MNS मध्ये राडा, Mahesh Jadhav यांच्या गंभीर आरोपांवर Raj Thackeray काय उत्तर देणार ? MaxMaharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 219

  • @chandrakantpanchal1316
    @chandrakantpanchal1316 Рік тому +24

    पक्ष चालवायला पैसा लागतो तो अश्याच मार्गातून मिळवला जातो. भरडला जातो तो फक्तं झेंडा घेऊन मतदान करणारा सामान्य मराठी माणूस

  • @ishwarchavan7527
    @ishwarchavan7527 Рік тому +70

    म्हणून मनसे ला मतदान होत नाही

  • @21rjjr
    @21rjjr Рік тому +12

    कारवाई झालीच पाहिजे

  • @sujaykamble7228
    @sujaykamble7228 Рік тому +15

    ह्या पुढे मनसे च एक वोट कमी झालं कायमच.

  • @shrivardhankadam8199
    @shrivardhankadam8199 Рік тому +103

    मराठा आरक्षणाला जेव्हा विरोध दिसला त्या वेळे पासुन आम्ही मनसे सोडली, मराठी बांधवानो नको असले राजकारणी लोक आपल्याला, जरागे किती प्रामाणिक आहेत बघा बांधवानो चला त्यांना साथ देऊ 🚩🚩

    • @udyasawant
      @udyasawant Рік тому +7

      नको तुझी गरज नाही 😂😂😂 मग भेटला का आरक्षण ?

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Рік тому +1

      मी पण 😊

    • @dattatrayyadav3961
      @dattatrayyadav3961 Рік тому +1

      Khadanikhor la saport kara !!​@@udyasawant

    • @dattatrayyadav3961
      @dattatrayyadav3961 Рік тому +2

      ​​@@udyasawant Are Makada kunala kunasathi Boltoy ? Martha Samaja cha virodhat Boltoy tu Dat kadatoy ?

    • @soo.whattt_
      @soo.whattt_ Рік тому

      @@udyasawantmaratha Samaja virodhat boltoys kaltay ka tula ??

  • @sanjaywarange9083
    @sanjaywarange9083 Рік тому +17

    अपसात भांडत रहा पक्ष खुपच मोटा होइल वाह धन्यवाद मनसे

  • @saurabhsawat7133
    @saurabhsawat7133 Рік тому +57

    काय उत्तर देणार ??त्यांचं उत्पन्नाच साधनाच खंडणी वासूली आहे!!!

    • @udyasawant
      @udyasawant Рік тому

      का रे तुझ्या वर केस केली पाहिजे कोर्ट मध्ये सिद्ध कर खंडणी करून वसुली करतात ते

    • @dattatrayyadav3961
      @dattatrayyadav3961 Рік тому +3

      Right

  • @Pubglover-sg8ke
    @Pubglover-sg8ke Рік тому +13

    मतदान करताना जरा विचार करूनच करावं. कारण मतदान हे लाख मोलाचं आहे. माजलेल्या पक्षाला कोणाही मत देऊ नये. महाराष्ट्राला जनसेवकाची गरज आहे गुंडे लुटारूची नाही

  • @mqrajpatilmaharashtra728
    @mqrajpatilmaharashtra728 Рік тому +16

    त्यानेच पक्ष सोडलाय ते काय काढनार जाधव ला

  • @shamsawale6079
    @shamsawale6079 Рік тому +5

    महेश जाधव यांनी केलेले आरोप खरे आहे असे वाटते,

  • @maheshtanange7193
    @maheshtanange7193 Рік тому +43

    Support to mahesh

  • @lovestorywithakshay4600
    @lovestorywithakshay4600 Рік тому +10

    दुसरं काही काम नाही या,, बिन कामी पक्ष 😂

  • @rameshnaidu4191
    @rameshnaidu4191 Рік тому +16

    A person who has contributed 20 years to the party why he has suddenly saying this sort of things is a serious problem 😢

  • @ahmadshaikh8895
    @ahmadshaikh8895 Рік тому +6

    दादा तुम्ही सत्य बोललात

  • @marutigavnang9921
    @marutigavnang9921 Рік тому +6

    मनसेला आज पासून राम राम

  • @umeshbhor3916
    @umeshbhor3916 Рік тому +9

    आरोप करणारे त्यांचेच लोक
    खरंच असेल वसुली ?

  • @pareshb5085
    @pareshb5085 Рік тому +1

    Right 👍👍👍👍👍👍

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 Рік тому +16

    खाज टाकरे

  • @sumitjagtapmaratha2485
    @sumitjagtapmaratha2485 Рік тому +5

    आरोपी ला जेल मध्ये टाका...

  • @vivekvare8679
    @vivekvare8679 Рік тому +15

    जाधव साहेब support आहे तुम्हाला 🚩🚩🚩

    • @udyasawant
      @udyasawant Рік тому +3

      आमचं पैसा खाल्लं या महेश ने आम्ही पण बघतोय कशे भुंकतय

    • @mastshantaram3828
      @mastshantaram3828 Рік тому

      ​😂

  • @mahesh-waghmare
    @mahesh-waghmare Рік тому +1

    कार्यकर्त्यांना पैसे भेटले नाहीत तर हे असं बोलणार नाहीत.
    महेश जाधव समोर आला आहे. त्यांच्या सारखे किती तरी लोकाना दबण्याच काम करत आहेत.

  • @DhanraajrajeRaje-mi9nq
    @DhanraajrajeRaje-mi9nq Рік тому +36

    अमित
    राज......ह्यांचा पैश्याचा source काय आहे.
    ' शिवतीर्थ ' बंगाला......
    ............पैसे कुठून आले ?

    • @kiranrathod5491
      @kiranrathod5491 Рік тому

      मग काय तुम्हाला सर्व फ्री मध्ये पाहिजे का ?
      सरकार दुसरा आणि काम तुमची हे करणार मग थोडे पैसे घेतले तर काय जातोय

    • @kiranrathod5491
      @kiranrathod5491 Рік тому

      सरकार मधील मंत्री काय काम पण नाही केला तरी 3000 हजार करोड घोटाळे चालतात तुम्हाला.

    • @pr89045
      @pr89045 Рік тому +5

      ​@@kiranrathod5491Bhikarya, Jantecha paisa jantesathich vaparla gela pahije, tyanchya khishat nhi gela pahije...

    • @yogeshmali3137
      @yogeshmali3137 Рік тому +1

      ​@@kiranrathod5491 tu pan hota vat kal Marathi mansanchi marayla busla hota ka tula kiti bhetat roj che 150rs ka

    • @ShubhamRamteke-z8z
      @ShubhamRamteke-z8z Рік тому

      ​@@kiranrathod5491wah re badwya koy vichar aahe tuje kutra

  • @shankarhade1479
    @shankarhade1479 Рік тому

    फडणवीस ब्राह्मण आहे . तो ब्राह्मणांना साथ देईल. महेश जाधव साहेबांना कशाला साथ देईल

  • @inspirewithsmg5849
    @inspirewithsmg5849 Рік тому +7

    Udhav thakre Ani Raj thakre akach ahet दोघे ही लुटारू

  • @FUNNYVIDEOS-oj3lp
    @FUNNYVIDEOS-oj3lp Рік тому +4

    Ha paksha lavkarach sampnar ahe

  • @rahulkhairnar7962
    @rahulkhairnar7962 Рік тому +5

    ऑफिस चे vedeo टाका ना म्हणजे समजेल खरं काय ते

  • @AnilG-f7q
    @AnilG-f7q Рік тому +1

    आरोप हे सर्व मान्य आहेत.... तेच तर त्यांच अर्थ व्यवस्था आहे.... खाजगी मालकीच्या पक्षांत जाताना विचार करावयास हवा होता

  • @VishalHire-dg1rd
    @VishalHire-dg1rd Рік тому

    मनसेचा हा चेहरा मतदार राजाने फार पूर्वी ओळखलेला आहे त्यामुळे मनसेला मतदान होत नाही राज साहेबांना फक्त सोंगाड्या म्हणून ऐकायला येतात

  • @marutigavnang9921
    @marutigavnang9921 Рік тому +3

    म्हणून मनसेला मतदार होत नाही

  • @rajeshramchandrashedge9553
    @rajeshramchandrashedge9553 Рік тому

    He सगळेच असेच आहेत्. गिरणी कामगार शिवसेनेची संपवली स्वतःच्या स्वार्था साठी

  • @amolborade1123
    @amolborade1123 Рік тому +13

    Marathi Mansa jaga ho.... Mahesh Jadhav Zindabad

  • @naresh1837
    @naresh1837 Рік тому +3

    This shows how the party is working without winning any election for so many years. Party sources of income are shown by Mahesh ji
    We must appreciate Mahesh ji for showing the guts to speak...
    No future for this party ...

  • @rajeshramchandrashedge9553
    @rajeshramchandrashedge9553 Рік тому +1

    म्हणून नितीन नांदगावकर निघाले

  • @rajendrabalip5738
    @rajendrabalip5738 Рік тому +13

    Suparibaaj Raj thakhre

  • @shreepore8356
    @shreepore8356 Рік тому

    Reality of MNS is very dangerous.

  • @prabhakarchaudhari5398
    @prabhakarchaudhari5398 Рік тому

    Mns आत्ता nivdun येत नाही डिमांड down होणार

  • @pikeltevikelagricalcharproduct

    मनसेला 1पण सीट नाही मिळत 24ला

  • @anilkhnadekar3032
    @anilkhnadekar3032 Рік тому +7

    येवढे वर्ष का गप्प होता???

  • @vinodpawar3742
    @vinodpawar3742 Рік тому

    वसुली पक्ष एकचलक्ष मानसे आपला पक्ष😂😂😂

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j Рік тому +1

    ह्याच्या बोलण्यावरून हा नाटकी वाटतो

    • @GaneshShinde-yu5vm
      @GaneshShinde-yu5vm Рік тому

      Dada tyache doke fodale amit thakare chya office madhe ... 8 take paadale dokyala .... Anekanche hath todale .... Ani tumhala natak vatate ? 😂😂😂 janatela disate khare kay ahe te ..... Everyone knows raj thakare is setting king ....

  • @sonyajadhve5033
    @sonyajadhve5033 Рік тому

    20वर्ष घालावले तेव्हा समज नाय काय तुम्हाला खडणी घेत होते तेव्हा महेश काका याचा अर्थ असा होतो कि तुम्ही पण खडणी घेत होते बरोबर ना जेव्हा तुमच्या आगाशी आल तेव्हा राज साहेबांचा पक्ष खडणी खोर जर माणसांना पटल असं बोला

  • @rameshwarfate2958
    @rameshwarfate2958 Рік тому

    मतदार नसते मनसे

  • @nareshtandel8821
    @nareshtandel8821 Рік тому

    Ekdum baribbar

  • @shashikantkadam837
    @shashikantkadam837 Рік тому

    Jadhav saheb amhi tumcha sobat ahe tenstion gheu naka tumhi yanchi polkhol kelyabaddal tumhala salam

  • @Theindian_culture
    @Theindian_culture Рік тому +10

    MNS business party tyamule tyanche nivdnukit ekhi neta ubhari ghet nahi reality

  • @rampotale7276
    @rampotale7276 Рік тому

    Raj saheb chi party khadyat geli...😊😢😅😅

  • @mohankrishnankurup6953
    @mohankrishnankurup6953 Рік тому +1

    Is law of the jungle prevalent in Mumbai?

  • @punitpatel5565
    @punitpatel5565 Рік тому +2

    He now feels what this goons attack some people for their own shake

  • @sikandarbhai4655
    @sikandarbhai4655 Рік тому

    बेबस कानून

  • @sanjaynavgire9763
    @sanjaynavgire9763 Рік тому

    Police should asked Raj thakray

  • @avinashgaikar4427
    @avinashgaikar4427 Рік тому +2

    पुरावे असतील च ना... जा की पोलिसात घेऊन..... इतके वर्ष मनसे मध्ये काम केली ना.... मग तेव्हा झोपले होते का.....

  • @omkar3674
    @omkar3674 Рік тому +7

    अमित ठाकरे खूप चांगले लीडर आहेत
    नक्कीच तुमचीच काही तरी चूक असेल जय मनसे 😌🚩

  • @4_shadow-i2k
    @4_shadow-i2k Рік тому

    Satya mew jayate

  • @sunilgawande438
    @sunilgawande438 Рік тому

    खर बोलायला शिका

  • @nileshkadam4257
    @nileshkadam4257 Рік тому

    व्हिडिओ क्लिप चेक करा सत्य काय आहे ते कळेल

  • @mastivideo3257
    @mastivideo3257 Рік тому

    Bjp good Maharashtra cm

  • @shamsawale6079
    @shamsawale6079 Рік тому

    👍👍👍🦁👌👌👌

  • @sureshayre6447
    @sureshayre6447 Рік тому

    तुजा जीव तुझे कर्म घेणार आहे.... तु आता कोणाकडून.. किती.. घेतलेस... राज ठाकरे हा ब्रँड... खराब करण्यासाठी. ते बोल....?

  • @mahendrasalkar1157
    @mahendrasalkar1157 Рік тому +1

    Ans everyone knows, people came to know about Thakre family very bed

  • @prakashbokare3141
    @prakashbokare3141 Рік тому +1

    Tiger jadhav

  • @ankit13300
    @ankit13300 2 місяці тому

    Wait ha mahesh jadhav bolat hota ki hyachya dokhala takke padale kuthe aahet disat nahi.

  • @guruvaryabapumaharaj9516
    @guruvaryabapumaharaj9516 Рік тому

    Are bhava Raj sahebala aani Amit thakre Yana aandolan aasel tevha rastyavar utraula sanga

  • @vikaskadam314
    @vikaskadam314 Рік тому

    Aamcha MAHARASHTRA rajya chi he netya lokani vat lavli.

  • @chetanmrathe1557
    @chetanmrathe1557 Рік тому

    Camera चेक करा

  • @महेशपालकर-ज3ह

    म न से बिक गया धनसे मराठी माणसा जागो हो सुपारी बाज नाम है राज

  • @hiramanshirsale546
    @hiramanshirsale546 Рік тому +7

    मनसेला बदनाम करायचे काम सुरु झाले कारण निव्दणुका जवळ आल्यात. भीति वाटत असेल मनसे यांची मत खाणार म्हणून. जय मनसे

  • @chetansalvi2257
    @chetansalvi2257 Рік тому +1

    जर ते तसे असतील किंवा नसतील तर हा एवढा झोपला होता का तेव्हाच पक्ष सोडायचा ना , पब्लिसिटी स्टंट आहे जेणे करुन कोण तरी पक्षात घेऊन तिकीट देईल.

  • @atulshinde535
    @atulshinde535 Рік тому

    मनसे संपली

  • @sanjaymisal9499
    @sanjaymisal9499 Рік тому

    आज समजल खर तर मग

  • @sunilmore6230
    @sunilmore6230 Рік тому

    महेश जाधव साहेब खर॓ बोलत आहेत. अमीतचे कर्तुत्व ते काय? मिरीटवर गेला तर कोठेही त्याला चपराशीची नोकरी सुध्दा मिळणार नाही.

  • @santoshchavan7838
    @santoshchavan7838 Рік тому

    Mhanun MNS la lok vote det nahi....

  • @DEVADG
    @DEVADG Рік тому

    कामगार बोले ते चुकीचं आहे का?

  • @manthanagre5596
    @manthanagre5596 Рік тому

    आता निवडणूका येणार आहेत म्हणून मनसेला बदनाम करण्याच कट कारस्थान सुरू झाल आहे 🚩🚩💯💯❤❤

  • @dileeppingale3963
    @dileeppingale3963 Рік тому

    He barobar naahi

  • @anilkarande6820
    @anilkarande6820 Рік тому +3

    Yan Marathi nav aahe ka 😂😂😂😂

  • @alpeshmaru5456
    @alpeshmaru5456 Рік тому

    Mara manse la

  • @abhishekayare62
    @abhishekayare62 Рік тому

    Garibhanchya nava var tumch rajkaran whaaa mst aahe

  • @kapilpai4779
    @kapilpai4779 Рік тому +1

    Shevti Rajkarni sagle ek sarkhe.... Karyakarta mare pariyant fakt karyakarta

  • @Cafepanda
    @Cafepanda Рік тому

    Maniya.. Satyavadi Harishchandra saheb..

  • @saimauliworli
    @saimauliworli Рік тому

    Khara tar hyat maran karyakartancha
    Blind kartakarte

  • @arjunrathod2641
    @arjunrathod2641 Рік тому

    Manse nished

  • @ganeshjadhav6930
    @ganeshjadhav6930 Рік тому +4

    बाळासाहेब आंबेडकर वंचित बहूजन आघाडी तिथे न्या मळतो आज प्रवेश ऊद्या न्या जय भीम

  • @Surajbw
    @Surajbw Рік тому

    Ha andhala karyakarta

  • @RamBagwale
    @RamBagwale Рік тому

    जाधव साहेब तुम्ही खरे आहात हे त्यांना तुम्ही काम करायला नको आहे असं वाटतंय तुमच्या बोलण्यातून पण सामान्य मराठी माणूस मनसे बाबतीत काय विचार करणार सांगा तुम्हीच तुमच्याशी असं होतंय तर इतर सामान्याची काय हालत असतील मनसेना मनसेची बदनामी होऊ द्यायला नाही पाहिजे आपल्या कार्यकर्त्याला सांभाळले पाहिजे राज साहेबांनी हा विषय हाताळला पाहिजे योग्य त्या पद्धतीने जो बरोबर आणि योग्य आहे त्यांना साथ द्यायला पाहिजे पण जाधव साहेब तुमच्या पाठीमागे कामगार लोक आहेत एवढं मात्र नक्की

  • @SALESMAN-c8z
    @SALESMAN-c8z Рік тому

    Mns vote nahi bhetnar

  • @sunilgawande438
    @sunilgawande438 Рік тому

    ढाकरे वर कारवाई करा

  • @shapane4856
    @shapane4856 Рік тому +1

    Kasa na he karyakarte don velecya bhakri sathi manuski visartata

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 Рік тому

    😂😂😂😂😂

  • @machenradabolkr6633
    @machenradabolkr6633 Рік тому +7

    याला पक्षाला बदनाम करायला सोडली आहै

  • @naserpatel8163
    @naserpatel8163 Рік тому

    Rajla hana

  • @mohangoswami8809
    @mohangoswami8809 Рік тому

    Amit thakre tar purna pane gunda vatto

  • @dattajaybhaye7926
    @dattajaybhaye7926 Рік тому

    राज साहेब अमित साहेब असं काही करणार नाही ही मला खात्री आहे

  • @SSCHSCDET
    @SSCHSCDET Рік тому

    Are ky manse binse Koni khara rahila nahi...... Only modi Sarkar

  • @pinteshpadrat
    @pinteshpadrat Рік тому

    Sandip Deshpande sir bolatat zali bhandan aani aapan bolata kahich nahi nakki Kay

  • @janardanjadhav7554
    @janardanjadhav7554 Рік тому

    Mars sslevo

  • @shaktiguru3774
    @shaktiguru3774 Рік тому

    Thu ....thu...

  • @sandeepchavan212
    @sandeepchavan212 Рік тому

    राज ठाकरे मराठा आहे का?

  • @swarakamble5879
    @swarakamble5879 Рік тому

    वंचितची लेबर युनियन आणावी

  • @parkashkumar8003
    @parkashkumar8003 Рік тому

    Raj yani udav Thakre yani Maharasht madi bahe Kadu tela

  • @MustafaKhan-v6r4t
    @MustafaKhan-v6r4t Рік тому

    😂