Це відео не доступне.
Перепрошуємо.
गावातून भगवंतगड किल्ल्या पर्यंतचा प्रवास । एक निसर्गरम्य नदी काठावर वसलेलं भगवंतगड गाव आणि भगवंतगड
Вставка
- Опубліковано 12 тра 2021
- गावातून भगवंत गड किल्ल्या पर्यंतचा प्रवास । एक निसर्गरम्य नदी काठावर वसलेलं भगवंत गड गाव आणि भगवंत गड
कोकणातील एक दुर्लक्षित किल्ला
आता फक्त अवशेष बाकी राहिलेत ....
My vlogging setup -
Gorrila Tripod - amzn.to/3qhz135
Selfie stick with tripod - amzn.to/3ecdEOs
Mic1 - amzn.to/3kONhz3
Mic 2 - amzn.to/3bibBpU
Vlogging Mobile - amzn.to/3ec0m4n
Tripod - amzn.to/2O5aRf1
Follow us -
Email - sanchitthakurvlogs@gmail.com
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchitthakurvlogs
#bhagavantgad #भगवंतगड #कोकणगाव #kokanvlog #kokanlife
खूप सुंदर विडीओ संचित! नदी, भगवंतगड किल्ला तसेच लागूनच असलेल्या बेटानी बांदीवडा गावाच्या सौन्दर्यात भरच टाकली आहे ! सावंतवाडी संस्थानचे राजे फोंड सावंत यानी १६८० मधे भरतगड किल्ला बांधल्या नंतर त्यालाच काटशह म्हणून खाडीपलीकडे कोल्हापूरकर बावडेकर सरकारानी १७०१ मधे हां भगवंतगड उभारला एक सुंदर भ्रमंति घडवून आणल्याबद्दल धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा!
Thank you☺️💐
संचित खूप सुंदर व्हिडीओ बनवलास👌👌खूप गर्व वाटतो तुझा..एवढे सुंदर आपले मसुरे गावाचे तू चित्रीकरण करून योग्य माहिती देऊन vlog बनवतोस,तुझे प्रेझेंटेशन खूप छान आहे👌👌
Thank you☺️💐💐
विडिओ खूप छान आहे, आपलो कोकण म्हणजे स्वर्ग😊
Khoop chhan video bavalas
नमस्कार ,
,मित्रा आज छत्रपती संभाजी राजे यांची जयंती आणि आज तू भगवंत गड दर्शन घडवलेस व्वा फारच छान , तसेच भगवंत गड प्रेमींनी केलेली स्वछता अभिनंदनीय आहे , निसर्ग तर उत्तमच , मी तिकडून फिरलोय पण कधी थांबायला मिळाले नाही , पण आता जेव्हा कधी येईन तेव्हा नक्की थांबेन आणि निसर्ग दर्शनाचा आनंद घेईन , धन्यवाद !!!! 👌👌👍👍.
☺️☺️💐💐
Wow, what a greenery , Amazing info thanks for sharing 👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰
खूपच छान आहे भावा. माझी बदली झाले कोकणात आता मी पूर्ण कोकण फिरणार आहे मला खूप आवडतो कोकण. तुझ्या व्हिडिओची मदत होईल
तुमचे प्रयत्न फार छान आहेत
नेहेमी प्रमाणे अतिशय सुंदर व्हिडिओ आहे संचित😊💐👌👍... गावं खूपच छान आहे👌
☺️☺️💐💐
अरे हस कुठे संचित??तुझी आठवण इली आणि तुझा व्हिडिओ समोर आला 100 वर्षे आयुष्य रे👍👍
मी कुठे असणार गावलाच आहे...
तुम्ही कसे अहात ?
@@SanchitThakurVlogs आम्ही सगळे ठीक आहोत..😊
@@sanaparab6073 ओके..
काळजी घ्या☺️☺️💐💐
Khup sunder Nadi gav Killa chan video 🙏👌👌👌
धन्यवाद, संचीत. चांगला किल्ला दाखवलास जो आम्ही जवळून पाहिला नव्हता.
पुरातत्त्व विभागाने अशा वास्तूंचे जतन करावे.
खूप छान
अतिशय सुंदर गाव सुंदर विडिओ मस्त
जय शिवराय
खुप छान
आम्ही या गडावर मोहीम साठी पाहणी केली होती पण लोकडोवून मुळे नाही येता आलं
विडिओ छान आहे..ड्रोन असता तर ब्रिज,नदी वरचे शुटींग अजून मस्त झाली असते..तरीपण विडिओ खुप छान झाली..
Hoo next tym pakka drone shots add karen
Khup chan..lockdownmule kuthe jata yet nahi pan tumchya mule aaplya lokana bhetlyasarkhe watte
☺️💐
Video आवडला. तुझ्या आईनी केलेलं रायवळ आंबा च रायतं आवडलं. कमेंट करायची राहून गेलं होतं म्हणून आत्ता केली तुझी आई छान आहे तिनी माललेला अबोलीचा वळेसर खूप आवडला. अशी दुसऱ्या व्हिडीओ वर कमेंट केलेली चालते का माहिती नाही. तू समजुन घे.
☺️☺️💐💐
गड.किल्ले.मंदिर.याचा.संपूर्ण.इतिहास.अभ्यास.
पूर्ण.असेल.तर. मज्या.येईल
.
Hello Sanchit... मी नवीनच तुझ्या channal ची तुझी fan jhale aahe. Aaj १६th May, रविवार , आम्ही जेवून दुपारी टीव्ही वर तुझा हा भगवंतगड चा vlog bghitla. माझ्या आईचं गाव आहे. तू आम्हाला इथे मुंबईत राहून गावच माझ्या आजोबांच्या गावच दर्शन घडवलस. आजुन एक लास्ट ला जो तू गडावरून खाली उतरला त्यावेळी तू बाईक वरून तारीवर जात होतास त्यावेळी एक आजोबा जात होते तेच माझे आजोबा आहेत. लॉक्डाऊन मध्ये गावी आजोबांना भेटता नाही आले पण तुझ्यामुळे टीव्ही वर त्यांना पाहिले. All the best for your UA-cam journey... ❤️❤️❤️❤️❤️Thanku ❤️
त्या आजोबांसोबत सोबत मी बोललो .. ते आमचे पण पाहुणे लागतात .. त्यांची बहीण दिली आहे आमच्या बाजूच्या घरात ठाकूर कडे (डांगमोडे, मसुरे )बोललो म्हणून ओळख झाली ..
@@SanchitThakurVlogs Te Ajoba maze sakkhe Mama, aahet ani tyanchi ti bahin mazi sakkhi mavshi aahe. Ani te Budhaji kaka aahet tyanahi amhi khup changle olakhto tehi olakhtat amhala. Thank you so much for this lovely video. Gelya don varshapasun planning kartoy jaych pan lock down mule shakyach hot nahi pan tuzya ya video mule amhi mavshichya ani mamacya gavi ethe mumbaila ghari baslya baslyat firun aalo. Thank you so much dear. Asech chan chan video banvat raha. 👍👍👍
@@SanchitThakurVlogs yes.❤️
खूप छान👍👍
धन्यवाद संकेत ,खूपच सूंदर वीडिओ भारी बानवतोस खूप सूंदर नीसर्ग सौंदर्य खूप भारी वाटल या लाँकडाऊन मधे तूझे गाव गावातील नीसर्ग सौंदर्य बघून खुप छान वाटत ,आणखी एक संकेत तूझ्यासाठी पाणी बोटल तेवढी घेवून जात जा स्वतः ची काळजी घे
Hoo☺️💐
Sanchit dada 1 नंबर
☺️☺️💐💐
Lockdown madhe bhagawanta gadha che chan darshan karun dele maste vatale.
हा संपूर्ण प्रवासच अतिशय निसर्गरम्य होता 😃धन्यवाद
☺️☺️💐💐
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Bapu chi hodi ❤❤
Nice👌👍👍
☺️☺️💐
Nice video 😃👌👌👌👌👌👌👌👍😊
☺️💐
एकदम झकास मस्त होती जागा हवामान छान आहे
मस्तच 👍
Khup sundar
खुप छान भाऊ
सुंदर भावा, तुला खूप खूप शुभेच्छा
☺️💐
सुंदर अप्रतिम 😍😍👌
अजून एक अप्रतिम व्हिडिओ...
☺️💐
Mazya mamacha gav chindar aahe..mazya aai chi school..🥰 .. Nyc video....👍
Thank you☺️💐
Wow 🥰🥰👍👍👍👍👌👌👌👌👌
Khup sundar video banvlas gad nadi khup mothi aahe ti kankavli pasun etkya lambi paryant jate he kalale bagvant gad aani parisar khup chan aahe. Mazya aateche gav pan chindar aahe . Kalji ghe ekta firtana sanchit
Yes ☺️💐
Khup chan
☺️💐
Maste vedio dada..👍👍
☺️☺️💐💐
कालव च्या तिकडे पाण्यात बेट आहे ते मस्त आहे खोत जुवा होडी तुन जाव लागतं छान आहे माझ गाव आहे
हो नक्की☺️💐
Thank you sanchit
☺️💐
छान भावा.
☺️💐
Nature view... Amazing 💚😍😍😍😇
☺️☺️💐💐
Nice location ❤️❤️❤️
☺️💐
दादा तुझा आज वीडियो पाहुन बर वाटल..😘😍😍
☺️☺️💐💐
The nature and natural beauty of village is amazing
☺️☺️💐💐
आपल्या कोकणात एक गोष्ट खटकते ती म्हणजे जेवढी मंदिर आहेत त्या पैकी एकाही मंदिरात दिवा तेवत नसतो.
साळशीला एक पुरातन वृक्ष आहे त्याला दत्ताची बारी म्हणतात.
ते तीन वृक्ष एकत्र येऊन वाढले आहेत.
स्वतःची काळजी घे
Okk☺️💐
👌🏽
👍👍
Amazing
☺️💐
Swargiy. Sundar. Konkan....
Nice❤️
☺️💐
मोबाईल मध्ये विडिओ अॅडित करता का? आणि कोणत्या अॅप मध्ये अॅडित करता ? तुमचा vlog setup पण सांगां विडिओ बघायला नक्की आवडेल.
👌👌
☺️☺️
👌👌👌🌄
Bhagwantgad majha gav aahe
My village
☺️💐
Khup mast nisarg svandrya brother tujza video nahi aala yavdyt
Udya evening la..
Ok
रोज विडिओ बघायला मिळाला तर बरं होईल . प्रयत्न केला कर.
Hoo try karen☺️💐
किती जुनाट झाड आहे त देवळातल शंख मस्तछान वीडियो
Khupach chaan mahiti dili aani Killa Shivaji Maharaj yancha Jai shivrai
☺️💐
Kadhi tari Ratnagiri madhe pn ye
Last tym la alo hoto...
Ata lockdown sampl ki yenar pakka..
Bhet hoilch mag
Bagvant gadachi dagdugi karayachi garaj aahe so tumhi prayatna kara
Hoo nakkkich...
👍
भरपूर दिवसांनी कुठे होता स
हा थोडा उशीर झाला
Dada video ek no drone ne shoot kela astas tar ajun sundar watla asta
Haaa
Drone nhi ahe
Sanchit bhau yapeki eka betachi safar ghadvun aan
Yes nakkich ☺️💐
माझा गाव बांदिवडे ...❤️
☺️💐
Can you visit chaladev and narayan dev mandir vlog plse
Yes☺️💐
Dada tu mic konta vapartos????
Boya by m1
Link description madhe ahe...
Tuzya chidarchya mamache sampurn naav kay
Sandip parab
Sundar masure maze maher
Thode short vlogs banvat ja na...
Hoo try karto..
Pakka thoda duration kami karyacha praytn karen
Mobile no kay aahe sanchit thakur
9420202881 ...
Bandivade maz aajol,mamach gaon
☺️💐
भगवंत गड हा चिंदर गावात येतो माहिती करून घेतलीत तर बर होईल
Sanchit तुझा0phone no de
9420202881
Dada maza insta page la follow kar na I'd name aahe. Kokanimanus_06 please dada follow kar❤️
Yes nakkich☺️💐
अरे बारक्या पोराक फसवत
असाच्या असा पूल देवगड वाडा पडेल मध्ये आहे
☺️💐
मोबाईल मध्ये विडिओ अॅडित करता का? आणि कोणत्या अॅप मध्ये अॅडित करता ? तुमचा vlog setup पण सांगां विडिओ बघायला नक्की आवडेल.
Link madhe full setup detail's ahet...