फडतूस फडतरे मिसळ म्हणे परंपरा सुरुवातिपासून आजतागायत तसेच तेच furniture, तेच फरशी फ्लोअर , cleanliness तर नाहीच ,प्यायला स्वच्छ पाणी नाही मिसळ मध्ये फरसाण च्या नावावर शेव आणि तळलेले पोहे हीच ह्याची quality फक्त आपल्या पूर्वजाची पुण्याई मिरवण्यात यांचा जन्म चाललाय
I remember Back in 1999, Lakshmi puri, in a industrial plant depleted, baakya ahn khurchya, with industrial waste around you, and now, things have changed, also liked Datta cafe, Kaasbag, Bawda, so many and wada slice opposite Ruikar colony under the tree. Spcl mahanje, Slice. Also another little known, whelwan misal, near mazya mahthe, near Hotel Vrushali, again near Ruikar colony.
मी कोल्हापूरचीच आहे खर सांगायच तर फडतरे मिसळ पूर्वीचा एक काळ होता आता क्वालिटी चव काही राहिलेल नाही व परिसर ही किळकट अस्वच्छ झाला आहे फार खंत वाटते .विनंती आहे नीट माहिती घेऊन विडोओ बनवत जा
अतिशय साधारण चव आहे ,फक्त you tube वर उदो उदो केला जातो
मिसळ खूप चांगली आहे, असं मी खूप वर्ष ऐकून होते. त्यामुळे आवर्जून त्याची चव घ्यायला गेले. पण खूपच निराशा झाली. चव तर नाहीच. पण पैसे पैसेही खूप घेतले.
पुण्यात आणि नाशकात सर्वसाधारण उपहार गृहात सुद्धा यापेक्षा उत्तम मिसळ मिळते
रंजिता तुम्ही कायम चमचमीत खाता तरी तुला हि मिसळ आवडली .आश्चर्य च म्हणायला पाहिजे.
मी पण इथली मिसळ try केली आहे....टेस्ट नाही आहे मिसळ ला
फडतूस फडतरे मिसळ
म्हणे परंपरा सुरुवातिपासून आजतागायत तसेच तेच furniture, तेच फरशी फ्लोअर , cleanliness तर नाहीच ,प्यायला स्वच्छ पाणी नाही
मिसळ मध्ये फरसाण च्या नावावर शेव आणि तळलेले पोहे हीच ह्याची quality
फक्त आपल्या पूर्वजाची पुण्याई मिरवण्यात यांचा जन्म चाललाय
Kolhapur madhe shev chivda ch ghaltat , farsan nahi
मी ट्राय केले आहे अजिबात चव नाही आहे मिसळा
अगदी बरोबर बोललात . सत्तर रुपये घेतले आणि फडतूस रस्सा आणि टाकावू ब्रेड दिलेत.
परत कधी कोल्हापूरला आलात तर राधा नगरीला जा आणि तिथले दूध सार ट्राय करा, छान असते आणि तिकडचे नॉन्हेज पण खुप प्रसिद्ध आहे
Ranjita Mumbai cover kar na asa Mumbai kuthe kay kay he karan ami kolhapur jayu nahi shakat Mumbai rahato
I remember Back in 1999, Lakshmi puri, in a industrial plant depleted, baakya ahn khurchya, with industrial waste around you, and now, things have changed, also liked Datta cafe, Kaasbag, Bawda, so many and wada slice opposite Ruikar colony under the tree. Spcl mahanje, Slice. Also another little known, whelwan misal, near mazya mahthe, near Hotel Vrushali, again near Ruikar colony.
मिसळ छान आहे. पण जागा अतिशय लहान व अतिशय अस्वच्छ वाटली.
Kolhapur chi Zanzanit Misal❤❤
Laxmi misal, bavda misal hey bhari ahet yanchya peksha,
मी कोल्हापूरचीच आहे खर सांगायच तर फडतरे मिसळ पूर्वीचा एक काळ होता आता क्वालिटी चव काही राहिलेल नाही व परिसर ही किळकट अस्वच्छ झाला आहे फार खंत वाटते .विनंती आहे नीट माहिती घेऊन विडोओ बनवत जा
तु नेहमी सारखीच नॉर्मल बोलत जा , उगिच जातेस तिकडची भाषा बोलू नकोस, बरे नाही वाटत,बाकी व्हिडिओ छान 👌
Wow eammy😋 nice 👌👌👌ek number disate todala pani sutal mastch👌 chan ahe video
जय सद्गुरु सगळ्यांना लय भारी वाटला
Khup yummy misel 😊
U must try kasture misal shahupuri vyapar peth kolhapur. Its test is owsome
Fadtare misal mi khalli hoti 20 warshapurvi khupach chhan taste hoti ajun hi aahe mast misal
येथील मिसळ खाण्यात आणि त्यावरचे व्हिडीओ बघण्यात वेळ आणि पैसे वाया घालवू नयेत
खूप छान दिसते मिसळ आणि स्वादिष्ट अप्रतिम आहे
वाह
Milala khavi tar ratnagirichi
amchi December mahinyatch khaun zahli lai bhari nad khula 👍👌
Bread with Misal rassa is a crime. no no
Misal mhantl ki😋😋
आमचं कोल्हापूर आहेच जगात भारी .....प्रसिद्ध मिसळ फडतरे ची मिसळ.....खूप छान व्हिडिओ ताई....
Khup ch tel khatat vatat kolhapur che kal pasun jevte me eth
Nust tel
Ho
Kolhapur la alyvr next time " Bhagat misal la bhet dya
कोल्हापुरी मिसळ म्हणजे महाराष्ट्रात न 1 !
Bechav ahe misal khup aashene gelto
Mi pan maherchi Phadtare aahe...aani aata Chavan..
जय सद्गुरू रजिंता ताई आणि विडयो खूप छान होता👌👌
🤗😋👌🙏मस्त मी गेली होती तिथे खुपच छान मिसळ मिळते
No taste to fadtare misal we tasted
Then who has tell u to eat
Mala pan chav nahi aali sadharan misal ani mahagadi pan
आम्ही उद्या 4 जानेवारी रोजी कोल्हापुरात येत आहे कृपया पत्ता सांगा
चांगली नाही यांची मिसळ
Khup chan
खूप छान आहे
Me khalli tai khup Chan ahe
नाव फक्त कोल्हापूरी मिळमिळीत आहे
खूप छान
Mi geli 2 years tumhala follow krte roj tumcha n chukta vedio pahte
मस्त👌👌
Misal la majja nahi, so much hyped. But taste is average
Good morning patil family😍💕
फडतरे मिसळ उत्तम आहेच पण तेथील मालक व स्टाफ अतिशय विनयशील आहे.
Sangalila ya ata
Tyala peti pav manyat kolhapurat
Misal chi kimmat ky aahe
Paav asle ki bare vatle aste
Madhe nako aat ja 😂😂😂😂
👌👌👌😋😋
👌👌👌👌😋😋😋😋
Ajibat changli nahi bech aaje
"मिस" करू नका, हि मिसळ अवश्य खा
😜😜😜👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Phadtus ahe gaavatil loke techya peksha bhaari kartaat
किती रुपये ते नाही सांगितले