महिपतीने प्रतिमेला किडण्याप करताच सायलीने प्रियाचा पर्दाफाश केला।ठरलं तर मग जबरदस्त ट्विस्ट।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • महिपतीने प्रतिमेला किडण्याप करताच सायलीने प्रियाचा पर्दाफाश केला।ठरलं तर मग जबरदस्त ट्विस्ट।
    #tharaltarmag
    #ठरलंतरमग
    #upcomingtwist
    #आम्हीमराठी1
    Disclaimer:- the image head in video
    are purely by means of fair use with intention of commentary ,news reviews of the tv serials.
    Copyright Disclaimer _
    Video is for entertainment only . Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as criticism , comments , news reporting , teaching, scholarship and reserch .Fair use is use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non-profit or personal use tips the balance is favor of fair use.

КОМЕНТАРІ • 18

  • @dnyaneshkulkarni2164
    @dnyaneshkulkarni2164 День тому

    खुप सुंदर ट्विस्ट आलेला आहे स्टेप बाय स्टेप सर्व धागे सुंदर पध्दतीने जुळवले आहेत..लेखकाने आणि दिग्दर्शकाने खुप सुंदर मालिका यशस्वीपणे पार करत आहे..प्रत्येक भागासाठी उत्सुकता वाढतच जाते..खुप खुप धन्यवाद..शुभकामनाए..राधेकृष्ण 💐🙏🏻👌👌👍👍✌️✌️👑👑🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-is5of1qx7c
    @user-is5of1qx7c Місяць тому +13

    Khup mast.ani.shudh.bhashet.niwedan.aawadal😢😢

  • @Dhammpalyelambkar
    @Dhammpalyelambkar Місяць тому +49

    ताई तुझ्या आवाजापेक्षा तुझ्या घरातील मांजराचा आवाज किती गोड आहे.‌.

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 Місяць тому +7

    बर ,आता ओके ,टाटा ,गुड बाय ,खतम
    गया .
    ओम फट स्वाहा ! अलविदा।
    गेट लॉस्ट धिस सिरीयल!

  • @panchshilalokhande2302
    @panchshilalokhande2302 Місяць тому +17

    हि मालिका तुमी फार फिरवता आणि गोल घुमवुन प्रक्षकानां बोर करता आता कुठे सापडली प्रतीमि पुन्हा लगेच त्या च मोड वर आणले

  • @anilmahajan371
    @anilmahajan371 Місяць тому +3

    लेखकाचे डोके फिरलय असे दिसते

  • @sulbhadeshpande2037
    @sulbhadeshpande2037 Місяць тому +6

    फारच दुष्टपणा चाललाय😢😢😢😢😢😢

  • @ramchaudhari7614
    @ramchaudhari7614 Місяць тому +5

    मालिका सहज व साधी असावी सगळे ऊभे असतात जस काय राष्ट्रीयगीताला उभे आहेत

  • @narendragade
    @narendragade Місяць тому +3

    आता लवकरच मालिका पूर्ण करा.

    • @rushalisatardekar9952
      @rushalisatardekar9952 28 днів тому +1

      Kiti Vela saylila kidnyap karta madu bhauna soda aani malika purn lavkar kara

  • @user-bw6sk2tr1e
    @user-bw6sk2tr1e 2 дні тому

    आरे बापु किती दिवस चालेल हे

  • @ChanchalaKalyankar
    @ChanchalaKalyankar Місяць тому +3

    मालिका लवकर संपवा कारण शेवट लवकर होईल असं वाटत नाही
    प्रिया आणि महिपत चे किती कारस्थानंशिल्लक आहेत

  • @anupamatambe-kk6dz
    @anupamatambe-kk6dz 10 днів тому

    सिरियल डब्यात गेली आहे लवकरच संपवा आता दाखवण्या सारखं काही नाही

  • @pratibhavanmali5970
    @pratibhavanmali5970 Місяць тому +1

    खोटं का सांगितलं की प्रतिमेला वाचा फुटणार व ती सगळ सांगणार आहे असे

  • @sudeepkothare3147
    @sudeepkothare3147 Місяць тому +2

    Kiti faltugiri dakhavnar? Evdhi negativity? Total nonsense! Bandh kara he serial.