कापूर कसा तयार होतो | Camphor Manufacturing | कपूर कैसे बनता है | कापूर आरती | कापूर | शोध वार्ता

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 247

  • @Paulvata
    @Paulvata 2 роки тому +10

    खुप सहज पद्धतीमध्ये संपूर्ण उद्योग समजून सांगितला आहे. खुप खुप शुभेच्छा 👏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनस्वी आभार,
      आपले सहकार्य वेळोवेळी लाभले आहे आणि भविष्यात सुद्धा लाभेल या माफक अपेक्षेसह धन्यवाद🙏🙏

  • @pravinyeole4738
    @pravinyeole4738 2 роки тому +8

    ग्रामीण भागातील विकास आशा व्यवसायातून होऊ शकेल. ही माहिती ग्रामीण युवकांना प्रेरणादायी आहे. अभिनंदन ऋषि आणि शोधवार्ता.

    • @UdyogVikasc
      @UdyogVikasc 2 роки тому

      अगदी बरोबर सरजी,
      शोध वार्ता टीम कायम युवकांना नव नवीन संकलपना आणत राहत...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      होय सर,
      किमान ग्रामीण भागातील तरुणांना एक कल्पना मिळावी बस या पेक्षा जास्त काही नाही....
      धन्यवाद सरजी🙏

  • @ashokbaglane4031
    @ashokbaglane4031 2 роки тому +6

    खूपच वेगवेगळे व्यवसाय दाखवत आहेत आपण आनंद वाटतो आमच्या सारख्या युवकाला प्रेरणा देत आहात आपण....

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी प्रेरणा आहेत... धन्यवाद सरजी

  • @maheshjawale1471
    @maheshjawale1471 Рік тому +2

    मेहनती व सहकार्य करणारा व्यक्ती

  • @prashantjoshi787
    @prashantjoshi787 2 роки тому +5

    छान आहे कापुर ऋषी परिवाराचे अभिनंदन

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      सहृदय आभार

  • @shaligrammule4823
    @shaligrammule4823 2 роки тому +2

    अप्रतिम च मामा.....

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी🙏🙏

  • @maheshvalkunde6137
    @maheshvalkunde6137 2 роки тому +4

    सर अभिनंदन खूप फास्ट व्हिडिओ बनवला

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता पहा आणि कळवा...

  • @chandujoshe8668
    @chandujoshe8668 2 роки тому +1

    मंगेश फार छान व्यवसाय करतोस अभिनंदन तुझ

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी🙏🙏

  • @akshayandhale1555
    @akshayandhale1555 2 роки тому +1

    अभिनंदनीय संकल्पना आहेत शोध वार्ता timchya

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      आपल्या शुभेच्छा आमचे आत्मबळ वाढवणाऱ्या आहेत... धन्यवाद🙏🙏

  • @kanifmarathe4815
    @kanifmarathe4815 Рік тому +5

    कोणते ही व्यवसायाची मार्केटिंग ही महत्त्वाची असते ती मार्केटिंग जमली की व्यवसाय फिक्स जमला.... ❤️

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      100 % बरोबर सरजी

  • @amarawchar5353
    @amarawchar5353 2 роки тому +2

    Jabardast mahiti dili shodh varta....

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनस्वी आभार सरजी

  • @yusufsayyad351
    @yusufsayyad351 2 роки тому +1

    खूप छान आणि प्रेरणादायी व्हिडिओ आहे .
    धन्यवाद सर .

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनःपूर्वक आभार युसूफ भाऊ...

  • @जयहिंद-ब7र
    @जयहिंद-ब7र 2 роки тому +1

    तुमच्या व्हिडिओ तुन खरच प्रेरणा मिळते

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी आभारी आहोत

  • @anupprakashsaptarshi1576
    @anupprakashsaptarshi1576 Рік тому +1

    ऋषी मित्रा हार्दिक शुभेच्छा

  • @nitingaikwad8776
    @nitingaikwad8776 2 роки тому

    शोध वार्ता टीम तुमचं खूप धन्यवाद तुमच्या यशोगाथा बघून मन प्रसन्न झालं धन्यवाद सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      सरजी आभार,
      आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी सन्मान आहे म्हणून मनस्वी धन्यवाद🙏

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Рік тому +2

    खूपच छान माहिती सांगितली👌👌👌👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 2 роки тому +13

    शोध वार्ता छोट्या छोट्या व्यवसायिकांना प्रोत्साहन देण्याचं काम त्याचबरोबर बेरोजगार तरुणांना रोजगार कसा मिळवता येईल याचा मार्ग एक सोबत दाखवत आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому +2

      होय सर,
      शेतकऱ्याचं पोरं व्यवसायिक झालं पाहिजे हा मुख्य उद्देश ठेवून शोध वार्ता काम करत आहे...

  • @satyawanpathak4334
    @satyawanpathak4334 2 роки тому +2

    छान आहे कापूर व मी स्वतः याचा वाप्पर करतो ऋषींचे अभिनंदन 🌹

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी आभारी आहोत...

  • @katkhadechandrkant9325
    @katkhadechandrkant9325 2 роки тому

    धन्यवाद शोध वार्ता टीम आणि मुक्तपत्रकर...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनःपूर्वक आभार आपल्या शुभेच्छा आम्हाला शंभर हत्तीचे बळ देऊन जातात

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सर

  • @pawansapkal9515
    @pawansapkal9515 2 роки тому +2

    खूप छान सर,...
    कमी भांडवलात‌ भरपूर पैसा देणारा हा कापराचा‌ व्यवसाय बेरोजगार तरुणांसाठी खूप फायद्याचा‌ आहे धन्यवाद ढाकणे सर व शोध वार्ता‌ टीम‌.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      अगदी बरोबर सरजी,
      हा व्यवसाय सर्व साधारण कुटुंबातील व्यक्ती सुद्धा करू शकतो..👍
      धन्यवाद सरजी,🙏

    • @Sudarshancreations
      @Sudarshancreations 2 місяці тому

      कच्चा माल नाशिक जिल्हा त कुठे मिळु शकतो
      मार्गदर्शन करा

  • @katkhadechandrkant9325
    @katkhadechandrkant9325 2 роки тому

    अशा नवनवीन व्यवसायिक संकलपणा आम्हाला पुरवता त्या बद्दल धनयवाद....

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому +1

      शोध वार्ता टीमचा मूळ उद्देश तोच आहे की आजच्या युवकांना नवनवीन व्यवसायिक संकल्पना पुरवणे

  • @kailaspatil2787
    @kailaspatil2787 2 роки тому

    नवयुकाना प्रेरणादाई शोध वार्ता टीम चागले कार्य

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी आभारी आहे

  • @sanketgiri4744
    @sanketgiri4744 2 роки тому

    Dhanyawad shodh varta tim aani muktpatrkar Santosh dhakne

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनस्वी आभार सरजी आभारी आहोत....

  • @bhagyashreet8004
    @bhagyashreet8004 Рік тому

    खूप छान माहिती मिळाली

  • @pk-dz2gy
    @pk-dz2gy 2 роки тому

    1 number...bhadiya...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी🙏🙏

  • @bharatmisal7222
    @bharatmisal7222 2 роки тому

    खुप छान
    भावी वाटचालीस खुप खूप शुभेच्छा

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनःपूर्वक आभार सरजी🙏

  • @SaraswatiGaikwad-rg3vr
    @SaraswatiGaikwad-rg3vr Рік тому

    खुप छान माहिती सांगीतली 👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद

  • @gavaneprakash6425
    @gavaneprakash6425 2 роки тому +2

    अभिनंदन देवबाप्पा

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी आभारी आहोत

  • @rahultayade6501
    @rahultayade6501 Рік тому

    Khup chan संभाषण

  • @sanketgiri4744
    @sanketgiri4744 2 роки тому +1

    Kapur udhyog kami bhandvlat hou shkto pan yogy margdarshan garjech aahe...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      आपण मंगेश ऋषी यांचे मार्गदर्शन घेऊ शकता सरजी...👍

  • @UdyogVikasc
    @UdyogVikasc 2 роки тому +5

    प्रेरणादायी, बारकाईने केले तर यश निश्चित आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому +1

      अगदी बरोबर,
      सातत्य आणि लगण यशाची गुरुकिल्ली आहे...

  • @vijayajoshi4156
    @vijayajoshi4156 2 роки тому

    आपण मराठवाड्यातील आहात खूप छान
    राम मटेरियल माहिती द्या

  • @shahajimule3964
    @shahajimule3964 2 роки тому

    खूप छान माहिती दिली आहे.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @nitinpisal5118
    @nitinpisal5118 2 роки тому +1

    lay bhari

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी

  • @bhagchandzanje5143
    @bhagchandzanje5143 2 роки тому

    Khup chan mahiti sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी आभारी आहे....

  • @soothingrelax1411
    @soothingrelax1411 2 роки тому +2

    Sir your all videos are beautiful, informative and also inspiration to young generation please make more videos like this, best of luck

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому +1

      सहृदय आभार, आपल्या शुभेच्छा आत्मबळ वाढवणाऱ्या आहेत... धन्यवाद सरजी🙏🙏

  • @narayanjadhav3258
    @narayanjadhav3258 2 роки тому +1

    छान मार्गदर्शन केले. पण माल कोणाकडून घ्यायचा ते सांगीतले तर बरे होईल .

  • @katkhadechandrkant9325
    @katkhadechandrkant9325 2 роки тому

    कापूर व्यवसाय खूपच सुंदर आणि करण्यासारखा आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      इच्छाशक्ती प्रबळ असेल तर या जगात काहीही अशक्य नाही

  • @SaraswatiGaikwad-rg3vr
    @SaraswatiGaikwad-rg3vr Рік тому

    खूप छान म

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      धन्यवाद ताई

  • @balasahebisal4851
    @balasahebisal4851 Рік тому

    ❤ wish U all the Best, Bravo

  • @jayakardile4547
    @jayakardile4547 2 роки тому

    Khop must dada

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद ताईसाहेब

  • @cricketershreyashnagargoje1838
    @cricketershreyashnagargoje1838 2 роки тому +1

    Khupch chan

  • @deeptim230
    @deeptim230 2 роки тому

    Chan mahiti

    • @sunillokhande4404
      @sunillokhande4404 2 роки тому

      खुप छान नविन उदोजक तयार झाले पाहिजेत

  • @अज्जुसिरसाट

    खूप छान

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी🙏🙏

  • @ramdasmungurkar6681
    @ramdasmungurkar6681 Рік тому

    👌👍👍👍

  • @ankushkadam6284
    @ankushkadam6284 2 роки тому

    Aamhipratikshetaahotsrji...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनस्वी आभार सरजी🙏🙏

  • @amarawchar5353
    @amarawchar5353 2 роки тому

    Aamhala tyancha namabr dya... dhanyawad shodh varta....

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे घेऊ शकता

  • @majhishala5648
    @majhishala5648 2 роки тому

    धन्यवाद शोध वार्ता....

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनस्वी आभार

  • @golujadhav3752
    @golujadhav3752 10 місяців тому

    Sir kapur dabbi kuthun ghyavi hi pan mahiti dya❤

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 Рік тому

    👌👌💐💐

  • @maheshjawale1471
    @maheshjawale1471 Рік тому

    कापूर खरेदी करणार्या होलसेलरचे पत्ते पण दिले तर बर होईल.

  • @santoshadhao7617
    @santoshadhao7617 2 роки тому

    मंगेशभाऊ कापूर उद्योगात आपली उत्तरतोत्तर प्रगती होवो ही सदिच्छा!

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      आपल्या शुभेच्छा प्रेरणादायी आहेत धन्यवाद🙏🙏

  • @amarawchar5353
    @amarawchar5353 2 роки тому

    Kapur udhyog ha karaycha jhalayas sampurn mahiti detil ka mangesh sr....

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      निश्चित सर,
      व्हिडिओ मध्ये मंगेश ऋषी यांचा नंबर दिलेला आहे. त्यावर फोनक करून चर्चा करा...

  • @vitthaltopale2561
    @vitthaltopale2561 2 роки тому +27

    आरे भावा राँ मटेरियल काय असते आणि कापूर कशापासून बनवतात हे सर्व काही पण सांगा म्हणजे ज्याला माहीत नाही कापूर कसा बनतो ते कच्चा माल काय असतो हे समजेल धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому +4

      आरे भावा,
      ती फक्त रेडीमेट पावडर आहे. आणि व्हिडिओमध्ये स्पष्ट नावासाहित दाखवली आणि सांगितली सुद्धा आहे...विशेष म्हणजे कुठून आणली ते सुद्धा सांगितलं आहे...तुझं लक्ष व्हिडिओ कडे नाही त्याला काय करणार..?
      धन्यवाद🙏

    • @girishthakare4849
      @girishthakare4849 Рік тому

      @@shodhvarta
      Kapur danwakrita kacha mal कशापासून दांतो

    • @Lalmati.
      @Lalmati. Рік тому +1

      Nagpur chemical pasun banto

    • @rahultayade6501
      @rahultayade6501 Рік тому

      Avdhi mahiti fukat madhe milat ahe bhau hech khup zala

  • @ravindragurav2910
    @ravindragurav2910 2 роки тому

    Om namh Shivay 👍👍👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      ओम नमः शिवाय...

  • @menkakarad4136
    @menkakarad4136 2 роки тому

    Prernadayi video astat..... 🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому +1

      आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी संजीवनी आहेत. मनस्वी आभार 🙏

  • @rjconstruction5576
    @rjconstruction5576 2 роки тому

    Chan

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी🙏

  • @audumberbobade1356
    @audumberbobade1356 2 роки тому +2

    Nursery trey bisness information video banva na sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому +1

      एका नर्सरी मालकाशी बोलणं झालेलं आहे. पाहू काय मिरोप येतो ते....

    • @audumberbobade1356
      @audumberbobade1356 2 роки тому

      @@shodhvarta nursery trey banvne cha wavsay tyni tray banvala paije saheb

  • @premathakur4581
    @premathakur4581 2 роки тому

    Kacha mal kutun antat te pan saga

  • @avinashdongare52
    @avinashdongare52 Рік тому

    Background music naka taku sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      सर मागच्या काही व्हिडिओपासून टाकणं बंद केल आहे... धन्यवाद सर

  • @arvindpatne3673
    @arvindpatne3673 2 роки тому

    Sir pz mapco matar bizun banavne prosses taka pz sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      सरजी,
      माझ्याकडे सध्यातरी काही आयडिया नाही. पण मी नक्की प्रयत्न करतो सर...👍

  • @TOONSKIDS-HINDI
    @TOONSKIDS-HINDI Місяць тому

    Sir hi machine kuthe milate

  • @ajayraut1478
    @ajayraut1478 2 роки тому

    Nice information but he didn't said about BHIMSEN CAMPHOR

  • @babandarade6413
    @babandarade6413 2 роки тому +1

    कापूर बनवायची मशीन केवढ्याला आली आणि कुठून आली

  • @raosahebbade5265
    @raosahebbade5265 Рік тому +1

    👍👌✅💐💐💐💐💐

  • @Sakshu17
    @Sakshu17 2 роки тому +1

    Mi video la like kelyavr 2k zale sir🤩💯✌️

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому +1

      धन्यवाद 🤩 ✌️

  • @mayurkshirsagar2913
    @mayurkshirsagar2913 2 роки тому +1

    Congratulations dada

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी🙏

  • @dhanashridongare3165
    @dhanashridongare3165 Рік тому

    ❤️❤️🙏🙏

  • @kalpanakoleshwar654
    @kalpanakoleshwar654 2 роки тому +1

    👍💐🌴🌈

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद🙏🙏

  • @AnitaPawar-rj4bv
    @AnitaPawar-rj4bv Рік тому

    Price kiti aahe dada mashine chi

  • @sachinshahasingtomarssy3301
    @sachinshahasingtomarssy3301 2 роки тому

    🙏Thankyou 🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी🙏

  • @nikkucreater5977
    @nikkucreater5977 Рік тому

    Sir hame bhi karna hai kitna Paisa lagega

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      व्हिडीओ देखणे बाद आपको पुरी जानकारी मिलेगी और जो कमी लगे मंगेश ऋषी उद्योजक उनको फोन लागाये...

  • @akshaychandane5230
    @akshaychandane5230 Рік тому

    मलाही चालु करायच आहे करु का मी चालु हा व्यवसाय

  • @bhartidivekar6523
    @bhartidivekar6523 Рік тому

    मला या कामांची माहिती हवी आहे मिळेल का

  • @SunitaKhandalkar-q8k
    @SunitaKhandalkar-q8k 7 місяців тому

    अभीनंदन भाऊ आंम्हाला तुमचा नंबर द्या खुपच छान सुंदर

  • @chandrashekharkarekar494
    @chandrashekharkarekar494 Рік тому

    मला कापुर मशीन खरेदी करावयाची आहे कृपया माहिती द्यावी

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      डिशक्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे

  • @amarjyotientertainment2255
    @amarjyotientertainment2255 2 роки тому

    Sir, camphore powder material kahan milega,, adress please

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा व चर्चा करून माहिती घ्या

  • @ravirathod-xb8sv
    @ravirathod-xb8sv 2 роки тому

    sir kuthe aahe aha bijhnesh mala karayech aahe sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      बीड पाली👍👍👍

  • @ajitkhandagale3347
    @ajitkhandagale3347 Рік тому

    किती रुपयाला आहे हे मशीन किती रुपयाला आहे ही मशीन कुठे मिळेल ही मशीन

  • @svd4959
    @svd4959 2 роки тому

    🙏🙏🙏💯

  • @shreyagurav3819
    @shreyagurav3819 2 роки тому

    Mla ha यवसाय करायचा आहे तर मशीन कुठे मिळेल . आणि किती रुपये असेल मशीन

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे चौकशी करू शकता...👍

  • @sandipkapale4616
    @sandipkapale4616 2 роки тому

    कापूर पावडर कुठून आणायची? मार्गदर्शन करावे

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मंगेश ऋषी यांचा नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यांना फोन करा आणि पूर्ण माहिती घ्या

  • @majhishala5648
    @majhishala5648 2 роки тому

    आम्ही वाट पाहत आहोत कधी पाहायला मिळेल...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      उद्या संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल...

    • @mukundkale6201
      @mukundkale6201 Рік тому

      Kapur ha keli khunta pashun banto

  • @sachinmali8864
    @sachinmali8864 2 роки тому +1

    सर मला मंगेश सरांचा नंबर मिळेल का मी हा उद्योग करण्यासाठी इंटरेस्टेड आहे आपल्याकडून उत्तराची अपेक्षा आहे सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      नक्की आपण व्हिडिओ व्यवस्थित पहा आपल्याला नंबर भेटून जाईल 9975097953 मंगेश ऋषी

  • @deepakkudale9170
    @deepakkudale9170 Рік тому

    मशिन कुठे मिळेल

  • @तुकारामवाजे

    लाईट किती लागते

  • @pravinwadmare6076
    @pravinwadmare6076 2 роки тому +1

    Guruji taka patkan

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता पहायला मिळेल...

  • @arvindpatne3673
    @arvindpatne3673 2 роки тому

    Per 1 kg ..kay cost lagel ...
    Ani profit kiti mille ..slr

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      व्हिडीओ मध्ये उद्योजकाचा नंबर दिलेला आहे

  • @maruthikamble45
    @maruthikamble45 Рік тому

    Machine. Kirti. Kimat aahe.

  • @sohamdalvi6833
    @sohamdalvi6833 2 роки тому +1

    He khup bhav sangt ahet kamphoor swast ahe tyapeksha khup

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      डुप्लिकेट पावडर मिसळनाऱ्याकडे कमी भाव असू शकतो...

  • @ashokbaglane4031
    @ashokbaglane4031 2 роки тому +1

    कधी चालू होईल सांगा शोध वार्ता टीम

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      उद्या संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल सरजी...🙏

  • @nileshpadwal4642
    @nileshpadwal4642 2 роки тому

    पॅकिंग साठी कापूर मिळेल का एक पॅकेटचे किती पैसे मिळतात

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्यांच्याशी चर्चा करून घ्या

  • @sanjayoswal542
    @sanjayoswal542 2 роки тому

    लायसन्स लागते का, व कोणते त्याची माहिती द्यावी

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      व्हिडिओमध्ये व्यवसायिकाचा नंबर दिला आहे त्यांना फोन करून सविस्तरपणे चर्चा करा...

  • @vishalagrawal4702
    @vishalagrawal4702 2 роки тому

    Back ground music band kara aadhi

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      जे पाहायचं आहे ते पाहायचं नाही नको तिथं डोकं लावायचं.... व्यवसायासंदर्भात प्रश्न विचारला असता समजलं असत...

  • @Msrtcfan
    @Msrtcfan 2 роки тому

    Sir atta navin video kashawar आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      सर आणखी फिक्स नाही लवकरच कळवतो सर पोस्ट द्वारे...🙏
      आपल्याकडे काही आयडिया असेल तर कळवा..🙏🙏

    • @Msrtcfan
      @Msrtcfan 2 роки тому

      @@shodhvarta sir mazya kada khapra, coldring manufacturing Karnaryancha contact no ahe.
      Jar तुम्ही video karnar astal tar tyana sangen.
      Contact no milele ka

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      9765757575 यावर मला फोन करा🙏

    • @Msrtcfan
      @Msrtcfan 2 роки тому

      @@shodhvarta वेळ कधी आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      कधी ही करा सर

  • @yashshirsath5392
    @yashshirsath5392 2 роки тому

    Row material n machin kuthe milel

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      व्हिडिओमध्ये सर्व सांगितलं आहे सरजी तरीही आधिकच्या माहितीसाठी व्हिडिओमध्ये उद्योजक मंगेश ऋषी यांचा नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करा.....

    • @yashshirsath5392
      @yashshirsath5392 2 роки тому

      @@shodhvarta sir pan tumhich no dya n

  • @ashvnisawant-gj8yo
    @ashvnisawant-gj8yo Рік тому

    कापूर मशिन कूट मिळेल

  • @sohamdalvi6833
    @sohamdalvi6833 2 роки тому

    He 1600 kg sangatate 900 rs max ahe tyacha rate wholesale la

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      प्रत्येकाचे भाव वेग-वेगळे असू शकत नाहीत का1 ?

  • @ankushkadam6284
    @ankushkadam6284 2 роки тому

    Kadhi pahayla milel...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता

  • @UdyogVikasc
    @UdyogVikasc 2 роки тому +1

    खाण्याचा कापूर त्याबद्दल आपले काय मत आहे कारण त्याची जास्त मागणी आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому +1

      त्यावर आपण आणखी काहि तरी माहिती गोळा करून कळवतो....