आम्ही सांगली वरून नेहमी मासे खाण्यासाठी हर्णे बंदर ल येत असतो तसेच कड्यावरचा गणपती चे सुद्धा दर्शन घेतले आहे .अगोदर मी तुमचा subscriber नव्हतो पण आता ज्यावेळी येईन त्यावेळेस नक्की तुमच्या गावी भेट देवू .मासे तर खूप खाले पण कधी शेळवा कालवा कुर्ली नाही खाली ते तुमच्यासोबत पकडण्याचा आणि खाण्याचा आनंद घ्यायचा आहे ..बघुयात भेटू नक्की..तुमचे सर्व व्हिडिओ मस्त आहेत 👌👌 एक एक रोज पाहत आहे
Journey is Awesome. Brings one into kokan & enlight the golden memories in the past. Satish Da.. Afternoon Journey by ST may be tiring but always seems to be very distinct.
खरंच, सतीश दादा, एक सेकंड hand four wheeler घेतील , EMI वर तर आम्हा सर्वांना खूप आनंद होईल. मुला बाळा ना घेवून, एवढ्या तळपत्या उन्हात,,आणि तो पण ST ने प्रवास करणं खरंच खूप कष्टप्रद आहे. तुमच्या सतत फेऱ्या असतात गावाला, गाडी घेतली तर थोडे कष्ट कमी होतील.
आपल्या धर्माची व संस्कृतीची ओळख तुमचे विडिओ करून देतात.उदा- तुम्ही निघताना कुलस्वामी व आई ह्यांना नमस्कार केलात हे आता कुठे राहिलंय?खरंच बर वाटत की तुमची मुलं देखील तुम्हाला बघुन हे संस्कार घेत आहेत.नाहीतर आजूबाजूला बघतोय आपण
दादा,तुमचा प्रवास बघितला.एस.टी चा प्रवासाची मजा काही औरच असते,पण या मे महिन्याच्या गरमीत लहान मुलांना पण खूप त्रास होतो. मी तुमचे बरेच प्रवासाचे video बघितले जे एस.टी किंवा लक्झरी बस मधले होते. मला एक सांगावासे वाटते कि मंडणगड हुन खेडला जर तुम्ही आलात तर तिथुन टैनची availability आहे आणि दिवसातून दोन टैन अशा आहेत ज्याला रिझर्व्हेशन ची गरज नाही असे.आणि प्रवास पण मस्त होतो. पहिली सकाळी रत्नागिरी दिवा पैसंजर आहे आणि दुपारी सावंतवाडी दिवा आहे.
आता पुन्हा गावी जाण्याची गावचे नजारे 🏡 चे बांधकाम हे सगळं पाहण्याची उत्सुकता असेल ठीक आहे शेवटी आपली कामे पण महत्वाची आहेत चला आता पुन्हा पनवेलचे विडियो पाहु
💟💟💟💟Love from Karnataka ❤️ khupach Chan videos.. tumchya bhau la video madhe jast dakhva , sence of humare changla ahe tycha !!!!!!!!! Kay karto job*❤️❤️❤️❤️❤️ please reply 👍
सकाळचे गावातले विहंगम दृश्य, कालवं मुंबई ला फक्त बारा चारशे रूपये वाटा, कमी करून बारा गोळ्यांसाठी साडेतीनशे रूपये,तुमच्या कडे अर्धे भरलेले भांडे पाहून खूप मस्त वाटते, तुम्ही एस.टी साठी तरीतून केलेला प्रवास खूपच भारी वाटला, एस टी खास तुमच्या साठीच होती असे वाटते, किती तासाचा प्रवास झाला? गावा पेक्षा ईथे कडाक्याचे ऊन पडलेले आहे. प्रवास कसा झाला ते सांगा. मुलांना हा प्रवास खूपच त्रासदायक ठरतो.
भ एक कारण म्हणजे इतिहासाला एक कारण म्हणजे इतिहासाला वेगळे वळण मिळाले आहे लेख आणि छायाचित्रे यांसाठी एक कारण म्हणजे उत्तम उदाहरण आहे ना कोणत्या कारणाने ते जोराने कुस्करत
समर्थ बैठकीसाठी तुम्ही दुपारचा प्रवास केलात. खूप उत्तम सतीश दादा.. जय सद्गुरू 🙏
ST कामगारांचे 🙏 आभार. सेवा पूर्वी सारखी चालू झाल्याबद्दल
तुम्ही घरी नाहीत पण भावाने घर बघा किती व्यवस्थित ठेवले आहे.
Bhau la mahit ahai
दज्ञधज्ञल
Hi there I have 88
आम्ही सांगली वरून नेहमी मासे खाण्यासाठी हर्णे बंदर ल येत असतो तसेच कड्यावरचा गणपती चे सुद्धा दर्शन घेतले आहे .अगोदर मी तुमचा subscriber नव्हतो पण आता ज्यावेळी येईन त्यावेळेस नक्की तुमच्या गावी भेट देवू .मासे तर खूप खाले पण कधी शेळवा कालवा कुर्ली नाही खाली ते तुमच्यासोबत पकडण्याचा आणि खाण्याचा आनंद घ्यायचा आहे ..बघुयात भेटू नक्की..तुमचे सर्व व्हिडिओ मस्त आहेत 👌👌 एक एक रोज पाहत आहे
खुप छान प्रवासाचे वर्णन, खुप दिवसानी एसटीचा प्रवास केलास खुप छान माहिती दिलीस, मस्त , मजा आली👍
होडीने प्रवास खूप छान, छान video
प्रांजू पहिली रडली बर झालं
नंतर खूप नर्वस झाली असती
लहान आहे अजून
Journey is Awesome. Brings one into kokan & enlight the golden memories in the past. Satish Da..
Afternoon Journey by ST may be tiring but always seems to be very distinct.
जय सदगुरू 🙏मस्त खुप छान वाटत वीडीओ बघायला
खूप छान दिवसाच्या प्रवासाची आठवण झाली 🙏🙏
खरंच, सतीश दादा, एक सेकंड hand four wheeler घेतील , EMI वर तर आम्हा सर्वांना खूप आनंद होईल. मुला बाळा ना घेवून, एवढ्या तळपत्या उन्हात,,आणि तो पण ST ने प्रवास करणं खरंच खूप कष्टप्रद आहे.
तुमच्या सतत फेऱ्या असतात गावाला, गाडी घेतली तर थोडे कष्ट कमी होतील.
Are re re khup dhukh hotoy tumhala 😁😁😁😁😁
Chan pravas👍
विडीयो..पवा्सा चा खूप छान गन्ना ज्युस.. 👌👌👍✌️😋
Khup Chan pravas zala video khup Chan hota
जय सदगूरू
💐💐💐श्री स्वामी समर्थ 💐💐💐💐
आपल्या धर्माची व संस्कृतीची ओळख तुमचे विडिओ करून देतात.उदा- तुम्ही निघताना कुलस्वामी व आई ह्यांना नमस्कार केलात हे आता कुठे राहिलंय?खरंच बर वाटत की तुमची मुलं देखील तुम्हाला बघुन हे संस्कार घेत आहेत.नाहीतर आजूबाजूला बघतोय आपण
दादा खुप छान व्हिडिओ. 👌👌तुमच्यामुळे कोकण प्रवास झाला.
Aakdammast
Aanna aani padu ekdam mast
खूप खूप छान प्रवास
Khup chaan pravass aani Anna ney ghar ekdaam mast tevlai
सतीश तुझा हा प्रवास बघताना मला माझ्या बालपणाची आठवण झाली👌👌
खूप छान .
धन्यवाद दादा खुप दिवसांनी माणगांव बस स्टॅंड पहायला मिळाला 🙏🙏
Jay sdguru Satish bhau🙏🚩aaila gavi ekte sodun yetana mla pn vait vatle gav tithli premal manse kahihi swarth mnat nstana prem krnari ....🙏🙏🙏
खुप छान व्हिडिओ होता
Majhya mamacha gav Mahad😊. Kadhi pan unhalyat lal pari ne ratricha pravas karawa🙂... Aamhi aajoli ratrani ne jayacho lahanpani
खूप छान व्हिडिओ आहे.
घरबसल्या गावची आठवण करून दिली.
खूप खूप धन्यवाद!
Mast zkas video
Khup chhan video, garmi madhye ST ne pravas sandhyakali kelat tar bara padto. Panvel la ghari sukhrup pochalat bara watla. Annala bhetlat. Khup chhan.
Khup chan vidio zala ....pranju aai te bar zale ...nahitar lakash lagle Naste tumche ... p
खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
दादा,तुमचा प्रवास बघितला.एस.टी चा प्रवासाची मजा काही औरच असते,पण या मे महिन्याच्या गरमीत लहान मुलांना पण खूप त्रास होतो.
मी तुमचे बरेच प्रवासाचे video बघितले जे एस.टी किंवा लक्झरी बस मधले होते.
मला एक सांगावासे वाटते कि मंडणगड हुन खेडला जर तुम्ही आलात तर तिथुन टैनची availability आहे आणि दिवसातून दोन टैन अशा आहेत ज्याला रिझर्व्हेशन ची गरज नाही असे.आणि प्रवास पण मस्त होतो.
पहिली सकाळी रत्नागिरी दिवा पैसंजर आहे आणि दुपारी सावंतवाडी दिवा आहे.
जय सदगुरू ❤️
Hii Satish Bhau tumchya video khup chan Aastat mala tumchya video bagun gavchi khup Aathvan yete
Safe journey to u all.nice to trevel from ST bus
Dada vlog kadhi yenar khup vat bagitli
खुप छान दादा
MAHABALESHWAR la ST mde bsun khup varsh zalit ka ?
Happy Family.
एक नंबर व्हिडीओ बनवता सतिश दादा तुम्ही तुम्हांला एकदा भेटायची खुप इच्छा आहे.
मला तुमच्या गावाकडचे व्हिडिओ खुप आवडता बघायला.
मस्तच💐👌👌👌
Sir big fan ❤️🤙🏻
#amazingvlog
Happy journey
Very nice video bahu.💗💗
Khup sunder vlog,lalpari mde khup sunder vatlay
Thanks Satish nice and good informative video
जय सदगुरु
Satish dada tumcha gaon khup chan aahe
Pradnu lahanpani khup goad hota na 😘
Ek no vidioe bhau
Satish tuze video Aamhi nehmi pahat asto khup chhan astat varsha pranju pradnu chan aahet Aai hi chan recipe banvte chan vatate gelya mahinyat Aniket Rasam kade jaun aalo tuzehi gave baghaychi Ichchha aahe
खुप दिवसांनी बगितला विडीओ खुप बर वाटल तुम्हाला सर्वांना बघून. लालपरी ने प्रवास करायला खुप आवडते.
Satish bhau king of Konkan vlog
वीडीओ छान होता
आता पुन्हा गावी जाण्याची गावचे नजारे 🏡 चे बांधकाम हे सगळं पाहण्याची उत्सुकता असेल ठीक आहे शेवटी आपली कामे पण महत्वाची आहेत चला आता पुन्हा पनवेलचे विडियो पाहु
छान video
Video kashatun shoot kartat dada
Maaast! Lal pari parat suru zali 👍 golu pranju njoy kela pravas.
Baithak mhanje kay asate
Lal pari suru zali ek number
Day journey very very tiring
दादा आमच्या तुळशीचं धरण पण कधी दाखवत नाहीस कधी तरी सर्व गाव पण दाखवत जा येते वेळी जाते वेळी
ताई tan dulbhakri.दाखवा कशी करते
👌👌nice
kora chaha che kay fayade ahet mage pan vichrle hote
छान विडिओ.... 💐.... बालपण आठवले.. आईबाबांबरोबर चा प्रवास आठवला....
गावाकडचा नजारा खूप च आवडला
💟💟💟💟Love from Karnataka ❤️ khupach Chan videos.. tumchya bhau la video madhe jast dakhva , sence of humare changla ahe tycha !!!!!!!!! Kay karto job*❤️❤️❤️❤️❤️ please reply 👍
Tula kay karaych ahe
I like golli to much now he is talking little little
Very nice video gavala kakuna miss karu travel in may headache asate but duty work is imp👌🙏👍
सतीश 95 च्या काळात आम्ही असाच दुपारी 2:50 च्या गाडीने दापोली ठाणे प्रवास केला आहे म्हणून आता स्वतःच्या कार ने प्रवास करत आहोत
Khupach mast video
नेहमीप्रमाणेच खुप छान व्हिडिओ आहे.
Gavi parat kadhi janar
Mast dadad
Khup kautuk vatate tumchya doghache 👍khup sadhi manase aahat 👍 Manasi Mandar Joshi Pune
आंबेत bridge small private vehicle la चालू आहे का ?
Hoy
टूव्हिलर ने आण करण्यपेश्या एक छोटी गाडी गावी घेऊन तिचा वापर करता यईल जमुले पेट्रोल व त्रास दोनीचा फायदा होईल
khup Chan 👌
Khup Chan tumche gavakadche vidio hote sarva famill khup Chan ahe
Nice
Dada tumhi gava Varun nighuch naye aste vatte..gavchya video khup bhari astat....gavche vatavarn khup bhari ahe.
Very nice Video 👌👌👌👍👍
प्रवास खूप छान गावच्या प्रवासाची आठवण झाली
Dada tumchi mehuni job karat hoti tiche mister aale ka te pn sanga
सकाळचे गावातले विहंगम दृश्य, कालवं मुंबई ला फक्त बारा चारशे रूपये वाटा, कमी करून बारा गोळ्यांसाठी साडेतीनशे रूपये,तुमच्या कडे अर्धे भरलेले भांडे पाहून खूप मस्त वाटते, तुम्ही एस.टी साठी तरीतून केलेला प्रवास खूपच भारी वाटला, एस टी खास तुमच्या साठीच होती असे वाटते, किती तासाचा प्रवास झाला? गावा पेक्षा ईथे कडाक्याचे ऊन पडलेले आहे. प्रवास कसा झाला ते सांगा. मुलांना हा प्रवास खूपच त्रासदायक ठरतो.
First....
भ एक कारण म्हणजे इतिहासाला एक कारण म्हणजे इतिहासाला वेगळे वळण मिळाले आहे लेख आणि छायाचित्रे यांसाठी एक कारण म्हणजे उत्तम उदाहरण आहे ना कोणत्या कारणाने ते जोराने कुस्करत
Khup Chan video
Khup chan dada video
All time favourite dada 👌👌👌💐
First view first comment ❤️❤️❤️
KhupchChan very good and very nice
बैठक काय असते?
Nice...
Shrawnala me1997 vijyadashmi chy shubh muhurta pasun jatoy thuhma uhbaytana jai sadguru
Nice video dada.
Mast 👌👌
Tumche vlog chan astat.. mast vatat gavakdch pahyla
Tumche dogh mul khupach chhan ahet
Pranju mastach👌👌🥰
Khup chan