तुलना, स्पर्धा, तक्रार तुम्हीही करता का? - प्रल्हाद वामनराव पै | Amrutbol-785 | Pralhad Wamanrao Pai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 262

  • @shwetajamsandekar2458
    @shwetajamsandekar2458 2 роки тому +16

    आपल्याला एकच भान असते काय हवं आणि काय नको. जे पैंच्या मागे आहेत त्यांच्या मागे पैसा, सूख शांती समाधान सर्व मागे लागते. शरीर, कुटुंब नातेवाईक देश निसर्ग हया कोणाचीही किंमत नाही. संपूर्ण जगात हिंदुस्तान तरुणांचा देश आहे. ह्या तरुणांना आई वडिलांचं प्रेम, संस्कार आवश्यक आहे. अनेक प्रकारची व्यसने, games यात तरुण वाया जात आहेत. इकडे लक्ष पाहिजे. जर तुम्ही कृतज्ञ राहिलात तुम्हाला शांती समाधान कुठेही मिळणार नाही. सतगुरुंची कृतज्ञता. प्रत्येकात चांगलं पहा. व्यक्ती, वस्तू, वास्तू ह्याबद्दल कृतज्ञता. तक्रार, competition, comparison हेच आपण करीत असतो. आहे त्यात कोणालाच मजा नसते. वरील तीन गोष्टी krutadnyatepasun दूर नेतात. खालच्या लोकांशी comparison करा आणि सतत कृतज्ञ रहा., thank you so much Dada 🙏

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 роки тому

    जय सद्गुरु जय जीवनविद्या

  • @harshadparbate5862
    @harshadparbate5862 2 роки тому

    Vittal vittal 💐 thank you 💐 satguru 💐 dada 💐

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +1

    पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏💐💐

  • @neelambidikar642
    @neelambidikar642 2 роки тому

    Hkup chaan margdarshan Thank you satguru

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 2 роки тому

    Thanku Satguru Mauli 170k subscribers jhale 🙏🙏, thanks to all Subscribers 🙏🙏👍👍

  • @shamalnayak8189
    @shamalnayak8189 2 роки тому

    प्रतेका मधे चां गल पाहता आले पाहिजे, wow khupach sunder margadarshan thank you so much dada🙏🙏🌹

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 2 роки тому +5

    Vitthal Vitthal Satguru Bless All Thanks Satguru

  • @seemagavhane5698
    @seemagavhane5698 2 роки тому

    विट्ठल विट्ठल सद्गुरु माऊली कोटी कोटी वंदन

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 2 роки тому

    Sundar Margdarshan Thanku Dada

  • @jayshreevinchu5178
    @jayshreevinchu5178 2 роки тому

    Vitthal Vitthal Mauli Thanku DadA N Vahini

  • @ashasalunke7206
    @ashasalunke7206 2 роки тому

    Khup chan Margadrshan Thank you Dada Thank you Satguru Mauli 🙏🙏🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 2 роки тому

    आदरनीय, वंदनीय, पूजनीय सद्गुरू माऊली, मातृतुल्य शारदा माई, आचरनिय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 ट्रस्टी प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 थँक्यु सद्गुरू माऊली🙏🙏 थँक्यु दादा 🙏🙏

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @anujatate5511
    @anujatate5511 2 роки тому

    अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏

  • @mansiparbate8016
    @mansiparbate8016 2 роки тому

    Vittal vittal 💐 thankyou 💐 sadguru 💐 dada 💐

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 2 роки тому

    आदरणीय श्री दादांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏

  • @sugandhamohite8513
    @sugandhamohite8513 2 роки тому

    शुभ सकळ सुदंर मार्गदर्शन स्वतः प्रल्हाद दादा सांगतात विठ्ठल विठ्ठल सद्गुरू पै माऊली

  • @vishwasjoshi7548
    @vishwasjoshi7548 2 роки тому

    मन हातात घेतले तर ते तुम्हाला परमेश्वरा पर्यंत पोहोवते.....must watch..... excellent

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 роки тому +1

    Koti koti pranam mauli

  • @saritachavan707
    @saritachavan707 2 роки тому +1

    खुप सुंदर मार्गदर्शन दादा 🙏🙏थँक्यू दादा 🙏🙏

  • @gunjanchavan1238
    @gunjanchavan1238 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल देवा........
    कृत ज्ञ ता हे पुण्य .....
    सांगत आहेत .आदरणीय श्री प्रल्हाद दादा..
    जय सदगुरू माऊली ... Thanks sadguru माउली....

  • @mayurirawool1049
    @mayurirawool1049 2 роки тому

    Sàdguyu Mami dada vhni Yana vandan 🌺🙏🙏 Sundar pravachan

  • @shamalnayak8189
    @shamalnayak8189 2 роки тому

    Je Pai च्या मागे आहेत्, त्याचे मागे पैसा पन् लगतो आणि समाधान पन् मिलते wow khupach sunder amazing margadarshan thank you so much dada🙏🙏🌹🌹

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 2 роки тому +2

    दुसऱ्या मध्ये चांगले पाहण्याची सवय झाली पाहिजे.सगळ्यांमध्ये चांगले पाहण्याची दृष्टी पाहिजे.प्रत्येक वस्तू , वास्तू,सर्व गोष्टींसाठी कृतज्ञता पाहिजे.
    Khup khup Sundar margdatshan Dada.Thank you so much Dada. Satguru bless all 🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @AmarRamane
    @AmarRamane 2 роки тому +1

    Vitthal Vitthal Dada, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's

  • @pareshpande5313
    @pareshpande5313 2 роки тому

    Practical #Spiritual Wisdom.!! Thank you Pralhad Dada..!! Thank you #Jeevanvidya Mission..!!

  • @babanjogdand9038
    @babanjogdand9038 2 роки тому +3

    Thank you very much Satguru, Dada,Mai, Vahini, JVM teams and all Namadharak, Satguru bless you all to all Namadharak.

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 2 роки тому

    Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rupalidalvibavkar4538
    @rupalidalvibavkar4538 2 роки тому +2

    Krutdyanta मानायची सतत आपल्या कुटुंबाची आँफीसची देशाची सर्व।ची.आपल्या शरीररूपी परमेश्वर।ची.चांगल पाहायच.thanks mauli.

  • @nanaharak34
    @nanaharak34 Рік тому

    सद्गुरूंना प्रणाम

  • @leelachaudhari169
    @leelachaudhari169 2 роки тому

    🙏🙏खूप खूप कृतज्ञता दादा कोटी कोटी वंदन

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 2 роки тому

    जीवन जगने ही कला 🙏🙏🌹🌹

  • @karkamvitkar9020
    @karkamvitkar9020 2 роки тому

    फारच छान मार्गदर्शन केले आहे सद्गुरूंनी 🙏🌹👍🙏🌹🌹👍👍🙏🙏🌹👍🙏🙏🌹👍🙏🌹🌹🌹👍👍🙏🙏🌹🌹👍🙏🙏🌹🌹👍

  • @rupalidalvibavkar4538
    @rupalidalvibavkar4538 2 роки тому

    पैचा मागे असता तेंव्हा सुख शांती समाधान पैसा सर्व तुमच्या मागे येईल.gratitude mauli

  • @sapnasalvi3564
    @sapnasalvi3564 2 роки тому +2

    Excellent Gudiance 🙏🙏🙏

  • @prashantshinde948
    @prashantshinde948 2 роки тому +3

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माउली माई दादा मिलन वहीनी यांना‌ कोटी कोटी वंदन

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 2 роки тому

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 2 роки тому

    तुलना, स्पर्धा, तक्रार करत राहिल्याने आपण आनंदास मुकतो.🙏

  • @sangitabhosale2658
    @sangitabhosale2658 2 роки тому

    आदरणीय दादा खूप च सुंदर मार्गदर्शन 🙏🙏

  • @pralhadkhawale8570
    @pralhadkhawale8570 2 роки тому

    धन्यवाद दादा
    आपल्या अमुल्य मार्गदर्शनाबद्दल खूप खूप आभार 🙏🙏

  • @latachavan8551
    @latachavan8551 2 роки тому

    Vastu, vaastu ani vastudthithi ya sathi sadaiv krutadnya rahne 🙏🙏

  • @dharmashetgaonkar660
    @dharmashetgaonkar660 2 роки тому

    Jai Jivan Vidya🌹🌹🌹🌹🌹🌈🙏🌹

  • @vithalgole3270
    @vithalgole3270 2 роки тому

    जे पै च्या मागे लागतात त्यांच्या मागे सुख,शांती,समाधान हात जोडून मागे लागतात.

  • @latamunankar3741
    @latamunankar3741 2 роки тому +2

    दोन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत एक म्हणजे दुसऱ्या मध्ये काय चांगल आहे ते पहाता आलं पाहिजे आणि आपल्याकडे जे जे चांगलं आहे आहे ते पाहण्याची दृष्टी पाहिजे.
    खूप खूप धन्यवाद माऊली, प्रल्हाद दादा आणि सर्वांना
    🙏🏻🌹🌹🙏🏻

  • @SanjayPawar-sm7uh
    @SanjayPawar-sm7uh 2 роки тому +2

    प्रत्येकामध्ये चांगले पाहणं ही कृतज्ञतेची सुरुवात, चांगलं शोधा।।

  • @savitathakur3748
    @savitathakur3748 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 роки тому

    पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू पे माऊली सौ शारदामाई श्री प्रल्हाददादा सौ मिलनवहिनींना पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 2 роки тому

    विट्ठल विट्ठल 👌👍🙏🙏

  • @sameershinde306
    @sameershinde306 2 роки тому

    Vitthal vitthal mauli🙏🌹

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 2 роки тому

    शुभ सकाळ सुंदर विषय "पैसा" सांगतायेत स्वत श्री प्रल्हाद दादा वामनराव पै

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 2 роки тому

    Thank you Sadguru Mauli DADA Pryktikl Dayan Mhanjec Jeevanvidy Apratim Dnyan Jeevanvidyela Tod Nahi Koti Koti Vandan Jay Sadguru Jay Jeevanvidy Khup khup Dhanyavad JVM Tim Great sadguru Great Jeevanvidy

  • @sanjanadesai7833
    @sanjanadesai7833 2 роки тому

    Khup sunder margdarshan dada thanku

  • @vikasjagtap1830
    @vikasjagtap1830 2 роки тому

    🙏🙏🙏🙏

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 роки тому +1

    Vitthal vitthal deva

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 2 роки тому

    Aajcya Kadaci GARJ Jeevanvidy

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 роки тому

    तुलना स्पर्धा तक्रार सतत आपली असते

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 2 роки тому +5

    त्यासाठी चांगल पाहता आल पाहिजे.त्यातूनच आपल्या ठिकाणी कृतज्ञतेची भावना निर्माण होते.Thanks Dada 🙏🙏

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.

  • @savitathakur7513
    @savitathakur7513 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल सर्वांचे भले होवो

  • @tejasvikadam263
    @tejasvikadam263 2 роки тому

    Thank you Dada🙏 सुंदर मार्गदर्शन केले

  • @chintamaniparkar6312
    @chintamaniparkar6312 2 роки тому

    खूप सुंदर प्रवचन... नक्की ऐका 🙏👏👏🌹

  • @nandinirawool4350
    @nandinirawool4350 2 роки тому

    🌸🙏🙏🌸

  • @sandiptowar558
    @sandiptowar558 2 роки тому

    खुप छान मार्गदर्शन Thank you dada

  • @suhasineedhadve5414
    @suhasineedhadve5414 2 роки тому +3

    Gratitude is key of success in Matrerial development and spiritual Thank you Satguru Thank you Dada

  • @aratidhuri1284
    @aratidhuri1284 2 роки тому

    Thank you khup sudar margdharshan.

  • @liladharkillekar7519
    @liladharkillekar7519 2 роки тому

    "जीवनात तुलना , स्पर्धा आणि तक्रार करायचीच नाही ; पण जर तुलना करायचीच असेल तर खालच्याशी करा ; मग लक्षात येईल की आपल्याला किती जास्त मिळालं आहे ते आणि परमेश्वराचे नित्य आभार माना . परमेश्वराचे कृतज्ञ राहाणं म्हणजेच भक्ती होय. "
    प्रणाम दादा ! जीवन जगणं एक कला आहे हे सोपं करून सांगितल्या बद्दल धन्यवाद दादा .

  • @santoshparbate2268
    @santoshparbate2268 2 роки тому

    Vittal Vittal thank you sadguru

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 роки тому

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन.देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @shubhadanayak9890
    @shubhadanayak9890 2 роки тому +1

    आजच्या परिस्थितीला सामोरे ठेवुन दादानी अनमोल मार्गदर्शन केले आहे.कठीण गोष्टी सोप्या करुन सांगितल्या आहेत.
    Thank You Dada.

  • @JIVENVIDY
    @JIVENVIDY 2 роки тому

    Gratitude is the greatest sadhana

  • @kasturchandbhavsar9934
    @kasturchandbhavsar9934 2 роки тому

    Saglyat changla bagha . Jay sadguru , jay jeevanvidya .

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 2 роки тому

    खुप छान विवेचन 🙏🏼🙏🏼

  • @sanketkhande7839
    @sanketkhande7839 2 роки тому

    खूप खूप कृतज्ञता दादा

  • @ratnakardalvi1851
    @ratnakardalvi1851 2 роки тому

    सर्वामध्ये चांगल पाहता आलं पाहिजे 🙏🙏

  • @rohidaskhatpe6429
    @rohidaskhatpe6429 2 роки тому

    Tulna krnayat. पटाईत आणि सराईत आहे आपण thank u dada

  • @sushmapatil3171
    @sushmapatil3171 2 роки тому

    देवा सवाच भल कर विठ्ठल विठ्ठल दादा खुप छान विचार 🙏🙏🌹🌹

  • @shashikantchougule1943
    @shashikantchougule1943 2 роки тому

    Thank you SATGURU n DADA...🙏🙏

  • @bhimsenmanagoli8653
    @bhimsenmanagoli8653 2 роки тому

    He jag sukhi vhave ... jay jivanvidya ..

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 2 роки тому

    सगळया बद्दल कृतज्ञता असलीच पाहिजे, दादा सांगतात दादा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 2 роки тому

    🙏🏻🌹

  • @hemantrege2661
    @hemantrege2661 2 роки тому +3

    देव सर्वांचे भले करो विठ्ठल विठ्ठल mauli God bless all

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 2 роки тому

    Thank you so much Dada 🙏🙏

  • @sanjaysawant6969
    @sanjaysawant6969 2 роки тому

    आहे त्या गोष्टी च्या बद्दल आभार देवाचे माना

  • @sanjayjoshi5814
    @sanjayjoshi5814 2 роки тому

    सर्वांचे मनापासून कृतज्ञता व्यक्त करणे
    खूप छान मार्गदर्शन केले दादा धन्यवाद

  • @suhaspawar3968
    @suhaspawar3968 2 роки тому

    तक्रार करत बसू नका. आपल्यात बदल करा. ग्रेट ग्रेट ग्रेट प्रबोधन..

  • @anitagaonkar5246
    @anitagaonkar5246 2 роки тому

    Aaplya kade je je aahe tya sathi greatful rahile pahije 🌹🙏
    Thank you Deva 🌹🙏

  • @milindadkar3622
    @milindadkar3622 2 роки тому

    सगळ्यामध्ये चांगले बघता आले पाहिजे.
    खूप सुंदर मार्गदर्शन दादा. 🙏धन्यवाद दादा🙏
    🙏जय सदगुरु।जय जीवनविदया🙏

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 2 роки тому +1

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻

  • @adityashinde5523
    @adityashinde5523 2 роки тому

    खुप छान प्रबोधन

  • @jayashripingale2285
    @jayashripingale2285 2 роки тому

    अतिशय छान

  • @shraddhapawaskar6218
    @shraddhapawaskar6218 2 роки тому

    Thank u Dada god bless all

  • @jueelibawdekar5107
    @jueelibawdekar5107 2 роки тому

    आपल्या कडे जे आहे त्यात समाधानी रहावं .हिच कृतज्ञता .. दादा खूप छान समजावून सांगत आहेत .. खूप खूप कृतज्ञता पै माऊली माईंची दादावहिंनींची

  • @raghunathpatil1112
    @raghunathpatil1112 2 роки тому

    खूप सुंदर मार्गदर्शन दादा

  • @mahesh1981ful
    @mahesh1981ful 2 роки тому +5

    Always be grateful for what you have, and try for what you want

  • @prashantshinde948
    @prashantshinde948 2 роки тому

    आपल्याकडे जे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ असले पाहिजे अप्रतिम मार्गदर्शन दादा धन्यवाद

  • @dineshwalavalkar6061
    @dineshwalavalkar6061 2 роки тому +1

    Thank you sir for showing the best way to be grateful 🤗

  • @bhausahebgaware1228
    @bhausahebgaware1228 2 роки тому

    Thanks

  • @swarupasawant9732
    @swarupasawant9732 2 роки тому

    आहे त्यात आनंद मानायला शिका .... खुप सुंदर मार्गदर्शन दादा धन्यवाद

  • @rupalipatil8853
    @rupalipatil8853 2 роки тому +1

    आपल्याजवळ जे आहे त्याची कृतज्ञता असायला हवी . उगाचच आहे त्याबद्दल तक्रार, किंवा इतरांशी तुलना किंवा स्पर्धा नको.
    जे आहे, जसं आहे आणि ज्याच्यामुळे आहे त्याच्याशी जर कृतज्ञ राहिले तर जे नाही ते येण्याची व्यवस्था आपोआप होते.
    खूप सुंदर मार्गदर्शन प्रल्हाद सर.
    Thank you so much Dada, Love you💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻