ताई तुमचा आवाज फारच गोड आहे, त्याहून जास्त रेसिपी समजावण्याची पद्धत अगदी कोणालाही पटकन लक्षात येईल इतक्या सोप्या पद्धतीत समजावून सांगता, करून बघणार आहे.,👍
सुरुवातीला तव्याला तेल लावून पाच मिनिटं मोठ्या आचेवर तवा चांगला गरम करून घ्या , गॅस बंद करा तवा पुन्हा थंड करायला ठेवा थोडसं पाणी शिंपडून कॉटनच्या कापडाने किंवा टिशू पेपरने तवा पुसून घ्या आणि पुन्हा गरम करून त्यावर डोसा घाला छान येईल
,,मॅम तुमच्या, सर्व रेसिपीज फार छान असतात आणि आवाज ही फार सुंदर आहे थँक्स
खूप खूप धन्यवाद ☺🌹
नक्की करून पहा.
खूप छान, अप्रतिम माहितीपूर्ण रेसिपी मस्त टिप्स दिल्या आहेत ,👌🙏
खूप खूप धन्यवाद ☺️
नक्की करून पहा.
ताई खरच तुमच्या मुळेच मी डोसा बनवायला शिकली आहे मला तुमच्या रेसिपी खूप च आवडतात
मी स्वतःला भाग्यवान समजते, माझ्याकडून इतरांना काहीतरी शिकायला मिळतंय, माझा नेहमीच असा प्रयत्न राहील 😊🙏
@@Cookingticketmarathi हो आहातच तुम्ही भाग्यवान 🥰🥰
ताई तुमचा आवाज फारच गोड आहे, त्याहून जास्त रेसिपी समजावण्याची पद्धत अगदी कोणालाही पटकन लक्षात येईल इतक्या सोप्या पद्धतीत समजावून सांगता, करून बघणार आहे.,👍
खूप खूप धन्यवाद निवेदिता ताई ☺️
नक्की करून पहा.
Mast...mazi 1 Li comment
खूप खूप धन्यवाद पूजा ताई ☺️
नक्की करून पहा.
1 No recipe
खूप खूप धन्यवाद ☺️
नक्की करून पहा.
अहो ताई समोर या ना, आम्हाला पाहायचं आहे तुम्हाला, तुम्हाला पाहण्याची फार उत्सुकता आहे 😌
हो हो नक्कीच लवकर येईन, इतकं प्रेम देताय फार आनंद होतो ☺️🙏💐
Mast khup chan❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
आभारी आहे❤ खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप खूप छान
Tai khooooooch Chan dosa v chatni
Mast......
खूप खूप धन्यवाद ☺️
नक्की करून पहा.
Badhiya recipe 👌🏻
खूप खूप धन्यवाद ☺️
नक्की करून पहा.
खुप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अप्रतिम 👍
खूप खूप धन्यवाद ☺️
नक्की करून पहा.
Tai tava kutun ghetala link dya na...❤baki recipe ek no
Prestige cha ahe.
Khup chan mast
खूप खूप धन्यवाद ताई ☺️
नक्की करून पहा.
Wonderful food nice
खूप खूप धन्यवाद ☺️
नक्की करून पहा.
Nice 👌😊😊
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
खूपच छान करून दाखवले
खूप खूप धन्यवाद ताई ☺️
नक्की करून पहा.
Mastch 😋
खूप खूप धन्यवाद ☺️
नक्की करून पहा.
Rationchya tandula nasel ter konta sandip vaparayach
कोणतेही जुने तांदूळ वापरायचे.
Soda ghalaycha nahi ka
पीठ चांगलं फुलल्यानंतर सोडा कशाला हवा, जर पेठ तुम्ही फर्मेंट करत नसाल तरच सोडा वापरावा.
👌🏻🙏
खूप खूप धन्यवाद ☺️
नक्की करून पहा.
💘
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
माझा डोसा तव्यावर पसरवताना पळीला चिकटतो असं का होतं
सुरुवातीला तव्याला तेल लावून पाच मिनिटं मोठ्या आचेवर तवा चांगला गरम करून घ्या , गॅस बंद करा तवा पुन्हा थंड करायला ठेवा थोडसं पाणी शिंपडून कॉटनच्या कापडाने किंवा टिशू पेपरने तवा पुसून घ्या आणि पुन्हा गरम करून त्यावर डोसा घाला छान येईल
स्पंज डोसा कसा करायचा
आपल्या चॅनेलवर डोशाच्या बऱ्याच रेसिपी आहे सर्च करा
Tai ha tawa bidacha ahe ka ani kuthun ghetaly tumhi
तवा बिड्याचा नाही, नॉनस्टिक आहे, Smart Bazaar madhun ghetla ahe.
सोडा वापरायचा काय
सोडा वापरण्याची अजिबात गरज नाही.
डोसाछान वाटला प्रमाण पण योग्य आहे. मात्र चटणी सुक्या खोबय्राची तितकि छान लागत नाही
सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद शितल ताई ☺🙏
माझं म्हणणं असं की, ज्याच्याकडे ओलं खोबरं नसेल तर सुख वापरलं तरी चालेल.
डोसा नही " दोसा"
हिंदी मे दोसा, मराठी मध्ये डोसा असं म्हणतात.
Joone tandod nahi asle t
इडलीचा रवा बाजारात मिळतो, तो वापरा.