जिल्हे आणी तालुके आनखिन वाढवा म्हणजे आनखिन आमदार खासदार वाढून जोरात लूटून भ्रष्टाचार करायला मिळेल.. आमदार खासदारांच्या पगारी चा बोजा सरकारच्या तिजोरीवर येणार 😢
जसे जिल्हे वेगळे करताय तस विदर्भ सुद्धा वेगळा करावा..विकासासाठी म्हणत आहे मी...😊 खूप गरजेचं आहे ..बस झाल ते पुणे ,मुंबई ,नाशिक आता येऊ द्या जरा बुलढाणा. वाशीम, गोंदिया ,भंडारा मैदानात... आमचं लुटून नुस्त बारामती ,पुणे अन् मुंबई...अरे आम्ही का आफ्रिकन आहोत का ..आम्हाला नाही का विकास करायचा
रायगड जिल्हा हा रायगड जिल्हा राहिला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज यांची व स्वराजाची राजधानी ओळख हा रायगड जिल्हा आहे त्यामुळे रायगड जिल्हाचे अस्तित्व मिटवू नका ..
अंबाजोगाई जिल्हा जिव्हाळ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे सर्व सरकारी कार्यालये आहेत जिल्हा अधिकारी कार्यालय sp office RTO office mh 44 ४० वर्षाची मागणी आहे. Only mh 44 Ambejogai kar
बारामती ला स्वतंत्र देश घोषित करून एकदाच साहेबांना पंतप्रधान होऊन जाऊद्या.. तसेच मातोश्री ला राज्य घोषित करून कुटुंब प्रमुख मिरवणाऱ्या ला त्याच्या कुटुंब चा मुख्यमंत्री घोषित करा.
जेवढे जिल्हे निर्माण करायचेत ते एकाच वेळी करावे लागतात. वेगवेगळं करणं शक्य नाही. असं देवेंद्र फडणवीसांनी बऱ्याच वेळा सांगितले आहे. त्यामुळे एकदाच नवीन जिल्हे होतील.
खरंतर गडचिरोली जिल्ह्यांचे विभाजन होऊन अहेरी जिल्हा झाला पाहिजे कारण की सिरोंचा तालुक्यातील एखाद्या व्यक्तीला जिल्हा अधिकारी कार्यालयात किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात जायचे असल्यास 205 किलोमीटर येवढं लांब प्रवास करावा लागतो त्यासोबतच रस्त्यांची पण दुरवस्था आहे पण महाराष्ट्र शासन केवळ पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या विभाजनावर विचार करतो खरंतर विदर्भातील कोणत्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हा निर्माण करण्याची गरज आहे तर तो म्हणजे गडचिरोली जिल्ह्यांचे करून अहेरी जिल्हा निर्माण करणे
आमच्या सातारा जिल्ह्याचे विभाजन करू नका. आमच्या ज्या लोकांना प्रशासकीय केंद्र लांब पडत असेल त्या भागात उप प्रशासकीय केंद्र उभी करावीत. नाय त्या गोष्टीला पैसे खर्च करतय सरकार. तुम्ही जिल्ह्यांचा इतिहासच मिटवून टाकताय. आपल्या माण खटावच्या लोकांना खरंच नको झालाय का आपला सातारा ? 😢
नवीन जिल्हा तयार करताना काही जिल्ह्यांची पुनर्रचना करणे आवश्यक आहे.जालना जिल्ह्यातील धावडा ता.भोकरदन व परिसरातील इतर गावे नजीकच्या बुलढाणा जिल्ह्याला जोडण्यात यावे.कारण धावडा ते बुलढाणा अंतर फक्त 30 km तर धावडा ते जालना सुमारे 95km आहे.तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी बस उपलब्धता खुप कमी असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी खूप वेळ लागतो व कोणतेही सरकारी कामे वेळेत ह़ोत नाहीत.लोकांना एका कामासाठी खुप हेलपाटे मारावे लागतात.याउलट बुलढाणा येथे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात बससेवा उपलब्ध असून अर्ध्या तासाचे अंतर आहे
नाही होणार. मुळात कराड हा जिल्हा व्हावा हे कराडच्या आताचे व माजी आमदार (कराड उत्तर व दक्षिण ) आजी माजी खासदार यानाच वाटत नाही. कराडकरानीच आंदोलन केले पाहिजे. हे आत्ताच केले तर उपयोग होईल. अन्यथा पुढील 50 वर्षात कराड जिल्हा होणार नाही.
नवीन जिल्हा निर्माण करताना नवीन स्वतंत्र लोकसभा मतदार संघ तयार करावे.लोकसभा मतदार संघ तयार करताना त्या मतदार संघात नजिकच्या जिल्ह्यातील तालुका मतदार संघाचा समावेश करु नये.कारण इतर तालुक्यातील लोकांच्या समस्याकडे दुर्लक्ष होते.
बातमी ठिक आहे पन प्रशासकीय खर्चात प्रचंड वाढ होणार आहे. एक जिल्हा निर्माण करायचा म्हटला तरी कमीत कमी तात्काळ 500+ कोटी रू तरतूद करावी लागते. मग सरकारकडे मागणी नसताना एवढे बजेट असेल का?
जिल्हे वेगळी करण्यापेक्षा विकास कामे करा. संपूर्ण महाराष्ट्रातील शेती बागायती होईल असे प्रयत्न करा. प्रत्येकाला रोजगार मिळवून द्या. महागाई कमी करा. महिलांची सूरक्षा बळकट करा. जय महाराष्ट्र जय शिवराय जय हिंद जय संविधान .
भिकेला लागताल नंतर मग 😂😂 मुंबई, पुणे, नाशिक बेल्ट मधून 60% tax collection येत बजेट ला आणि इथून तुम्हाला व्हा वेगळं, म्हणजे तुमच्या हिस्साचा पैसा मराठवाड्याला भेटेल
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील क्षेत्रफळ हे राज्यातील हिंगोली जिल्ह्याच्या क्षेत्रफळाएवढे आहे.जनतूची प्राशासकीय गैरसोयच्या अनुषंगाने महत्वाचा निर्णय आहे हा.
विकास होण्यासाठी फक्त नवीन जिल्हे निर्माण करून उपयोग नसतो. त्याबरोबरच नवीन तालुके, नवीन प्रशासकीय विभाग, नवीन स्थानिक स्वराज्य संस्था आणि केंद्र सरकारला विनंती करून गरज पडल्यास नवीन राज्याची निर्मिती देखील करावी लागते.
भुसावळ, पेक्षा चाळीस गाव जील्हा झाला पाहिजे कारण जळगाव ते ४०गाव,हे अंतर फार जास्त आहे जिल्ह्यातील कामांसाठी फार धावपळ होते प्रवासात फार खर्च होतो टाईम जास्त जातो
जिल्हा वेगळे करा परंतू आधार कार्ड जिल्हा बदली आपोआप होईल हे बघा नाहीतर जनतेला पैसा खर्च करून सुद्धा जिल्हा बदली होत नाही वेगवेगळ्या चुका निघतात जनतेचा पैसा वाया जातो आहे
साडेतीन शक्तीपिठा पैकी एक मूल शक्तीपिठ माहूरगड हे एतेहासिक तीर्थ क्षेत्र आहे. किनवट पेक्षा माहूरगड हे जिल्हा साठी योग्य आहे. भविष्यात कधी नांदेड जिल्ह्याची फाळणी झाली तर माहूरगड हा नवीन जिल्हा करण्यात यावा. माहूरगड पूर्वीच्या काळी राजधानीचे ठिकाण होते.माहूरची एतेहासिक पार्श्वभूमी पाहता माहूरगड जिल्हा झाला पाहिजे..
इथ जिल्ह्य़ाचे काय घेऊन बसलात तो तर महाराष्ट्र राज्याचे विभाजन करणार. प्रशासकीय ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र पाच भागात विभागला पाहिजे. 1. गोकर्ण महाबळेश्वर,मुरूडेश्वर, भटकळ, कारवारसहित कोकण प्रदेश 2. बिदर, भालकी, बेळगावसहित पश्चिम महाराष्ट्र 3. मराठवाडा 4. (खान्देश) उत्तर महाराष्ट्र 5 विदर्भ तर बर्याच सामाजिक आणि प्रशासकीय गोष्टी सुकर व्हायला मदत होईल.
@Vishalpatil2-y3n शिर्डी ला संपूर्ण देशात ओळखतात आणि अनेक देशात त्यामुळे भारत देशातील सर्वात प्रगत जिल्हा म्हणून शिर्डी पुढे येईल आणि परिसर मध्ये अनेक रोजगार जोऱ्यात निर्माण होतील म्हणून शिर्डी साईनगर जिल्हा झाला पाहिजे
अमरावती मधून अचलपूर जिल्हा व्हायलाच पाहिजे अमरावती वरून धारणी २०० किमी अंतर आहे तेथील ग्रामस्थांना भरपूर त्रास होतो ...... कार्यालयीन कामकाजासाठी तसेच सरकारी नोकरदार वरगांना धारणी बदली झाल्यास भरपूर त्रास होतो ...
Amt to dharni 160 km. Achalpur mhanje dusra malegaon. Ya Zilhyat हिंदू किती आणि non हिंदू kiti ha पॉइंट. Kahi तरी आहे mhanun amt cha vibhajan zala nhi ata paryant. आणि म्हणूनच paratwada viksit kelya gela achalpur ऐवजी
Also take example पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात बारामती चया कोणाचे काम असेल तर त्याला ३ तास प्रवास करावं लागते.. हेच जिल्हा वेगळा झाला तर सेटअप जवळ येईल.
बीड मध्ये दोन जिल्हे करा.. एक मुंडे आणि दुसरा जरंगे
😂😅😅
😅😅
😂🤣
तु कोणत्या जिल्ह्यात जाणार
😅
कितीही जिल्हे वाढवा कितीही तालुके वाढवा आणखीन आमदार खासदार बोकांडी जनतेच्या बसवा पण एक करा आमदार खासदाराचे मानधन बंद करा
अगदी, बरोबर...!
राजकीय नेत्यांचे भत्ते, पेन्शन आणि पगार बंद व्हायला पाहिजेत तरच आपला देश सक्षमपणे प्रगतीपथावर मार्गक्रमण करील !
1ch no.
बारामती तालुक्याचे पंतप्रधान ❎
बारामती जिल्ह्याचे पंतप्रधान ✅
😂😂😂😂😂
@@Maheshbhaskar12 पाद्र्या गुजराती ढोकळ्यापेक्षा खमंग पिठलं भाकरी केव्हाही बरी.
नाशिक व मालेगाव वेगळे खुप छान निर्णय ❤❤
आमचा जिल्हा नाशिक जिल्हा ❤❤
जिल्हे आणी तालुके आनखिन वाढवा म्हणजे आनखिन आमदार खासदार वाढून जोरात लूटून भ्रष्टाचार करायला मिळेल.. आमदार खासदारांच्या पगारी चा बोजा सरकारच्या तिजोरीवर येणार 😢
कुणी इतकं येड** कसं असू शकत 😂😂😂
मतदार संख्येवर आमदार आणि खासदार किती ते ठरत असते, त्याचा विचार करूनच प्रतिक्रिया व्यक्त केलेली बरी !
He Lok Mhantat Ki Navin Jilha Zhalyavar Kharch Khup Yeto
Pn Aamdaranche Khise Bhartat Tevha Nahi Ka Yet Kharch
😂😅@@myth_solver
आमदार आणि खासदार हे तालुका आणि जिल्ह्यावर नाही तर लोकसंख्येवर अवलंबून असतात.
जसे जिल्हे वेगळे करताय तस विदर्भ सुद्धा वेगळा करावा..विकासासाठी म्हणत आहे मी...😊 खूप गरजेचं आहे ..बस झाल ते पुणे ,मुंबई ,नाशिक आता येऊ द्या जरा बुलढाणा. वाशीम, गोंदिया ,भंडारा मैदानात...
आमचं लुटून नुस्त बारामती ,पुणे अन् मुंबई...अरे आम्ही का आफ्रिकन आहोत का ..आम्हाला नाही का विकास करायचा
भड्या औकतीत बोल जारा .... महारष्ट्र द्रोह नको करुस
Amhala pn vidharbh avdat nahi 😂😂.
कोणी थांबवलं आहे😂 पेहले फुरसत मे निकलो. महाराष्ट्र पर बोझा काम होगा
Barobar ahe mi baramtichi ch ahe ...pan saglyanchach vikas vhava ....
Tu Pakistat जा chuttya
रायगड जिल्हा हा रायगड जिल्हा राहिला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज यांची व स्वराजाची राजधानी ओळख हा रायगड जिल्हा आहे त्यामुळे रायगड जिल्हाचे अस्तित्व मिटवू नका ..
नवीन जील्हा तयार करून सर्व गोष्टींचा खर्च वाढविण्यापेक्षा विकास कामांसाठी पैसा वापरला तर नागरीकांना सोई सुविधा उपलब्ध करून दिले तर अधिक चांगले होईल
Udgir new district...✌🏻🔥💯
#MH_55
❤❤
बरोबर
नही
@@PravinDapkar काय नाही...?
तुम्ही कितीही नाही नाही म्हणलो तरी उदगीर जिल्हा होणारच...💯💯🔥
Nakkich bhava ❤❤
अंबाजोगाई जिल्हा जिव्हाळ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे सर्व सरकारी कार्यालये आहेत
जिल्हा अधिकारी कार्यालय sp office
RTO office mh 44 ४० वर्षाची मागणी आहे. Only mh 44 Ambejogai kar
Barobar
Zala 26 january
पिंपळनेर आणि नेकणूर हे 2 नवीन तालुके करा❤
बारामती ला स्वतंत्र देश घोषित करून एकदाच साहेबांना पंतप्रधान होऊन जाऊद्या.. तसेच मातोश्री ला राज्य घोषित करून कुटुंब प्रमुख मिरवणाऱ्या ला त्याच्या कुटुंब चा मुख्यमंत्री घोषित करा.
अंध भक्त नावाचा एक जिल्हा करून... सगळे अंधभक्त तेथे ठेवावेत.... या मोकळ्या उठाठेवी करणाऱ्या पासून लोकं शांत जगतील 😂😂😂
बारामतीचा 💩खाल्ल्याशिवाय तर जमत नाही
😂😂😂😂
आपण सांगत असलेली बातमी संपूर्णतः खोटी आहे एवढे एकवीस जिल्हे एकाच वेळी निर्माण होणे शक्य नाही.
अरे ती किती गोड आहे, तिला त्रास देवू नकोस
Notice ali ahe 26 january la honar
@@PriyankaJadhav009official GR aahe ka??
जेवढे जिल्हे निर्माण करायचेत ते एकाच वेळी करावे लागतात. वेगवेगळं करणं शक्य नाही. असं देवेंद्र फडणवीसांनी बऱ्याच वेळा सांगितले आहे. त्यामुळे एकदाच नवीन जिल्हे होतील.
@@TejasJagtap7 बघू या,फडणवीस इसका पैसा आणता कुठून ते?
एवढे जिल्ले मुखपाठ ठेवण्यासाठी परीक्षार्थी साठी खूप कसरतीची मेहनत करावी लागणार त्यापेक्षा राज्य राज्य निर्माण केले तर चांगलं होईल😂😂😂
Ambajogai ❤
पिंपळनेर आणि नेकणुर् हे 2 नवीन तालुके करा ❤
आता मुलांची भूगोलाच्या पेपरात नक्कीच पंचाईत होणार. बसा बोंबलत!!!!!!
आदिवासी जिल्हा जव्हार जिल्हा होणे गरजेचे आहे.जव्हार जिल्हा झालंच पाहिजे जय आदिवासी जय शिवराय
गप येड्या 😂
खरंतर गडचिरोली जिल्ह्यांचे विभाजन होऊन अहेरी जिल्हा झाला पाहिजे कारण की सिरोंचा तालुक्यातील एखाद्या व्यक्तीला जिल्हा अधिकारी कार्यालयात किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात जायचे असल्यास 205 किलोमीटर येवढं लांब प्रवास करावा लागतो त्यासोबतच रस्त्यांची पण दुरवस्था आहे पण महाराष्ट्र शासन केवळ पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या विभाजनावर विचार करतो खरंतर विदर्भातील कोणत्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हा निर्माण करण्याची गरज आहे तर तो म्हणजे गडचिरोली जिल्ह्यांचे करून अहेरी जिल्हा निर्माण करणे
आमच्या सातारा जिल्ह्याचे विभाजन करू नका.
आमच्या ज्या लोकांना प्रशासकीय केंद्र लांब पडत असेल त्या भागात उप प्रशासकीय केंद्र उभी करावीत. नाय त्या गोष्टीला पैसे खर्च करतय सरकार. तुम्ही जिल्ह्यांचा इतिहासच मिटवून टाकताय.
आपल्या माण खटावच्या लोकांना खरंच नको झालाय का आपला सातारा ? 😢
ह्यात भावनिक होण्यासारखं काहीच नाहीये.
शेवटी आपण सर्व मराठी आहोत
Mandesh
माण सातारा चा अविभाज्य भाग आहे
@Teja_S ata tyacha vibhajan honar ahe
@@Teja_S मीही atpadi चा आहे अनी मानदेश zala तर आनंदच आहे..! त्यात रडण्या सारख काही नाही..!
उदगीर पेक्षा अहिल्यानगर ची विभागणी जास्त गरजेची वाटते
एकदम बरोबर आहे जिल्हे झालेच पाहिजे
नवीन जिल्हा तयार करताना काही जिल्ह्यांची पुनर्रचना करणे आवश्यक आहे.जालना जिल्ह्यातील धावडा ता.भोकरदन व परिसरातील इतर गावे नजीकच्या बुलढाणा जिल्ह्याला जोडण्यात यावे.कारण धावडा ते बुलढाणा अंतर फक्त 30 km तर धावडा ते जालना सुमारे 95km आहे.तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी बस उपलब्धता खुप कमी असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी खूप वेळ लागतो व कोणतेही सरकारी कामे वेळेत ह़ोत नाहीत.लोकांना एका कामासाठी खुप हेलपाटे मारावे लागतात.याउलट बुलढाणा येथे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात बससेवा उपलब्ध असून अर्ध्या तासाचे अंतर आहे
Rahuden bhau te aamala changl aahen pepar sathi😂😂
फक्त उदगीर एकच जिल्हा होणारं आहे 2025 मध्ये
आदिती तू एखाद्या टीव्हीच्या बातम्यांचे चैनल वर येण्यासाठी तुला लाख लाख शुभेच्छा
STOP THE SALLARY & PENTION OF ALL POLITICIANS IN INDIA
साकोली जिल्हा ची गरज नव्हती, आधीच भंडारा जिल्हा तुलने ने छोटा आहे , काही दिवसांनी एक तहसील एक जिल्हा ही संकल्पना राबवा ,
21 नवीन जिल्हे म्हणजे 21 नवीन पालक मंत्री🤷🏻♂️
पुण्याचे 4 जिल्हे करण्याची वेळ आली आहे.... आकराळ विकळाळ झाला आहे पुणे
Agree pune cha विस्तार गरजेपेक्षा जास्त झाला आहे मावळ तालुका केला seprate district करता येइल
कराड हा सुद्धा आता जिल्हा झाला पाहिजे..
satara madhil ki beed madhil
Karad Mandesh zilhyat asnar
नाही होणार. मुळात कराड हा जिल्हा व्हावा हे कराडच्या आताचे व माजी आमदार (कराड उत्तर व दक्षिण ) आजी माजी खासदार यानाच वाटत नाही. कराडकरानीच आंदोलन केले पाहिजे. हे आत्ताच केले तर उपयोग होईल. अन्यथा पुढील 50 वर्षात कराड जिल्हा होणार नाही.
@@rahulkendre7752 नाही शामगाव घाट पासून वरचा भाग जाईल
कराड जिल्हा झाला असता जर पृथ्वीराज बाबा कोणत्यातरी पदावर असते तर
किनवट❤
Shevti hoto ahe 25 varsha pasun lok atur ahet kamit kami shanti tari bhetel
नवीन जिल्हा निर्माण करताना नवीन स्वतंत्र लोकसभा मतदार संघ तयार करावे.लोकसभा मतदार संघ तयार करताना त्या मतदार संघात नजिकच्या जिल्ह्यातील तालुका मतदार संघाचा समावेश करु नये.कारण इतर तालुक्यातील लोकांच्या समस्याकडे दुर्लक्ष होते.
Ambajogai MH-44❤
पिंपळनेर आणि नेकणुर् हे 2 नवीन तालुके करा ❤
@dipaknarwade9208 karut karut
बातमी ठिक आहे पन प्रशासकीय खर्चात प्रचंड वाढ होणार आहे.
एक जिल्हा निर्माण करायचा म्हटला तरी कमीत कमी तात्काळ 500+ कोटी रू तरतूद करावी लागते.
मग सरकारकडे मागणी नसताना एवढे बजेट असेल का?
भंडारा जिल्हा लहान असताना पुन्हा साकोली जिल्हा करून किती लहान जिल्हा करणार आहेत
जिल्हे वेगळी करण्यापेक्षा विकास कामे करा. संपूर्ण महाराष्ट्रातील शेती बागायती होईल असे प्रयत्न करा. प्रत्येकाला रोजगार मिळवून द्या. महागाई कमी करा. महिलांची सूरक्षा बळकट करा.
जय महाराष्ट्र जय शिवराय जय हिंद जय संविधान .
संगमनेर जिल्हा झाला पाहिजे
Shrirampur ❤❤
संगमनेर 🔥🔥@@Vishalpatil2-y3n
gapa ree , aapla nagar best ahee @@Vishalpatil2-y3n
Sángamner 🤩
@@SubhashShinde-n3n श्रीरामपूर जिल्हा मधे असेल संगमनेर
आम्हाला अगोदर वेगळ्या विदर्भाची गरज आहे...
होते
Hoy gheun taka😂
Aani tya tarbujala pahile gheun ja.
भिकेला लागताल नंतर मग 😂😂
मुंबई, पुणे, नाशिक बेल्ट मधून 60% tax collection येत बजेट ला आणि इथून तुम्हाला
व्हा वेगळं, म्हणजे तुमच्या हिस्साचा पैसा मराठवाड्याला भेटेल
@@ninjamrtal6510😊😊😊
Gapp re lavdya
किनवट जिल्हा 🔥🔥🔥
@@shuu-kun448 कुठे आहे ते कीनवट 😂😂😂😂
मालेगाव 30 वर्षापासून जिल्ह्याची वाट पाहत आहोत आता तरी मालेगाव जिल्हा झाला पाहिजे
शिवनेरी ❤
Pune into shivneri
मालेगाव❤
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील क्षेत्रफळ हे राज्यातील हिंगोली जिल्ह्याच्या क्षेत्रफळाएवढे आहे.जनतूची प्राशासकीय गैरसोयच्या अनुषंगाने महत्वाचा निर्णय आहे हा.
जत ,आटपाडी ,सांगोला , मंगळवेडा , दहिवडी हे मिळून माणदेश होणार आहेत..!❤☺️
विकास होण्यासाठी फक्त नवीन जिल्हे निर्माण करून उपयोग नसतो. त्याबरोबरच नवीन तालुके, नवीन प्रशासकीय विभाग, नवीन स्थानिक स्वराज्य संस्था आणि केंद्र सरकारला विनंती करून गरज पडल्यास नवीन राज्याची निर्मिती देखील करावी लागते.
कोणत्या मुद्द्यावरून तुम्ही एका राज्याला तोडून दुसरे राज्य तयार करणार.
जात, धर्म , भाषा, खानपान, राहणीमान, गरीब - श्रीमंत, समृध्द/ ओसाड.
@cricmemer013 विकसित / विकसनशील / अविकसित...
@@VishalBhosale-h6z आमचा मराठवाडा आणि विदर्भ मिळुण महाविदर्भ राज्य करावे
@@rahulkendre7752 विदर्भाचे वेगळे आणि मराठवाड्याचे वेगळे, कोकणाचे वेगळे आणि इतर पश्चिम महाराष्ट्राचे वेगळे अशी मिळून 4 राज्ये तयार करता येतील...
संदर्भासहित विदर्भ राज्य झालेच पाहिजे जय विदर्भ
नवीन 21 पालकमंत्री तयार होतील 😅 नवीन 21 जिल्हे म्हणजे राजकीय नेत्यांची मजा 😂
आति महत्वाचं निर्णय आहे
पुसद 100/जिल्हा होते
भुसावळ, पेक्षा चाळीस गाव जील्हा झाला पाहिजे कारण जळगाव ते ४०गाव,हे अंतर फार जास्त आहे जिल्ह्यातील कामांसाठी फार धावपळ होते प्रवासात फार खर्च होतो टाईम जास्त जातो
जेवढे लोकसभा खासदार महाराष्ट्रात आहेत, तेवढेच जिल्हे करा.
ठाणे मद्ये कल्याण होणे खूप गरजेचे आहे
Ghanta kalyan taluka thik aahe
अजून किती करायच ठाणे चे तुकडे
सुलभ प्रशासनाचे दृष्टीने नवीन जील्हे होणे हि काळाची गरज आहे .
अतिशय योग्य निर्णय
अंबाजोगाई जिल्हा करून पिंपळनेर आणि नेकणुर् हे 2 नवीन तालुके करा ❤
!!नवीन जिल्हे तयार करणे सोपे नाही!पण आवश्यक मोठ्या जिल्हाचे विभाजन नवीन ४/५ जिल्हे झाले तरी में.सरकारचे आम्ही आभारी असु!!😅😅😅😅😅😅
मस्त संकलन
Very. Fine. Decission
वाढत्या लोसंख्येनुसार विभाजन गरजेचे असेल तर होणे आवश्यक आहे...
Congratulations ❤❤❤❤
Chalisgaon #MH_52 ❤❤
जिल्हा वेगळे करा परंतू आधार कार्ड जिल्हा बदली आपोआप होईल हे बघा नाहीतर जनतेला पैसा खर्च करून सुद्धा जिल्हा बदली होत नाही वेगवेगळ्या चुका निघतात जनतेचा पैसा वाया जातो आहे
जय आदिवासी
जिल्हा किनवट
साडेतीन शक्तीपिठा पैकी एक मूल शक्तीपिठ माहूरगड हे एतेहासिक तीर्थ क्षेत्र आहे. किनवट पेक्षा माहूरगड हे जिल्हा साठी योग्य आहे.
भविष्यात कधी नांदेड जिल्ह्याची फाळणी झाली तर माहूरगड हा नवीन जिल्हा करण्यात यावा. माहूरगड पूर्वीच्या काळी राजधानीचे ठिकाण होते.माहूरची एतेहासिक पार्श्वभूमी पाहता माहूरगड जिल्हा झाला पाहिजे..
Mahur peksha shetrafal aani loksankya he khup jast ahe tyamule kinwat jilha honar hyat kahi vad nahi
गडचिरोली मधून अहेरी जिल्हा व्हायला पाहिजे.
सकारात्मक विचार , करणं महत्त्वाचं आहे
प्रशासकीय दृष्ट्या सक्षम व दूरदृष्टीचा विचार करून आर्थिक व सामाजिक परिस्थिती सुदृढ करण्यासाठी आवश्यक आहे हे.
Baramati navin jilha honar ki navin rajya? 😂😂😂
नवीन देश😂😂
तसें पहिले तर हया लिस्ट मधे सगळ्यात प्रगत बारामती च आहे...
😂😂😂
@@SP-kk7hv बारामती राष्ट्र होणार 😂😂😂😂
Bhushawal District. Good Decision.
Super nirnay
एकाच वेळी नवीन 21 जिल्हे निर्माण होणार नाहीत
बीडचा पंतप्रधान जांगे पाटील ,बीडचा मुख्यमंत्री सुरेश धस करा गृह मंत्री संदीप क्षीरसागर करा 😂😂😂😂
राष्ट्रपती बजरंग सोनवणे 😂
नगरचे विभाजन करण्याची काहीही गरज नाही आहे. पण जर करायचाच आहे तर संगमनेर हा जिल्हा करावा.
जय संगमनेर 🚩
इथ जिल्ह्य़ाचे काय घेऊन बसलात तो तर महाराष्ट्र राज्याचे विभाजन करणार. प्रशासकीय ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र पाच भागात विभागला पाहिजे.
1. गोकर्ण महाबळेश्वर,मुरूडेश्वर, भटकळ, कारवारसहित कोकण प्रदेश
2. बिदर, भालकी, बेळगावसहित पश्चिम महाराष्ट्र
3. मराठवाडा
4. (खान्देश) उत्तर महाराष्ट्र
5 विदर्भ
तर बर्याच सामाजिक आणि प्रशासकीय गोष्टी सुकर व्हायला मदत होईल.
totally agree on that .
Latest news 03:26 pasun suru hote, history naka sangu actual news sanga
Thanks
Thanks
Thanks bhai
Well done jay maha.....
वेगळा विदर्भ राज्य का नाही करत ज्याची खरंच गरज आहे 😢😢
शिर्डी साईनगर जिल्हा लवकर करावा मुख्यमंत्री साहेब
Shrirampor
@Vishalpatil2-y3n शिर्डी ला संपूर्ण देशात ओळखतात आणि अनेक देशात त्यामुळे भारत देशातील सर्वात प्रगत जिल्हा म्हणून शिर्डी पुढे येईल आणि परिसर मध्ये अनेक रोजगार जोऱ्यात निर्माण होतील म्हणून शिर्डी साईनगर जिल्हा झाला पाहिजे
@@chandrakantMaghade14 ok bro full support.
Pan sarvanchya soinusar madhyavarti pahije je mala vatte shrirampur asave
कृपया अंबाजोगाई हा जिल्हा नक्की करा ही नम्र विनंती! फार जुनी मागणी असून अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे!
पिंपळनेर आणि नेकणुर् हे 2 नवीन तालुके करा ❤
@@sanjeevanganpatraobutte8499 अंबेजोगाई ला रेल्वेस्टेशन नाही विमानतळ नाही कसा करायचा जिल्हा एक मोठे खेडेगाव आहे अंबेजोगाई
What is the source and basis of this news ?
Good❤❤❤
अमरावती मधून अचलपूर जिल्हा व्हायलाच पाहिजे
अमरावती वरून धारणी २०० किमी अंतर आहे
तेथील ग्रामस्थांना भरपूर त्रास होतो ......
कार्यालयीन कामकाजासाठी तसेच सरकारी नोकरदार वरगांना धारणी बदली झाल्यास भरपूर त्रास होतो ...
👏🌹👏🌹👏🌹
एकदम बरोबर आहे
Amt to dharni 160 km. Achalpur mhanje dusra malegaon. Ya Zilhyat हिंदू किती आणि non हिंदू kiti ha पॉइंट. Kahi तरी आहे mhanun amt cha vibhajan zala nhi ata paryant. आणि म्हणूनच paratwada viksit kelya gela achalpur ऐवजी
@@ajinkyathakare9883 are bhau brobr ahe pn jilha jr zala tr ky nuksan ahe
Je ahe te t rahnarch ahe
MH 51..... ichalkaranji ❤
कृपया मराठवाडा या नवीन राज्याची निर्मिती करण्यात यावी ही विनंती आहे.
@@shrikrishankendre-ui7vd मराठवाडा विदर्भ मिळुण महाविदर्भ राज्य करावे
Right
उत्तम
आपल्या राज्याची सीमा सुधारा आधी. आणि बीड सारखे मागासलेले, जाती वादात अडकलेले राज्य महाराष्ट्रापासून वेगळे करा.
You look cute & presented it very well. Best Wishes
What are benefits Or it is Divide and Rule?
Divide and rule cha kay samandha..
New/smaller district is better to administer. Easier to allocate funds .
5:29 watch from this
Also take example
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात बारामती चया कोणाचे काम असेल तर त्याला ३ तास प्रवास करावं लागते..
हेच जिल्हा वेगळा झाला तर सेटअप जवळ येईल.
@@vedhh7727 येड़े whatsapp univercity वाले अनी अर्ध शिकलेले आहेत जाऊदे 😂
अमरावती मधून अचलपूर आणि वरूड हे नवीन जिल्हा बनायला हवे
माझ्या पण गांवचा जिल्हा झाला पाहिजे 😂
काय गरज आहे एवढ्या जिल्ह्याची
अंबाजोगाई जिल्हा करून पिंपळनेर आणि नेकनुर नवीन तालुके करावेत ❤❤
अहिल्यानगरच विभाजन करून
श्रीरामाच्या नावानी 37 वा जिल्हा MH 17 श्रीरामपूर जिल्हा होणार
जय श्रीराम 🚩❤️🚩🔥🚩🎉
नागपुर चे
चार जिले करा
तरबूज, अजीज़, झेंडे, जराड़
म्हणजे परत आमदारांची आणि खाजदारांची मज्जा
ऐकदम ऐवडे जिल्हे तुम्हाला काय जिल्हे म्हणजे शिरा करून वाटायचे ऐवड सोपं वाटतं का
100 जिल्हे करुन काय फायदा । विकास तर फक्त कोकण विभागाचाच करायचा आहै ना । आम्हाला स्वतंत्र मराठवाडा द्या नसेल झेपत तर ।
मुल स्थानी जल संरक्षण अती महत्वपूर्ण
पंढरपूर जिल्हा होणार लवकरच
छान
नागपूर जिल्ह्यातील विभाजन होण गरजेचे असून काटोल जिल्हा व्हावा
Amravati mdhun Warud jilha zhala pahije
संगमनेर जिल्हा होणार