Kon Mhanta Takka Dila | कोण म्हणतं टक्का दिला ? मराठी नाटक | Natak Preview

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • Kon Mhanata Takka Dila | कोण म्हणतं टक्का दिला ? मराठी नाटक | Natak Preview
    नवनित प्रॉडक्शन निर्मित
    सुबोध पंडे प्रॉडक्शन्स प्रकाशित
    'कोण म्हणतं टक्का दिला?'
    लेखक- संजय पवार
    दिग्दर्शक- सुबोध पंडे
    संगीत- अजित परब
    नेपथ्य- संदेश बेंद्रे
    प्रकाशयोजना- शीतल तळपदे
    वेशभूषा- मंगल केंकरे
    जाहिरात संकल्पना- अक्षर शेडगे
    सूत्रधार- नितीन नाईक, दीपक जोशी
    सहनिर्माते- मृणालिनी पंडे, वैभव पाटील अमोल परब, राहुल कर्णिक
    #instagram #konmhantatakkadila #instaworld #entertainment #marathientertainment #marathi #takka #marathicelebrity #comingsoon #marathinews #marathiupdates #new #theatre #मराठी #stageshow #trending #firstpost #drama #sometingnew #marathidrama #मराठीनाटक #rangbhumi #theatricalplay #stageplay.
    Kon Mhanta Takka Dila is a bold & satire-based new Marathi Natak. This is a fantasy-based Marathi Play that aims to shed light on the reservation system we had before independence and how the issues faced due to discrimination on the basis of caste, and religion are still relevant in today’s time.
    First and foremost, imagine a world where the Government suddenly decides to cancel all the reservations and privileges available under the caste system, believing they all have fulfilled their purpose. In addition to this, imagine further that they make every upper caste household family mandatory to adopt a person from a backward caste as a means to achieve national integration and to maintain equality.
    It challenges the audience to think critically about the effectiveness of reservations and the underlying caste issues that persist despite decades of supposed progress. With its humorous and satirical approach, Kon Mhanta Takka Dila successfully engages and entertains while provoking thought and discussion. This is surely a must-watch, so do try to catch their upcoming shows.
    आरक्षणाच्या सवलतींना पन्नास वर्षे झाल्यानंतर केंद्र सरकारने असा अध्यादेश काढला आहे की सवलतींमुळे समाज वर्णवर्गविरहित झाला असला तरी अजूनही एकात्मता साधली जाण्यासाठी प्रत्येक उच्चवर्णीय कुटुंबात एक मागासवर्गीय पुरुष अथवा स्त्री ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे. या आदेशाचे पालन करणे आराध्ये कुटुंबालाही भाग पडते आणि त्यांच्या घरात कचऱ्या धीवार हा तरुण येतो. हा तरुण म्हणजे पुराणकथेतल्या देवयानीने ’तू विसाव्या शतकाच्या अखेरीस भूतलावर मागासवर्गात जन्म घेशील आणि कायद्याने तुला सवर्णात जन्म घ्यायला लागेल’ असा शाप दिलेला कच असतो.
    त्यानंतर त्या घरात जे काही काही घडते ते या नाटकाच्या रूपाने लेखक संजय पवार यांनी प्रेक्षकांसमोर मांडले आहे.
    एक कचऱ्या सोडला तर नाटकातील सर्व पात्रे उच्चवर्णीय आहेत आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. यात कचऱ्याचा दगडाचा देव आपल्या देव्हाऱ्यात मांडायला विरोध करणाऱ्या मिसेस आराध्ये आहेत. तुमच्या वरच्या अन्यायाचे पाढे आणखी किती काळ वाचत राहणार असा सवाल कचऱ्याला करणारा, वेगवेगळ्या संस्कृतीनिष्ठ मुद्द्यांवर त्याच्याशी हुज्जत घालणारा त्यांचा मुलगा सुदर्शन आहे. आपल्या घरात आणलेल्या आदिवासी पोराकडे ॲंटिक पीस म्हणून बघणाऱ्या शेजारच्या घरातल्या मिसेस नाडकर्णी आहेत आणि त्याचवेळी संपूर्ण रॅशनल भूमिका स्वीकारून कचऱ्याच्या घरातल्या अस्तित्वाकडे बघणारे कमलाकर आराध्ये आणि त्यांची मुलगी सुकन्या हेही आहेत. या निमित्ताने वेगवेगळ्या आवरणाखाली आपल्या मनातली जातीयता लपवण्याचा प्रयत्‍न प्रत्येकजण कसा करत राहतो हे दिसते.
    कोणी जोशी कुटुंब कुणा मागासवर्गीय माणसाला घरात आणावे लागू नये म्हणून आपण कुडमुडे जोशी असल्याचे सरकारला कळवते, तर मिसेस आराध्ये मागासवर्गीयांची यादी बघायला जाणाऱ्या सुकन्याला यादीतून पुरस्कारप्राप्त दलित लेखकाचा मुलगा निवडायला सांगते. पण ती कचऱ्याला निवडते.
    Email Id - theatreholic24@gmail.com
    #marathinatak
    #natakpreview
    #drama
    #oneactplay
    #ekankika
    #writer
    #director
    #theatreholic
    #एकांकिका
    #नाटक
    #एकपात्री
    #अभिनय
    Facebook : www.facebook.c...
    Instagram : www.instagram....
    Don't be Stressholic🤕
    Watch Theatreholic 🎭
    THEATREHOLIC CHANNEL नक्की SUBSCRIBE करा*😊🎭

КОМЕНТАРІ • 2