अलिबाग जवळचा सुंदर कोर्लई किल्ला| Korlai Fort | Korlai Killa | Korlai Fort Alibag |Forts Near Alibag

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024

КОМЕНТАРІ • 79

  • @Sushantdk
    @Sushantdk 2 роки тому +1

    खुप सुंदर व्हिडिओ आहे, कोर्लाई चा किल्ला खुप सुंदर आहे... तुमचा कॅमेरा मधुन सुंदर असे किल्ल्याचे रूप आणि किल्ल्या वरून दिसणारा समुद्र बघणे म्हणजे एक अप्रतिम सुंदर अशी मेजवानीच असते आमचा सारखा चाहत्यांसाठी... धन्यवाद

  • @manishkangi
    @manishkangi Рік тому +1

    खुप छान व्हिडिओ I ❤ korlai

  • @sunildeshmukh2053
    @sunildeshmukh2053 Рік тому +1

    फार छान माहिती .वेगळा कीला.

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 2 роки тому +2

    खुपच सुंदर व्हिडिओ चित्रीकरण, माहितीपूर्ण व्हिडिओ, निवेदन नेहमी प्रमाणेच छान. नमस्कार सोमनाथ दादा.

  • @nikiteshraut8861
    @nikiteshraut8861 2 роки тому +1

    खुप छान बनवलात कोर्लई किल्ल्याचा व्हिडिओ ...पुनश्च खुप खुप धन्यवाद सोमनाथ सर......

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 роки тому

      मनःपुर्वक आभार ☺️

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 2 роки тому +1

    अतिशय सुंदर फोटोग्राफी !!!
    खूप सुंदर निसर्ग सौंदर्य !!!
    👌👌👍👍

  • @tusharjangam6792
    @tusharjangam6792 2 роки тому +1

    आता शनिवार कधी येतोय आणि कोकण भुमीतील आज काय नविन पहायला मिळणार याबद्दल उत्सुकता लागलेली असते. कोकणात राहत असणाऱ्या लोकांना सुद्धा माहिती नसणाऱ्या नवनवीन पर्यटन स्थळांची छान माहिती मिळते आपल्याकडुन आम्हाला मिळते.आपल उत्तम सादरीकरण,आपला आवाज, व व्हिडीओची उत्तम क्वाॕलिटि यामुळे हे सार पाहताना मनाला छान आनंद मिळतो.आणि नवीन पर्यटन स्थांळीची माहिती सुध्दा मिळते.हे सार आपल्यामुळेच घडुन येत त्याबद्दल आपले मनपुर्वक आभार आभार आभार.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 роки тому

      तुमचे फार फार धन्यवाद 💐

  • @NikhilPophaleVlogs
    @NikhilPophaleVlogs 2 роки тому

    एक जबरदस्त आणि वेगळा अनुभव

  • @ASK-vp8ll
    @ASK-vp8ll 2 роки тому

    @12.36 अगदी मनातलं बोललात सर.🚩🙏

  • @sunilpatil7181
    @sunilpatil7181 2 роки тому +1

    खुप छान व्हिडिओ👌👌

  • @rakeshpatil2287
    @rakeshpatil2287 2 роки тому +1

    अप्रतिम

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 роки тому

      मनःपुर्वक धन्यवाद सरजी 😊

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 роки тому

    सोमनाथ नागवाडेजी आपण कोर्लाई किल्ल्याची फार छान माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 роки тому

      धन्यवाद मनापासून आभार

  • @vishalwalhekar3409
    @vishalwalhekar3409 2 роки тому +1

    खूपच सुंदर

  • @vishalphalasamkar9449
    @vishalphalasamkar9449 2 роки тому

    खूप छान आणि सुंदर व्हिडिओ आहे

  • @ramnathpawar5627
    @ramnathpawar5627 2 роки тому

    खुपच छान,व्हीडिओ पाहून खूप आनंद झालाय 🙏🙏

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 2 роки тому +2

    तुमचे सगळेच व्हिडीओ अप्रतिम आहेत. 👍👍👍👍👍

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 роки тому

      मनःपुर्वक धन्यवाद ☺️

  • @ajaypandharipande1067
    @ajaypandharipande1067 2 роки тому +1

    खूप छान चित्रण आणि माहिती👌

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 роки тому

      मनःपुर्वक आभार ☺️

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 7 місяців тому +1

    ......Awesome.....💓

  • @vidyaputhran8489
    @vidyaputhran8489 2 роки тому +1

    Very beautiful video. It was very interesting to learn about the history of the Korlai fort and your narration made the video even more engrossing to watch.

  • @avijambhulkar7746
    @avijambhulkar7746 2 роки тому +1

    सुंदर

  • @nilaywankawala8271
    @nilaywankawala8271 2 роки тому +1

    Beautiful video.... if two cars are head on approach road to korlai fort u have a nightmare...got my car scratched on left side while returning..there is a lovely lighthouse which we can visit and enjoy from the top...only one person can go at a time using stairs but theres is a lot of space on the top for people. We were there in eve...

  • @azimshighrekar4793
    @azimshighrekar4793 2 місяці тому

    Excellent sir

  • @dnyaneshwarbhoite1801
    @dnyaneshwarbhoite1801 2 роки тому +1

    नेहमी प्रमाणे केवळ अप्रतिम सर 👍
    आम्ही मागच्या महिन्यात हंपी सायकल राईड बीड ते हंपी ५०० कि मी.
    आपल्या हंपी मालिकेमुळे प्रत्यक्ष खूप ओळखीच्या ठिकाणी आपण आलोय ते केवळ आपल्या हंपी video series मुळे
    सर आपल्या आठवड्यात येणाऱ्या video चातकासारखी वाट पाहत असतो.
    आपल्या सुमधुर आवाजातील विवेचनामुळे प्रत्यक्षात पाहिल्याचा आनंद मिळतो .
    आपल्या आगामी उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन 💐💐🙏

  • @FattesingPalande
    @FattesingPalande 2 роки тому +1

    सुंदर
    🌹🌹🌹

  • @virendramahale3966
    @virendramahale3966 2 роки тому +1

    छान माहिती सरजी

  • @pravinjadhav5432
    @pravinjadhav5432 2 роки тому +1

    It was Nostalgic moment for me to watch this Video. I had been to this fort 6 years ago with my friends. Thanks for sharing. It seems you missed to Show The Light House. I got a chance to see it from inside.

  • @prasadlasure4637
    @prasadlasure4637 2 роки тому

    Amazing felt I have travel to the fort I feel relaxed

  • @nitinbhadale5857
    @nitinbhadale5857 2 роки тому

    अप्रतिम 👌👌🚩🚩

  • @secondhalfimagery6942
    @secondhalfimagery6942 Рік тому +1

    Superb video and narration. 👌👌👌

  • @vishalnirmal8385
    @vishalnirmal8385 2 роки тому

    सूंदर अति सुंदर तुह्मी जे दाखवले आहे ते खूप लोकांनी पाहिले आहे , हे काही नवीन नाही, पण पण तुह्मी ज्या पद्धतीने दाखवले आहे, त्या पद्धतीने 100 % कोणी पाहिले नसेल,
    आणि हा तुमचा एक इंटेर्व्हिएव पहिला त्यात गोष्ट प्रकाशाने जाणवली , प्रत्येक यशस्वी पुरुषा माघे एक स्त्री चा हात असतो ते तुमच्या इंटेर्व्हिएव मध्ये बघितले , त्या डॉक्टर आहे हे पण खूप विशेष आहे, घर पण किती साफ स्वच्छ दिसत होते आकधी फ्रेश आणि प्रसन्न. वेळ कमी पडेल लिहिताना

  • @manikshinde1840
    @manikshinde1840 2 роки тому

    सोमनाथ , तुम्ही व्हीडीओ बनवण्यासाठी खूप मेहनत घेता, व्हीडीओ पण अत्यंत सुंदर बनवता, हाही व्हीडीओ उत्तम, उत्तम पार्श्व संगीत, शब्द बद्ध पार्श्वनिवेदन, ड्रोन दृश्य विलोभनीय, उत्तम प्रयत्न, 1 लाख कुटुंब कडे तुम्ही वाटचाल करत आहात, आपल्या तिघांना यासाठी हार्दिक शुभेच्छा

  • @rajushinde419
    @rajushinde419 2 роки тому +1

    Very nice.👌👌👌👌👌🙏🙏

  • @sameerlahane
    @sameerlahane 2 роки тому +1

    Wonderful video!

  • @moreshwarchougule8621
    @moreshwarchougule8621 2 роки тому

    Mast..chaan !

  • @parthkale5295
    @parthkale5295 2 роки тому

    Nice...

  • @kishorkausadikar8162
    @kishorkausadikar8162 2 роки тому

    एप्रिल मध्ये पाहिला खूप छान आहे

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 роки тому

      धन्यवाद मनापासून आभार

  • @tejas2439
    @tejas2439 2 роки тому

    Mast

  • @DilshadChitapure
    @DilshadChitapure Рік тому +1

    History of fort u have to explain it. Who built this fort.

  • @rajaramkhatavkar3675
    @rajaramkhatavkar3675 2 роки тому

    Very nice👍👍

  • @eprohoda
    @eprohoda 2 роки тому

    dude! Omg! reallys plendid video-work,see u around!)

  • @saggipatilvlogs5847
    @saggipatilvlogs5847 2 роки тому

    Dada ek khup mast view miss kela tumhi.. agadi shevti ek buruj hota tithun purn korlai gaon disat ani don beach mhanje gavachya purvela ani pachimela pan asa. Maz gaon ithun 10 km var aahe ithe khup vela geloy mi.. ha video bagha local UA-camr from korlai village ua-cam.com/video/IXqygg6GNGs/v-deo.html

  • @shashishekharrayba
    @shashishekharrayba 2 роки тому

    नमस्कार, आपले सर्वच व्हिडिओ पहात असतो. आवडतात. एक सुझाव आहे कि टिव्हीवर आपला आवाज ऐकू येण्यासाठी व्हॉल्यूम मोठा ठेवावा लागतो. पण आपण जेव्हा कॉमेंट्री करत नसता तेव्हा जे म्युझिक चालत त्याचा व्हॉल्यूम मोठा असतो. त्या मुळे सतत रिमोट हातात धरून व्हिडिओ बघावा लागतो. व म्मुझिक चालू झाल कि टिव्हीचा गळा रिमोट दाबून कमी करावा लागतो व लगेच आपण कॉमेंट्री चालू केलीत तर परत व्हॉल्यूम मोठा करावा लागतो. जमल तर बॅलन्स साधावा हि विनंती.
    धन्यवाद.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 роки тому +1

      mi check karto ani problem asel tar nakki solve karu apan Thanks for comment !!