Це відео не доступне.
Перепрошуємо.

आई जाताना रडली😢। पप्पांनी घातली मला नदीवर आंघोळ😛।काळा जीरगा साठी मेहनत आमची

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 сер 2024

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @meghaparab2958
    @meghaparab2958 2 роки тому +154

    आई ती आई असते अनिकेत आई साठी ❤️❤️ आई ला रडताना बघून मला पण खूप रडायला आला....😭 लव यू आई माझी आई पण गावीच आहे मी पण खूप मिस करते माझ्या आई ला ....

    • @mrunalsawant252
      @mrunalsawant252 2 роки тому +3

      अनिकेत तुझे पप्पा ग्रेट आहेत 🙏🙏

    • @bytappghhfhjsawant7097
      @bytappghhfhjsawant7097 2 роки тому +1

      रक्षाची आई आम्ही डोंबिवलीला राहतो तुझे सगळे विडिओ फार छान दाखवतो आम्ही ते आवडीने बघतो तुझी आई तुला भेटुन रडली तेव्हा मलापण वाईट वाटले अभिनंदन

    • @siddheshchavan3013
      @siddheshchavan3013 2 роки тому +1

      Miss you mom

    • @prabhakarpatil706
      @prabhakarpatil706 2 роки тому

      😀😀😀😀👌👍

    • @anaghabhende6604
      @anaghabhende6604 2 роки тому

      A

  • @dhanshreethoratambavle9348
    @dhanshreethoratambavle9348 2 роки тому +76

    🤩🤩🤩✨️✨️ आमच्या इथे 10 वाजताच, आमची झोप उडते कारण गोष्ट कोकणातली पाहिल्याशिवाय झोप लागतं नाही.

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 2 роки тому

    आईही आईचं आहे तिला सगळी मुलं सारखीच असतात प्रेम सर्वांवर सारखंच असतं थोडीशी भावूक झाली म्हणून रडली काळा जिरगा मस्तच पोसावला आहे भरपूर मोठ्या प्रमाणात पिकेल आणि आई पप्पा ना HAPPY JOURNEY.

  • @narendrarane5150
    @narendrarane5150 2 роки тому

    खूप छान शेती झाली आहे स्वामी तुमच्या मेहनतीला यश देवोत वेळेवर कापणी करा पावसाचे काही खरे नाही तुझ्या आई पप्पा ना माझा सलाम कारण त्यांनी तुला जे आवडते ते करू दिले करण ही संधी खूप कमी लोकांना मिळते तू त्याचे सोने केलेस माझ्या कडून तुला खूप खूप शुभेच्छा सोइन राहा काळजी घे। स्वामी समर्थ।।

  • @Shivam-bv9gu
    @Shivam-bv9gu 2 роки тому +67

    अनिकेत भाताच्या लोंब्या पाहून छान वाटते.तुमच्या मेहनतीला सलाम खूप कष्ट करता रे तुम्ही खूप आशिर्वाद 👌👍❤️

    • @neetagawade6323
      @neetagawade6323 2 роки тому

      👌👌👌♥️♥️♥️

    • @amitarane8378
      @amitarane8378 2 роки тому

      Aniket khup chan .Bhat pahun June divas aathvale❤️

  • @baalah7
    @baalah7 2 роки тому +48

    अनिकेत आईला , अखेरचं, जाता जाता,जातेस बोलून बोलून रडायला लावलाच. रोखून तरी किती ठेवणार 😢
    🌾 आमची माती आमची माणसं 🌾

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 2 роки тому

    खरचं आई वडीलांचा निरोप घेतेवेळी डोळ्यातुन अश्रु येतातच.कारण शेवटी ते आपले जन्मदाते व प्रेम करणारे असतात. हा निसर्गाचा नियमच आहे.

  • @jyotibhadane9349
    @jyotibhadane9349 2 роки тому

    कमाल बुवा तूझी तु सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलस कितीही कष्ट पडले तरी आई मुलांसाठी जीव टाकते तीची मुले हे च तीच जग असते....आजींका साग आठवन काढली म्हणुन..आभी हम जाता है.. काळजी घेवा 👍👍✌️

  • @gayatridhumal8771
    @gayatridhumal8771 2 роки тому +64

    काळा जीरगा खूप छान दिसतोय 👍👌अरे ! तु लावलेली हळद कशी आहे दाखव... vlog पण खूप छान...👌👌❤️❤️

    • @vijaypawar7346
      @vijaypawar7346 2 роки тому

      मला पण आठवली होती हळद आज्जी नी लावलेली

    • @swapnilshirsekar8472
      @swapnilshirsekar8472 2 роки тому

      Aaji aali ka disel baghayla

  • @RBcrazyvideos
    @RBcrazyvideos 2 роки тому +17

    भावा व्हिडिओ पाहून माझी आई भावुक झाली..उत्कृष्ट परिवार 🌴👌🏻❤️

  • @triveneepakhale7561
    @triveneepakhale7561 2 роки тому

    मीपण आता आई झाले आहे त्यामुळे मी आईच्या भावना समजू शकते..एका मुलाला सोडून जातानाची जिवाची होणारी घालमेल आणि एका मुलाकडे जाण्यासाठीची तळमळ आईच्या चेहऱ्यावर दिसत आहे...You are so lucky ...Kai bolu, suchat nai...Khup भावुक क्षण आहे रे...काळजी घ्या.. सोयीनं राहा...आईना औषध घ्यायला सांग लवकर..

  • @sudhirgawade6196
    @sudhirgawade6196 2 роки тому

    तुझ्या कष्टाचं फळ बघुन खुप छान
    वाटतं कोणतीही गोष्ट अवघड नाही
    हे तुझ्या मेहनतीतुन दिसत

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 2 роки тому +71

    अनिकेत आई ती आईच असते काल तिच्या डोळ्यात पाणी आले ते पाहून मला पण रडायला आलं पप्पा पण खूप मेहनती आहेत

  • @neetagamare7358
    @neetagamare7358 2 роки тому +3

    शेतातील पिवळ सोनं खुप खुप सुंदर.❤️🙏👍. सुंदर सिन तुझ्या मुळे बघायला मिळतात अनिकेत तुला खरंच मनापासून सलाम.तु खरंच बादशा आहेस 🙏👍❤️.

  • @dipathakur2040
    @dipathakur2040 2 роки тому

    शेती तर सोन्यासारखी झाली आहे..
    तुमची सगळ्यांची मेहनत दिसून येते.. खूप great आहात सगळे... आणि बाबा तर खरचं..... मुंबईला निघेपर्यंत कामं करत होते 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    आईला रडताना बघून मला ही रडू आले... आई ची जागा कोणीच घेऊ शकत नाही...
    पत्या सारखा मित्र सगळ्यांनाच लाभो 🙏🏻🙏🏻

  • @namitaparab3876
    @namitaparab3876 2 роки тому +2

    भाताच्या लोंब छान तुमच्या सर्वांच्या मेहनतीला slam🙏🙏. आई ला भाविक झालेली पाहून डोळ्यात पाणी आले. शेवटी आई ची माया सलाम आई la🙏🙏 वाह्ह. पपांनी शेताला सर्व बाजूनी कुपण घातले. सलाम त्यांच्या कष्टाला 🙏🙏 कमाल बुवा पपांची 👌👌

  • @Sneha.4427
    @Sneha.4427 2 роки тому +14

    आईने आज आम्हाला emotional केले. आई काळजी घ्या. अनिकेत लवकर 3L subscribers पूर्ण होवो.

  • @bhartidmasane1852
    @bhartidmasane1852 2 роки тому +63

    आईला रडताना पाहून माझ्या डोळ्यात पण पाणी आलं 😢

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 роки тому +3

      😅😅😅

    • @Sarthaksawant25
      @Sarthaksawant25 2 роки тому +1

      आईक जावक देव नको

    • @mangalkorade1952
      @mangalkorade1952 2 роки тому

      Konta camera use karto bhai tu ani software vagre konta vaparto sang na ekda

  • @nirmalapatil5727
    @nirmalapatil5727 2 роки тому +1

    अनिकेत आई ती आईच असते आईच्या डोळ्यातले पाणी बघुन माझे पण मन भरुन आले. तु खुपसुंदर मुलगा आहेस, असाच हसत राहा छान दिसतोस.

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 2 роки тому

    अनिकेत आईला रडताना बघून मी पण आई ईमोनशल होऊन रडु आले, आईचं प्रत्येक मुलांवर प्रेम सारखे असत. तुझे आई पप्पा तुझ्यावर खूप माया करतात, तसेच तुझी शेती, त्यामधील पिकावर मोत्यासारखी माया दिसत, पप्पा कडून खूप सार शिक
    भाऊच्या मेहनतीला सलाम माझा 🙏🙏पत्या आणि साहिल तुझे अगदी जवळचे.... पाठीराखे भाऊ खूप छान ब्लॉग👌👌 👍❤❤

  • @mitalikalamkar1460
    @mitalikalamkar1460 2 роки тому +3

    भाताचा पोसवल्याचा पोत तुझ्या मेहनतिचा दाखला आहे , माझे बाबा बोलायचे पोत जास्त घसघशीत तेवढा भात जास्त पिकणार तुझी म्हणजेच आपली शेती बघून मला माझ्या बाबांची आठवण झाली आज ते आपल्या त नाहीत पण हृदयात आहेत तू सांगितल्या प्रमाणे मी स्क्रीनसोर्ट मारलंय पण मला सन्स्टग्राम मी नाही वापरात तर मी व्हाट्सअ प वर स्टेटस ठेवला आहे आणि हो आई जाताना मला ही रडवले सो पप्पा ची आयडिया खूपच छान व्हिडीओ 👌👍

  • @sanjaypawar5319
    @sanjaypawar5319 2 роки тому +8

    अनिकेत तुझे मित्र (ग्रुप)लयच भारी राव

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 роки тому +2

    आजच्या व्हिडिओ मध्ये दोन गोष्टी जाणवल्या एक म्हणजे पप्पा एक कृतिशील शेतकरी आहेत... आणि दुसरी म्हणजे आईचे प्रेम जे आम्हाला नांदगाव टिट्या वर दिसले..... 🙏🙏🙏🙏🙏

  • @pranalidongre860
    @pranalidongre860 2 роки тому

    अनिकेत आईच्या डोळ्यात पाणी बघुन मला सुद्धा रडु आलं खरच किती माया आहे किती ते प्रेम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझी काळजी आहे त्या माऊलीला अनिकेत राग मानु नको पण तु खरण खुप भाग्यवान आहे कारण तुझ्या जवळ तुझ आई आणि वडील आहेत पप्पांनी तुला आंघोळ घातली हे बघुन मला माझ्या वडीलांनची आठवण आली माझे वडील या जगात नाही आहे

  • @madhuriwadate9709
    @madhuriwadate9709 2 роки тому +7

    आईच्या डोळ्यात पाणी आले.आई दोन्ही मुले खूप प्रिय आहे. काही कारणाने एका जवळ जाताना दुसरा दुरावतो. पण काही काळजी करू नकोस हसरी आजी आणि जिवलग मित्र आहेत.

  • @santoshlahamge3759
    @santoshlahamge3759 2 роки тому +41

    अनिकेत खुप भाग्यवान आहे तु तुला अशे प्रेम करणारे आई वडील व मित्र परिवार भेटला 👍❤️❤️❤️❤️👍

  • @nileshbhatkar5512
    @nileshbhatkar5512 2 роки тому

    तुला असा गावत फिरताना बगतो तेव्हा मी तोह गावाच्या मातीचा सुगंध अनुभवतो तोह मोकळा आकाश आणि तोह माती चा सुगंध वाह एकदम फ्रेश वाटते. गावाला खूप मिस करतो.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shailajarane1483
    @shailajarane1483 2 роки тому

    Aniket.. aai ला आता तु जाणार .. असं बोलून भावुक केलंस... तीला रडताना पाहून आमच्या डोळ्यात पाणी आलं.... तुझी काळजी घ्यायला पत्या.. फुल पाखरू आहे त ... 👍 काळजी घे स्वयन र हवं...भात एकदम मस्त झाला ... तुमची मेहनत आहे ...🙏

  • @seemashetye1837
    @seemashetye1837 2 роки тому +3

    खुप छान 👍, आई चे प्रेम आम्हाला कळले.आईसाठी💖⭐. शेतकरी टिकला तर
    गाव टिकेल. 👍👍👍

  • @yogitakudalkar67
    @yogitakudalkar67 2 роки тому +6

    हा विडिओ पाहून खूप छान वाटल ♥️ आणि आईच्या डोळ्यात पाणी आलं हे पाहून मला पण रडायला आलं 😭😭

  • @siddhiyadav3191
    @siddhiyadav3191 2 роки тому

    माझे आजोबा सुद्धा असेच गावावरून कापडाच्या पिशवीतून खेकडे घेऊन यायचे आमच्यासाठी. आज ते नाहीत पण या व्हिडिओ बघून पुन्हा आठवण झाली. त्याहीवर . आई ही आई असते तिची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही💕😘
    Thank you so much

  • @supriyaparulekar8663
    @supriyaparulekar8663 2 роки тому +1

    अनिकेत तुझी शेती पाहून कष्ट पाहून खूप आनंद झाला भाताची कणसे पाहून डोळ्याचे पारणे फिटले

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 2 роки тому +5

    Aaie hi aaiech aste, 🙏
    Khoop khoop aavadla video 👌👌 ekdam mast

  • @user-vl1fk9xk4v
    @user-vl1fk9xk4v 2 роки тому +16

    हा व्हिडिओ बगुन मला पण माझा आईची आठवण आली. मी पण जाताना माझी आई पण रडली.😥

  • @sushantjadhav8748
    @sushantjadhav8748 2 роки тому

    खुप छान वाटल शेत बघुन तुम्ही मेहनत केली पिकांना पन साथ दिली.तुझे पप्पा म्हणजे आमचे काका शेती विषयी माहिती सांगत असतात ते ऐकायला खुप खुप आवडते. अनिकेत काकांना नक्की सांग आम्ही तुमचे खुप मोठे फॅन आहोत.

  • @swaramorebhuhibawada2251
    @swaramorebhuhibawada2251 2 роки тому +1

    आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही… म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ ..आई

  • @vishusalunkhe9707
    @vishusalunkhe9707 2 роки тому +6

    खूप खूप आवडतात व्हिडिओ 👍❤️Dada❤️❤️❤️

  • @philomenapinto69
    @philomenapinto69 2 роки тому +16

    Mother's love is Mother's love, no one can compete with it....Happy n safe journey to them...really felt emotionally hurt..Take Care n be safe

    • @saylimore8665
      @saylimore8665 2 роки тому

      Happy journey kaka kaki 😘kaki cha dolyat pani bghun aamche pn dole bharun aale

  • @rameshbhogale8152
    @rameshbhogale8152 2 роки тому

    किती गोड मालवणी कुटुंब! हाडाचा शेतकरी बघून एकदम भारी वाटले. सुंदर व्हिडिओ. किती वर्षानी भातशेतीच्या बांधावरून फिरलो. धन्यवाद 🙏
    देव बरे करो !!

  • @mansikoyande5670
    @mansikoyande5670 2 роки тому

    आई ही आई असते आई हसताना छान दिसते l love aai ❤

  • @tusharmane7022
    @tusharmane7022 2 роки тому +18

    Patya bhai 🔥🔥 akshay bhau 🔥🔥 sahil bhai nagya bhai 🔥🥰 vivek bhai 🔥🔥

  • @AKGARDENINGPASSION
    @AKGARDENINGPASSION 2 роки тому +10

    Just beautiful farms and ambient nature. A big salute to all farmers who are working hard in all climates.
    God bless all farmers and give them all goodness.

    • @dipanshukambli6944
      @dipanshukambli6944 2 роки тому

      Aniket aai ne amhala he radval aai aai ch aste techi zaga kune hi kheu shakat nahi

  • @rakeshsakpal5329
    @rakeshsakpal5329 2 роки тому

    आई वडिल थोर माझे थोर त्यांचे उपकार जिवनाच्या वाटेवरती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर जिवनाला दिला आकार ❤️

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 роки тому

    वडिल एक दिवस राहूनही शेतात महत्वाचे काम करून माहिती दिली एवढ्याश्या छोट्या किड्याचे महत्व लक्षात घेऊन सांगितले व खरच पाणी आणायला सांगितले तर तो शेतात येवून पाणी प्याला हा विनोद खूप हसवल व पञ्याभाई तुझी आठवण अनिकेतला येणारच नाही कारणआठवण येण्यासाठी आधि त्याला विसरायल् लागते व तुम्ही सगळे एकमेतांनसाठी अनमोल आहात एकाला ठेच लागली तर दुसर्यालाच वेदना होतील असे सुंदर पे्म आहे आई व पप्पा लवकर या अनिकेत व चिन्नू आम्ही वाट पाहत आहे 🙏🙏🙏

  • @ratnapatil4346
    @ratnapatil4346 2 роки тому +37

    Aai sathi like💖👌👌vlog tr mastach 👌👌🙏🤗

  • @kunalmore027
    @kunalmore027 2 роки тому +7

    Khar sangu roj 9 vajchi vata baghat sato 😍✨#Gosthakokanatli...🤩🔥🤙🏼✨

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 2 роки тому

    आपल्या आईवडिलांसारखे प्रेम आपल्यावर कोणीच करू शकत नाही. खूप छान video 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @santoshbane2589
    @santoshbane2589 2 роки тому

    तुझे आई वडील खूप गोड आहेत. आणि तू पण खुप नशिबवान आहेस.प्रेम करणारी माणस तुझ्याजवळ आहेत. आसाच आनंदी सुखी राहा. शेतीचे व्हिडिओ खूप आवडतात.

  • @maithilibapat7328
    @maithilibapat7328 2 роки тому +7

    सोन्याची खाण आहे कोकण म्हणजे
    जे पेरू ते उगवण्याची ताकद ह्या मातीत मूलतः च आहे
    शेंगदाणे चं पीक पण खूप छान येतं

  • @santoshkhale4634
    @santoshkhale4634 2 роки тому +3

    All Video Very Nice.......Ashech Chan Chan Video banvat Raha 🤗🤗

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 2 роки тому

    शेती खूप छान👏✊👍 खूप मेहनत घेतली आहे तुम्ही, चांगले यश मीळाे, पप्पा एक नंबर👏✊👍 आई भावुक झाली तू लहान आहे ना तुझ्यावर जास्त जीव आहे, शेवटी भावाची नाेकरी आहे, त्याला बघायचे आहे, त्याचा तुझ्या सारखा मित्र परिवार नाही दीसत, तू नशीबवान आहे तुला खूप खरे, चांगले मित्र आहेत, माेठी संपत्ती खरेच, ते तुला कधी एकटे नाही साेडणार

  • @pravinvichare8062
    @pravinvichare8062 2 роки тому +2

    छान सुंदर निसर्गरम्य कोकण पहायला मिळते म्हणुन तुझे, तुझ्या आई पप्पा आणि सर्व मित्र परिवाराचे मनःपूर्वक धन्यवाद

  • @anandibhagne7694
    @anandibhagne7694 2 роки тому +6

    जाम भारी विडिओ दादा ❤️❤️🎊🎊🎊👌👌

  • @dhanashreeshewale473
    @dhanashreeshewale473 2 роки тому +8

    आई खूप छान आहेत ❤️

  • @rupalijamdar8053
    @rupalijamdar8053 2 роки тому

    आई ती आई असते ना, आई साठी बिग thumb, 👍👍👍👍, छान होता व्हिडिओ, शेती बहरताना बघून खूप मस्त वाटते, तुम्हा सर्वांची मेहनत दिसते त्यामधे, hats off to all of you, तुझी family आम्हाला परकी वाटत च नाही हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले, जेव्हा आई तुला भेटून रडली तेव्हा, आमच्या डोळ्यात आपसूक पाणी आले,

  • @rupalibugde3234
    @rupalibugde3234 2 роки тому

    पप्पानची आयडीया खुप भारी शेवटी तुझ्या आई पप्पा आजी आ तुझी आणि तुझ्या मित्र परिवाराची मेहनत आहे त्याच यश नक्की तुम्हाला मिळाणार तुझ्या आईला रडताना बघुन माझ्या डोळ्यात पाणि आले शेवटी आई हि आई असते खुप भारी

  • @radhikavartak4897
    @radhikavartak4897 2 роки тому +3

    🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏! Shetakari raja Sukhi Bhav! Aniket, tuzi aai 😢😢😭, Sheti baharli ani tuzi kali khulali 👌👌👍🏻👍🏻

  • @vishakhagharat8305
    @vishakhagharat8305 2 роки тому +9

    Aai❤❤❤baba🙏🙏all friend hat's of you हर भातशेती खूप छान आहे

  • @Tushar-hl9xu
    @Tushar-hl9xu 2 роки тому +1

    मनाची माया फ़ार निरागस असते..!
    ती मनाला आपल्या प्रेमात गुंतवते..!!
    जो कोणी त्या मायेत कधी गुरफ़टला..!
    त्याचे मन, त्या मायेच्या मायाजाळात
    हरवते..!!

  • @namratadesai2158
    @namratadesai2158 2 роки тому

    कष्ट केलं ल्या चे फळ असे दिसते भाताचं केसूर बघून खूप छान

  • @ajinkyashinde1348
    @ajinkyashinde1348 2 роки тому +3

    हसतोस भारी😂💯👍🏻❤️🙏🏻🥰......

  • @snehachavan1710
    @snehachavan1710 2 роки тому +9

    Aniket you all are doing hard
    Work. After seeing your videos. We realize the life
    of farmer. God bless 🙌 you
    all. Because of farmer we are surviving. 🙏🙏.

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 2 роки тому +2

    नमस्कार मी अनिकेत रासम आणि गोष्ट कोकणातली......
    यात थोडा बदल असा केला तर.... म्हणजे अनिकेत तू तुझं नाव सांगताना पूर्ण नाव ,पप्पांचे नाव मधे घालून सांगितलंस तर?
    एक तर ही आपली भारतीय संस्कृती पण आहे आणि तुझे पप्पा तुझा आदर्श पण आहेत 👍🏻
    तुझे आजपर्यंत चे vdos मधून पाहिलेले तुझे आई बाबा, तुमचे आपपसातले प्रेम, हे पाहून मला असे सुचवावेसे वाटले, बाकी काही नाही आणि यात आईचे नाव घेतलंस तर अजुनी छान😇
    बाकी तुझे व्हीडिओ सरळ, साधे, मनाला भावणारे असतात यात शंकाच नाही. सुरुवातीला पोपटी, हिरवी दिसणारी भातशेती आता सोनसळी दिसते आहे, खूप भारी वाटतंय.
    कोकणी माणसाच्या कष्टाला सलाम 🙏 त्याची साधी राहणी, प्रेमळपणा ,त्याचे सण, त्यांच्या रीती हे सर्व तुझ्या माध्यमातून आमच्या पर्यंत खरंखुरं आणि थेट पोहोचते आहे, त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sachintalgaonkar2249
    @sachintalgaonkar2249 2 роки тому

    तुमचा सर्व परिवार खूप मेहनती आहेत. पप्पा सुध्दा मुंबईला जाई पर्यत काम करत होते. तुमचे सर्व ब्लॉग छान असतात आम्ही सर्व एकत्र बसून ब्लॉग पाहत असतो. तुमचे तीन लाख च्या पार लवकर होऊदे हीच प्रार्थना.

  • @seemajagtap2766
    @seemajagtap2766 2 роки тому +5

    Sheti khupb👌👌👌👌lay bhari Anu mom radli dolyat pani aale😢😢

  • @vaishalimali7370
    @vaishalimali7370 2 роки тому +5

    Nehami hasnari aai aaj radali, tichya manat honari ghalmel aamchya paryant pohchali, khup bharun aal

  • @nalinipatil518
    @nalinipatil518 2 роки тому +1

    पप्पा शेतीसाठी नवीन नवीन उपाय करतात खूप मेहनत करतात आणि त्याच फळ म्हणून शेतात सोन्याचं पिक आलं बघून आम्हाला आनंद होतो तुमच्या आनंदाची गोष्ट वेगळीच कारण गोष्ट कोकणातली आहे

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 2 роки тому +2

    अनिकेत मस्त, आई रडली अन माझ्याही डोळ्यात पावसाळा अवतरला..भावा आई,बाबांना जिवापाड जप, हे अस धन आहे जे ईश्वर एकदाच देतो.खूप खूप शुभेच्छा.देव तुमचं भलं करो.

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 роки тому +1

      Nakkich tyanchya peksha kinva tyanchya pudhe koni nahi

  • @gauravshirsekar8718
    @gauravshirsekar8718 2 роки тому +3

    Are kiti te aai che prem sundach ♥️🔥👌

  • @sagarrewale6547
    @sagarrewale6547 2 роки тому +7

    Finally Video Ali perfect 9 👍

  • @user-ue5hh8do5d
    @user-ue5hh8do5d 2 роки тому

    अनिकेत रात्री video बघायला वेळ मिळाला नाही पण सकाळी 7 ला video बघितला आणि शेवटी आई रडली ते बघू सकाळी सकाळी बघू माज्या डोळ्यात पाणी आले 😢 😢 मुलांवर आई वडिलांना सारखी माया कोणीच करू शकत नाही या जगात 🙏अनिकेत काळजी घे आई मुंबईला गेली वेळेवर जेवत जा तुझी काळजी नाही वाटत कारण पण तसच आहे मित्र परिवार खूप भारी आहे. पत्या, साहिल फुलपाखरू, नागेश, विवेक सर्वांनी अनिकेत ची काळजी घ्या 👍🏼

  • @bolaba1968
    @bolaba1968 2 роки тому

    काय बोलू मी माझी आई तुझ्या आईसारखी च हळवी आहे . मला माझ्या आईची मला आठवण आली , तीही मी पुण्याला यायला लागलो की डोळ्यात पाणी आणून बसलेली असते love you आई 😍

  • @sumitmandadkar1117
    @sumitmandadkar1117 2 роки тому +6

    Literally very emotional moment when she cries 😭❤️

    • @sachimanu5440
      @sachimanu5440 2 роки тому

      अनिकेत तुझ्या कडून खुप काही शिकायला भेटत शेती काय असतं ते तुझ्या कडून समजल मस्त वाटतोय शेती तुझ्या गाव तुझी फॅमिली तुझे मित्र आणि तु💯गोष्ट कोकणातील👍🏻❤

  • @diptijagade3497
    @diptijagade3497 2 роки тому +4

    Best kiss in the world ❤️❤️❤️mother love 🥰

  • @abhijeetbandkar5937
    @abhijeetbandkar5937 2 роки тому +1

    आईच्या डोळ्यात अश्रू पाहून ..मी ही भाऊक झालो...आईच्या गळ्याभोवती तिच्या पिल्लाने मारलेली मिठी ही तिच्यासाठी नेकलेस पेक्ष्या ही खूप मोठा दागिना आहे ❤️❤️❤️

  • @user-bk9hl8oz3z
    @user-bk9hl8oz3z 2 роки тому +1

    अनिकेत दादा तु कोकणातला कोहीनुर हीरा आहेस राम कृष्ण हरी 🙏

  • @chinmayraorane5351
    @chinmayraorane5351 2 роки тому +3

    22:18 Emotional moment..😭

  • @amitakocharekar3591
    @amitakocharekar3591 2 роки тому +3

    Very informative video. 👏 ⭐⭐⭐⭐
    Good presentation 👏⭐⭐⭐⭐⭐⭐

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 2 роки тому +2

    आई ची माया ही खूपच वेगळी असते ❤, शेतीचे व्हिडीओ खुप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @bapuhandal1838
    @bapuhandal1838 2 роки тому

    वात्सल्य माया ममतेचे हे ऋणानुबंध जन्मांतरीचे, जैसे कि हे कोकणी माणसांच्या कष्टकरी शेतकर्यांचे. संस्कृती व मायेची ऊब मिळवून दिलेल्या आई बाबांच्या त्या निरागस 💕प्रेमळपणे वागण्याचे. आजीचे ते मिश्रण हिंदी व इंग्रजीचे बोलने हे खुप भोवती मनाला. खुप खुप शुभेच्छा अनिकेत दादा तुझ्या व आमच्या गोष्ट कोकणातली टिमला . जय पावणाई!! श्री स्वामी समर्थ!!

  • @mihirdhuri4934
    @mihirdhuri4934 2 роки тому +6

    Mast❤️

  • @vandanamodale9136
    @vandanamodale9136 2 роки тому +5

    Your dad is having simple but excellent technique of farming.
    Mom is always Mom, can't compare
    And awesome rice farms.

  • @sharadpawar3140
    @sharadpawar3140 2 роки тому

    अनिकेत दिलसे सलाम.शेती खुप चांगली आहे. आई माय मावली असते. आई खु भाऊक झाली.--शरद पवार रोहा रायगड

  • @shwetatawade8029
    @shwetatawade8029 2 роки тому +1

    दोन्ही मुलांवर किती प्रेम करते आई ही आईच असतेभावा आईला सांभाळ

  • @prashantmhatre3643
    @prashantmhatre3643 2 роки тому +3

    ❤️ Love from Dahisar Mumbai

  • @gufranpawaskarvlogs7984
    @gufranpawaskarvlogs7984 2 роки тому +6

    Mast Vlog Dada ❤️

  • @jayashreeyadav6025
    @jayashreeyadav6025 2 роки тому

    अनिकेत हे बाकी खरं आहे की शेतकरी टिकला तर आणि तरच माणुस टिकेल कारण पैसा कितीही मिळवला तरी पोट भरायला आणि ज्या देहासाठी हा पैसा कमावतो तो जगवायला भाकरीचीच गरज असते 👍🏻 जय शेतकरी राजा, काळजी घे स्वतःची 🤗 आई सध्या नाही आहे ना 😊👍🏻

  • @ShravaniSanket
    @ShravaniSanket 2 роки тому

    आम्ही नेहमी बघतो दादा तुझे विडिओ फक्त comment करत नाही...खवळे गणपती ला येणार होतास ते माहित असत तर आमच्या घरी ही बोलावलं असत.. खुप छान विडिओ असतात.. ♥👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @pranaliapraj7285
    @pranaliapraj7285 2 роки тому +5

    Nice ❤️

  • @mayurshelar6745
    @mayurshelar6745 2 роки тому +4

    Khup chan bhava👍👍👍👌👌👌🏝🌾🌴🌾🌾🌾♥️♥️♥️

  • @truptigawas3552
    @truptigawas3552 2 роки тому

    शेतकरी सुखी तर जग सुखी” या म्हणीचा आपण शांत पणे विचार केला तर, आपल्याला शेतकरी म्हणजे काय? या गोष्टीची जाणीव होईल.
    Goshta kokanatli 🥰
    जगातला एक माणूस असा आहे
    जो तास, सुट्टीचे दिवस न बघता
    राबत असतो,
    तो म्हणजे आपला शेतकरी राजा Aniket व तुमची संपूर्ण टीम🙏
    असंच तुला यश मिळो 💯 हिच ईशवरचरणी प्रार्तना🙏💯

  • @rajgurav8199
    @rajgurav8199 2 роки тому

    हा विडियो पाहुन खूप छान वाटले भातशेती छान झाली आहे पण जाताना आईचे डोळे भरून आले वाईट वाटले 🙂👍👌👑

  • @spiritabhi1184
    @spiritabhi1184 2 роки тому +3

    Khupach chan 👌👌👌

  • @youtubeshort.....2641
    @youtubeshort.....2641 2 роки тому +6

    😍

  • @sanjanatawate4104
    @sanjanatawate4104 2 роки тому

    अनिकेत आईला दोन्ही मुले सारखीच असतात ती तुझ्या मोठ्या भवासाठी जात आहे..तू तिला जाताना सारखा बोलत होतास ना,आई तू खरंच चाललीस ?? आणि म्हणून ती जास्त emotional झाली असेल. तू तिला फोन करशील तेव्हा मी खूप मजेत आहे असे सांग.आणि आम्ही तुझ्याबरोबर आहोतच

  • @ushapawar5741
    @ushapawar5741 2 роки тому

    प्रत्येक आईवडिलांना तुझ्यासारखा मुलगा हवा यासारखी श्रीमंती कुठेच सापडणार नाही जगात

  • @rachanatanwade8905
    @rachanatanwade8905 2 роки тому +4

    👍❤👌👌

  • @samikshagurav2234
    @samikshagurav2234 2 роки тому +7

    ❤😻

  • @abhijitmahadik1005
    @abhijitmahadik1005 2 роки тому

    आजचा डेली ब्लॉक छान होता तुझ्या शब्दात विश्वास आहे म्हणूनच तुझे ब्लॉक मला खूप आवडतात तुझ्या आई पप्पांचा प्रवास सुखाचा हो

  • @supriyarikame6321
    @supriyarikame6321 2 роки тому +1

    आई ती आई दुसरं कोणीच नाही होऊ शकत अनिकेत तुझ्या सारखा राजा तूच
    या पेक्षा अधिक सुख काय असते ....❤️