
    @rutu3090 Місяць тому +1

    Sorry to say, पण प्रेक्षकांना रजनी मॅडमना ऐकायचे आहे.
    प्रश्नकर्त्यामॅडमनी प्रश्न विचारून झाल्यावर, रजनी मॅडमचे बोलने मध्येच तोडू नये,त्यांना पुर्ण मनमोकळेपणाने बोलू द्यावे, त्यांच्याकडे ऐकण्या सारखे खुप आहे. 🙏

  • @DEEPAKVAIDYA-l3b
    @DEEPAKVAIDYA-l3b Місяць тому +2

    स्त्रिया शिकल्या, घराबाहेर पडून नोकरी करू लागल्या, प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागल्या तेव्हापासून हे सर्व प्रश्न निर्माण झाले.

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 Місяць тому

    Rajani Tai khup chhan mahiti dilit bapre horrible aahe sagale he awakya baher aahe kahi nyay vyawastha Karu shakate ka ki jenekarun kuthetari bhiti nirman hoil

  • @latamandre9835
    @latamandre9835 Місяць тому +8

    लग्नाचे Registration करतात तेव्हाच एक अग्रीमेट करायचा की डिव्होरस झाला तर कोणी कोणाला एकही पै द्यायची नाही. तर आणि तरच हयत सुधारणा होऊ शकते.बिना शर्त डिवोर्स agreements करायचा.आणि 2 विटनेस च्या सह्या घ्यायच्या. अस मला वाटत.थोड ऑड वाटत लग्नाच्या वेळी डिवोर्स agreement पण ती आता काळाची गरज बनली आहे.

    • @rajendradeshmukh7144
      @rajendradeshmukh7144 Місяць тому

      Rith

    • @SDVar-z4y
      @SDVar-z4y Місяць тому

      🌹🙏

    • @thevvd9397
      @thevvd9397 Місяць тому +1

      यालाच 'Prenup Agreement' असे म्हटले जाते. इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक असे agreements करतात पण दुर्दैवाने हे agreements भारतीय कायद्यानुसार वैध नाहीत आणि त्यामुळेच जरी असले agreements केले गेले आणि Divorce ची वेळ आली तरीसुद्धा मुलाला पोटगी द्यावीच लागणार !
      कायद्यात Reforms झाल्या शिवाय लग्न न करणे हा एकमेव उपाय सध्या दिसतोय.

    • @adnyat
      @adnyat Місяць тому +1

      भारतात अशा agreement ला मान्यता नाही

    • @Vikasbande-o1b
      @Vikasbande-o1b Місяць тому

      कायदा नाही तसा

  • @prashantshinge8770
    @prashantshinge8770 26 днів тому

    ❤😊RAJANIJI HII

  • @vishalsawant3449
    @vishalsawant3449 Місяць тому

    Phar sunder vidio
    Nextr episod banva

  • @dattaghenand7825
    @dattaghenand7825 Місяць тому +1

    Real story Aahe

  • @dipakwagh8515
    @dipakwagh8515 24 дні тому

    शेतकरी मुलांविषयी व्हिडिओ बनवा

  • @vinayakjadhav0694
    @vinayakjadhav0694 Місяць тому +4

    कायदे महिलांच्या बाजूने असल्याने मुलींचे आई, वडील व मुलगी कायद्याचा गैरवापर करून खोटे दोषारोप ठेऊन केवळ मुलीला पोटगी, पैसा मिळतो म्हणून आपल्या मुलीना देशोधडीला लावतात.याचा कोणीही विचार करीत नाही. कि आपण मुलींना किती साथ देणार, मुलींनी सुध्दा याचा विचार केला पाहिजे.

  • @dnyaneshwarsahane4683
    @dnyaneshwarsahane4683 2 дні тому

    महाराष्ट्रात आजच्या तारखेला एक ही मुलगा हुंडा घेत नाही.लग्नाचा खर्च ही अर्धा अर्धा किंवा पूर्ण मुलांकडून केला जातो.याच गैरफायदा मुली व मुलीचे आईवडील घेतात

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite8551 Місяць тому +1

    संस्कारांच्या अभावाने मने विकृत झाली आहेत , होत आहेत . मुलाला आणि मुलीला संस्कारांचे वावडे का ? अघटीत घडल्यानंतर पोलीस , डिटेक्टीव्ह , कोर्ट कुठवर पुरं पडणार ते सांगा .

  • @vanitabhise1507
    @vanitabhise1507 Місяць тому +1

    👌👌👍👍

  • @nagnathpawale2202
    @nagnathpawale2202 20 днів тому

    असेच समाज उपयोगी ,समाज सुधारणेचे द्रष्टिकौन समोर ठेवून मत माडंत जा ,अतिशय चागंली मुलाखत घेतली असून हेच जर पुरुषाने मुलाखत घेतली असती तर कदाचित याला विरोध झाला असता, माफी मागा अशी मागणी महीलाना नी घेतली असती,पालकानो सावध रहा

  • @MangalRajpure-e1x
    @MangalRajpure-e1x Місяць тому +3

    ताई माझ वय ५२ आहे मी आत्ता पर्यंत त्रास काढला रिटायर ला आला नवरा पन सगळे फस्त केल काहीच ठेवल नाही आता जगायच कस मला पन सांगा ती कसा सही असते ती

  • @SleepyHamster-pe7ky
    @SleepyHamster-pe7ky Місяць тому +1

    ❤❤❤👏👏👏🙏🙏

  • @sukhdevyewale3974
    @sukhdevyewale3974 Місяць тому

    पुरुष संकटात आहेत, सरकारने काळजी घ्यावी,संरक्षण द्यावे