महीला कलाकाराने गायले दोन आवाजात गीत प्रेक्षकांनी केली पैशाची खैरात ही तर पाचेगावची विठाबाई च आहे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 січ 2025

КОМЕНТАРІ • 378

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav 3 роки тому +46

    वाह... अप्रतिम... या कलाकार ताईंचा गुगल पे नंबर पाठवा. इथे असतो तर ५०१ बक्षीस दिले असते. अप्रतिम गायन आहे. अशा कलाकारांना साथ देऊया. बॉलिवूडचे फालतू चित्रपट पाहायला आपण ५०० रुपये देतो. तीच मदत आपल्या लोककलावंताना करूया.
    माझे प्रामाणिक मत आहे, हे आपल्या मातीतील लोक आहे. याना आपण सर्वानी आधार देऊया. तमाशा लोककला टिकली पाहिजे. या कलाकारांना खूप मोठे व्यासपीठ उपल्बध करून देऊया. या लोकांना गरज आहे, सर्वांच्या पाठिंब्याची. देवा या लोकांना काहीही कमी पडू देऊ नको. सुख, ऐश्वर्य, चांगले आरोग्य मिळू दे. लोककलावंत हि आपली महाराष्ट्राची ओळख आहे. ते सर्वानी टिकवूया.

    • @pbhoir7844
      @pbhoir7844 3 роки тому +2

      खरच दादा किती छान बोलता 👌

    • @maharupawar1272
      @maharupawar1272 3 роки тому

      Khar aahe भाऊ

    • @vilasshelke3201
      @vilasshelke3201 2 роки тому

      बरोबर आहे सर

    • @ramdaschavan2999
      @ramdaschavan2999 2 роки тому

      एक नंबर आहे

    • @ravikore4833
      @ravikore4833 2 роки тому +1

      ताई तुम्ही सुंदर गायला आहात तसेच मधुन मधुन नाच केला तोही सुंदर धन्यवाद

  • @काळेविलास
    @काळेविलास 3 роки тому +7

    उमा मोहिते यांसारखे मराठमोळे महिला कलाकार बेल्हे गावात येउन आपली अप्रतिम कला सादर करून प्रेक्षकांची मने जिंकतात हे पहुन खुपच आनंद झाला.

  • @rajendrakanase389
    @rajendrakanase389 3 роки тому +14

    खुप छान मस्त आवाज मी हजर राहून कार्यक्रम बघितला आहे खुप खुप धन्यवाद

  • @rameshwarbhure705
    @rameshwarbhure705 2 роки тому +2

    अतिशय विनयशील आणि नम्र कलाकार आहे ताई पुढील वाढचालीसाठी शुभेच्छा

  • @rameshkadam7703
    @rameshkadam7703 3 роки тому +5

    सुंदर अतिसुंदर अदाकारी, ईश्वरीय देणगी,ताई तुला सलाम

  • @jagpalsingh.sikh.5369
    @jagpalsingh.sikh.5369 2 роки тому +1

    बहोत बढिया , बहोत खुबसूरत।आप दिन दुगनी तरक्की करो यही ईश्वर से प्रार्थना करता हूं।हर भारतीय कला जीवित रहनी चाहिए।सारे देशवासी ईनका समर्थन करें।👌👌👌👌👍👍👍👍❤️❤️❤️❤️

  • @patilmansing4527
    @patilmansing4527 2 роки тому +1

    एक दैवी आवाज अप्रतिम सादरीकरण ताई ना खूप खूप शुभेच्छा

  • @babankhomane1030
    @babankhomane1030 3 роки тому +8

    असे गायन मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

  • @नवनाथबबनसुरवसेसुरवसे

    मस्तच आहे वा अप्रतिम गायलंय सुंदर गायनाविष्कार अभिनंदन हार्दिक अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹

  • @M24TASS
    @M24TASS 2 роки тому +1

    जबरदस्त बाईसाहेब एकच नंबर.तुमच्या कलेस सलाम.

  • @mahadevmisal5360
    @mahadevmisal5360 2 роки тому +24

    लोककलेच्या क्षेत्रात महाराष्ट्राला मिळालेली एक अद्भुत आवाजाचा आविष्कार.... शतशः अभिनंदन 🌹🌹🌹

    • @shankardhaware3312
      @shankardhaware3312 2 роки тому

      खरंच आवाजात आहे काय संगीत काय ढोलकी काय हवाच सगळं ओकेच आहे

    • @suryakantpawar6895
      @suryakantpawar6895 2 роки тому +1

      उमा मोहीते पांचेगांव बु :ता. सांंगोला येथीलच आहे का असली तर गारमिण भागात कमळ फुलले

  • @काळेविलास
    @काळेविलास 3 роки тому +11

    अप्रतिम कलाकारी खुपच छान

  • @haridassutkar3608
    @haridassutkar3608 2 роки тому +2

    लोकनाट्य कार्यक्रमाच्या माध्यमातून नवनवीन कलावंतांचा शोध घेऊन संधी प्राप्त करून दिली तर यापुढेही लोकनाट्य तमाशाला भरभराटीचा काळ आल्याशिवाय राहणार नाही.
    मोहिते ताईने खूप सुंदर आवाजात सादरीकरण केले आहे.
    अभिनंदन!

  • @kavishabdaswaramangrulkar5055
    @kavishabdaswaramangrulkar5055 3 роки тому +6

    क्या बात है...अप्रतिम ...

  • @vishnupatole8723
    @vishnupatole8723 3 роки тому +2

    खुपच छान 👌👌👌शब्द अपुरे पडतात ताई तुमच कौतुक करताना,
    लोककला ही आपल्या महाराष्ट्राची ओळख तुम्ही जपतात फार मोठी बाब आहे, तुम्हाला आम्हा संपुर्ण महाराष्ट्रातील रशिक प्रेषकाची सेवा करण्यासाठी आरोग्य, सुख,समाधान, खुशी लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @toxismavi4091
    @toxismavi4091 Рік тому

    खुप सुंदर आवाजात म्हणजे दोन दोन आवाजात गाण गायलं आहे जयभिम नमोबुदधाय जयमुलनिवासि

  • @sunilchore
    @sunilchore 3 роки тому +35

    काय अप्रतिम कला, किती सुंदर आणि मायेची दाद. धन्यवाद शिवनेरी संवाद. धन्यवाद बेल्हेकर. चिरंतन आठवणीत राहील असा क्षण.🙏👍

  • @nikitamangeshaherkar
    @nikitamangeshaherkar 3 роки тому +6

    अंगावर शहारे आले आवाज ऐकून ,👌👌👌👌 खूप खूप मोठे व्हा... ईश्वर चरणी प्रार्थना

  • @vijaywadekar5349
    @vijaywadekar5349 3 роки тому +2

    व्वा सुप्पर खुप खुप गोड आणि सुमधुर आवाज सलाम तुमच्या आवाजाला👌 🙏🙏

  • @vikramsinhmane6544
    @vikramsinhmane6544 5 місяців тому

    खुपच छांन गाणे गाईले. सलाम तुमच्या आवाजाला ❤❤

  • @pandupise2497
    @pandupise2497 3 роки тому +36

    सलाम तुमच्या कलेला 🙏
    दोन आवाज खुप छान 👌

  • @ATHARAVMAHALE
    @ATHARAVMAHALE 2 роки тому +1

    अंगावर शहारे आले आवाज आईकुन छान छान बोलले आहे तुमचा मनापासून धन्यवाद 🚩🚩🙏🙏

  • @kisanbamble1889
    @kisanbamble1889 3 роки тому +13

    अतिशय गोड आवाज
    हि आपल्या महाराष्ट्राची खरी जीवंत कला .
    वसंतराव जगताप ( भाउ ) नी या कलेला मोठे स्थान देवुन व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन व धन्यवाद
    आम्ही संगमनेर कर

  • @ankushpujari2875
    @ankushpujari2875 3 роки тому +5

    ताई सलाम या तुझ्या कलेला 🔥🔥veri nice 🙂❤️

  • @shreyasahare5533
    @shreyasahare5533 2 роки тому

    लय सुंदर आवाज आहे अ
    प्रतीम

  • @govindlondhe6504
    @govindlondhe6504 2 роки тому

    तुमचे मुळे हि लोककला जीवंत आहे, खुपच खुप शुभेच्छा तुमाला

  • @शाहिरसंभाजीपिराई

    एक नंबर मस्त गाणं तुम्ही म्हटला आहेसा दोन्ही ही आवाज छान गायला आहेसा

  • @shantarammahajan3997
    @shantarammahajan3997 2 роки тому

    खुप छान गित सादर केले, याला म्हणतात कलाकार. अभिनंदन ताई.

  • @jitendragambhire4289
    @jitendragambhire4289 3 роки тому +43

    आमचा जुन्नर ता.कलेचे माहेर घर आहे.व कलेचे रसीक आहेत.शिवबांची जन्म भूमी आहे.इथं कलावंत कधीच उपाशी राहत नाही.धन्यवाद देतो शिवनेरी संवाद चॕनलला.

  • @rajushinde5080
    @rajushinde5080 3 роки тому +5

    Very nice Uma tai

  • @bkkadam2178
    @bkkadam2178 3 роки тому +1

    अप्रतिम,अफलातून,अजब...नि:शब्द....👍

  • @sudarshansomase6515
    @sudarshansomase6515 Рік тому

    आपल्याला सरस्वती प्राप्त झालेली आहे ताई खूप छान, अप्रतिम

  • @p.r.bhisebhise6630
    @p.r.bhisebhise6630 2 роки тому +1

    किती सुंदर अप्रतिम गोड आवाज आहे. खरच आपल्या गायकीला त्रिवार मुजरा. गोड आवाज तर आहेच आपली अदाकारी, कॉस्च्युम देखील better. तसेच आपली musical team व आपल्या सोबतचे सहकारी देखील बेस्ट साथ देत आहेत. अभिमान वाटतो आपल्या या कलाकाराचा. आपणास खुप आयुष्य लाभो ही ईश्वर साई चरणी प्रार्थना करतो, आणि आपली प्रगती होत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @kailaskolhe2096
    @kailaskolhe2096 3 роки тому +4

    धन्य ते माता पिता ज्याच्या पोटी हे रत्न जन्माला आले .सलाम तुमच्या कलेला. नाव समजले तर चांगले .

  • @golubhoyar9628
    @golubhoyar9628 3 роки тому +14

    वाह मंत्रमुग्ध करनारा आवाज फारच सुंदर अप्रतिम 👌👌👌

  • @pbhoir7844
    @pbhoir7844 3 роки тому +1

    किती छान जाहीर पुरस्कार दयायला पाहिजेत.... कवतुक कराल तेव्हढे थोडेच असे लाखात एक असतात 👍खरच खूप 👌छान

  • @tushark706
    @tushark706 3 роки тому +4

    मी एका आपल्या जागरण गोंधळलाच्या विडिओ ला comment केली होती की तुमची खरी कला तमाशाच्या रंगमंचावर शोभते ...
    आपण संधीचे सोने केले आपल्या कलेने 👌👌👌👌👌 अशीच आपली प्रगती होत जाओ... खुप छान...💐💐💐💐💐

  • @laxmanwahval5105
    @laxmanwahval5105 2 роки тому

    Wa.... very nice video song super aawaj No.1 salut tai

  • @sureshkk6900
    @sureshkk6900 2 роки тому

    Very good voice with songar
    Thank you God bless you

  • @arunrashinkar8275
    @arunrashinkar8275 3 роки тому +4

    सुपर सरस्वती च प्रसन्न ताई तुला सलाम तुला🙏🙏🙏🙏🙏

  • @imtiyajmujavar6283
    @imtiyajmujavar6283 3 роки тому +3

    क्या बात है लय भारी 👍👍👍👍

  • @siddharthlahane229
    @siddharthlahane229 6 місяців тому

    1 no खूपच छान सुंदर ताई

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 3 роки тому +3

    खूपच अप्रतिम

  • @prashantvairagkar5231
    @prashantvairagkar5231 3 роки тому

    अप्रतिम.... सुंदर.... खूपच छान....

  • @dadasahebchavan4414
    @dadasahebchavan4414 2 роки тому +2

    यांना म्हणायचे आवाजाचे ओरीजनल जादुगार . सलाम आहे माझा तुमच्या कलेला .

  • @bhaskarsawant8835
    @bhaskarsawant8835 3 роки тому

    स्तुती करण्यासाठी शब्दच अपुरे पडतील. खरोखरच 👌👌👌👌👌👌👌

  • @pappumore3681
    @pappumore3681 3 роки тому

    खूप छान उमा मॅडम व लता लंका तमाशा टीमला खूप शुभेच्छा

  • @Shreyash-qz7yo
    @Shreyash-qz7yo 2 роки тому

    Nice taishaeb good very nice song and voice i like it

  • @rajushinde1608
    @rajushinde1608 2 роки тому

    टु इन वन या तुझ्या कलेला सलाम वा खूप सुंदर आवाज ईश्वर खूप शक्ती देवो तुझ्या कलेला धन्यवाद

  • @kavisamratankush3364
    @kavisamratankush3364 2 роки тому +1

    खरंच ताई परमेश्वराने आपणाला अदभूत अशी दैवी देणगी दिली आहे

  • @sanildoshi9857
    @sanildoshi9857 3 роки тому +1

    Wow Super Voice Very Nice Aart Thanx Shivneri👌👌👌👍✌️✌️🙏🙏

  • @anilingle3204
    @anilingle3204 3 роки тому

    ताई सलाम तुझ्या कलेला त्याच बरोबर रसिक मायबापाना देव मानणाऱ्या तुझ्यातील संस्कृतीला

  • @mahadevdhaytonde5995
    @mahadevdhaytonde5995 2 роки тому +9

    तमाशा आणि लावणी जीवंत राहिली पाहिजे.ती मराठीची शान आहे.👌👌👌👌👌🌹🌹

  • @Swarvishwa
    @Swarvishwa Рік тому

    🌹🙏🌹🎶🎤
    सुंदर..... सुपर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र...अप्रतिम...
    लईच भारी.....👌👌👍👍

  • @kiranguthale002
    @kiranguthale002 2 роки тому

    खूपच सुंदर गायन आहे एक पुरुष दोन आवाज काढू शकतो पण एक लेडीज पूर्षाचा आवाज काढणे म्हणजे विशेष बाब आहे सलाम या कलेला🙋🙋🙋

  • @babasahebshinde6198
    @babasahebshinde6198 3 роки тому +7

    अप्रतिम कलाकारी खूप खूप छान आवाज आहे खरंच लय भारी

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 2 роки тому

    सलाम,,,,अप्रतिम आवाज

  • @chotunikam1487
    @chotunikam1487 2 роки тому

    Farch Chan ho very nice song God bless you

  • @vilassalunke4698
    @vilassalunke4698 3 роки тому +18

    मराठी जीवंत कलाकार भेट ने शक्य नाही
    ताट मानाने जगा तमाशा पुढे चालवा
    महाराष्ट्र कलाकार वाचवा
    राम राम🌹🕉🕉👌👍💪✌🙏🌹

  • @chakradharmekewad7217
    @chakradharmekewad7217 2 роки тому +1

    अतिशय सुंदर असा आवाज👌👌🌹🌹🙏🙏

  • @arunpatil6254
    @arunpatil6254 Рік тому

    जबरदस्त जय महाराष्ट्र

  • @vishnumisal815
    @vishnumisal815 3 роки тому +4

    ताई तुमचे डबल आवाजात गित ऐकून खूप आनंद झाला 🙏🙏🙏🙏

  • @dadapawade454
    @dadapawade454 2 роки тому

    खूपच सुंदर गायन 👌👌👌👍

  • @babajichoudhari4696
    @babajichoudhari4696 3 роки тому +1

    खुपच विनम्र व गुणी कलाकार 👏

  • @pralhadpatkar3084
    @pralhadpatkar3084 2 роки тому +1

    धन्यवाद अभिनंदन मानवा जीवनात असू दे एक तरी कला नाहीतर हा व्यर्थ नवरदेव गमावला

  • @krushnajamdhade8023
    @krushnajamdhade8023 2 роки тому

    ताई, खुपच छान सादरीकरण 👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏⚘⚘⚘⚘⚘

  • @amolbhagat4482
    @amolbhagat4482 3 роки тому

    खरच खूप छान अप्रतिम

  • @pandittandle1533
    @pandittandle1533 3 роки тому

    जबरदस्त कला
    काय आवाज धन्यवाद

  • @jalindardarade8630
    @jalindardarade8630 3 роки тому +2

    दोन आवाजात गायन केले, तुम्हाला शिवप्रेम जय जिजाऊ जय शिवराय

  • @shankardhaware3312
    @shankardhaware3312 2 роки тому +4

    उ उमाताई तुमचा आवाज तुझ्या आवाजाला या महाराष्ट्रात कोणी चॅलेंज करू शकत नाही आवाजाला ताई शतशः प्रणाम

  • @pinchuoficial3582
    @pinchuoficial3582 3 роки тому

    बहुत खूब आवाज 1 नंबर

  • @eknathdandekar7701
    @eknathdandekar7701 3 роки тому +2

    आवाज छान गायिका छान कला एक जिवन आहे

  • @pakachougale4698
    @pakachougale4698 2 роки тому

    ताई खप छान सलाम तुमच्या कलेला

  • @bapudeokar5249
    @bapudeokar5249 3 роки тому

    शब्दच नाहीत, अप्रतिम

  • @manoharkamble5185
    @manoharkamble5185 3 роки тому +2

    हि माझी बहीण लता मंगेशकर परिस लय भारी ,सलाम ताई ,

  • @kailaskharat6760
    @kailaskharat6760 2 роки тому

    Khupch Chan Awaj , woooooooooow nice

  • @bhaukudale5443
    @bhaukudale5443 3 роки тому +1

    VA va. Khup chhan. Uma

  • @दिपककुभांरदिपककुभारं-व3झ

    खुप भारी गायन ताई खरच

  • @bhujangwagh
    @bhujangwagh 3 роки тому

    खूप सुंदर , खूप खूप शुभेच्छा

  • @rajuthorat4819
    @rajuthorat4819 23 дні тому

    सुंदर सादरीकरण

  • @dnyandeoghadge8052
    @dnyandeoghadge8052 Рік тому

    खरंच खूप छान आवाज ताई तुझा

  • @tejraosalve6396
    @tejraosalve6396 2 роки тому +2

    खूप खूप शुभेच्छा ताई तुमच्या या कलेला पुढील वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा 🌹🥀🙏

  • @kaluram.bhalerao686
    @kaluram.bhalerao686 2 роки тому

    खुप सुंदर आवाज आहे तूमचा ताई.

  • @pradipujagare4595
    @pradipujagare4595 3 роки тому

    Khoop chaan apratim gaayan

  • @atulthorat4427
    @atulthorat4427 2 роки тому

    खूप खूप खूप खूप खूप खूप सुंदर आहे

  • @subhashshinde79
    @subhashshinde79 3 роки тому

    अतिशय सुंदर आवाज

  • @adhikmane639
    @adhikmane639 2 роки тому +3

    तमाशा सम्राट श्री माणिकराव राव मोहिते तासगाव... सांगली यांची कन्या आहे हि उमाताई

  • @shankardhaware3312
    @shankardhaware3312 2 роки тому

    ताई आवाज म्हणजे आवाज जय भिम खूपच सुंदर

  • @raghunathghodeswar8547
    @raghunathghodeswar8547 2 роки тому

    अप्रतिम सादरीकरण!

  • @rathodsarjerao475
    @rathodsarjerao475 2 роки тому

    Congratulations💐💐💐💐👌👌👌👍👍👍

  • @gajananpazare5210
    @gajananpazare5210 2 роки тому

    Kya baat hai bahut khoob bahut acche very nice song

  • @puranemahadeot.7642
    @puranemahadeot.7642 2 роки тому

    खूप छान आवाज काढला लेडीज आणि जेंटस विठाबाई असे कलाकार खूप कमी मिळतात पाहायला very nice👌👌👌👌👌

  • @shantwanjagtap2802
    @shantwanjagtap2802 3 роки тому

    Bahut badhiya... 🌹💐👌🌹👍

  • @priyankasapkal8251
    @priyankasapkal8251 3 роки тому +3

    Kup. Chan 👌👌👌

  • @vishnumisal815
    @vishnumisal815 3 роки тому

    खरंच ताई सलाम तुमच्या कलेला .. खूप अप्रतिम खूप छान 👌👌👌👌👌👌👌

    • @varsharaut6419
      @varsharaut6419 2 роки тому

      ➕➕🅰🅰🅰➕➕
      🍀🍀😊😊😊🍀🍀
      📖📖🙏🙏🙏📖📖

  • @aabashivnekar4207
    @aabashivnekar4207 2 роки тому

    यालाच ईश्वरी देन म्हणतात खुप छान मस्त

  • @kiranphadke4201
    @kiranphadke4201 3 роки тому

    वाव खुप छान खुप सुंदर म्हणतात आम्ही फिदा झालो वा ::

  • @shanjarbharaskar7804
    @shanjarbharaskar7804 5 місяців тому

    पुन्हा होणे नाही दत्ता महडीक धन्यवाद 👌🌹

  • @rajupardhi3437
    @rajupardhi3437 2 роки тому

    खूप छान आवाज आहे ताई आप्रतीम

  • @amolyadav7103
    @amolyadav7103 3 роки тому

    अतिशय गोड आवाज .