नदीवमधून भरपूर खुबे (शिंपले) शोधून आणले|आईने बनवली खूब्याची मस्तपैकी रेसिपी|Seashells Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • नदीवमधून भरपूर खुबे (शिंपले) शोधून आणले|आईने बनवली खूब्याची मस्तपैकी रेसिपी
    #seashells #शिंपले #नदी #amolsawantvlogs
    My Instagram Profile 👇
    ...
    My Facebook page Follow Now👇
    www.facebook.c...
    ----------------------------------------------------------------------------------
    नमस्कार मित्रांनो,
    कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
    कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
    आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
    माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
    येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
    ****************************************************
    Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
    ****************************************************
    Amol Sawant
    From :- Maharashtra (Malvan) India
    Contact email :- amol20129@gmail.com

КОМЕНТАРІ • 38

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 19 днів тому

    Apratim Recipe Keli
    Mouth 👄 Watering 😋
    Mast Blog 👌👌👌👌

  • @Rachana-f9e
    @Rachana-f9e Місяць тому +1

    एक नंबर विडीयो

  • @abhishekjadhav08
    @abhishekjadhav08 Місяць тому

    Khup Chan mast video 👌👌👌
    Ek no. Recipe 👌👌😋😋

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 Місяць тому +1

    Ek number AMOL Recipe hai 👌👍💝 khup chhan video zala nadivaracha. God bless you 👍

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 Місяць тому +1

    भारिच,सारा पुरते गावले मरे अमोल भाई,आवशीच्या हातचा भारीच 👌

  • @vaishaliparab9094
    @vaishaliparab9094 Місяць тому +1

    Khup chan.

  • @anujakawle5958
    @anujakawle5958 Місяць тому +6

    अमोल तुझी आई सुगरण आहे, आईचं माहेर गाव कुठले आहे,तू तिच्या रेसिपी चे कौतुक करतो ना तेव्हा ती तुझ्या मागे उभी असते तिच्या चेहऱ्यावरचे तेज बघण्या सारके असते. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @SwatiChavan-i2w
    @SwatiChavan-i2w Місяць тому

    खुप सुंदर खुप छान व्हिडिओ

  • @Jivanshaily
    @Jivanshaily Місяць тому +1

    गाव खयचो तुझो आम्ही देवगड हिंदळयातले 😊

  • @vidyadharrane7410
    @vidyadharrane7410 Місяць тому

    Aayechi recipi mast tuka dampya bhave mahit aahe ka tar vadi madan krushana bhave bala aahe ka

  • @radhajadhav6327
    @radhajadhav6327 Місяць тому

    मस्त रेसिपी अरे अमोल आईला किती दिवस काम करायला लावतो

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 Місяць тому +1

    खुबे मोठे आसतत,हेंका मुळे म्हणतत कोकणात, तसेच रेसिपी साठी मराठी शब्द नाही का ?

  • @sushmadesai9237
    @sushmadesai9237 Місяць тому

    Mast

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 Місяць тому +1

    ज्या कालवणात गरम मसालो आणि कांदोखोबरा भाजून वाटण करून घालतत तेका सांभारा म्हणतत
    आणि ओला खोबरा कांदो,धणे,बेडगी मिरची घालून वाटाण करून टमाटे,सोला घालून करतत तेका सार म्हणतत

  • @VanitaRaut-q1m
    @VanitaRaut-q1m Місяць тому

  • @MrSudhirhire
    @MrSudhirhire 28 днів тому +1

    👍

  • @user-nk8nd8xm8o
    @user-nk8nd8xm8o Місяць тому

    मस्तच तोंडाक पाणी सुटला पण काय करतलंस श्रावण आसा बाकी रेसिपी छान 👌👍

  • @namratasawant2383
    @namratasawant2383 Місяць тому

    मगे शिवले कशाक म्हणतत

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 Місяць тому +1

    हे खुबे न्हय,हे मुळेच आसत किंवा शिंपले, नुको ता याकयाक सांगा नुको लोकांका

  • @ManiP-kp9st
    @ManiP-kp9st Місяць тому

    तिसऱ्या ना

  • @sandipvadu6209
    @sandipvadu6209 Місяць тому

    हडद नाय टाकली