Shirpur Jain Antariksh Parshwanath मंदिरात राडा, Digambar vs Shwetambar पंथांमध्ये वाद कशामुळे आहे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #BolBhidu #DigambarJain #ShwetambarJain
    जैन समाजाची जगभरातली ओळख म्हणजे अहिंसेच्या तत्वावर चालणारा, आपल्या चुकांसाठी माफी मागत मिच्छामी दुक्कडं म्हणणारा शांतताप्रिय समाज. पण सध्या जैन समाज बातम्यांमध्ये येतोय तो राड्यांमुळं. जैन समाजाची काशी अशी ओळख असणाऱ्या शीरपूरमधल्या पार्श्वनाथ मंदिराच्या आवारात श्वेतांबर आणि दिगंबर या जैन समाजाच्या दोन पंथांमध्येच राडा झाला, गोष्ट पार हाणामारीवर गेली, पण ना वाशीमच्या पार्श्वनाथ मंदिरात राडा होण्याची ही पहिली वेळ आहे आणि ना दिगंबर विरुद्ध श्वेतांबर असा वाद होण्याची.
    पार्श्वनाथ मंदिरात नेमकं काय झालं ? दिगंबर जैन आणि श्वेतांबर जैन यांच्यात फरक काय असतो ? आणि या दोन पंथांमधल्या वादाचा इतिहास नेमका काय आहे ? पाहुयात या व्हिडीओतून
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 1,1 тис.