प्रियाच्या मूर्खपणामुळे सायलीचे महत्व सुभेदारासमोर प्रियाचा डाव उधळत सायली अर्जुन एकत्र आले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 10

  • @ManoharPednekar-d5s
    @ManoharPednekar-d5s 15 днів тому +1

    सुरा पाहताच प्रचंड घाबरून गेलेल्या प्रत्येक कृतघ्न सुभेदाराने प्रियाला ताबडतोब 5000/-
    पाच हजार रुपये द्यायला कोणतीच हरकत नाहीय .Quick
    नियमानुसार
    हुकुमावरून.

  • @deepikamunj8196
    @deepikamunj8196 15 днів тому +4

    आता सायली तन्वी व प्रिया प्रिया आहे हे दाखवा हो, मालिका कुठे चाललीय

  • @bharatishringarpure7416
    @bharatishringarpure7416 15 днів тому +4

    नंबर वन ची मालिका आता नंबर 10 वर गेली आहे. बंद का करत नाही

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x 15 днів тому +5

    सुप्रभात ताई दाताडी प्रियाच थोबाड फोडाव वाटतंय चोरून बोलन ऐकते घरांत कुणालाच दिसत नाही सतत तेच तेच सुरू आहे धन्यवाद 🙏

  • @janardhangowardipe2796
    @janardhangowardipe2796 15 днів тому +1

    प्रियाचे खरे रूप केव्हा दुखावणार

  • @jayashrijahagirdar5050
    @jayashrijahagirdar5050 15 днів тому +2

    प्रियाची कारस्थान दाखवून तुम्हाला कंटाळा नाही का आला,

  • @RASHMIVarkar
    @RASHMIVarkar 15 днів тому

    Worst serial....boring pann😢out of track and repetative dialogs

  • @smitabedarkar8770
    @smitabedarkar8770 15 днів тому

    Boring