BHEEMA TUJH PRANAM KOTI KOTI I YOGDAAN BHIMAANCH I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ • 852

  • @d4885
    @d4885 7 місяців тому +52

    मी हिंदु-मराठा आहे पण बाबासाहेबांनी जे सर्वांसाठी केले आहे त्याचे ऋण फेडू शकत नाही पण गाण्यातून मानवंदना देऊ शकतो आनंद शिंदेंची गाणी महणजे एक पर्वणीच आहे.महामानवाला त्रिवार अभिवादन जय शिवराय जय भिम 💙💙💙💙

    • @dipeshtambe2188
      @dipeshtambe2188 6 місяців тому +1

    • @prafullkambale4798
      @prafullkambale4798 6 місяців тому +3

      प्रत्येक सुशिक्षित माणसाला हे समजले पाहिजे.. अडाणी लोक नाही समजणार..तुमचे विचार छान आहेत भाऊ

    • @swapnilubale9523
      @swapnilubale9523 5 місяців тому

      Bhava tu ek shikshit ahes..jaati vaadacha chashma ghatla nahis..jay bhim jay shivray jay bharat

  • @prathmeshlondhe7753
    @prathmeshlondhe7753 2 роки тому +105

    इथे फक्त नावासाठी देव झाले... पण एका बा भीमा मुळे आम्ही मानव झालो....💙💫🙇‍♂️👑
    💙 जय भीम 💙

  • @pramodaligunde
    @pramodaligunde 9 місяців тому +83

    मी आज बँकेत नोकरीला आहे. सर्व काही ❤बाबासाहेबांची पुण्याई. म्हणूनच म्हणावसं वाटतं,🙇दान असे की पडे अपुरी ओटी भीमा तुझ प्रणाम कोटी-कोटी.🙇🙇🙇

  • @prashantetambe9678
    @prashantetambe9678 Рік тому +29

    कुणाचा जन्म कुणाला काय देवून कुणाचा जन्म कुणाला काय देवून गेला.फक्त बाबा साहेबांचा जन्म आम्हाला न्याय देवुन गेला.होतो गुलाम आम्ही आम्हाला बादशाह बनवून गेला...

  • @rajratnamore1266
    @rajratnamore1266 3 роки тому +329

    🌞सूर्या न ही स्व:ता ला भिमराव 😌 म्हणूण घ्याव इतका प्रखर 🥰 तेजस्वी आहे माझा बाप 😘 अशा या क्रांतिसूर्या ला कोटी कोटी प्रणाम 🙇🏻‍♂️

    • @श्रीमंतयोगी-छ1च
      @श्रीमंतयोगी-छ1च 3 роки тому +8

      जय भीम ....!

    • @akshayofficial6788
      @akshayofficial6788 2 роки тому

      Yyuyuiyyuyyyuijuiyujuijyuijyiidnd niu8iuiii6iyiuuiiiiiiiuuuiyiyi8i8yiiiyyiyiyyiyiyiyiiyyuuiiuuyuiiyyuiyiuyiyie,jjuy,eje,ke,kk,e,kyie

    • @mayurikamble2260
      @mayurikamble2260 2 роки тому +3

      @@श्रीमंतयोगी-छ1च तसं द्रषघब्धर्षममतमतणणणणमणणमणमणम

    • @श्रीमंतयोगी-छ1च
      @श्रीमंतयोगी-छ1च 2 роки тому +1

      @@mayurikamble2260
      अर्थ कळला नाही याचा.आपण सांगितला तर बरं होईल.

    • @Pankaj78943
      @Pankaj78943 2 роки тому +1

      Jay bhim bhau

  • @sandipasole9113
    @sandipasole9113 5 років тому +150

    खरंच आनंद जी ,जी तुम्ही डॉ.बाबासाहेबांची गाणे म्हणता ती गाणी काळजाला लागलात . भीमा तुझं प्रणाम कोटी कोटी . जय भीम जय सविंधन

  • @yashgajbhiye4727
    @yashgajbhiye4727 3 роки тому +139

    *युँ तो मैं सर झूका लू पत्थर के भगवान के आगे ;😌*
    *लेकिन बादमे उस शख्स से निगाहेँ कैसे मिलाऊंगा ,*
    *जिसने मुझे सर उठाके जीना सिखाया है ।।। 💙✨😊*

  • @sonukamble5706
    @sonukamble5706 2 роки тому +71

    माझ्या बाबासाहेबांच हृदय स्पर्शि गाण ऐकूण डोळ्यात आश्रू आले🥺🥺🥺

  • @shesheraosonkamble6880
    @shesheraosonkamble6880 3 роки тому +67

    मनापासुन सर्वणा माझ्याकडुन सप्रेम जय भीम ..... मित्रानो ........... बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार खरंच कोणी फेडू शकत नाही ... आई बाप सारखं जीव लावला .... यशाच्या शिखरवर चाढवले खरंच बाबा प्रणाम कोटी कोटी....................
    जय भीम......
    जय महाराष्ट्र
    जय शिवराय

  • @maheshbkamble5951
    @maheshbkamble5951 7 місяців тому +7

    कधीही लगुदेत हे गाणं
    पूर्ण ऐकणार म्हणजे ऐकणार
    💙💙💙💙💙💙

  • @prafultembhurne4445
    @prafultembhurne4445 3 роки тому +28

    बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यामुळे नेहमी स्पुर्ती मिळते...छाती अभिमानाने भरून येते...खूपच छान गीत गायले आनंद शिंदे सर...

  • @aryanshinde1110
    @aryanshinde1110 2 роки тому +49

    डोळ्यातील असवाना आज मुभा आहे
    बाबा तुमच्यामुळेच आज मी स्वाभिमानाने उभा आहे 👑💙🙏

  • @Nikhiljanjal36
    @Nikhiljanjal36 3 роки тому +16

    शिंदेशाही घराण्याचे खूप खूप मोलाचे योगदान आहे , की जे गीत गायनाच्या माध्यमातून समाज प्रभोदानाचे काम करत आहेत, आणि तथागत बुद्धांचे, बाबासाहेबांचे विचार सर्वांन पर्यँत पोहचत आहेत
    क्रांतिकारी जय भीम

    • @crazyobama7003
      @crazyobama7003 3 роки тому

      घंटा मोलाचे योगदान आहे मोजकेच गाणी यांनी बाबासाहेबांच्या विचाराची गायली आहे नाही तर सर्व च गाणी याची आग लावनायची काम करता हे तर गाणी म्हणूनबाजूला होतात पण काही ग्रामीण भागात या गाण्याचे चटके आपल्या सारख्या गरीब अनुयायांना बोगावे लागतात🙏🏻🙏🏻🙏🏻 जयभीम जयबुद्ध जयभारत 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @PratikRajkumar03
    @PratikRajkumar03 Рік тому +24

    आयुष्य मोठे होण्याऐवजी महान असले पाहिजे डॉ.. बाबासाहेब आंबेडकर💙🙇🏻🙏🏻 #Thankubaba🙇🏻🙏🏻

  • @surajshinde8966
    @surajshinde8966 3 роки тому +67

    सजीव झाली दुर्लक्षित ही सृष्टी
    भीमा तुझं प्रणाम कोटी कोटी.. 🔥💙

  • @InfiniteBuddhism358
    @InfiniteBuddhism358 3 роки тому +252

    गान ह्रदयाला स्पर्शी आहे 😢😭
    💙 जय भीम 💙

  • @VishalPawar-ts8ry
    @VishalPawar-ts8ry Рік тому +11

    बचपन का जमाना था खुशी का खजाना था चहात तो चांद को पाने की थी लेकीन ये दिल बचपन से ही भिम का दिवाणा था💯💙🙇🏻 भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी🥺🙏🙇🏻

  • @rahulshingare8942
    @rahulshingare8942 4 роки тому +571

    मला पुढचा जन्म मिळेल कि नाही माहित नाही पण ह्या जन्मी कधीच बाबा तुमचे उपकार फेडु शकणार नाही खुप सुंदर गीत आहे मन प्रसन्न होते आईकल्यावर

    • @madhavhanwate7877
      @madhavhanwate7877 3 роки тому +16

      खरच हे आहेत कोटी कोटी प्रणाम 🙏🏿🙏🏿

    • @bspamolkamble970
      @bspamolkamble970 2 роки тому +22

      तुम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे वारसदार होऊन..त्यांची चळवळ गतिमान करू शकता....
      फुले शाहू आंबेडकर विचारांचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करूयात... तेच बाबासाहेबांचे उपकार फेडण्यासारख आहे...नुसते नाही फेडू शकत बोलून साहेब काय फायदा..
      जय भीम 🙏

    • @kishorkukudkar7667
      @kishorkukudkar7667 2 роки тому +3

    • @kunaltongare3921
      @kunaltongare3921 2 роки тому +6

      I believe in world god
      Dr br Ambedkar 💙🌏👑

    • @aniketgaikwad3746
      @aniketgaikwad3746 2 роки тому +1

      @@bspamolkamble970 kkkkkkk(((kkkk(+

  • @JivaHatkar-zi9fs
    @JivaHatkar-zi9fs Рік тому +16

    अंगाला कटे येणार जय भीम साँग 😳💙🌍🙏

  • @sunilgade585
    @sunilgade585 2 роки тому +16

    💙आपल्या समाजाचे पुढील मान सन्मान ठेवणारे गाण्या मार्फत हे.💙..महापुरुष.. मनस्वी 🙏🏻 जय भीम...🙏🏻

  • @prashikkale9172
    @prashikkale9172 3 роки тому +32

    घेतो तो श्वास आणि खातो तो घास बाबा तुमच्यामुळे जय भीम नमो बुद्ध जय शिवराय...
    💙🧡💛💙🧡💛💯👈

  • @manojdere1798
    @manojdere1798 11 місяців тому +29

    सजीव झाली दुरलक्षित ही सृष्टि
    भीमा तुझ प्रणाम कोटि कोटि 😢❤️👌

  • @dipakmore4362
    @dipakmore4362 2 роки тому +44

    खरंच आनंद दादा चा आवाज हा खुपच मनमोहन आहे....
    जय भिम....✨🌏

  • @nitingudadhe3533
    @nitingudadhe3533 4 роки тому +68

    खुप सुंदर गीत आहे. आणि शिंदे साहेबांनी नेहमी प्रमाणे सुंदर गायन केले आहे... *जयभीम*

  • @shrikantsonkamble4244
    @shrikantsonkamble4244 3 роки тому +102

    तुमच्या गोड आवाजात बाबांचे गीत ऐकून खूपच छान वाटले. मन प्रसन्न झाले. धन्यवाद दादा.

  • @pavan45lover
    @pavan45lover 2 роки тому +49

    मन प्रसन्न होत हे गाणं आयकल्यावर 🤗
    💙💛 जय भीम🙏 जय लहुजी🙏 जय शिवराय

  • @prashantpathade837
    @prashantpathade837 2 роки тому +81

    गीतकाराच्या शब्द रचनेला आणि गायकाच्या गायकीला मानाचा सप्रेम जय भीम हृदयस्पर्शी गीत

  • @amolkamble3968
    @amolkamble3968 4 роки тому +30

    *तुम्ही होते म्हणून आम्ही आहोत* 🙏
    *जय 🇪🇺 भिम* 👑😎

  • @VinayakKamble-f3o
    @VinayakKamble-f3o 9 місяців тому +1

    आनंद शिंदे एक भिम गीते आणि लोक गीतांचा brand झाला आहे
    आम्हाला आयुष्य भरासाठी हा ठेवा पूरक आहे...
    या प्रबोधनासाठी शिंदेशाही ला कडक जयभीम❤❤

  • @KaviAshokBhalerao
    @KaviAshokBhalerao 2 роки тому +6

    विनायक पाठारे दादा ......आज आपल्यात नाहीत...पण .... भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी I ह्या गीतातून ते कायम आपल्या मनात व ह्रदयात राहतील,

  • @tusharwankhade6174
    @tusharwankhade6174 5 років тому +86

    Ujaad Raani Kimaya kelis mothi.. 🙏 Bhima Tuz pranam Koti Koti 🙏

  • @khanderaodipake6631
    @khanderaodipake6631 3 роки тому +15

    खरच महान आहात आपण आनंदजी फारच सुंदर गीत गायलं व बाबासाहेबांचं अनंत उपकार आहेत आमच्यावर

  • @shreyagaikwad9073
    @shreyagaikwad9073 2 роки тому +5

    या भावानी जगाला खरे bimrao दाखविले!!! तुमचे योगदान या बुद्ध धर्माला खूप मोठे आहेत!!!धन्यवाद🙏!!! जय भीम!!!💙 नमो बुद्धाय 🌼🌈🌎

  • @atulrokade4137
    @atulrokade4137 3 роки тому +17

    वाणीत भीम आहे.
    करणीत भीम आसता.
    वर्तन तुझ्या पिलाचे सारेच चोख असते.
    #जय_भीम
    #__Jay bhim

  • @shubham7488
    @shubham7488 2 роки тому +19

    गौरव राहिल सदा भिमेच्या ओठी .... भीमा तुज प्रणाम कोटी - कोटी .. 🙏🙏🙏

    • @Sonal_1713
      @Sonal_1713 9 місяців тому +1

      गौरव राहील सदा विनय च्या ओठी... गीतकाराचे नाव विनायक आहे म्हणून.

    • @shubham7488
      @shubham7488 9 місяців тому +1

      @@Sonal_1713 thank you 😊 to correct me

    • @Sonal_1713
      @Sonal_1713 9 місяців тому +1

      @@shubham7488 most welcome 😊 jay bhim 🙏

  • @VijayDSalve
    @VijayDSalve 4 роки тому +38

    डॉ.साहेबांना
    अप्रतिम मानवंदना..!
    जयभीम.

  • @Sohail__0_M
    @Sohail__0_M 3 роки тому +81

    Mujhe yeh song bohot pasand hey me roj roj sunta hu yeh song___Dr_Babasaheb_Ambedkar___✨🖤🥰🙏

  • @Vishal-cq2wp
    @Vishal-cq2wp 3 роки тому +14

    💫सजीव झाली दुर्लक्षित ही सृष्टी, भिमा तुज प्रणाम कोटी कोटी 🙏🙏🙏

  • @prafulkarwate8821
    @prafulkarwate8821 2 роки тому +14

    शेवटच्या श्वासा पर्यंत भीम अनुयायी💙

  • @yogeshreddy5075
    @yogeshreddy5075 4 місяці тому +1

    हे गाणे ऐकण्यानंतर सगळे त्रास दूर होतात❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉❤जय भिम नमो बुध्दाय जय संविधान जय भारत

  • @bhimsainik_vishvajit_358
    @bhimsainik_vishvajit_358 Рік тому +13

    कट्टर आंबेडकर vadi 💙

  • @ajeetbansode7764
    @ajeetbansode7764 2 роки тому +2

    Very nice song
    ङाॅ बाबासाहेब आंबेडकर तुम्ही होता म्हणूनच आज आम्ही स्वतंत्र माणूस म्हणून जगू शकतो
    तुम्ही आम्हाला जे हक्क अधिकार मिळवून दिले तुमचे उपकारातुन कधीच उतराई नाही होवू शकत जय भिम जय भारत

  • @umakamble8420
    @umakamble8420 4 роки тому +51

    Bhima tuz pranam koti koti🇪🇺🙏🇪🇺🇪🇺🇪🇺💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  • @gaikwadravi5752
    @gaikwadravi5752 2 роки тому +42

    हृदयस्पर्शी गीत जय भिम 🙏🙏🙏💙💙💙

  • @vijaypatil5901
    @vijaypatil5901 4 роки тому +19

    अखंड प्रेरणेचा तेजस्वी तारा.... तो एक भीमराव खरा......

  • @unknownone4261
    @unknownone4261 2 роки тому +21

    अप्रतिम गान , मनाला भेडणारे❤️🙏🏼💙

  • @vaibhavgaikwad7634
    @vaibhavgaikwad7634 Рік тому +2

    Kalkathit Manojbhai sansare yana bhavpurn shradhanjali 🙏🙏🙏🙏

  • @bholadhage1033
    @bholadhage1033 4 роки тому +79

    महामानव विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व भारतीयघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ वी जयंती निमित्त ढगे परिवार तर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्वांना माझी विनंती आहे की सर्वांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वांनी घरीच साजरी करावे ही विनंती जय भीम जय संविधान जय भारत

  • @himanshumendhe1992
    @himanshumendhe1992 4 роки тому +219

    इतके उपकार आहेत ह्या महामानवाचे.. आयुष्यात फेडून होणार नाहीत..😢 We_Are_Because_He_Was...

  • @Diksha1433
    @Diksha1433 Рік тому +2

    33 koti devavr bhari padale maze ❤ baba I love u baba prattek shwasavr tumchi sahi ahe ani shevtchya shwasaparyant tumchich rahnr amhi tumhi pahilel swapn jari purn nhi kru shklo pn Ya deshla dilel nav te kaymch India 🇮🇳🇮🇳🇮🇳 rahnar , Hindustan nhi

  • @aniketshinde69
    @aniketshinde69 Рік тому

    *मुंबई महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीचा ढाण्या वाघ, लढवय्या पॅंथर, युथ रिपब्लिकनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मनोजभाई संसारे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.. आंबेडकरी चळवळीचा मुंबईतील प्रमुख चेहरा हरपला.. पॅंथर भाईंना अखेरचा जयभीम भावपुर्ण आदरांजली ..!💐💐💐💐💐*

  • @prakashbhiselitehousestude5673

    जय भीम अतिशय मन स्वच्छ करणारे गीत आहे . सात जन्म मला माहित नाही पण या एका जन्मातच साथ जन्माची पुण्याई माझ्या भिमान केली अशा ज्ञानाच्या अथांग सागरास माझे त्रिवार वंदन

  • @brandaudiobhushanzaltesb
    @brandaudiobhushanzaltesb Рік тому +12

    भावपूर्ण श्रद्धांजली मनोज भाऊ संसारे अखेरचा जयभिम भाई 💐

  • @yogeshshegokar1821
    @yogeshshegokar1821 5 років тому +15

    Sarv gane ekikade Ani mazya babache gane ekikade ..rekord kadich nahi tutnar...Salam shinde saheb

  • @nehaingole6018
    @nehaingole6018 Рік тому +3

    बाबा तुम्हाला आणि तुमच्या कार्याला जोडच नाही अतिशय सुंदर गाणं आहे....👌👌🙏🙏

  • @swapniljagtap4023
    @swapniljagtap4023 5 місяців тому +2

    बा भीमाचे उपकार पूर्ण जीवन पण परत फेड करू शकत नाही😢😢

  • @gokulkedar8328
    @gokulkedar8328 Рік тому +1

    इतक्यात नसावी चिंता कुणास पराभवाची, टणात झुंजणारे आहेत अजून काही वाघाची झुंज थांबली भाई कायम आठवणीत राहशाल
    महाराष्ट्रातील तमाम कलाकारांचा आवाज धगधगता पँथर संघर्ष करता करता
    काळाच्या पडधाआड
    भावपूर्ण श्रद्धांजली मनोज भाई संसारे🙏🏼🙏🏼💙💙💙💙

  • @ब्रम्हानंदथोरातऑफिशियल

    मन प्रसन्न करणारे खरोखर हे गीत आहे

    • @sameerkamble7333
      @sameerkamble7333 4 роки тому +2

      Ho sir....gana aikun prasanna vatta mann....

  • @anush530
    @anush530 3 роки тому

    वा आंनद शिंदे भारी गाणं गायलात मला भिम गित ऐकुन बर वाटल आणि पहिल्या कालात ब्राम्हण लोक बाजूला करायचे माणसाला माणुसकी वागण्याचा हक्क नव्हता आणि पाणी पिण्यास मनाई होती

  • @rohangavhale
    @rohangavhale 2 роки тому +8

    Jai Bhim 🇪🇺 Jai Ravidas 🚩

  • @thebala430
    @thebala430 2 роки тому +13

    खरच हे गीत ऐकून अंगावर शहारे उठतात खूप छान गायलेल आहे

  • @विदर्भाचागावठीपोटागोप्या...अको

    बाबा साहेब चे खुप उपकार आहे.. ते मी कधीच फेडू शेकत नाही... खुप महा मानव आहे त बाबा साहेब 🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️........

  • @vikastakwale1260
    @vikastakwale1260 Рік тому +2

    शिंदेचा आवाज आणि त्यात भीमगीत म्हणजे श्रोत्यांच्यीं पर्वनीच ❤❤❤

  • @babasahebdupargude3149
    @babasahebdupargude3149 5 років тому +47

    अप्रतिम गीत मन प्रफुल्लीत झाले....
    नमो बुद्धाय जय भिम.....

  • @AK.TECH.MARATHI
    @AK.TECH.MARATHI 3 роки тому +9

    ह्रदयस्पर्शी गीत.भीमा तुझ्या जन्मामुळे🙏🙏🙏

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 Рік тому +18

    the Great babasaheb great salute tyana i love my father 💟💟💟💟💟💟❤️❤️❤️💓🌹 koti koti pranam tyana jaybhim bro namo budhhay 🌹🙏💙💙💙💙 Nice song nice shabd rachana kalajala bhidanar song

  • @omkarkamble1530
    @omkarkamble1530 5 місяців тому +2

    Kharach tod nhi tumchya avajala dada 💙

  • @sachinpatre4927
    @sachinpatre4927 5 років тому +28

    खरच खूप छान गाणं आहे जय भीम

  • @snehaltambe8356
    @snehaltambe8356 2 роки тому +3

    दान असे की पढे अपुरी ओटी....🙏💙
    भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी.....😇🙏💙

  • @pavangadhire8099
    @pavangadhire8099 2 роки тому +10

    दान असे की पडे अपूरी ओटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी 💙🙏🙏🙏💙

  • @sachinpundkar5661
    @sachinpundkar5661 4 роки тому +4

    Mi tr sakali sakali hech song lavt asto my best song.....
    Kharach baba tumha pranam koti koti.. 🙏🙏

  • @sanket_narode
    @sanket_narode 2 місяці тому +1

    जय शिवराय जय भीम

  • @Ayush_Az
    @Ayush_Az Місяць тому +1

    बौध्द धम्म महान धम्म❤

  • @Bahujansamajekta
    @Bahujansamajekta 8 місяців тому +1

    Jai bhim 💙🙏🏻

  • @ajaymohite6044
    @ajaymohite6044 3 роки тому +3

    काय सांगावी माझ्या भीमाची वानी ,, माझ्या भिमावाणी या जगात कोणी नाही,,,,,

  • @abhijeet4985
    @abhijeet4985 3 роки тому +24

    Emotional ❤️😢

  • @chetansreview
    @chetansreview 4 роки тому +31

    भीमा तुज प्रणाम कोटी कोटी🇪🇺🚩🇮🇳🙏🙏

  • @JitendraAwale-cd7em
    @JitendraAwale-cd7em Рік тому +1

    अप्रतिम काव्य
    अतिशय गोड आवाज
    सुंदरशी चाल
    उर भरून येते......
    जयभीम ❤

  • @beautyonearth...4553
    @beautyonearth...4553 2 роки тому

    Damdar Aavaj konich yanchi brobri kru shaknar nahi , gaan yeiklyavr aangala shahare yetil , Aanand Shinde ji yanna sudhha pranam Koti koti yancha sarkhe dusre hi hone shaky nahi 🙇‍♀️🙇‍♀️Jay Bhim 🇪🇺🇪🇺🙏🙇‍♀️

  • @bhushanpatil6433
    @bhushanpatil6433 Рік тому +2

    Mi rajput ahe pan babasahebanna aamache mhanu shakto ka.khup ch adharsh ahe babasaheb cha jay bhim

  • @vijaywankar9512
    @vijaywankar9512 7 місяців тому

    बाबासाहेब म्हणजे एकमेव निसर्ग शक्ती प्रदान करणारे महामानव. जयभीम 🎉

  • @pritishende8190
    @pritishende8190 4 роки тому +17

    Superb song nd voice 🙏🙏🙏🙏

  • @jyotihelode3131
    @jyotihelode3131 4 роки тому +18

    Siranchya avajat jadu ahe 🙏🙏🙏☺️☺️☺️

  • @prashantsonawane3464
    @prashantsonawane3464 3 роки тому +4

    पहाड़ी आवाज है आनंद सर का 💯💯💯💯

  • @rakeshgaikwad4630
    @rakeshgaikwad4630 2 роки тому +8

    Me listen this song again and again mind fresh mind blowing song

  • @dhirajwankhade9914
    @dhirajwankhade9914 2 роки тому +1

    बाबा साहेब आहे तर अमी आहे
    खर्च् बाबा प्रनाम् कोटी कोटी

  • @yourgamersher3905
    @yourgamersher3905 2 роки тому

    All time hit.....
    .. Babasaheb.........tumche upkaar kadhi ch amchya kdun phitnaar nahi

  • @ankush2688
    @ankush2688 2 роки тому

    हो शिल्पकारा नवं युगाच्या.......शब्द रचना अप्रतिम ...जयभीम प्रणाम कोटी कोटी बाबा ...

  • @bharatshirsath5860
    @bharatshirsath5860 Рік тому +1

    या गाण्याची तृप्ती शब्दात वर्णन करण्यापलीकडे आहे.

  • @sahebchavan1200
    @sahebchavan1200 4 роки тому +3

    महामानवास कोटी कोटी प्रणाम.......👏👏

  • @subodhbansode1230
    @subodhbansode1230 3 роки тому +5

    Love you Anand shinde sir...
    Jay bhim

  • @prashantdabhade7480
    @prashantdabhade7480 4 роки тому +3

    Maharashtra che mahagayak Aanand shinde.jyanchyamule kharya arthane ambedkari movement tikun ahe. Jay Bhim

  • @sanghapalsirsat3744
    @sanghapalsirsat3744 8 місяців тому +1

    Jitke naman karawe ...kamich padtil...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sandeepdhembre5156
    @sandeepdhembre5156 Рік тому +1

    बाबासाहेब अंबेडकर एक मात्र महामानव त्यांच्यावर एकाहून एक प्रेम करणारे मणुष्य ह्याच धर्तीवर.
    जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय मुलनिवाशी

  • @akashaher6638
    @akashaher6638 3 роки тому +4

    Bhima tuz pranam koti koti 🌍💙🙏

  • @amol284
    @amol284 Рік тому +2

    अप्रतिम आवाज, अप्रतिम वर्णन वंदन भिमराया।।❤

  • @pritamramteke3792
    @pritamramteke3792 3 роки тому +17

    Melodious song....

  • @amolwaghmare2691
    @amolwaghmare2691 4 роки тому +10

    भीमा तुझ्या जन्मामुळे..🙏🙏🙏

  • @aniketdhandravye7796
    @aniketdhandravye7796 Рік тому +1

    Baba Saheban ch khup sundar git

  • @moreshwarkamble2746
    @moreshwarkamble2746 Рік тому +2

    घेतो तो श्वास आणि घास बा भिमामुळे.... 🙏🙏