सर खरंच तुमच्या अश्या किल्यांच्या व्हिडिओ मधून बघितल्यावर कळते की आपल्या महाराष्ट्राला किती निसर्ग वैभव प्राप्त झाले आहे. नशीब आहे आपले की आपण दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो आणि त्यांनी असे गड किल्ले निर्माण केले 😍
खुप छान प्रदर्शन, 😊सुख म्हणजे काय असतं असं कोणी विचारलं तर ते इथेच निसर्गाच्या सान्निध्यात आणि आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी गडकिल्ले उभारले त्या गडकिल्ल्यांच्या कुशीत ❤️ जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩
खुपच सुंदर व्हिडिओ आहे सर..... असं म्हणतात की आयुष्यात एक तरी motivational book वाचावं... पण खर तर motivational videos बघण्या पेक्षा किंवा motivational book वाचण्या पेक्षा एकदा तरी असे हे गडकिल्ल्याना भेट दिली किंवा त्या गडांचा इतिहास जरी वाचला तरी आयुष्यात तुम्हाला कधीच वेगळ्या motivation ची गरज भासणार नाही..... असा हा आपल्या गडकिल्याचा इतिहास आहे.... आणि असे हे किल्ले आणि त्यांचा हा इतिहास तुम्ही आमच्या पर्यंत पोहचवता त्या बद्दल खूप धन्यवाद सर.......😊🙏
तुमच्यासोबत प्रत्येक ट्रेक अविस्मरणीय असते. अगदी जवळ ज्याचे नाव लहानपणापासून ऐकत आलोय पण कधी गेलोच नाही असा किल्ला पाहण्याचा योग तुमच्यामुळे आला सर. नुसता पहिलाच नाही तर अनुभवला सुद्धा. अतिशय छान माहिती दिली आहे सर तुम्ही. खुप छान एडिटिंग .. असेच १०० किल्ल्याचे १०० व्हिडिओ ची सिरीज पूर्ण कराल हि अपेक्षा आणि शुभेच्छा🎉❤!!!
🚩🚩 जय भवानी.जय शिवाजी 🚩🚩
जय शिवराय 🚩
Sir khupch chan video aahe
मस्त व्हिडिओ आहे सर❤️🔥🔥
जय भवानी, जय शिवराय 🚩
सर खूपच छान ❤️
खुप छान माहिती सर ❣️🙏
🔥🔥🔥
खूप छान दादा
सर खरंच तुमच्या अश्या किल्यांच्या व्हिडिओ मधून बघितल्यावर कळते की आपल्या महाराष्ट्राला किती निसर्ग वैभव प्राप्त झाले आहे. नशीब आहे आपले की आपण दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो आणि त्यांनी असे गड किल्ले निर्माण केले 😍
धन्यवाद करण ❤
खुप छान प्रदर्शन,
😊सुख म्हणजे काय असतं असं कोणी विचारलं तर ते इथेच निसर्गाच्या सान्निध्यात आणि आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी गडकिल्ले उभारले त्या गडकिल्ल्यांच्या कुशीत ❤️
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩
धन्यवाद भावा...😊,🙏🙏🙏, आपले अभिप्राय आम्हाला बळ देतात..💐💐
अप्रतिम सौंदर्य प्रसाधने आणि त्यात नटलेली सह्याद्री आणि त्यात तू केलेली कामगिरी मोलाची ,,, खूप सुंदर आहे व्हिडिओ♥️🚩
सर बहुतेक तुम्हाला अप्रतिम सौंदर्य सृष्टी म्हणायचे असेल...
बरोबर 👍
❤🚩
धन्यवाद 🙏💐
सर ही व्हिडिओ पाहून खूप मस्त वाटलं 😍
सर खूप छान माहिती सांगीतली आहे ❤😊
धन्यवाद💐💐🙏
धन्यवाद सर..तुमच्या मुळे आणखी एका जंगल ट्रेक ची भर पडली, अविस्मरणीय अनुभव..आम्हाला असेच नवनवीन गड बघायला मिळावेत..खूप खूप सदिच्छा...
धन्यवाद सर, तुमची सोबत असली की, ट्रेक भारीच होतो. 😊😍💐
अतिशय सुंदर प्रदर्शन .... काही क्षणासाठी असं वाटलं की प्रत्यक्ष गड पाहत आहे
धन्यवाद 💐🙏🙏😍
खुपच सुंदर व्हिडिओ आहे सर..... असं म्हणतात की आयुष्यात एक तरी motivational book वाचावं... पण खर तर motivational videos बघण्या पेक्षा किंवा motivational book वाचण्या पेक्षा एकदा तरी असे हे गडकिल्ल्याना भेट दिली किंवा त्या गडांचा इतिहास जरी वाचला तरी आयुष्यात तुम्हाला कधीच वेगळ्या motivation ची गरज भासणार नाही..... असा हा आपल्या गडकिल्याचा इतिहास आहे.... आणि असे हे किल्ले आणि त्यांचा हा इतिहास तुम्ही आमच्या पर्यंत पोहचवता त्या बद्दल खूप धन्यवाद सर.......😊🙏
💯
धन्यवाद 😍🙏🙏🙏💐💐💐💐
माझं पहिल ट्रेक होत ...अतिशय सुंदर ट्रेक होत...हे फक्त तुमच्या मुळे शक्य झाले सर...खूप खूप छान सादरीकरण केलं आहे...सर..😍😘😍😍😍🙏🙏
🙏😍😍 धन्यवाद सर
तुझा सोबत केलेला हा माझा पहिलाच किल्ला.
1 अविस्मरणीय किल्ला. त्यातला तू 1 खास किस्सा सांगितला आहेस तो सारखा आठवतो.
Yes, तू आणि निखिल होता या ट्रेक ला....
🚩🚩🚩
खुपच छान प्रत्यक्ष बघायलाच पाहिजे.
Khup ch chhan...Uttam Sadarikaran..khup chhan videography ani atishay ranjak ashi mahit dilit Sir..👌👌👌👌
धन्यवाद सर...पण तुम्ही आला नाहीत, उणीव जाणवली...
तुमच्यासोबत प्रत्येक ट्रेक अविस्मरणीय असते. अगदी जवळ ज्याचे नाव लहानपणापासून ऐकत आलोय पण कधी गेलोच नाही असा किल्ला पाहण्याचा योग तुमच्यामुळे आला सर. नुसता पहिलाच नाही तर अनुभवला सुद्धा. अतिशय छान माहिती दिली आहे सर तुम्ही. खुप छान एडिटिंग .. असेच १०० किल्ल्याचे १०० व्हिडिओ ची सिरीज पूर्ण कराल हि अपेक्षा आणि शुभेच्छा🎉❤!!!
तुमची सोबत असेल तर 350 चा पल्ला गाठू 😃🙏🙏🙏😍