चतुर्थीसाठी बऱ्याच नवीन वस्तू बाजारात|चतुर्थी आधीचा कणकवली आणि विरणचा बाजार|भाज्यांचे दर गगनाला😅

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • चतुर्थीसाठी बऱ्याच नवीन वस्तू बाजारात|चतुर्थी आधीचा कणकवली आणि विरणचा बाजार|भाज्यांचे दर गगनाला😅
    #market #kankavli #villagemarket #vegitables #amolsawantvlogs
    My Instagram Profile 👇
    ...
    My Facebook page Follow Now👇
    www.facebook.c...
    ----------------------------------------------------------------------------------
    नमस्कार मित्रांनो,
    कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
    कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
    आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
    माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
    येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
    ****************************************************
    Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
    ****************************************************
    Amol Sawant
    From :- Maharashtra (Malvan) India
    Contact email :- amol20129@gmail.com

КОМЕНТАРІ • 22

  • @kasturitambevlog
    @kasturitambevlog 8 днів тому +1

    Bhari video kelat 👍

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 11 днів тому +1

    Khup chhan video zala Ek number 👌👍💝

  • @user-nk8nd8xm8o
    @user-nk8nd8xm8o 11 днів тому +3

    अमोल काय सांगू तुला खूप मस्त विडिओ कणकवली माझे गाव आठवण येते तुझ्या विडिओ पाहून समाधान वाटते आम्ही उद्या गावी येणार असेच विडिओ बनवत रहा आमचा पाठिंबा असणार गणपतीचे सर्व विडिओ जेवणा सकट टाक आतुरता असतली तुझे विडिओ पन्हा पुन्हा पहावेसे वाटते 👌👍

  • @DevendraGhadiga
    @DevendraGhadiga 6 днів тому +1

    👌👌💥💥

  • @sanjay9sawant99
    @sanjay9sawant99 11 днів тому +1

    🙏🙏🙏

  • @pratikshaghadi4591
    @pratikshaghadi4591 11 днів тому +1

    खुप छान व्हिडिओ

  • @Prakash-1579
    @Prakash-1579 11 днів тому +2

    Ashach mast video banvt ja mast vatatat baghayla

  • @prashantshigwan9436
    @prashantshigwan9436 11 днів тому +1

    आतुरता तुझ्या आगमनाची....❤
    देव बरे करो 🙏

  • @shubhangipendam
    @shubhangipendam 10 днів тому +1

    आमच्याकडे ८०₹ किलो भाज्या आहे, लई महाग स्वस्त काहीच नाही.
    कोकणातला बाजार मस्तच, नवीन नवीन भाज्या बघायला मिळतात. 🙏

  • @MangeshPujare-u8f
    @MangeshPujare-u8f 11 днів тому +1

    Aamchyakde 30 Kiva 40 lach kilo bheta sagla

  • @sunitashirodkar1097
    @sunitashirodkar1097 11 днів тому +1

    T-shirt chi prize kay,ganpticha subhycha

  • @krutikamulik-br8rs
    @krutikamulik-br8rs 11 днів тому +1

    Mumbaila same rate bhajyanchye