माझ्या शेतातील संपूर्ण नियोजन | लागवड पासून ते 40 दिवस पर्यंत. MAUS-725 🌱

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024

КОМЕНТАРІ • 61

  • @narayanashtakar7825
    @narayanashtakar7825 22 дні тому +1

    राजु भाऊ विचारले विचारल्या उत्तर देणारे एकमेव माणूस आहे तुम्ही राजु भाऊ धन्यवाद

  • @ramdasdnyanobamalekar7743
    @ramdasdnyanobamalekar7743 Місяць тому +1

    Lay bhari niyojan

  • @syedirfanahmed-kh9tw
    @syedirfanahmed-kh9tw Місяць тому +1

    Bahut badhiya hai sir ji app ki mahenat

  • @santoshsarvale5217
    @santoshsarvale5217 Місяць тому +1

    छान नियोजन...

  • @asaramkure997
    @asaramkure997 Місяць тому +1

    ऊत्तम नियोजन

  • @abhilashhajare9848
    @abhilashhajare9848 Місяць тому +2

    छान माहिती सर 🎉

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn Місяць тому +1

    खूप छान नीये जनय राजू सर बीजनाशका बरोबर सटॅरग आरामा बरोबर रावूडप जमेलकाआ

  • @Vivekdebaje
    @Vivekdebaje Місяць тому +1

    राजू भाऊ, सोयबिन ४१ दिवसाची आहे वाढ पण चांगली आहे .
    तर दुसरी फवारणी आता कोणती घेऊ.
    Taboli कधी घ्यावी ते पण सांगा

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому

      Taboli आताच घ्यावे लागेल.
      Barazaed, शमीर किंव्हा कस्तोडिया

    • @Vivekdebaje
      @Vivekdebaje Місяць тому

      @@krushi_mitra_raju कीटकनाशक?

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому

      Barazaed हे कीटक नाशक आहे. त्याचां रिझल्ट 20दिवस पर्यंत देतो

  • @mangalkharat-m9c
    @mangalkharat-m9c Місяць тому

    48 दिवस झाले सोयाबीन ला पहिली फवारणी मध्ये पावर प्लस, मिशन, लेथाल घेतलं होतं आता 2री फवारणी कधी करू आणि काय काय घेऊ अळी दिसत आहे आणि 90% फुल झाले आहे

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому

      फक्त आळीनाशक घ्या आता
      शेंगा लागल्या नंतर
      आळीनाशक, बुरशीनाशक, 00.52.32 घेता येईल

    • @mangalkharat-m9c
      @mangalkharat-m9c Місяць тому

      @@krushi_mitra_raju अळी नाशक बुशीनाशक चे नाव सांग

  • @RavikiranWankhade
    @RavikiranWankhade Місяць тому

    Soyabinla pahila sprey ghaycha aahe tar emamectin+profeces super+roko+11:36:24+sticker ghetal tar chalel ka?

  • @sunilkhatke4854
    @sunilkhatke4854 Місяць тому

    राजूभाऊ, बियाणे टोकन मशीन ने एकरी दोन बॅग खत पडते का? त्यासाठी कोणती किती नंबरची डाय वापरली.

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому

      Valuvan मशिन 33नंबर आनिर44 नंबर दोन्हीं एकाच वेळीं वापरल्या. मशीन ला12 दात होते

  • @sachinlokhande6302
    @sachinlokhande6302 Місяць тому +1

    राजुभाऊ औषध चे प्रमाण प्रती लिटर सांगत चला

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому +1

      येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आता औषधाचे प्रमाण औषधाचे फोटो आपण दाखवत जाऊ

  • @kuldeepharne9458
    @kuldeepharne9458 Місяць тому

    Dada 27 divsache soyabean zale ani ya adhi fawarni keli hoti 2 divas agodar tr ata fulawar yet ahe tr samor coragen ghyache ki emmactin gheu ki ajun kahi ghyache

  • @mukeshsolanke5342
    @mukeshsolanke5342 Місяць тому

    सर सोयाबीनची फवारणी करून दोन घंट्या नी पाणी आले तर फवारणी चे औषध काम करेल का

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому +1

      रिझल्ट 100% मिळणारं निवांत रहा

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому +1

      रिझल्ट 100% मिळणारं निवांत रहा

  • @koltesson
    @koltesson Місяць тому

    Dada flower sathi biovita x ghetala tr chalel ka

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому

      टाटा बहार चांगले राहील फ्लावरिंगसाठी

  • @shivajiwadhekar7968
    @shivajiwadhekar7968 5 днів тому

    टोकणयंत्र कोणत्या कंपनीचे घ्यवे

  • @sandiprajguru3625
    @sandiprajguru3625 Місяць тому +1

    भाऊ... आतापर्यंत एकरी खर्च किती झाला...???

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому +1

      एकरी खर्च किती झाला याचा सुद्धा व्हिडिओ लवकरच येईल. एक एक रुपयाचा हिशोब सांगणार आहे.

  • @jaiykisanade605
    @jaiykisanade605 Місяць тому +1

    Acar la kharch kiti

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому

      एक एक रुपयाच्या खर्च सांगणार आहे टेंशन नका घेऊ लवकरच त्याचा व्हिडिओ सुद्धा येईल

  • @narayanashtakar7825
    @narayanashtakar7825 22 дні тому

    1135 बियाने 3लाईन आहे का

  • @kishorchavan3073
    @kishorchavan3073 Місяць тому

    मला पुढल्या वर्षी कपाशी मध्ये सोयाबीन आंतरपीक घ्यायचे आहे कमी वाढ असणारी कोणती जात आहे

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому +1

      दफ्तरी चेतक 80 दिवस मध्ये येते
      1फूट वाढते फक्त

    • @kishorchavan3073
      @kishorchavan3073 Місяць тому

      @@krushi_mitra_raju धन्यवाद

    • @shivajiwadhekar7968
      @shivajiwadhekar7968 14 днів тому

      Js9560

  • @narayanashtakar7825
    @narayanashtakar7825 22 дні тому

    राजु भाऊ खर्च तर खुप होत आहे

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  22 дні тому

      उत्पादन सुद्धा तसचं होतें भाऊ मग जबरदस्त एकरी 12ते 15Q

  • @rushikeshgote9478
    @rushikeshgote9478 Місяць тому

    bed vr 2 olitil antar kiti aahe

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому +1

      16इंच

    • @rushikeshgote9478
      @rushikeshgote9478 Місяць тому

      @@krushi_mitra_raju chngla avarage yeil ka mi pn tumchya padtine asch token kel aahe KDS 992

  • @pravinbodkhe2089
    @pravinbodkhe2089 Місяць тому

    सोयाबीन चा हमीभाव बघता उत्पादन खर्च जास्त होणार आहे तुमचा तेवढं उत्पन्न नाही मिळणार आहे. बाकी नियोजन चांगल आहे पन खर्च अतिरिक्त होत आहे

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому +3

      खर्चाचां एक व्हिडिओ बनवणार आहे मी एकुण खर्च किती झाला. पांपरिक मध्ये किती खर्च होतो. हे सुद्धा सांगणार आहे. व्हिडियो लवकरच येईल

  • @prashantreddy9921
    @prashantreddy9921 Місяць тому

    तुम्हाला पुर्ण शेती किती आहे

  • @ramrajejadhav757
    @ramrajejadhav757 Місяць тому

    खूप खर्च करता तुम्ही

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому

      एकरी खर्च किती होतों याचा व्हिडिओ लवकरच टाकणार आहे मी.

  • @nikhilpokale3004
    @nikhilpokale3004 Місяць тому

    दादा तुमचा no. मिळेल का

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे प्रोफाइल जाऊन बघणे

  • @devidasrathod8907
    @devidasrathod8907 Місяць тому

    40 दिवसात शेंगा लागलेली अवस्था काशी काय

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому +1

      अर्धवट माहिती शेतीत घातक असते. असच दिसते तुमच्या कमेंट वरुन. मी शेंगा दाखवल्या का. व्हिडियो मध्ये वरायटी कशी असते हे फक्त त्याचा फोटो दाखवला आहे. काही गोष्टी समजुन घ्या लागते.

    • @SachinJadhav-zy8tn
      @SachinJadhav-zy8tn Місяць тому

      बरोबर राजूसरच आरदवट माहीईतीई बादवर वूभा टाकून शेतीई करनार यालाच आसूशकते राजू सर सोता शेतात कशट करतात त्यानचाया वेडीव मदीई फूल दीसले होते कूट बूट शेगा नहोत्या बारकाईन बगाव शेत कर्यानीई

    • @devidasrathod8907
      @devidasrathod8907 Місяць тому

      ती अवस्था समोर च्या विडिओ मध्ये आली असती

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому

      कमेंट मधे एकानेही 40 दिवसात शेंगा कशा काय असा प्रश्न केला नाही. कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये काय दिसलं काय माहित

  • @mayurmote8424
    @mayurmote8424 Місяць тому

    दादा मला तुमचा मोबाइल नंबर पाहिजे होता...

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे प्रोफाइल जाऊन बघणे