GOSHTI GANYANCHYA गोष्टी गाण्यांच्या दि 16.05.2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 тра 2024
  • GOSHTI GANYANCHYA गोष्टी गाण्यांच्या दि 16.05.2024
  • Розваги

КОМЕНТАРІ • 30

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 29 днів тому

    🌹🙏🌹👌स्वानंदातून आनंद”वसंत”बहारदार👌⭐️❤️❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 29 днів тому

    🌹🙏🌹👌”कट्यार “आजही ह्रदयस्थ!अप्रतिम कलाकृती❤️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌🙏⭐️⭐️⭐️⭐️🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 28 днів тому

    🌹🙏🌹👌बकुळजी “ विकल मना,”का धरिला परदेश”सुरेल अमृततुल्य !!चांदण्याची बरसात!!वा!वा!!मर्मबंधातली मैफल👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️⭐️❤️⭐️👌❤️⭐️⭐️🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 29 днів тому

    🌹🙏🌹👌हरवले मधुमुरलीचे सूर”अभिषेक सुमधूर सूर!!❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 29 днів тому

    🌹🙏🌹👌⭐️वा!वा!!क्या बात फैय्याजजी!!बहारदार!!❤️👌⭐️❤️👌❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️🙏🌹

  • @aniruddhaabhyankar3701
    @aniruddhaabhyankar3701 Місяць тому +5

    सध्याच्या खाजगी वाहिन्यांवरच्या निरर्थक मालिका पाहण्यापेक्षा सह्याद्रीवरचे कार्यक्रम खूप माहिती देऊन जातात. मैत्र हे शब्द सुरांचे, गोष्टी गाण्यांच्या हे तर दर्जेदारच आहेत. अक्षरांच्या वाटेवर आणि रंगा येई वो हे कार्यक्रम पुन्हा सुरु करावेत. तसेच गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात राधा मंगेशकर, तेजश्री आमोणकर यांनाही ऐकायला आवडेल...

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 29 днів тому

    🌹🙏🌹👌सुखद स्मृति सांगतांना आवेश”,फय्याजजी कम्माल!!निर्गुणाचा संग”,सगुण !!वा!वा!!निष्ठा,मेहनत,दर्देदार देण्याची तळमळ!!फैय्याजजी आम्ही “भाग्यवान”👌❤️⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️🙏

  • @sanjeevaninaniwadekar3933
    @sanjeevaninaniwadekar3933 29 днів тому

    संगीत क्षेत्रातील सुवर्णकाळातील दोन दिग्गज
    खूप छान वाटलं
    जुना काळ अनुभवता आला

  • @akalpitakarekatti2990
    @akalpitakarekatti2990 Місяць тому +1

    फैयाज ताई बकुळ ताई तुम्ही आम्हा रसिका ना भरभरुन दिलं.उतरायी नाही होऊ शकत लाखो पुरस्कार तुमच्या वरुन ओवाळून टाका वे असं तुमचं गाणं तुमचा साधेपणा तुमची विनम्रता.तुम्ही आमच्या काळजात रहाता.

  • @akalpitakarekatti2990
    @akalpitakarekatti2990 Місяць тому +3

    फैयाज ताई बकुळ ताई तुम्ही आम्हाला भरभरुन दिलंय.हजारो पुरस्कार तुमच्या गाण्या वरुन ओवाळून टाकावेत असं तुमच सुरांशी एकनिष्ठ गाणं.तुमची गाणी तुमचा साधेपणा विनम्रता या सगळ्यास ह तुम्ही आमच्या ह्रदयात
    आहात 🙏मनापासुन धन्यवाद

  • @dhanashreejoshi3160
    @dhanashreejoshi3160 Місяць тому

    केवळ अप्रतिम...

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 Місяць тому

    मस्त. मुलाखत छान घेतली.

  • @bhalchandraacharya9085
    @bhalchandraacharya9085 27 днів тому

    अप्रतिम अप्रतिम

  • @sugandhaghaditalks
    @sugandhaghaditalks 15 днів тому

    खूप छान . दोन्ही भाग पाहिले. त्यात जो नटला पापे ऐकायला मिळाले नाही. बकुळ पंडितजी माझ्या फेवरेट आहेत

  • @bansidharhadkar6883
    @bansidharhadkar6883 Місяць тому

    खूप छान

  • @padmakorpe7234
    @padmakorpe7234 Місяць тому +3

    अप्रतिम कार्यक्रम. खूप छान वाटले फैयाज आणि बकूळ पंडीत यांना प्रत्यक्ष पाहिले आणि ऐकले असे वाटले. धन्यवाद सह्याद्री वाहिनीला 🙏🙏👍

  • @ramnarayaniyengar7343
    @ramnarayaniyengar7343 Місяць тому

    Both of you transport us into a different world..and it is amazing that those emotions that were staged decades ago come alive even today...KYA BAAT HAI...JEENA ISIKA NAAM HAI..👌👌💜💜

  • @anantparanjpe250
    @anantparanjpe250 Місяць тому +2

    फैयाझ ताई आणि बकुळ ताई, दोघींनी मराठी संगीत नाटकाच्या सुवर्ण काळाची सफर घडवली. वसंतराव देशपांडे, दारव्हेकर मास्तर, जितेंद्र अभिषेकी , पु. ल. वगैरे त्या काळातल्या दिग्गज कलाकारांच्या आठवणी ऐकून खूप छान वाटलं. या वयात सुद्धा दोघींचे आवाज तसेच तरुण आणि टवटवीत वाटतात. उत्तरा मोने यांचं सूत्रसंचालन सुद्धा अप्रतिम!

  • @ketanrulz
    @ketanrulz Місяць тому

    इतक्या वर्षनंतरही फैय्याज ताई तुम्ही कट्यार वर कधीही अन्याय होऊ दिला नाही.…,🙏🙏🙏

  • @bhavanamodi1495
    @bhavanamodi1495 29 днів тому

    Aprtee karyakram ! Saadar Namaskar Fayaaztai aanee Bakul tai 🌹🌹💐💐🙏🙏🙏❤😊
    Me khoop warshaan poorwee Aurangabadala "Katyar Kalajaat Ghoosali" Natak paahilay .Sagali Natya pada malaa Tondpaath aahaet. Me pan Pt. Raja kalen barobar Shastriy Sangeet shikalay aanee Gandharv Sangeet vidyalayachya visharad Pratham warsh paryantchya parikshaa Uttirna kaelyaat. Pt. Vasantraoji Deshpande Pt Bhimsen Joshi'jinchyaa Sangeet Sabha aieklyaa aahaet. Khoop warashaan natar tumhaa Doghinch Madhoor Gaayan aikoon Man Anandit zaalay. Uttaratai tulaahi Manapoorwak Dhanyawad! Ha Sumadhoor Manbhavan karyakram saadar kaelyaa baddal.
    Saadar Sadichyaan saha.
    Bhavana ( USA ).
    🌹🌹🌹💐💐💐❤️❤️❤️😃🙏🙏🤔😍😅
    Part 2 aiekanyachya Pratikshaet
    Bhava vibhor Utsuk
    Bhavana❤😊🙏🙏

  • @hemangigawand4039
    @hemangigawand4039 Місяць тому

    खूप छान वाटले ऐकून बघून.., छान कार्यक्रम. .. आठवणी जाग्या झाल्या.❤

  • @snehagogte6715
    @snehagogte6715 Місяць тому

    Excellent programme.
    Get nostalgic. @Losangeles

  • @manishajoshi8608
    @manishajoshi8608 Місяць тому +1

    Khup chhan

  • @smitachowkidar6044
    @smitachowkidar6044 Місяць тому

    कार्यक्रम खुप छान झाला जुनी गाणी पुन्हा त्या आठवणी जाग्या झाल्या 🙏

  • @dhanashreejoshi3160
    @dhanashreejoshi3160 Місяць тому

    मनात घर केलेली माणसे

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 5 днів тому

    महिना अखेर टिपणयंाचे उत्तर ठेवा

  • @uttamshingare2699
    @uttamshingare2699 Місяць тому

    तराने पुराने ही तिचं तिचं गाणी लावू नका ही विनंती

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 5 днів тому

    महिना अखेर टिपणयांचे उत्तर दया

  • @uttamshingare2699
    @uttamshingare2699 Місяць тому

    जुना. खजिना आता बाहेर काढायची वेळ आली आहे आणि काढाच

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 5 днів тому

    महिना अखेर टिपणयंाचे उत्तर ठेवा