मुंबई निघताना सासुरवाडीला गेलो मामिंना भेटायला 😍 | परतीच्या प्रवासाची तयारी | S For Satish | (Kokan)
Вставка
- Опубліковано 11 жов 2024
- मुंबई निघताना सासुरवाडीला गेलो मामिंना भेटायला 😍 | परतीच्या प्रवासाची तयारी | S For Satish | (Kokan) #SasurwadilaGeloMaminnaBhetayala #KokanSasurwadi #SasurwadiInKokanVillage #Sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another UA-cam channel - / @satishratate
वा मस्त गाव आहे गावातील लोक फार छान वाटते तूम्ही सुधा फार छान आहे तूझी मूल गोड आहे गावातील वातावरण छान वाटते
तुमच्या गावची सगळी माणसे किती छान आहेत..खूप एकजुटीने राहता तुम्ही ..अगदी एका कुटुंबा सारखे... 👌👌👍
खूप छान आम्हाला तुमच्याकडचे गौरी गणपतीचे विडिओ खूप छान वाटले आणि कोकण सौंदर्य अप्रतिम I ❤ kokan 🌴🌴
Khup मायालु आहेत आजी.सतीश दादा तुम्ही maminna घर bandhun dile,tumhi khup kalji krta सर्वांची,
देव tumhala kahich कमी pdu नाही denar
Khup pragati hoil tumchi.
जय सदगुरु🙏🤗
तुमच्या बाजूच्या घरातील दादा खूप हसरे v प्रेमळ आहेत. Positive वाटतात.
सुंदर स्वप्नातील गाव आहे तुमचा...हे सगळं वैभव अनंत काळ अबाधीत राहो....त्याला खोट्या भौतिक विकासाची आणि परप्रांतिय घुसखोरांची नजर न लागो....!...स्वर्गाहून सुंदर कोकण कोकण ...!
आपले सगळे व्हिडिओ छानच असतात,पण गावाकडचे अप्रतिम असतात. यावेळी मनिमाऊची पिल्ले नाही दिसली.खूपच सुंदर आहेत ती.👌
मामीला पनवेलला घेऊन जा खुपच साध्या आहेत
Vrhsha.evdi.Chan.ahe.bichri.माहेरी.आली.तरी.पण. चुलिकडे.लगेच.घुसली.तिला.टर.कघी.कंडलेली.बघितलेली.बघतच.नाही.तिला.सगळ्याची.काळजी.देव.ना.तीच.सगळ.चांगलच.करणार.❤
अरे संसार, संसार जसा तवा .....🔥
खूप छान 🙌🏽 गाडी केलं ते एकदम बेस्ट
गावचे व्हिडिओ कुणाकुणाला
खूप खूप आवडतात
असा जावई पाहिजे
👌👏आपला प्रवास सुखकर होवो.
प्रांजुची मावशी कधी येत नाही का माहेराला
गाव आणि गावातली सगळी माणसे मस्त
Cap ghalun ka astat?
खरच सतिश तू दोन्ही बाजू छान सांभाळतो तुला माझा आशिर्वाद
Mulanchi school miss hot asel ki 10 divas gavala aahat tar
Vikrant jagtap tumhi IAS officer aahet ka? Education barobar he sarv pan khub jaruri aahe. 8 te 10 divas school Miss karun konihi uneducated Rahat nahi. Aale mothe husiyari shikayala.he aase lok mulat jeleus astat mhanun aase bolatat.
@@samirchavhan2091 tula question vicharlela ka tu ka answer detoy Tu kay chamacha aahes ka madhla madhe bollayala madhe bolun tuzi value kami karun gheu nakos
Samjla ka
Khup chan dada ganpati special गावाकडील व्हिडिओ 🍫कोकण तर सुंदर आहेच पण तिकडचे लोक ही खूप छान आहेत आम्ही सगळे व्हिडिओ पाहिले
आम्ही पण तिथेच आहोत अस वाटल आम्हाला 🙂🙂🎉
Yes amhi KHUP GAVALA miss karu very NICE VIDEO dada god bless you all FAMILY 🙏❤
It was very nice to see everyone enjoying the festival and also we enjoyed the scenary of your Village ,😊
Chhan video, gaon che vatavaran mast
Dada nisarga ramya Vatavaran ahe gavache.😊🎉🎉
Shahrat basun gavache video bghay milatat kup sukun vatat manala...peace n nature bghun khrch kup bhari vatat
गावाकडच्या विडीओ अप्रतिम असतात.👌🏻🌴🌴
Tumche gaon, Ambivali khup mast aahe
Dada tumchyA bajuchya Gharat kon rahat te ny dakhavt te
Aai chi maya Aahe dada
किती साधे पण सुंदर व्हिडिओ...फारच छान
Khup mast vatl bgun ..ya sglya goahtincha experience aahe
Mi pn ek channel open kelay ..pn eka Marathi mulila tevdha support milat nahi
Mami ,far premal ahet,
मस्त❤
👌👌👌👌
👌👌👌😍😘💫
Ekdam chan
Khup chan video dada
Asech gavakadil diwaliche pan video dakhwa please 😊
खुप छान
चतरा डाव😂😂😂😂
Nice vlogs
Khup chan dada
स्वामी आई माझ्या कुटुंबाचे रक्षण करा
Sasurwadicha janyayenyacha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
सतीश दादा तुमची बोलण्याची पद्धत लय भारी आहे ओ
Nice video
दादा तु खरंच खुप गुणी आहे आईला सासूला सगळ्या ला समान प्रेम
Khup chan 😊
Khup chaan ganapati utsav chey sarva videos dada sarva ekatra yeun sajare karta sunsudh mast mami na namste aani aai la
Gavach vatavaran khup chan ani prashn vatat baghun 😊
खुप सुंदर तुमचे गाव लयभारी आहे मी तुमचे हिडीयो नेहमी बघते
Satish dada gavakadch ghar bandha tumchya pan Ambawalich ghar bandha mast chira chya vitach moth aai sathi 😊
Khup chhan mast hote sagle video..tumche video baghun mala majya gavachi yad aali ...chann dada tumcha gav aahes
Love you varsha tai chi aai love u ❤😘😘😘
वर्षांचा स्वभाव अडजेडतबल आहे गावाकडे तिथल्यासारकी तर शहरात तिथल्यासारखी राहते म्हणूनच भाऊ तू यशस्वी आहेस
Satish Dada tu kharch khup nasshibvaan aahe . Maji pan ek ichha aahe ki kokanat jaga ghyavi aani suttya madhe tithe Yeun rahav . Saglya anubhav ghyava
👌👌
Mast vatle ekjuti rehata sagle khup chan
Super very nice vlogs dada लई भारी कोकण❤❤❤❤❤
गावचे व्हिडीओ एक नंबर
गावचा निसर्ग नजारा अप्रतिम आहे सतीश दादा 👌👌👍
Wahh jabbrdast satish dada
गावाकडचे व्हिडीओ खूप छान वाटतात
दादा तुमचे विडिओ खुप छान असतात आणि तुम्ही बोलता खुप छान
👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️
Ek no 👌
Video
Supar❤❤
Chan watl video bagun Dada😊😊
खुप छान विडिओ आहे दादा 👍👍👍
Gav khup Chan aahe lokhi Chan aahet ❤❤❤❤❤
Khup chan video❤❤
Very nice vlog, nice song by varsha, enjoy , mast👍👍👌👌
👌👌Chan ahy mast
So good all 👌👌👌👌👌😊
Chan video. Tu sasurwadi chi pan chan kalji ghetos. Sagle chakarmani Mumbai la nighale. Travel safe.
All videos very nice
Satish & Varsha Vaini khup mast video bar watal 😊😊👌👍🏻🍫🍫
सतीश तुझे व्हिडिओ खुप छान असतात मी नेहमी पाहतो तुझा नंबर देना
Mast mast
Khup chhan vatat ...hey gav cha Ghar pan
Chan mast vag 🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌🚩🚩🚩
❤😂❤❤❤
Sundar video❤❤❤
Mast video aastat tcc happy journey
❤❤❤❤❤❤❤❤❤😊
खूप छान गाव❤❤❤❤मानस पन छान
chan🎉
Very nice vlog 👌
Aai yektyach astat ka ghri
Very Nice.
वा खुप छान वाटलं मामी नेहमी हसमुख आहेत गाव सुध्दा सुंदर आहे प्रदंनू खुप हुशार झाला आहे छान साथ देतो एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो
Varshachya aaicha ghar khup chhan ladya pn chhan distat
👌♥️♥️🌴🌴🌴
Hii दादुस
वो मामी काय करताव काय खाताव 😂😂
Mast 👌
Very nice video
Mast
🤳❤️
Aai nehmi yektyach disatat ghri sakkrit
गावाकडचे वीडियो मस्त आहे