आपण बाबासाहेबांचे गौरव गीतावर योग्य असा ट्रॅक तयार करून बाबासाहेबांचे नाम स्मरण करणाऱ्या साधकांना संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपले खुप खुप आभार. तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. जय भीम 👌🌹🙏💯
दादा जयभिम आता आंबेडकर जयंती निमित्त साधून तुम्ही फक्त बाबासाहेबांचे च गाणी बनवावी हीच आमची इच्छा आहे कारण बरेच गायक करा ओके ट्रक वापरत आहेत. पुन्हा एकदा क्रांतिकारी जयभिम सरांना
आपण बाबासाहेबांचे गौरव गीतावर योग्य असा ट्रॅक तयार करून बाबासाहेबांचे नाम स्मरण करणाऱ्या साधकांना संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपले खुप खुप आभार.
तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
जय भीम 👌🌹🙏💯
आभार 🙏
सर आकाशातला तारा भीम तारा या गाण्याचा कराओके तयार करा ना🙏🙂
खुप छान धन्यवाद सर
Bahut khubsurat sar ji kya baat hai dhanyvad, 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌❤️❤️❤️❤️
आभार 🙏
हा कराओके पण खूप छान आहे धन्यवाद सर 🙏
@@AnkitaKamble-bm5sb आभार 🙏
💙💙Jai bhim 💙💙🙏🙏
आभार 🎶🙏
खरच आपन खुप मोलाच काम केले आहे.आपनास पुंढील वाटचालि करता मंगल कामना
@@ratanjogdand aabhar
खुप छान लयभारी मस्त 🙏 जयभीम
आभार 🙏
va khup chan upkarach mhanav lagel👌👌👌🙏
धन्यवाद 🙏
खुप सुंदर Track आहेत दादा तुमचे अगदी मनापासुन आभार आहेत तुमचे ❤️👍
धन्यवाद सर 🙏
खूपच भारी ट्रॅक बनवला तुम्ही जय भीम
@@devanandtambe8550 आभार
❤ खूप छान दादा जय भीम
आभार 🙏
दादा खुप छान कराओके दिला आभारी
धन्यवाद 🙏
खुप सुंदर कराओके
दादा आभार 🙏
खूपच छान झालाय ट्रॅक. Lyrics मध्ये थोडं शुद्ध लेखन करावे(लेखकाने गीत लिहिल्याप्रमाणे) ही विनंती. ❤🎉
आभार 🎶🙏
जयभिम
आभार 🎶🙏
जय भीम नमो बुद्धाय
आभार 🙏
Superb track
👌👌👌
खूप छान
आभार 🙏
Khupch Sundar karaoke aahe
धन्यवाद ताई 🙏
जय भीम 🙏👌
❤😊
धन्यवाद जय भिम
आभार 🙏
दादा जयभिम आता आंबेडकर जयंती निमित्त साधून तुम्ही फक्त बाबासाहेबांचे च गाणी बनवावी हीच आमची इच्छा आहे कारण बरेच गायक करा ओके ट्रक वापरत आहेत. पुन्हा एकदा क्रांतिकारी जयभिम सरांना
नक्की दादा 🙏
Nice jaybhim
🙏
Bhau please🙏🙏 Ase lajun bavri zall ga rama bhimache navri zall ga ha karaoke bnva🙏🙏🙏🙏
ताई नक्की करेन पण १५ feb नंतर, मुलीचे लग्न आहे 🙏
Jay bhim nice sir ji 👍👍👍👍
धन्यवाद सर 🙏
माझ्या भीमाने सोन्याने भरली ओटी करोके तयार करा पण ओरिजनल sound मध्येच पाहिजे जेणे करून गाता येईल super koroke ❤❤
जय भीम
🙏
Jay bhim thank you so much
धन्यवाद 🙏
jay behen
आभार 🙏
छान झालं पण कोरस चा आवाज नाही बरोबर
मान्य 🙏