अमित ठाकरे साहेब समोरचा व्यक्ती जय महाराष्ट्र बोलतोय आपण त्यांना जय महाराष्ट्र म्हणून प्रतिसाद द्यायला हवा हाच फरक आहे आदित्य ठाकरे आणि तुमच्यात म्हणूनच आदित्य ठाकरे हे संयमी नेतृत्व म्हणून प्रसिद्ध आहेत
तो पदाधिकारी बिचारा सर सर बोलतोय आणि हे ज्युनियर साहेब त्याला चक्क झापत आहेत. एक बरं झालं की सत्य काय आहे हे अवघ्या महाराष्ट्राने ऐकले पण आणि बघीतले पण.
भोग्यांचा मुद्दा घेऊन लोकांना वेडं बनवतात हे, लोक पण वेडे यांच्या मागे फिरता आणि यांना एवढं मोठं होण्याचं चान्स देता राव. तुम्ही यांची साथ सोडा हे तुमच्या विना काहीच नाही.
बर झाले आधी कळले. घराणे शाही बंद झाली पाहिजे. स्वतःचे कर्तृत्व 0फक्त दादागिरी वर हे बसून खाणार किल्ले बांधणार. कोण काय कमवते ह्याच्या घरात. किती tax भरतात.येऊ डे बाहेर आता. 🙄
आरे जरा विचार करा नेता लोक यांच्या कडे करोडो रुपये आहेत कुठे नोकरी केली आहे का खंडणी वसूल करण्यात येते लोक फक्त हातात झेंडा आणि सभेला जा टाल्या वाजवायला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
राज साहेब चे चिरंजीव यांना महाराष्ट्र माहिती नाही फक्त घरा मध्ये राहून पक्ष वाढत नासतो शेतकरी माणसा चा कधी विषय gytla का मनसे ने फक्त्त बोलतात पण करा पण त्यांचा साठी
तोडा, फोडा राज्य करा ही यांची नीती आहे. ह्या सफेद काॅलर गुडांना यांची जागा दाखवली पाहिजे. अशा नेत्यांसाठी पदाधिकारी, कार्यकर्ते, सामान्य जनता फक्त टिशू पेपर आहेत Use and throw.
Any time labour commissioner sobat chi meeting kevha pan important, Rajgad var office madhye timepass karat baslela amit thackrey evda important nhi bhetu shakto to 2:30 la.
तस अमित ठाकरे कसा आहे टोल प्रकरण मध्ये कळल पण इथे महेश जाधव ला राडा करायच होता म्हाऊन फोन वर बोलून रेकॉर्डिंग करून प्रुफ गोळा करायचं होते सगळे एका माळेचे मणी
News Kay daakhavat bastaay ja police station la aani ya naalayakanna atak karun jail madhe taaka. Media house chi kahi responsibility bante ki nahi. Tumhi pan maansach aahet na ?
हॆ अत्ता बर झालय एखाद्यान च्या जीवावर मोठ व्हायच नाव कमवायच आणि त्यांनाच धारेवर धरायचं अश्या लोकांना कोणत्याच पक्षांनी मोठं मोठ्या पदावर बसवताना 10 वेळा विचार करारे बाबानो ... ह्या ऑडिओ मध्ये दिसतंय कश्या प्रकारे उद्धट आहे हा महेश जो कोणी आहे तॊ... तात्पर्य :- मेरी बिल्ली मेरेको ही म्याव 😜
हे काही मतदार हित कमेंट मदे बोलत आहे हे ते पन जेव्हा मत करायची वेळ येती ना तेव्हा ह्यांना येक नाईंटी जरी दिली तरी हा त्यांनाच मत देनार अमित साहेब जर सय्यमी राहतील तर त्यांचा पन पक्ष दूसराच कोनी तरी नेईल जस कि आज झाल जरा भान ठेऊन कमेंट करत जावा
मला वाटले होते . राज ठाकरे चा मुलगा चांगला आहे. पण बोलण्यातून कळलं. कसा आहे तो.. त्यापेक्षा आदित्य बराच..
फार बारा ------चा दिसला..
दोन्ही भडवे नोको रे. छक्के लवडे दोन्ही
आदित्य ठाकरे खूप ग्रेट आहे
ते खुप आदर पुरवक शब्द वापरतात अगदी विरोधकांना ही।
तू ठाकरे गटाचाच आहेस राहूदे आदू माहितीये सगळं
खूप वाईट वाटलं..खरच जस् दिसत तस नसत राव.
शांत सुस्वभावी म्हनुन् आज महाराष्टा ने सगळं पाहिलं
अमित ठाकरे साहेब समोरचा व्यक्ती जय महाराष्ट्र बोलतोय आपण त्यांना जय महाराष्ट्र म्हणून प्रतिसाद द्यायला हवा हाच फरक आहे आदित्य ठाकरे आणि तुमच्यात म्हणूनच आदित्य ठाकरे हे संयमी नेतृत्व म्हणून प्रसिद्ध आहेत
तो पदाधिकारी बिचारा सर सर बोलतोय आणि हे ज्युनियर साहेब त्याला चक्क झापत आहेत. एक बरं झालं की सत्य काय आहे हे अवघ्या महाराष्ट्राने ऐकले पण आणि बघीतले पण.
आधी बोलतोय मी 2 ला येतोय नंतर बोलतोय लेबर कमिशनर कडे मीटिंग लागलेय हा दुसऱ्या क्लिप वर वेगळे वेगळे बोलतोय नक्की खरे काय
म्हणून एकच आमदार आला निवडून, लायकी नाही माणसं संभाळायची.
ना उद्धव ना राज कोणी नको आमचे साहेब बाळासाहेब जय महाराष्ट्र
बाळा साहेबच होते आणि तेच होते महाराष्ट्राचे वाली..हे कोणी काही करू शकत नाही
Mg aata balasahebana vr jaun vote de ja
महाराष्ट्र सुता सारखा सरळ करीन ... चा ट्रेलर😂
समोरचा जय महाराष्ट्र बोलल्या नंतर जय महाराष्ट्र बोलायचं असत... विसरलात वाटत...असो जय महाराष्ट्र 🚩
अपराध्याला अभिवादन का केलं नाही हा तुझा मुद्दा?
@@rhushirajbandal7831 अपराधी सिद्ध झाला आहे का रे... निष्ठावंत कार्यकर्ता लगेच अपराधी झाला का रे... जय महाराष्ट्र🚩
Tech 200 कामगार घेऊन अमित ठाकरे la chop दिला पाहिजे होता
खरा निष्ठावंत शिवसैनिक आहेत घे राजीनामा दिला
अमितला जय महाराष्ट्र बोलायला लाज वाटते वाटत आणि हुकूम असा सोडतोय की याचा गुलामच आहे
राज ठाकरे ची नियत बाळ ठाकरे नी वोळखली होती
महेश जाधव - जय महाराष्ट्र
अमित ठाकरे - बोला
म्हणजे यावरूनच कळतय की अमित ठाकरेला किती आपुलकी आहे ते मराठी माणसाबद्दल 😠😠😠😠
ह्याला राजकारण म्हणतात
हप्ते वसुली गँग आहे
अमित ठाकरे चांगला आहे असं वाटत होतं रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर हा माजलेला आहे असं वाटतं
चांगला वाटला होता हा अगोदर पण मुजोर आहे हा बोलण्यावरून लक्षात येतं लगेच आदित्य ठाकरे चांगला आहे ह्या पेक्षा
सत्ता नाही तर अस असती तर काय केले असते याने😂😂😂😂
डोळे उघडले आज ही रेकॉर्डिंग ऐकून हे सर्व सारखेच आहेत
Comma lavat ja re madhye samjt nahi Kay lihl tr😂
म्हणूनच लोकं यांना सत्ता देत नाहीत..जेवढ्या पण पारीवारीक पार्ट्या आहेत त्यांना राजकारणातून हद्दपार केल पाहिजे..
@@ShashikantDabade feku aani tadipar peksha bari aahe bhasha nahitar feku jyani rajkarnat aanal tyanach ghari basvto ex. Advani
Ya bhadvyana mahunun aamhi kadhich mat det nahi z harla to ata
Labour commissioner म्हणजे काय छोटा माणूस वाटल का अमित ठाकरेंना. Labour commissioner ची meeting सोडुन या म्हणे.
हो या राजपुत्रा साठी commisioner छोटा च आहे
समोरचा जय महाराष्ट्र बोलला आणि राज ठाकरे चं कारट जय महाराष्ट्र देखील बोललं नाही
बापानं जय महाराष्ट्र च्या जीवावर प्रॉपर्टी उभ्या केल्या गरिबांना लुटून आणि आणि आज पोराला जय महाराष्ट्र म्हणायची लाज वाटत आहे😂😂😂🤣🤣
अता नहीं येत मनसे..भरोसा उडला अता😂
आज बरोबर समजलं वाटत आहे.. बाळासाहेबानी उद्धव साहेबाना वारसदार का बनवलं
टोलचा विषय घ्यायचा आणि नंतर विसरून जायच , मांडवली होते का?
Ho tasah asta.
वर्षन वर्ष घासणाराची अवस्था...
Aditya thackeray Saheb... Jai Maharashtra..
तो पण तसाच आहे 😂
भोग्यांचा मुद्दा घेऊन लोकांना वेडं बनवतात हे, लोक पण वेडे यांच्या मागे फिरता आणि यांना एवढं मोठं होण्याचं चान्स देता राव. तुम्ही यांची साथ सोडा हे तुमच्या विना काहीच नाही.
Tu Jyana support kartos je sattet hote tyana ka nahi vi4rat ya vishayabaddal ????
हे भडवे मागे मागे गु खातात यांचा आणि जैल मधी जातात😂
@@commonman9435 are aata bjp aahe sattet aata bhonga kuth hyanchya gand_t ghusla ka ajun pan chalu aahe
बर झाले आधी कळले. घराणे शाही बंद झाली पाहिजे. स्वतःचे कर्तृत्व 0फक्त दादागिरी वर हे बसून खाणार किल्ले बांधणार. कोण काय कमवते ह्याच्या घरात. किती tax भरतात.येऊ डे बाहेर आता. 🙄
ज्यांना अगोदर च माहित होत , हे लोक गिधाड प्रवृतीची आहे ...त्यांनी लाईक करा..
Labour comissioner ची मीटिंग कॅन्सल करून मला भेटायला ये म्हणतोय हा अमित वाकरे ....nonsense person
आता दोन गट तयार करा.. जय हो 😂😂
राजीनामा deyun टाका आणि दुसऱ्या पक्षात काम करा
असाच वरतुवनुक असेल तर महाराष्ट्रात जनता सत्ता कदीच देनार नाही
खूप माज आहे ह्याला
Mhanun kon 1 pn vote det nahi😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
माज चढला आहे.
मराठी माणसाने अश्याना मोठं केल आहे
बाळासाहेब पाहताय ना 😅😅😅
बाळासाहेबाना कशाला मध्ये घेताय😂 ती श्रीकांतची अवलाद आहे 🤣 बाळासाहेबांनी आधीच पाहिलेलं त्यामुळे हाकलून लावलेला
Gautami patil che bhau bhandtay kashala 😂
@@Abhijeetpatil-lj1nx right 🙏
@@kirantupepatil4254 he sanskar tumche , ajun bol ghan ghan
Samajala lagleli kid aahe
आरे जरा विचार करा नेता लोक यांच्या कडे करोडो रुपये आहेत कुठे नोकरी केली आहे का खंडणी वसूल करण्यात येते लोक फक्त हातात झेंडा आणि सभेला जा टाल्या वाजवायला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
सर्व जनतेला विनंती आहे येत्या इलेक्शन मध्ये MNS कोणीही वोट देऊ नये.
अमित ठाकरे उद्धट वाटलं बोलताना. Dual personality.
Honara hotala janara jatala mage tu firu nako..dewak kalji re ❤..
जाधव साहेब आपण उध्वव व आदित्य ठाकरे साहेबांना भेटा ते आपली मदत करतील
एवढा माज का
राज साहेब चे चिरंजीव यांना महाराष्ट्र माहिती नाही फक्त घरा मध्ये राहून पक्ष वाढत नासतो
शेतकरी माणसा चा कधी विषय gytla का मनसे ने फक्त्त बोलतात पण करा पण त्यांचा साठी
तोडा, फोडा राज्य करा ही यांची नीती आहे. ह्या सफेद काॅलर गुडांना यांची जागा दाखवली पाहिजे. अशा नेत्यांसाठी पदाधिकारी, कार्यकर्ते, सामान्य जनता फक्त टिशू पेपर आहेत Use and throw.
ह्यांचे मागे कोण थांबणार नाहीं.
See this nonsense Amit thakre
जय भिम🙏🙏🙏
घराणेशाही चे दुकान बंद करा पाहिले
Manse sampali raju dada nigha ata nahitr fix padnar tumhi ata
samplela paksha ajun kiti sampnar ahe....mala tr vatate fakt raj saheb aani amit sahebch rahtil pakshat shevat paryant
Any time labour commissioner sobat chi meeting kevha pan important, Rajgad var office madhye timepass karat baslela amit thackrey evda important nhi bhetu shakto to 2:30 la.
kasala msj aahe amit T la....public sathi kam karnar ani itka attitude....public mule aahes he visaru nakos....nahi tar public jaga dakhavte
Aditya Uddhav Thakare the great 🚩🚩🚩
चुकीचं आहे हे सर्व,कार्यकर्त्यांमुळे नेते आहेत, नेत्यांमुळे कार्यकर्ते नवे,अश्या प्रकारे तुम्ही बोलून मारता, मला मनसेबद्दल आपुलकी होती पण आता नाही...
Mhanun MNS la lok vote det nahi....
Aditya chi sir kontyahi raj karnyachya mulala yenar nhi
तस अमित ठाकरे कसा आहे टोल प्रकरण मध्ये कळल पण इथे महेश जाधव ला राडा करायच होता म्हाऊन फोन वर बोलून रेकॉर्डिंग करून प्रुफ गोळा करायचं होते सगळे एका माळेचे मणी
आदित्य ठाकरे साहेब पुढे सगळे फ़ैल
आरे बाबा तुझी गरज नाही भरपूर आहेत 😂😂😂😂😂
ही इज्जत केली ह्यांनी मराठी माणसाची हे जनप्रतिनिधी होण्याचा लायकी चे नाही
पोपट याबाबत पोपटपंची कधी करणार?
Mns asa karnar vatla navta 😢😢
Labour commissioner is IAS officer , very important
BARRA JHALE KI APAN KONI YENLA VOTE DET NAHI
Ha Amit Thakre majla ahe ka
@abp mazha I am amazed that the bad words are not censored!!
News Kay daakhavat bastaay ja police station la aani ya naalayakanna atak karun jail madhe taaka. Media house chi kahi responsibility bante ki nahi. Tumhi pan maansach aahet na ?
उदव ठाकरे एक वाठाने बरे
अरे हा लहान आहे अजून अमित ला अक्कल नाहीये... जाधवांनी न्याय मिळवून दिला असेल कित्येक लोकांना युनियन सह
@2.44 वहिनींनी सांगितलेला विषय आहे. या वहिनी कोण ????
mala pan janun gheicha ahe
Prajkta mali असेल कर्जत फार्म हाऊस दिले आहे की तिला घेवून 😂😂 prajktaraj 😂 रांडबाजार
आधी बोलतोय मी 2 ला येतोय नंतर बोलतोय लेबर कमिशनर कडे मीटिंग लागलेय हा दुसऱ्या क्लिप वर वेगळे वेगळे बोलतोय नक्की खरे काय
Police case ka gheina, polisani case ghetli pahije
मराठी माणसाची पार्टी😂😂
Amit thakrey la bullyavar kola aata
Barobar aahe na tey congress che lok congress sodun Manse kade hyachyakade aalet aani hya tyanchi chatukarita karat hyanna boltoy.
खोटं कोण बोलतंय, विषय कोण टाळतय ते कळतंय की सरळ. आणि कुणाची फटलीये.
तो खोटे बोलतोय
अगोदर.. राजगड नाव बदला
त्याला अमित साहेब कशाला बोलता अमित बोला
Labour commissioner meeting cancel😂😂😂😂😂
😂😂कुटच सत्तेत नसताना किती ही माजोरी भाषा... मराठी माणसच्या नावाने मतदान मागणे बंद करा अगोदर..
ते काही आसुदे भाऊ पण मराठ्यांच्या पोरांच्या नादी लागू नका मराठा खडा तो सरकार से बडा🚩
संस्कार नाही 🥶आदित्य ठाकरे बरा
Balasaheb Thakre chi punyai... nothing more.
Ajjpasun mns la Jay maharastra
Naav pan office che rajgad .tumhi hai Maharaj aahat ka... ?
Manse ne kahich kela nahi....
Kahich nahi.. gharaneshahi band honar ata...
काहीही...
@@rhushirajbandal7831गप रे मंदशेनीक 🤣 तुला पाकीट पोहोचलेले दिसतंय म्हणून प्रत्येक वेळी त्या अमितला आणि राजुला defend करतो
आधी बोलतोय मी 2 ला येतोय नंतर बोलतोय लेबर कमिशनर कडे मीटिंग लागलेय हा दुसऱ्या क्लिप वर वेगळे वेगळे बोलतोय नक्की खरे काय
ते बोलले साडेबारा वाजता ये, ते दोन वाजता येतो, म्हणतायत मिंटीग आहे। असं संभाषण आहे ते
Mahesh Jadhav..?
Maj aaly yann jadhav right ye
सन्मनीय अमित ताई ठाकरेंबद्दल काही बोलायचा नाही
ekatar hyanchya pakshat loksankhya khup kami aahe...aani rajinama kasla ghetay....mala tr vatate hyanni dusara business karava...politics hyanchya nashibat nahi
😂😂😂😂😂 मस्तच पण
😮😮
Itka maj asel n bhau tar rajiname deun dya Marathi saglech aahe pahun gheu kay hote tar
Toll naka fodla tar ekdum mijas dakhvun hasat sangat hota AT , tevach samjal hyachya dokyat bhuga bharlay
Bapa nantar por bokandi....😂
Ha video achanak atta repeat viral karnyachi kahi garaj navti
Majordey ani hyanna satta havi...waat laun thevtil
घरून सांगितल 😂😂😂😂
Pappu Amit thakrey
हॆ अत्ता बर झालय एखाद्यान च्या जीवावर मोठ व्हायच नाव कमवायच आणि त्यांनाच धारेवर धरायचं
अश्या लोकांना कोणत्याच पक्षांनी मोठं मोठ्या पदावर बसवताना 10 वेळा विचार करारे बाबानो ...
ह्या ऑडिओ मध्ये दिसतंय कश्या प्रकारे उद्धट आहे हा महेश जो कोणी आहे तॊ...
तात्पर्य :- मेरी बिल्ली मेरेको ही म्याव 😜
Koni mote Kel te sod .. dadagiri kon kartay bag... Janta mote karte samjle.. khara face baher yetoy mns cha...
म्हणजे राज ठाकरेंनी बाळासाहेबांना पण तेच केलं. बाळासाहेबांच्या जीवावर मोठे झाले ना.