Latest राजसाहेब आणि अजितदादा जेव्हा आले एकाच मंचावर बघा काय झाले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 сер 2018
  • पुणे- गेल्या साठ वर्षातील सिंचनाचा पैसा कुठे गेला आहे, असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुणे येथे पानी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना उपस्थित केला. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी यांनी अभिनेता अमिर खानच्या पानी फाऊंडेशनच्या कामाचे कौतुकही केले. गेल्या साठ वर्षात जर सिंचनाचा पैसा व्यवस्थित कामाला लागला असता तर गावे केव्हाच जलयुक्त झाली असती असेही राज यांनी म्हटले आहे. जे सर्व सामान्य लोकांना प्रश्न पडतात तेच मलाही पडतात. काहीवेगळे प्रश्न पडत नाहीत. पाटबंधारे खात्यात पैसा मुरला नसता तर आज गावे पाणीदार झाली असती, अशी टीका राज यांनी केली. पानी फाऊंडेशनला जे काम केले आहे ते सरकारने केले नाही. ते सरकारने केले असते तर आज पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती काही वेगळी असती. पक्ष, धर्म आणि जातीच्या पलिकडे पानी आहे, यामुळे अमिर खान यांचे काम मोठे आहे. अमीर खान कोणताच पुरस्कार स्विकारत नाही. पण त्यांना मॅगेसेसे पुरस्कार मिळाल्यावर त्यांनी तो अवश्य स्विकारावा, अशी विनंतीही राज यांनी अमिर खानला केली. पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता अमीर खान, किरण राव, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, गृहराज्यमंत्री राम शिंदे आणि राज्यमंत्री विजय शिवतरे यांच्यासोबतच अनेक मान्यवर उपस्थित होते. गावातल्या लोकांना जागृत करण्याचं काम आमिर खान करत असेल तर सरकार काय करतं असेही राज ठाकरे म्हणाले. राज यांनी आपल्या मनोगतात चौफेर टीका केली. राज म्हणाले, जलसंधारणामध्ये जेवढं पाणी मुरलं तेवढ्यात राज्यातील दुष्काळ नाहीसा झाला असता. पानी फाऊंडेशन मध्ये सरकारी अधिकारी काम करतात तर, सरकारच्या कामात सरकारी अधिकारी काम का करत नाहीत? आमिर खान कधी कुठला पुरस्कार घेत नाही. मात्र मॅगसेस पुरस्कार मिळेल तेव्हा तो नक्की घेईल. प्रेक्षकांनी तुम्ही श्रमदानासाठी कधी येणार असा प्रश्न केला असता श्रमदानासाठी नक्की येईल सरकार मध्ये नसल्याने मला फावडं कसं चालवायचं हे माहित नाही तेवढं नक्की शिकवा.महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत सत्तेत असलेल्या सगळ्या पक्षांचे नेते इथे बसलेत. पानी फाऊंडेशनच्या कामामुळे जर जलसंधारणचं काम होऊ शकतं तर इतक्या वर्षाचा जलसंधारणाचा पैसा गेला कुठे ?असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. गेल्या साठ वर्षातील आजपर्यंतचा सिंचनाचा पैसा गेला कुठे? असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या समोर उपस्थित केला. पुणे येथे पानी फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती, यावेळी ते बोलत होते. 1960 साली महाराष्ट्र संयुक्त झाला. तेव्हापासून आतापर्यंत पाटबंधारे खात्याचा पैसा कुठं गेला. आतापर्यंत हे पाणी पाटबंधारे खात्यात जे पाणी मुरल ते अडवलं असते. तर राज्यातील पाण्याची पातळी वाढली असती. जे सर्व सामान्य लोकांना प्रश्न पडतात तेच मलाही पडतात. काहीवेगळे प्रश्न पडत नाहीत. पाटबंधाऱ्यात पैसा मुरला नसता तर आज गावे पाणीदार झाली असती, अशी बोचरी टीका यावेळी राज ठाकरे यांनी केली. पानी फाऊंडेशनला जे जमले तर सरकारला का नाही जमले असा प्रश्नही मुख्यमंत्र्यासमोर उपस्थित केला. प्रेक्षकांनी तुम्ही श्रमदानासाठी कधी येणार असा प्रश्न केला असता श्रमदानासाठी नक्की येईल सरकार मध्ये नसल्याने मला फावडं कसं चालवायचं हे माहित नाही तेवढं नक्की शिकवा. वॉटर कप स्पर्धा 2018 ची विजेते गावे आहेत - प्रथम क्रमांक - टाकेवाडी (आंधळी) ता. माण, जी सातारा 75 लाख आणि ट्रॉफी द्वितीय क्रमांक - भांडवली, (ता.माण, जी. सातारा) आणि सिंदखेड (ता. मोताळा जी. बुलढाणा) प्रत्येकी 25 लाख आणि ट्रॉफी तृतीय क्रमांक - आनंदवाडी (ता.आष्टी) आणि उमठा (ता. नरखेड, नागपूर) प्रत्येकी 10 लाख आणि ट्रॉफी Pune: MNS chief Raj Thackeray said while speaking at the Water Foundation's program in Pune. In this program Raj Thackeray appreciated the work of actor Amir Khan's Water Foundation. In the last sixty years, if irrigation money had been going well, Raj would have been drained in villages. All the common people who fall into question also fall into me. Neither question arises. Raj said that if there was no money in the irrigation department, then the villages would have been drenched. The government has not done what the Water Foundation has done. Had it been the government, then the situation of full Maharashtra would have been different today. Chief Minister Devendra Fadnavis, former Deputy Chief Minister Ajit Pawar, actor Amir Khan, Kiran Rao, MNS president Raj Thackeray, Leader of the Opposition Radhakrishna Vikhe Patil, Congress state president Ashok Chavan, Home Minister Ram Shinde and Minister of State Vijay Shivitare were present for the Water Foundation's water cup competition prize distribution program. Many celebrities were present.
    #RajThackeray #AjitPawar #AmirKhan
    Video आवडला तर LIKE कराल आणि CHANNEL वरती नवीन असाल तर SUBSCRIBE नक्की कराल
    DO SUBSCRIBE TO MY TECHNICAL YOUNGISTAN CHANNEL....THANKS IN ADV. GOD BLESS YOU..!!

КОМЕНТАРІ • 788

  • @Deepak-nb4gx
    @Deepak-nb4gx 3 роки тому +344

    खरच राज साहेब ठाकरे हे महाराष्ट्रचे मुख्यमंत्री होण्यासाठी योग्य व्यक्ती आहेत. संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेची हिच अपेक्षा आहे.

    • @v.4310
      @v.4310 3 роки тому +8

      2024🚂🚂🚂🚂

    • @moneshkadak2738
      @moneshkadak2738 3 роки тому +6

      Mag aamdar kaun ekach yete purn Maharashtratun raj sahebanche 🤣🤣

    • @v.4310
      @v.4310 3 роки тому +13

      @@moneshkadak2738 ज्या भा ज प ची केंद्रात सत्ता आहे ना त्या भा ज प चे अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात फक्त 2 नच खासदार निवडून आले होते पण वाजपेयी मनाने हरले नव्हते आणी तेच वाजपेयी नंतर पंतप्रधान झाले होते,म न से ही मनाने हरली नाही,आज आमचा एक च आमदार जरी असला तर भविष्यात आम्ही सत्तेत ही येऊ.कारन आम्ही मनाने हरलो नाही.

    • @MrAkki721
      @MrAkki721 3 роки тому +6

      निश्चित सांगतो नेक्स्ट मुख्यमंत्री आपले राज साहेबच् असणार👑❤⛳

    • @IngaleAbhi
      @IngaleAbhi 2 роки тому

      हो.... फक्त राज साहेबच..... वाघ येतो आहे.....

  • @suryavlogs7143
    @suryavlogs7143 2 роки тому +12

    मे राज ठाकरे फेन हू एक सच्चा आदमी जो छाती ठोकर अपने भाषा ओर लोगो के लिए आवाज ऊठाता है

  • @sameernakhate8192
    @sameernakhate8192 3 роки тому +104

    संपूर्ण राजकारण्यांना लाज असच बोलले राज साहेब लास्ट एंट्री लय कडक कोणतंही पद नसताना एकटा राजा दिसताय राजसाहेब

  • @037manishpatel4
    @037manishpatel4 5 років тому +113

    राज ठाकरे
    राजे आहेत

  • @prashantpokale1467
    @prashantpokale1467 5 років тому +121

    फक्त राज साहेब

  • @machindramisal8973
    @machindramisal8973 3 роки тому +42

    खरोखर बोला साहेब तुमी आधीच सरकार पन इकडे आहे आणि आताचे सरकार पन इकडे आहे येवडा सारा पैसा गेला कुटे हा पैसा जर चांगल्या प्रकारे यूज़ जाला असता तर महाराष्ट्रा मदे एका पन शेत कर्याणे अत्मा हत्या नसती जालि तुमी cm व्हा साहेब संपुर्ण महाराष्ट्र सगळ्या शेत्रात पुडे असेल 🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @amolgangatre6912
    @amolgangatre6912 3 роки тому +247

    महाराष्ट्रा चा मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरे योग्य आहे

    • @v.4310
      @v.4310 3 роки тому +22

      2024 ला म न से च निवडून अणायची.

    • @MrAkki721
      @MrAkki721 3 роки тому +8

      सहमत👍

    • @MrAkki721
      @MrAkki721 3 роки тому +10

      नेक्स्ट CM ओन्ली राज साहेब👑❤⛳

    • @deepaksarawade798
      @deepaksarawade798 3 роки тому +4

      Bhastachari lokana pudhakar dene He aahe rajkaran

    • @gauravdamne4186
      @gauravdamne4186 2 роки тому +1

      \\

  • @mayurthakur610
    @mayurthakur610 5 років тому +71

    एक नंबर साहेब ......कड़क

  • @mangeshbotare713
    @mangeshbotare713 3 роки тому +80

    अखेर राजा राजा असतो 🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @vitthalshankarganore704
    @vitthalshankarganore704 5 років тому +28

    तोड नाही राज ठाकरे साहेबाना

  • @sunilpandhare7072
    @sunilpandhare7072 5 років тому +100

    छान राजसाहेब.....
    खरंच विचार करण्याची गोष्ट आहे...
    महाराष्ट्राला गरज आहे...तुमची

    • @sadashivhuchnur5773
      @sadashivhuchnur5773 3 роки тому +1

      Very true it's required

    • @MrAkki721
      @MrAkki721 3 роки тому +2

      अगदी बरोबर बोललात तुम्ही खरच महाराष्ट्राला राज साहेबांची गरज आहे मनात कायम एकच ध्यास असुद्या मित्रांनो नेक्स्ट मुख्यमंत्री फ़क्त राज साहेबच् नेहेमी मनसेला सपोर्ट करा राज साहेबान सारखा हिरा शोधून पण भेटनार नाही 👑❤⛳

  • @vishalmalvatkar4246
    @vishalmalvatkar4246 5 років тому +261

    आईला ...हा माझा मनाचा राजा शिवसेनेचा राजा पाहिजे होता... आखी दिल्ली काबीज केली असती... जय महाराष्ट्र

    • @atulnikam763
      @atulnikam763 3 роки тому +2

      Keli asti nahi Dilli kabij karaycic.

    • @arshadkhan5291
      @arshadkhan5291 3 роки тому +4

      HO BHAU RAJ SAHEB LA FULL SUPPORT KARA 🙏

    • @rohitshukla7910
      @rohitshukla7910 3 роки тому +1

      Ek num raj saheb

    • @rohitshukla7910
      @rohitshukla7910 3 роки тому

      Mi up cha ahe but majh janm maharatr at jhal ahe mi raj sahebana aabhar vyakt karto nitin nandgavkar saheb great ahet

    • @sushantmirgal725
      @sushantmirgal725 2 роки тому

      Kharch..............

  • @omadagale5302
    @omadagale5302 3 роки тому +23

    खरं बोललेले वाईट वाटत...

  • @javedkureshi6173
    @javedkureshi6173 5 років тому +26

    लय भारी राज साहेब

  • @sandeeplgupta
    @sandeeplgupta 3 роки тому +234

    2:32 इरिगेशनचा मुद्दा उठल्या वर अजित दादाँचा चेहरा 😆😆😆

    • @rambhau7670
      @rambhau7670 3 роки тому +2

      😂

    • @prasadmahadik3514
      @prasadmahadik3514 3 роки тому +10

      सुनील तटकरे आणि अजित दादा हे च तर होते जलसंपदा मंत्री....ह्यांनीच घातले करोडो रुपये खिशात...

    • @MrAkki721
      @MrAkki721 3 роки тому +7

      सही पकडे.....1 सेकदात सगळ्यांची हवा टाइट केली राज साहेबांनी व्हा साहेब मानल तुम्हाला❤⛳

    • @politicstoday16
      @politicstoday16 3 роки тому

      Are Gupta la pan marathi yete 😂😂😂

    • @sandeeplgupta
      @sandeeplgupta 3 роки тому +1

      @@politicstoday16 kaay rao.. baas ka.. arey maazhi sampoorn upbringing punyatach zhaali aahe.. mala marathi kas naahi jamnaar ho… agdi utkrisht marathi bolu shakto mi… 😃

  • @vikramkapadi152
    @vikramkapadi152 6 років тому +236

    राज साहेबाच्या भाषणाला महाराष्ट्रात तर तोड नाहीच देशात पन नाहि

    • @manojghodke6936
      @manojghodke6936 5 років тому +7

      महाराट्राचा राजा राज ठाकरे

    • @manishamore1911
      @manishamore1911 5 років тому +1

      So

    • @sureshrane6011
      @sureshrane6011 5 років тому +2

      प्रत्येक लोकप्रतिनिधि निवडणुकीत पैसा आणतो कुठुन याचे प्रत्येक लोकप्रतिनिधि व पक्ष यांनी लोकांसमोर इज्जतीने सांगावया

    • @sameerdhande8398
      @sameerdhande8398 5 років тому

      बोगस

    • @sachinwagh2026
      @sachinwagh2026 5 років тому +1

      Tondat bal ani gandit kel

  • @dineshwarade8901
    @dineshwarade8901 2 роки тому +21

    मा.राज साहेब ठाकरे is a one man army तिथे महत्तवाचे नेते उपस्थित हाेते अजित पवार, फडणवीस, .मा. अशोक चव्हाणा.

  • @sarpmitr_vishva_bamane
    @sarpmitr_vishva_bamane 3 роки тому +33

    8:40 राजा पुढे प्रजा मागे 🤩🤩🤩😂😂😂😂

  • @namusavant3423
    @namusavant3423 3 роки тому +22

    राज साहेब खरच तुमाला बघीतल का नेता तुमच्या सारखा होउ दे आस विटत

  • @sanjayumbarkar1055
    @sanjayumbarkar1055 3 роки тому +24

    The real Hiro...aamche yekach saheb 🙏

  • @ramchandrachougale8644
    @ramchandrachougale8644 3 роки тому +21

    बाकीच्यांची तोंड बघा राज साहेबांचे भाषण सुरू असताना

  • @prakashotawanekar618
    @prakashotawanekar618 2 роки тому +1

    महाराष्ट्राचा प्रामाणीक सुपुत्र " राज साहेब ठाकरे " यांना मानाचा मुजरा !

  • @user-jw8ei3oj2e
    @user-jw8ei3oj2e 3 роки тому +5

    राज साहेब ठाकरे 👍👍👍🤝🤝👌👌👌💪💪

  • @shayamdevale3210
    @shayamdevale3210 2 роки тому +6

    राज साहेब ठाकरे ♥️💪💪💪💪💪

  • @gadgetworld987
    @gadgetworld987 3 роки тому +10

    Bedhadak rok thok superb MNS Raajsaheb ekach no 😍🤞

  • @rohanteli8895
    @rohanteli8895 6 років тому +83

    एक आमदार आहे फक्त पक्षात, राजसाहेब सरकारच्या पुढेच आहेत,आता फक्त राजसाहेब ठाकरे सरकार असणार,सत्ता कोणाचीही असो,चालवणार फक्त सन्मानीय.श्री. राजसाहेब ठाकरे जय महाराष्ट्रा

    • @nsg5453
      @nsg5453 5 років тому

      एकही नाही तोही गेला शिवसेनेत

    • @sachinwagh2026
      @sachinwagh2026 5 років тому

      Kutra tari vichar itaka raj la

  • @tejindersinghbindra5095
    @tejindersinghbindra5095 3 роки тому +17

    Raj saheb you r d best, hearing yr comments really energizes d body and soul

  • @arshadkhan5291
    @arshadkhan5291 3 роки тому +25

    Raj saheb ni mast thokla 🤘

  • @AmitNS-ne5yq
    @AmitNS-ne5yq 3 роки тому +22

    Aamir sir ,
    Salute 🔥🔥

  • @sandipthorat3127
    @sandipthorat3127 3 роки тому +1

    आम्ही फक्त राज साहेब ठाकरे यांचे च भक्त 🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @ahesan497
    @ahesan497 5 років тому +11

    main dil chahuga ke raj saheb Maharashtra ke CM zarur bane Allah aapko taraki ata kare
    Jay Maharashtra

  • @gopalpatil8654
    @gopalpatil8654 6 років тому +30

    Nice Raj saheb...

  • @sunilmore8126
    @sunilmore8126 3 роки тому +35

    खरं आहे राज साहेब..... मराठवाडा तर 12 महिने कोरडाच आहे...

  • @ahfaz6183
    @ahfaz6183 5 років тому +338

    महाराष्ट्र का बेताज और निडर बादशाह.

  • @dilipgorivale5283
    @dilipgorivale5283 3 роки тому +174

    एकच मारली ती पण एकदम सणसणीत..🤣🤣

  • @lakshmikhandelwal80
    @lakshmikhandelwal80 5 років тому +9

    अच्छे नेता है एक दिन इनका भी वक्त जबरदस्त आयेगा। राज साहब स्पष्ट वक्ता है निर्भय है जन हितार्थ है , जय महाराष्ट 💐 जय राजस्थान।

  • @Mahesh-dq4pv
    @Mahesh-dq4pv 2 роки тому +4

    वाघ एकटा ... राज ठाकरे 🔥🔥🔥

  • @suchitashingne7055
    @suchitashingne7055 3 роки тому +190

    सर्वाचे चेहरे पाहण्या सारखे होते 😀😀

    • @nileshjamdade1203
      @nileshjamdade1203 3 роки тому +9

      अजित पवार यांचा पाहण्यासारखा झाला होता

    • @user-ue5th6gs6j
      @user-ue5th6gs6j 3 роки тому +3

      😂

  • @sanasayyed1968
    @sanasayyed1968 3 роки тому +5

    Superb raj saheb staight forward baat karnewala aadmi ek hi hai...raj saheb..

  • @lalitad3619
    @lalitad3619 5 років тому +26

    Raj sir u always rocks. Good job amir sir and his mrs . Great work

  • @yosephmaghade7468
    @yosephmaghade7468 3 роки тому +4

    शिवशाही राज्य बनवण्याची ताकत फक्त राज ठाकरे साहेबांकडे आहे.
    जय महाराष्ट्र.

  • @dipalikulkarni5530
    @dipalikulkarni5530 2 роки тому +2

    👌👍🙏जय महाराष्ट्र राज जी खूप खूप शुभेच्छा 🌹🙏

  • @user-uz3tt4gg9x
    @user-uz3tt4gg9x 3 роки тому +10

    एकमेव हिंदुजननायक राजसाहेब

  • @kishannagargoje4654
    @kishannagargoje4654 3 роки тому +30

    कुशल बुद्धी मता अचूक निर्णय क्षमता उत्तम जाणता राज साहेब

  • @yogeshpawar8038
    @yogeshpawar8038 3 роки тому +2

    हा राजा माणूस फक्त एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा.....हा महाराष्ट्र अख्या जगात भव्य दिव्य होईल.... 🙏🙏

  • @notop9588
    @notop9588 2 роки тому +1

    Raj ha helpful naturecha manus aahe.amhala aavadto.

  • @arunpatil6443
    @arunpatil6443 3 роки тому +5

    Great Speech

  • @deepakmore8708
    @deepakmore8708 3 роки тому +5

    Raj saheb khuppppppp bhari
    Love u always👍👍👍👍👍

  • @snehachavan8490
    @snehachavan8490 3 роки тому +1

    राज साहेब ह्या वेळी आलेच् पाहिजे
    धन्यवाद सर्वांना 👍

  • @munjajipatil3563
    @munjajipatil3563 3 роки тому +7

    राज साहेब ठाकरे कींग

  • @kartikigurav4606
    @kartikigurav4606 3 роки тому +10

    Saheb kadakk 🙏🙏🙏🙏

  • @DevenTambade1
    @DevenTambade1 2 роки тому +4

    Great man

  • @surajshere2240
    @surajshere2240 3 роки тому +5

    Raj Saheb Thackeray 🙏🙏👍❤️❤️
    Great man

  • @bharatnanvare8545
    @bharatnanvare8545 3 роки тому +5

    राजासारखं मन मनासारखा राजा मा- राजसाहेब ठाकरे

  • @punamgidde6905
    @punamgidde6905 3 роки тому +8

    Amche Raj saheb Dev Manus 🙏🙏🙏🚩 jay shivray

  • @satishjadhav5953
    @satishjadhav5953 3 роки тому +2

    खरंच राज ठाकरे साहेब बोलतात ते खरे बोलतात

  • @shruk.1768
    @shruk.1768 2 роки тому +2

    Kay bolatat saheb❤️❤️❤️🙏🙏

  • @abhishekkshirsagar7943
    @abhishekkshirsagar7943 3 роки тому +4

    राजसाहेब ठाकरे ❤️

  • @patience711
    @patience711 3 роки тому

    सगळ्यांचे चेहऱ्यावर चे रंग बदलून गेले, राज साहेबांनी अगदी मोजून मोजून जोडी हानलेत....

  • @SALIMUSHAH
    @SALIMUSHAH 5 років тому +8

    Waa waa saheb khup chhan.
    I like it.

  • @gopalparab5887
    @gopalparab5887 5 років тому +8

    हे मात्र खरे आहे.

  • @bhushankulkarni7179
    @bhushankulkarni7179 2 роки тому +10

    Maharashtra need this type of aggressive & brilliant cm to growth of Marathi people's life

  • @dattabhaupatilstatusdcompa6159
    @dattabhaupatilstatusdcompa6159 2 роки тому +1

    ऐक च साहेब राज ठाकरे साहेब 🚩👑🔥❤️💪

  • @madappadeshmukh8703
    @madappadeshmukh8703 3 роки тому +1

    बरोबर आहे साहेब

  • @pratapade675
    @pratapade675 2 роки тому +1

    Zabardast speech raj saheb

  • @tanviingole942
    @tanviingole942 3 роки тому +12

    रुबाब 🔥💝

  • @parvati2928
    @parvati2928 2 роки тому +3

    Jai Hind🇮🇳Jai Maharashtra 🙏🙏👍

  • @ajayvairal163
    @ajayvairal163 3 роки тому +1

    Boss😎

  • @myraxqc6275
    @myraxqc6275 5 років тому +14

    Raj thackeray sir... 💐

  • @samadhandeole393
    @samadhandeole393 2 роки тому

    राज साहेब ठाकरे यांना खूप आभीनदन जय महाराष्ट्र

  • @daminiithape9046
    @daminiithape9046 3 роки тому +6

    Great personality....

  • @solanki87
    @solanki87 2 роки тому +1

    1 number keep it up

  • @rudrapratapsingh7010
    @rudrapratapsingh7010 3 роки тому +48

    He has that personality ❤️❤️

  • @dattatrayamane3231
    @dattatrayamane3231 5 років тому +10

    Raj Thakre great

  • @mumtazsaiyed3236
    @mumtazsaiyed3236 3 роки тому +6

    True Hero Raj Thakrey

  • @mayureshshinde543
    @mayureshshinde543 3 роки тому +1

    हाच खरा शिवसेना चा छावा!

  • @anutodkar3373
    @anutodkar3373 2 роки тому +1

    Khup mast bolta raj sir😘😘😘yeikatch rahav as wat ate🌹🌹🌹

  • @jjuu...8865
    @jjuu...8865 3 роки тому +1

    लय भारी

  • @sachinwangarwar5718
    @sachinwangarwar5718 6 років тому +14

    Only Raj thakre

  • @daulatkache6179
    @daulatkache6179 3 роки тому +3

    Great राजसाहेब 🔥🔥🔥

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 2 роки тому +2

    1 no.👌👌👌👏👏👏👏👏

  • @vijayshrimali5502
    @vijayshrimali5502 2 роки тому +2

    Great

  • @magarpu8399
    @magarpu8399 2 роки тому +1

    Kharach khup gr8 vyaktimatva ahait raj thakare saheb

  • @shivanandjadhav9980
    @shivanandjadhav9980 5 років тому +8

    ग्रेट बौस्स महाराष्ट ह्रदयसम्राट राज साहेब

  • @faisalmohamed182
    @faisalmohamed182 2 роки тому +2

    Raj sir I proud you

  • @pratiksatvi4861
    @pratiksatvi4861 3 роки тому +2

    एकच राजा
    मा. श्री. राज साहेब ठाकरे
    🚂

  • @vineshkadam4518
    @vineshkadam4518 3 роки тому +4

    🙏Raj thakre saheb 🙏

  • @nancyfurtado4692
    @nancyfurtado4692 2 роки тому +2

    Thanks Amitji salute to you sir

  • @qamrunissasayed1104
    @qamrunissasayed1104 3 роки тому +6

    Wah Amir khan ki trahan aj tk kisi ny nahi socha amir khan The great Hero.👍👍👍

  • @nextlevelfitness01
    @nextlevelfitness01 2 роки тому +2

    Only raj saheb thakarey🔥

  • @magarpu8399
    @magarpu8399 2 роки тому

    Amikhan sirancha pan khup molacha vata ahai ..gavi gavi jaun tyani ani tyachya patni ne khup molachi kamgiri keli..khup khup dhanyavad

  • @PRBhoir-mr3rq
    @PRBhoir-mr3rq 2 роки тому +2

    हे बरोबर आहे👍
    जर पाणी फौंडेशनच्या कामा मध्ये जर सरकारी कामगार काम करत असतील तर सरकारच्या कामा मध्ये सरकारी कामगार काम का करत नाही

  • @manishnerkar6805
    @manishnerkar6805 3 роки тому +3

    राज साहेबांनी देशाच्या राजकारणात भाग घेयला पाहिजे.

    • @ganeshshelke5328
      @ganeshshelke5328 3 роки тому

      राजकारणात आहे ते बावल्या

  • @bdrathod2012
    @bdrathod2012 5 років тому +13

    No 1 Raj thakre jee
    Balasaheb ka jaga lena chahiye....

  • @somnathmagar4567
    @somnathmagar4567 5 років тому +13

    Onlyyyyyy मनसे आणि मनसे च.............. 👌 👌 👌 👌 👌

  • @TheGoldenTouchChiroCenter
    @TheGoldenTouchChiroCenter 2 роки тому +1

    Direct aag laga di..... Isko bolte hai leader

  • @dubblink3631
    @dubblink3631 3 роки тому +6

    The great confidence ... Raj

  • @Farminganimalfriend
    @Farminganimalfriend 5 років тому +118

    इरिगेशन चा पैसा गेला यांच्या कारखान्यात शिक्षण संस्था मध्ये तिथून परत यांच्या घरात गेला

  • @ranjeetvilankar8331
    @ranjeetvilankar8331 3 роки тому +6

    Kharach hushar aahat saheb tumhi

  • @dnyaneshwarjadhav7764
    @dnyaneshwarjadhav7764 2 роки тому +1

    जय महाराष्ट्र