मनसेत दोन गटात राडा, “अमित ठाकरेंनी मारलं?” नेमकं प्रकरण काय? Amit Thackeray Mahesh Jadhav MNS | AM3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @dagadukadam2611
    @dagadukadam2611 Рік тому +141

    खरा शिवसैनिक, रक्ताचा मराठा, मराठी लोकांसाठी स्वतःला धोक्यात घालणारा असंल मराठी महेश जाधव साहेब, आम्ही कायम तुमच्या सोबत.❤❤❤

    • @santoshdch
      @santoshdch Рік тому

      एकदा मराठा , एकदा मराठी नक्की कोण ठरव रे भावा. गरज पडली की मराठा म्हणायचे. द्यायची वेळ आली की विरोध करायचा.

  • @ketanpawar9746
    @ketanpawar9746 Рік тому +711

    महेश जाधव खरा माणूस वाटतोय..... यांच्या बोलण्यात खरेपणा दिसतोय...ह्यांना पोलिसांनी सुरक्षा दिली पाहिजे।

    • @sakpalakshay007
      @sakpalakshay007 Рік тому

      exactly my point is
      @MovieLibrary007

    • @nitinraundal2597
      @nitinraundal2597 Рік тому

      महेह जाधव सर आणि अमित ठाकरे, आणि ईतर लोकांचे फोन कॉल ही काल टीव्ही9 वर ऐकले ...
      खरा माणूस आहे, तळमळ जाणवली

    • @amitkoyande
      @amitkoyande Рік тому +17

      Because they didn't beat him in 20 years.

    • @Parivartnvaadi
      @Parivartnvaadi Рік тому +11

      @MovieLibrary007 abe tu sgli kde ekch comment keliye... Manase cha karyakrta e ka... 😀

    • @somnathghutugade3903
      @somnathghutugade3903 Рік тому +2

      Ahech khara manus

  • @Rohit1501
    @Rohit1501 Рік тому +744

    भावपूर्ण श्रद्धांजली मनसे 💐💐....

    • @kittu3533
      @kittu3533 Рік тому +6

      @MovieLibrary007 nota la

    • @shiva.69
      @shiva.69 Рік тому +2

      ​@MovieLibrary007कोंग्रेसला

    • @Hindu_Empire_0
      @Hindu_Empire_0 Рік тому

      तुझी लायकी तर आहे का भावपूर्ण म्हणायला 😅😂

    • @prajwalkhobragade8948
      @prajwalkhobragade8948 Рік тому

      ​@MovieLibrary007Maximum jaga jyancha asel tya pakshacha PM asel ...

    • @kailaskshetre8049
      @kailaskshetre8049 Рік тому

      AAp la

  • @saurabhsawat7133
    @saurabhsawat7133 Рік тому +98

    राज ठाकरे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे ... हे मोजक्याच जणांना माहिती होत...आज स्पष्टच सगळ्या महाराष्ट्राला समजल 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @ravibk4092
    @ravibk4092 Рік тому +661

    आज खरा चेहरा समोर आला महाराष्ट्राच्या राज आणि अमित ठाकरेचा

    • @adityas8976
      @adityas8976 Рік тому +1

      ​@MovieLibrary007sometimes truth is we knows but it's hard so we don't accept it.
      But at the end we should be capable of accept the truth and fact.

    • @virajmane1604
      @virajmane1604 Рік тому

      Tula mahitey ka khar aahe ki khot te

    • @janardhanpawar5297
      @janardhanpawar5297 Рік тому

      Tu saang khar​@@virajmane1604

  • @DilipBhapkar-r6u
    @DilipBhapkar-r6u Рік тому +140

    मरण समोर दिसते तेव्हा माणुस खर काय तेच सांगतो.

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv Рік тому +962

    उगाच राज ठाकरेला खंडणीखोर बोलत नाही महाराष्ट्र. आणि याला महाराष्ट्र हवाय, म्हणे सुतासारखा सरळ करतो. नको बाबा तु आपलं चित्र काढ आणि मिमिक्री करत रहा

    • @rajdoot0092
      @rajdoot0092 Рік тому +34

      उगाच आरोप लावायचे नाहीत तो मह्या जाधव बोलला म्हणजे खर अस नसत. त्याला का मारलं याच कारण म्हणजे याने नागपूर मधील 60 कामगार कडून पैसे खाल्लेत याची तक्रार आली होती. आणि याने मीटिंग मध्ये जर उद्धट भाषा वापरणार अशिल तर मार भेटणार

    • @traderseorld
      @traderseorld Рік тому +8

      Brobr dada

    • @fakttimepass2368
      @fakttimepass2368 Рік тому

      ​@@rajdoot0092tumhi rahudya ya veli matadaan karnar hoto pan ata nahi . marathi marathi karta ani marathi mansalach marta .tumchi layki kalali .
      kon ahe ha vinay agarwal . tyachasathi tumcha yuvrajane marathi mansala.

    • @swapnilbhuwad136
      @swapnilbhuwad136 Рік тому +6

      Tumha ky mahit raj thakare ky aahe aani kon aahe raj thakare aamhi nehmi tumchya sobat aahot

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Рік тому +6

      Deshi tadimadi vargani bhandara hyat Marathi tarun pidhi barabad karun Mumbai madhe flat madhe rahanare nete Mumbai madhil ghara baher toilet sathi line lavanarya pinya sathi line lavanarya Marathi kutumb barbad kele jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb

  • @GauravSathe6499
    @GauravSathe6499 Рік тому +533

    मनसे कडून असली अपेक्षा नव्हती

    • @Vinstan0307
      @Vinstan0307 Рік тому +2

      Barober

    • @nitinraundal2597
      @nitinraundal2597 Рік тому +11

      शिवसेना स्थापन झाली , मराठी माणसासाठी कामं सुरू झाले, सत्ता मिळायला लागली ....
      नंतर सत्ता मिळत राहते, मराठी मराठी करत गुंडगिरी सुरू होते/झाली ....आणि आता ??????
      मनसे चे ही काही वेगळे नाही

    • @navnathvirkar371
      @navnathvirkar371 Рік тому +4

      सि. सि.टीव्ही.फुटेज दाखवना मग.

    • @SKFilms13
      @SKFilms13 Рік тому +1

      tumhi mahesh cha kharay he kasa kay manla ?

    • @Hindu_Empire_0
      @Hindu_Empire_0 Рік тому +1

      ही zatu खोटं बोलतंय 😂

  • @prabhakarjadhav6824
    @prabhakarjadhav6824 Рік тому +71

    सत्य बोलले आहेत जाधव साहेब

  • @psycocandy.
    @psycocandy. Рік тому +364

    हे धंदे सत्तेत नसताना चालू आहेत, विचार करा सत्तेत आल्यावर काय होईल 😂

    • @The96030
      @The96030 Рік тому +2

      त्याच पाप उघडं पडलं असेल म्हणून उलटे आरोप

    • @mightyheart999
      @mightyheart999 Рік тому

      म्हणूनच यांना सत्ता कोणी देत नाही

    • @mandarmhase6717
      @mandarmhase6717 Рік тому

      ​@MovieLibrary007ya hoshabni tr British pn 100 year julum krat hote ...tri apan ka karto hto gulami asa mhntla lagel

  • @chandrashekharjamalpuri5590
    @chandrashekharjamalpuri5590 Рік тому +686

    म्हणून राज ठाकरे,,इलेक्शन हरते...

    • @revolution4935
      @revolution4935 Рік тому +6

      ​@MovieLibrary007tyala je mhanaycha aahe te kalat aahe ithe sarvana.Tu laal pusat bass.

    • @Sasahasa324
      @Sasahasa324 Рік тому +3

      ​@MovieLibrary007 ti vidharbhachi marathi aste bhava ...
      😂tension nko gheu sagle puneeri nasta

    • @manojdabholkar2273
      @manojdabholkar2273 Рік тому

      yes ri8 hyahee velela harnarch mns

    • @deepakbahuguna1771
      @deepakbahuguna1771 Рік тому

      manse Gunda party

  • @hindu1919
    @hindu1919 Рік тому +192

    याला 20 वर्षानंतर कळलं, आम्हाला 2006 लाच कळलं होत...😊

  • @VivekKhude-q1o
    @VivekKhude-q1o Рік тому +412

    अमित ठाकरे च काय आहे..बापाच्या जिवावर जगतो..

    • @manthanagre5596
      @manthanagre5596 Рік тому +1

      भडव्या तोंड सांभाळून बोल 😡😡😡😡😡

    • @nikhilpawar1988
      @nikhilpawar1988 Рік тому +1

      😂

  • @amitjadhav7693
    @amitjadhav7693 Рік тому +64

    सत्य कितीही दाबले तरी एक दिवस समोर येणारच होते

  • @sanjaybabar3700
    @sanjaybabar3700 Рік тому +463

    मनसे नेते वसंत मोरे यांनी पण काही तक्रार केली होती .....पक्षात काही खर नाही चालत आहे म्हणून आणि नितीन नांदगावकर यांनी पक्ष सोडला त्या नंतर आदित्य शिरोडकर यांनी पण पक्ष सोडला त्या नंतर हे प्रकरण ......विचार करा राज साहेब.... विचार करा

    • @PramodLabde-y7s
      @PramodLabde-y7s Рік тому +17

      नितीन नांदगावकर आणि आदित्य शिरोडकर सध्या कुठे ही दिसत नाहीत आणि वंसत मोरे हे मनसेचे लोकसभेचे उमेदवार असतील.

    • @Sangramofficial6033
      @Sangramofficial6033 Рік тому

      😢

    • @shubhamdhuri4620
      @shubhamdhuri4620 Рік тому +7

      ​@@PramodLabde-y7sअरे ते त्यांचं काम करतात.
      नितीन नांदगावकर सेना भवनात तक्रार घेतो आणि आदित्य शिरोडकर युवा सेनेची काम करतो

    • @jaan10enterprises70
      @jaan10enterprises70 Рік тому

      नितीन नांदगावकर कुठे आहे 😂
      जो मनसेशी गद्दारी करणार तो राजकारणात उध्वस्त होणार.

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 Рік тому +1

      मालकच तसा म्हणून सगळे सोडून गेले.

  • @flowerofevil941
    @flowerofevil941 Рік тому +109

    आमच्या अमरावती मध्ये मनसे कामगार union चा अनुभव आला.... 1 नंबर चे खंडणीखोर आहेत

  • @akshaybhosale9660
    @akshaybhosale9660 Рік тому +44

    निष्ठावंत कार्यकर्त्यांनसाठी उत्तम उदाहरण....

    • @bharatmore6007
      @bharatmore6007 Рік тому

      ज्यांची निष्ठा खंडणीवर आहे त्यांच्यासाठी उत्तम उदाहरणं

    • @mandarmhase6717
      @mandarmhase6717 Рік тому

      ​@@bharatmore6007ya hoshabni direct sahebavr arop lavyla hava mg

  • @dagadukadam2611
    @dagadukadam2611 Рік тому +23

    यांना तर सत्तेत कधीच आणु नका... भावपुर्ण श्रद्धांजली... मनसे. 🪔🪔🪔

    • @amitp707ofiical3
      @amitp707ofiical3 Рік тому

      Jay mns

    • @janardhanpawar5297
      @janardhanpawar5297 Рік тому

      अशी वेळ तुज्यावर आली पाहिजे 😂🤣🤣🤣​@@amitp707ofiical3

  • @chill2245
    @chill2245 Рік тому +200

    Mahesh Jadhav is true speaking

    • @vrn163
      @vrn163 Рік тому

      अरे हा महेश जाधव दलाल आहे हा राजसाहेब ह्यांच्या नावाने धमक्या देयचा कंपनी मालकांना आणि गरीब कामगार लोकांचे पैसे खायचा कामगार लोकांना अमित साहेब कडे तक्रार केली आणि याच पितळ उघड झालं म्हणून याला चोप दिला

    • @SKFilms13
      @SKFilms13 Рік тому

      He was called in the office , he refused to come because of ego, thus when ego comes such thing happens 20 years he did'nt realise that whats going wrong in the polictical party suddenly he relalizes and starts abusing 😴 such ha hypocrisy ..

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 Рік тому +106

    म्हणूनच पक्ष वाढत नाही

    • @vrn163
      @vrn163 Рік тому

      अरे हा महेश जाधव दलाल आहे हा राजसाहेब ह्यांच्या नावाने धमक्या देयचा कंपनी मालकांना आणि गरीब कामगार लोकांचे पैसे खायचा कामगार लोकांना अमित साहेब कडे तक्रार केली आणि याच पितळ उघड झालं म्हणून याला चोप दिला

  • @ambikavision6598
    @ambikavision6598 Рік тому +279

    कोणालाही काही पडले नाही ठाकरे असुदेत की शिंदे गरीब जनता आणि कार्यकर्ता कामा साठी वापर करून वाटेल तेव्हा फेकून देतात

    • @Naorkhh
      @Naorkhh Рік тому +1

      Shinde nhi thakrey pawar maharshtra che sarvat mothe gunde aahet yancha vichar khup khatarnak aahe he fakt paisa Sathi kaam kartat

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 Рік тому +2

      Right

    • @paragsamant108
      @paragsamant108 Рік тому +2

      Correct

    • @shiv4432
      @shiv4432 Рік тому

      Khara ahe

  • @kundlikkatkar6315
    @kundlikkatkar6315 Рік тому +69

    राज ठाकरे हा टोल माफीया आहे. टोलच्या संदर्भात ज्यावेळी आंदोलन केला जातो त्यानंतर टोल वाढतो

    • @SKFilms13
      @SKFilms13 Рік тому

      mag bakiche pakashat manse palavli jaat tr mafiya nahi kay ? 😂😂 toll muddha nidhan lavun dharla raj sahebani , kona tyavar awaj uthavla nahi 65 tollnake band zale kona mule ?

  • @shrivardhankadam8199
    @shrivardhankadam8199 Рік тому +534

    लवकर जाग आली, बाकीच्यांनीही सावधान व्हा. आरक्षण विरोधी राज 🚩🚩

    • @rhushirajbandal7831
      @rhushirajbandal7831 Рік тому +8

      मराठा आरक्षण विरोध नाही केला, जातीनिहाय आरक्षण ल विरोध बोललेले. आणि कोर्ट व सरकार आरक्षण देऊ शकत नाहीत असे स्पष्ट सांगितलेले.

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Рік тому

      सर्वांनी सावध व्हा. यांचे खंडणी गोळा करायचे धंदे आहेत हे मी माझ्या डोळ्यांनी बऱ्याचदा पाहिलं आहे. त्यापैकी हे एक ज्वलंत उदाहरण जे जवळून अनुभवले आहे. सध्या मराठी महाराष्ट्रात मराठी माणसांसाठी कोणीच नाही. राज ठाकरे यांच्याकडून खुप अपेक्षा होत्या परंतू पाणी नेमकं कुठे मुरतंय याचा शोध ज्याने त्याने घ्यावा. मनसेला पुन्हा आयुष्यात मतदान करणारं नाही. आजवर काही अपेक्षा घेऊन मनसेला मतदान केलं ईथूनपुढे नोटाला(None of the above) मतदान करणारं. एकही लायकीचा उमेदवार या मराठी महाराष्ट्रात सद्यस्थितीत नाही.
      मी प्रत्यक्षात अनुभवलेल्या घटना.👇
      ईथेही मराठी माणसांकडून हप्ता मिळवण्यासाठी व जागा बळकवण्यासाठी मनसेचे षडयंत्र.
      ua-cam.com/video/8OtbvlcAjEM/v-deo.htmlsi=u4THULIdZNl0aVul
      ua-cam.com/video/DY_DIaOurb0/v-deo.htmlsi=DgPnOJihTCYUoijc
      नक्की पहा. यांना अजिबात निवडून देऊ नका. हे खंडणी खोर अणि चोर आहेत. संदिप पांडे तर नासका आहे.
      *⚔️🛡️**#स्वराज्य** ⛰️🏇*
      *_" जय मराठा "_*
      *_" जय मराठी "_*
      *_" जय महाराष्ट्र "_*
      *_"" जय छ्त्रपती शिवराय ""_*
      🙇‍♂️🙇‍♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏

    • @TheGreatVisionMarathi
      @TheGreatVisionMarathi Рік тому +5

      ​@@rhushirajbandal7831मग राहिले काय😂..काय रे भावा तू... अस खा नाहीतर ts

    • @aniketpawar2546
      @aniketpawar2546 Рік тому +3

      मराठांच्या नादाला काय लागलं तो 😂😂

    • @SKFilms13
      @SKFilms13 Рік тому

      Arakshan denar mhanun maat dila ata paryanta konich dila nahi ata kattar maratha mhanun raj sahebana maat , nako arakshan amhala 🙏

  • @मराठी777
    @मराठी777 Рік тому +65

    आज समजलं मुख्यमंत्री दर महिन्याला राज ठाकरेची भेट घेतात 😂

  • @SachinNagare-u4h
    @SachinNagare-u4h Рік тому +120

    महेश जाधव खरं बोलत आहे नाशिक मध्ये पण असं खूप काही गोष्टी घडल्या त्यांच्या पार्किंग वात कोर्टातला आणि नगरपालिकेत ला कोन पार्किंग वाद केला मारहाण केलेली आहे त्यांनी

    • @राधेराधे-छ7भ
      @राधेराधे-छ7भ Рік тому +10

      नाशिक मध्ये तर खूप कंपन्या कडून युनियन च्या ना खाली मालका कडून पैसे घेऊन कामगार चे वाटोळं केलं

    • @agroworld1619
      @agroworld1619 Рік тому +1

      नाशिक ला संधी दिली होती वाट लावली नाशिकची फक्त वसुली हप्ता बाकी काही नाही

    • @SachinNagare-u4h
      @SachinNagare-u4h Рік тому

      हो भाऊ बरोबर आहे

  • @narayanlokhande9801
    @narayanlokhande9801 Рік тому +115

    जाधव साहेब काळजी करु नका हे मनसे फक्त खंडणीखोर आहे हे सगळ्यांना माहित आहे पण कार्यकर्त्याला मारहान करणारी आहे ते माहीतच नव्हतं मी आताच मनसे सोडतो

    • @sagarmotinge1239
      @sagarmotinge1239 Рік тому +3

      👌👌👌👌😢

    • @Chris.w2210
      @Chris.w2210 Рік тому +1

      Jaa pal kahi farak padat nahi.

    • @vkmahesh7978
      @vkmahesh7978 Рік тому

      mag navin konta
      😂

    • @bharatmore6007
      @bharatmore6007 Рік тому

      दिल्या घरी सुखी राहा

    • @agroworld1619
      @agroworld1619 Рік тому +1

      छान निर्णय घेतला पापात सहभागी होऊ नका भोगावे लागेल

  • @uttamdukre-l4z
    @uttamdukre-l4z Рік тому +55

    बरोबर दादा

  • @petesanders21
    @petesanders21 Рік тому +132

    एक पक्ष बरा वाटायचा त्यावरून पण विश्वास उडाला 🤦

    • @Mayuresh.shinde
      @Mayuresh.shinde Рік тому

      20 varsha nantr ani ky apeksha thevel

    • @saurabhbansod6830
      @saurabhbansod6830 Рік тому

      VBA la support kr mitra

    • @Hindu_Empire_0
      @Hindu_Empire_0 Рік тому +1

      मनसे चांगला पक्ष आहे हा माणूस MC आहे

  • @Rajeshahi100
    @Rajeshahi100 Рік тому +160

    मनसे ला मत देणार च होतो पण आता नाही

    • @chetankemle1373
      @chetankemle1373 Рік тому

      Lavdya tujha eka matane ky fark padnar hota ka..

    • @vrn163
      @vrn163 Рік тому

      अरे हा महेश जाधव दलाल आहे हा राजसाहेब ह्यांच्या नावाने धमक्या देयचा कंपनी मालकांना आणि गरीब कामगार लोकांचे पैसे खायचा कामगार लोकांना अमित साहेब कडे तक्रार केली आणि याच पितळ उघड झालं म्हणून याला चोप दिला

  • @S.S.P.9999
    @S.S.P.9999 Рік тому +176

    म्हणूनच लोकं मनसेला मतं देत नाहीत.आणि हे बघुन तर कधीच सत्ता देणार नाहीत.

  • @gamingytspecial5948
    @gamingytspecial5948 Рік тому +116

    एवढी मस्ती होती तर यूपीमध्ये ब्रूज बृहसिंगसिंग समोर का बर नाही दाखवली

    • @digvijaypatil8903
      @digvijaypatil8903 Рік тому +4

      Correct

    • @yashwantloke2304
      @yashwantloke2304 Рік тому +4

      एकदम बरोबर, तेव्हा का हवा गेली होती?

    • @bharatmore6007
      @bharatmore6007 Рік тому +1

      त्याच नाव बृजभूषण सिंग आहे खुळ्या लवड्याच्या मराठी शिक आधी

    • @terabaapaaya2988
      @terabaapaaya2988 Рік тому +1

      Hatbhar fatli tevha tyachi😂

  • @sanjaykesarkar1918
    @sanjaykesarkar1918 Рік тому +43

    मराठी जनतेच्या नावावर असे किती दिवस जगणार आहात .......

  • @Kalidasdavari
    @Kalidasdavari Рік тому +128

    सत्य बोलला खाजगी सावकारी याबद्दल पण तुम्हीं व्हिडीओ बनवा

  • @kalpeshgoriwale7041
    @kalpeshgoriwale7041 Рік тому +123

    मनसे मध्ये पण जेवढे जुने लोक आहेत ते
    सुध्दा बरोबर नाहीत हे सुध्दा काही दिवसांनी समोर येणार

  • @santoshdevkar6873
    @santoshdevkar6873 Рік тому +384

    मुळात मनसे पक्ष आहे का😂

    • @vaibhavgaikwad1132
      @vaibhavgaikwad1132 Рік тому +11

      😂😂😂😂😂

    • @sanjayshirode976
      @sanjayshirode976 Рік тому +5

      😂

    • @rhushirajbandal7831
      @rhushirajbandal7831 Рік тому +1

      नाय म्हणजे नक्की कोणता पक्ष पक्ष आहे ते सांग

    • @ravindrakakade295
      @ravindrakakade295 Рік тому

      @@rhushirajbandal7831 वरती कॉमेंट ला लाईक किती ते बघ तू एकटाच बाजू घेतोय

    • @MADDHURA1
      @MADDHURA1 Рік тому +2

      😜😜😜

  • @manojanpat5425
    @manojanpat5425 Рік тому +84

    आपली घर भरायची काम करतात सगळे राजकारणी.....गरीब बिचारी जनता यांना कोणीही वाली नाही

  • @Lucifer-rh3iu
    @Lucifer-rh3iu Рік тому +131

    सर्वाच गोष्टी मारा मारी करून सुटत नसतात..आज पर्यंत च्या इतिहास आहे मनसे नि कधीच प्रेमाने गोष्टी सोडवल्या नाहीत....🙏😢

    • @mandarmhase6717
      @mandarmhase6717 Рік тому

      Premani nai re chaturyani sodvlha nai asa mhana

  • @anjalichavan1950
    @anjalichavan1950 Рік тому +14

    आमचा पक्ष फक्त मा उद्धव बाळासाहेब ठाकरे.
    जय महाराष्ट्र

  • @sunildandkar512
    @sunildandkar512 Рік тому +313

    मनसे: विनाशकाले विपरीत बुद्धी

  • @ATmobileStore
    @ATmobileStore Рік тому +1

    निंदनीय आहे बरोबर बोलता आसपास चर्चा आहे आता राज ठाकरे कधी निवडून येणार नाहीत 100%

  • @DareDevil-pl1dk
    @DareDevil-pl1dk Рік тому +532

    Thats why Aditya Thackeray is a better leader. Always polite

    • @sagarmokal913
      @sagarmokal913 Рік тому +51

      SUSHANT SINGH N DISHA SALIAN

    • @theanimemanofindia8036
      @theanimemanofindia8036 Рік тому +13

      ​@@sagarmokal913jaude tyala politics nahi kalat tyala watala Aditya changala politics madhe sagale kharabach ahet

    • @theanimemanofindia8036
      @theanimemanofindia8036 Рік тому +7

      Tyala vichar 20 varsha kai shata uptat hota aatach kasa khandanikhor jhala mhanaje manmani Karu dila tar changala nahi tar kharab 😂

    • @MADDHURA1
      @MADDHURA1 Рік тому +1

      👍👍👍​@@sagarmokal913

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 Рік тому +8

      😂😂😂आलस का 🐓🐓🐓

  • @Healthiindia
    @Healthiindia Рік тому +45

    मराठा योद्धा महेश जाधव साहेब ❤❤

  • @ownopinions8246
    @ownopinions8246 Рік тому +40

    राजू पेंटर चां खरा चेहरा समोर आला 😮

    • @bharatmore6007
      @bharatmore6007 Рік тому +1

      डांग रंगली कि कळेल

  • @TrueIndian17
    @TrueIndian17 Рік тому +1

    मराठी माणूस हा जन्माने लढवैया आहे त्याला ह्या असल्या मनसे फनसे ठाकरे फाकरे ची गरज नाही आहे. जय महाराष्ट्र

  • @LuckyBoy-jw2zg
    @LuckyBoy-jw2zg Рік тому +35

    ऐकदम खर आहे सर तुमच बोलणे, 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 Рік тому +1

    महेश जाधव खरच बोलत असावेत कार्यकर्ता म्हणजे कडी पत्ता मनसे राजकीय पक्ष नाही तर एक खाजगी संघटणा आहे

  • @Kb_2510
    @Kb_2510 Рік тому +86

    उठ दुपारी घे सुपारी 😂😂

    • @bharatmore6007
      @bharatmore6007 Рік тому +1

      ह्याला स्वतःच नाव नाही आणि निघालाय टीका करायला kb म्हणजे खुळ्या बोड्याचा

  • @amolsonawale2547
    @amolsonawale2547 Рік тому +48

    आमचा विश्वास फक्त शिवसेनेवर आहे.... उद्धव जी बाळासाहेब ठाकरे 🙏🙏🙏🙏🙏

  • @persona7997
    @persona7997 Рік тому +13

    Full Support to Mahesh Jadhav 💪💪💪💪💪

  • @TarachandKote
    @TarachandKote Рік тому +18

    आता मराठ्यांचा एकच वाघ मनोज जरांगे पाटील..🚩🚩

  • @satishjadhav8222
    @satishjadhav8222 Рік тому +5

    मी आजच मनसे सोडली जय महाराष्ट्र. 🚩🚩🚩🚩🚩

  • @sunilmore4727
    @sunilmore4727 Рік тому +30

    टोल विषय घ्यायचा आणि नंतर विसरून जायच, मुंबई गोवा रस्त्याच काय झाल मांडवली झाली का?

    • @bharatmore6007
      @bharatmore6007 Рік тому +1

      सगळं राज साहेब करणार मग तुम्ही काय झक मारत बसणार

  • @HsjabvHsibs-oo8lt
    @HsjabvHsibs-oo8lt Рік тому +107

    मुंबईत यांची दुसऱ्याच्या जिवावर दादागिरी एक दिवस ठाकरे हादपार होणार जे दादागिरी करतात त्यांच्या पाठीमागे लोकांनी उभे राहू नये मग बघू त्यांची दादागिरी

  • @anantvichare6117
    @anantvichare6117 Рік тому +2

    हे निर्विवाद सत्य आहे याचा सख़ोल‌ विचार प्रत्येकाने करायला हवा आहे धन्यवाद

  • @sauravkadam4553
    @sauravkadam4553 Рік тому +12

    लई भारी जाधव साहेब ❤❤❤

  • @TukaramTaterav_pawar.
    @TukaramTaterav_pawar. Рік тому +79

    कैलास शिंदे सरकारांना संरक्षण देण्यात यावं ही कळकळीची विनंती

  • @pramutvar8854
    @pramutvar8854 Рік тому +22

    खरंच ही अपेक्षा नव्हती.... घालवली एवढ इज्जत कमुन काय... शेवटी माती खाल्ली च 😢...

    • @ernmoneyonlineaddplay2708
      @ernmoneyonlineaddplay2708 Рік тому

      खाउदे आता पुढे काय करायचं बघा एकत्र या स्वराज पुन्हा उभ करूया 🙏🏻⛳

  • @renubiraje8259
    @renubiraje8259 Рік тому +11

    ❤आदित्य ठाकरे संयमी व सुसंस्कृत नेता❤

    • @sagarshinde4310
      @sagarshinde4310 Рік тому

      तो त्यांचाच भाऊ आहे शेठ

    • @mandarmhase6717
      @mandarmhase6717 Рік тому

      Are shevti Tumi gharanyatlach neta mhnun choose krtayt mg 😂😂 khartr aplya jantela gharanyachi gulami karychi savay ahe pahilyapasun ....mhnun ithe rajgharani tayar hotat ...nete nai

  • @Dhanajidevkar
    @Dhanajidevkar Рік тому +37

    मराठी माणसाने या ठाकरेंचा नाद सोडावा

    • @bharatmore6007
      @bharatmore6007 Рік тому +1

      शरद पवारचा धारावा कि फडणवीसचा

    • @anandmudkanna
      @anandmudkanna Рік тому +1

      स्वतः स्वतः साठी लढा..सगळे एकसारखेच

    • @agroworld1619
      @agroworld1619 Рік тому

      ठाकरे म्हणजे तोडपाणी हे सुत्रच आहे महाराष्ट्रात

    • @classyharsh5302
      @classyharsh5302 Рік тому +1

      ​@@bharatmore6007saglech aizhavade ahet

    • @mandarmhase6717
      @mandarmhase6717 Рік тому

      ​@@bharatmore6007ka swtah kai kru shakat nai ka ...netyanchi garaj kashla lagte ...samanyatun pn ek chan gat ubha rahu shakto ...

  • @chandrakantgaikwad4476
    @chandrakantgaikwad4476 Рік тому +61

    rajgadh must give respect and honour to marathi manus . never insult in this manner .jai maharashtra .

  • @Hvdgcs2024
    @Hvdgcs2024 Рік тому +110

    मनसे जर का बुडाली तर.....
    भाजपा पेक्षा जास्त हिन्दु-मुस्लिम करनार
    😅😅😅

  • @hanmantshinde2172
    @hanmantshinde2172 Рік тому +49

    मनसेचे खरे रूप बाहेर पडले

  • @bhagwanshinde794
    @bhagwanshinde794 Рік тому +36

    सत्य वचन भावा

  • @navnathbodekar3371
    @navnathbodekar3371 Рік тому +50

    कार्यकर्त्याला मारण्याची काहीच गरज न्हवती . काही असेल ते बसून मिटवायचं होतं किंवा पक्ष्यातून काढायचं होतं. यातून पक्ष्याची प्रतिमा अतिशय खराब होणार. मराठी माणसाला मारण्याचा अधिकार कोणी दिला? तेही एका परप्रांतीयासाठी?

  • @Thorthunder34
    @Thorthunder34 Рік тому +57

    बर झालं समोर आलं लवकर 😂

  • @lahudagale7088
    @lahudagale7088 Рік тому +11

    खूप अभिमान होता मनसे बोलायला पण आता नाही कधी मनसे ला मतदान करणार 🙏🙏 राम राम 🙏🙏🙏

  • @ajayshinde79501
    @ajayshinde79501 Рік тому +3

    अप्रतिम प्रामाणिक शब्ध

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 Рік тому +1

    मनसे चे कार्यकर्ते लोकांचे प्रश्न सोडवताना दिसतात सत्तेत नसतानाही, आणि आज हा प्रकार काय,,,,

  • @royalnana7171
    @royalnana7171 Рік тому +70

    Jadhav is right

  • @karanjaiswal1531
    @karanjaiswal1531 Рік тому

    जाधव साहेब आपण उध्वव व आदित्य ठाकरे साहेबांना भेटा ते आपली मदत करतील

  • @satishjadhav8222
    @satishjadhav8222 Рік тому +24

    नाही साहेब तुम्ही काळजी करू नका. यांना यांची जागा या निवडणुकीत दाखवून देऊ सगळे मिळून 🚩🚩🚩🚩🚩🚩🙁

  • @chiller9835
    @chiller9835 Рік тому +84

    मराठ्यांवर हात टाकणारा कोण अमित ठाकरे
    ठाकरे, देशपांडे कोण
    कर्तुत्व झीरो 😂
    अमित ठाकरे च महाराष्ट्राला काय देणं घेणं आहे..
    बयल्या \

    • @MrSunil2212
      @MrSunil2212 Рік тому

      अरे पण तो एक मराठा लाख मराठा मनसे मध्ये पदाधिकारी होता येड्या !

    • @bharatmore6007
      @bharatmore6007 Рік тому +1

      मराठी लिहायला शिक पहिला आला मोठा शहाणा

    • @santoshdch
      @santoshdch Рік тому +1

      ​@@bharatmore6007 तूझी का जळते

    • @bharatmore6007
      @bharatmore6007 Рік тому

      तू चाटणार म्हणून

    • @agroworld1619
      @agroworld1619 Рік тому +4

      ठाकरे अशाच मराठी अंधभक्त लोकांच्या
      जिवावर मोठे झाले बस करा आता सुधरा मराठी माणसांनो

  • @shiva.69
    @shiva.69 Рік тому +5

    महेश जाधव सर खरे वाटत आहेत ❤😢i love you महेश जाधव तुमच्या सोबत माझ्या सारखे सत्य लोक उभे राहतील ❤🙏🇮🇳🚩💐💕👑जय हिंद जय भारत

  • @abhishek_o_5320
    @abhishek_o_5320 Рік тому +10

    आता समजल का बाळासाहेबांनी ह्यांना का बाजूला केल 😂 किणी हत्याकांड पण असंच जबरदस्ती ने जमीन बळकवली होती ह्या महाशयणी जिथे कोहिनुर टॉवर उभा आहे 🤣

  • @satishjadhav8222
    @satishjadhav8222 Рік тому +2

    यांना जास्त झाले वाटतं. यांचा एक पण आमदार आला नाही पाहिजे. एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @ernmoneyonlineaddplay2708
      @ernmoneyonlineaddplay2708 Рік тому

      स्वराज्याची स्थापना करायची वेळ आली आहे पुन्हा कोणावर अन्याय होणार नही याची काळजी घेऊया आणि एकत्र येऊन स्वराज्य पुन्हा उभ करूया🙏🏻⛳

  • @AG-kr9gb
    @AG-kr9gb Рік тому +136

    Blood is after all Blood... I am with Udhav Thackeray.. No one can forget his contribution during the Covid period... ❤❤❤

    • @Fundmutalmy
      @Fundmutalmy Рік тому +18

      Which contribution?
      He Stay safe in his home

    • @sunnygoikar9788
      @sunnygoikar9788 Рік тому +6

      😂😂😂😂😂

    • @AG-kr9gb
      @AG-kr9gb Рік тому +5

      @@Fundmutalmy bro don't always copy paste if someone said anything... During Covid period we all supposed to stay at home...Mr. Thackeray was insisting people to stay at home and people were expecting same from him...

    • @Fundmutalmy
      @Fundmutalmy Рік тому +4

      @@AG-kr9gb common people's income not come from income tax. For daily needs he does job

    • @Pucham61
      @Pucham61 Рік тому

      @@Fundmutalmy in other state death rate was very high they hide that data

  • @sangeetamane9582
    @sangeetamane9582 Рік тому +1

    आम्ही फक्त आदरणीय पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Rocky00749
    @Rocky00749 Рік тому +5

    भावपूर्ण श्रद्धांजली मनसे

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Рік тому +1

    हि अपेक्षा नह्वाती 💯

  • @pravinkamble117
    @pravinkamble117 Рік тому +46

    उगाच उठ दुपारी,घे सुपारी म्हणत नाहीत

  • @DataShirsat
    @DataShirsat Рік тому

    बरोबर बोलते जाधव मनसे हा खंड आणि कोरस पक्ष आहे मराठी माणसावर हात मराठी माणसाला हात उचलणे चुकीचं

  • @gajananbhalerao2264
    @gajananbhalerao2264 Рік тому +13

    Barobar aahai..

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 11 місяців тому

    प्रथम पोलीस FIR करा. त्या शिवाय आपल्या म्हणण्याला काही अर्थ नाही. आपली बाजू रास्त आहेच. आपणास यश मिळो...👌👍🙏

  • @sachingondalkar3825
    @sachingondalkar3825 Рік тому +12

    म्हणून...... फक्तं आणि फक्तं शिवसेना...... उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे.....

  • @ishwarwakade4683
    @ishwarwakade4683 Рік тому +12

    खंडणी गोळा करणे हाच ठाकरे यांचा धंदा....

  • @NageshRao-kr2nw
    @NageshRao-kr2nw Рік тому +313

    True words says jadhav that Raj Thackeray is the biggest Dalal of the richest and business person in Mumbai he cruelty towards maharashtrians

    • @MADDHURA1
      @MADDHURA1 Рік тому +13

      Very well said..... 👍

    • @persona7997
      @persona7997 Рік тому +9

      💪💪 Correct we all saw what happened in toll tax settlement.

    • @persona7997
      @persona7997 Рік тому +4

      @MovieLibrary007 Because he was getting his share in Mandawali... All Politicians are same be it any party.

    • @persona7997
      @persona7997 Рік тому +3

      @MovieLibrary007 Jadhav is speaking truth with recording...

    • @persona7997
      @persona7997 Рік тому +4

      @MovieLibrary007 Stay in dark the whole Maharashtra saw what happened in Toll tax settlement. 🌚🌚🌚 We all know Supari King 🤦🤦👑

  • @sgstyle9737
    @sgstyle9737 Рік тому +2

    मनसेच्या आदेशावरून काम करत असणारे महेश जाधव व त्यांची कामगार सेना त्यांच्यावर सडेतोड उत्तर देत असल्यामुळे त्यांचे हा अन्याय केलेला आहे महेश जाधव तुमचं उत्तर प्रश्न सर्व योग्य आहे खरी स्टोरी तर अशीच आहे तुम्ही जे बोलताय ते खरे आहे... काहीच उपयोग नाही ... मी सुद्धा फुकट कार्यकाळ घालवला... अन्याय होतो या ठिकाणी न्याय होत नाही ...

  • @udaygiricorner5985
    @udaygiricorner5985 Рік тому +7

    महेश जाधव खरे बोलतात

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 Рік тому +1

    खरच‌ जाधव साहेब तुम्ही वाघ‌ आहात

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade7401 Рік тому +5

    संपूर्ण महाराष्ट्र उठ दुपारी घे सुपारी असे का म्हणतो ते आज स्पष्ट झाले 😂😂😂

  • @SakharamBhujbal-hp6on
    @SakharamBhujbal-hp6on Рік тому

    राज ठाकरे वर तर दलबदलू असल्यामुळे माझा विश्वास नव्हता पण अमित ठाकरे चांगला चेहरा वाटत होता 😢

  • @pankajgite8
    @pankajgite8 Рік тому +3

    हे 100% खरं आहे
    साहेब तुम्ही तुमच्या जिवाची काळजी घ्या

  • @pravinkadam8837
    @pravinkadam8837 Рік тому

    महेश जाधव सच्चा माणूस वाटतोय.ऊगाच कोणी अस बोलणार नाहि.

  • @netajigharage1414
    @netajigharage1414 Рік тому +54

    Raj thakre la Maharashtra tabyat pahije mhane😂😂😂😂kele ghya kele😂😂😂

  • @rameshnawale4537
    @rameshnawale4537 Рік тому +5

    अरे देवा हे महाराष्ट्र आहे माझे ❤

  • @धम्ममित्र

    उद्धव आणि आदित्य ठाकरे हाच चांगला पर्याय आहे.

  • @Wwelover143
    @Wwelover143 Рік тому +3

    कोणीही घरात नोकरीला नाही काही नाही आणि यांची सरकार भी नाही तरीपण एवढ्या कोटींचा बंगला इतका पैसा जनतेने विचार केला पाहिजे

  • @tushar3109
    @tushar3109 Рік тому

    एव्हढ्या दिवस चांगले होते ठाकरे आता बघा,हे असच असत राजकारण
    यांच्या नादी लागू नका भावांनो.हा पण तसाच आहे

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 Рік тому +7

    ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्याच मनसे मधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले याआधी वसंत मोरे यांच्या बाबतीत आणि आता महेश जाधव यांच्या विषयी यामुळे मनसे कार्य करते विचलित होऊ शकतात याची राजसाहेब दक्षता घेतली काय ? जय महाराष्ट्र.

  • @ashutoshharale4153
    @ashutoshharale4153 Рік тому +1

    Correct Hai