- 252
- 367 974
Dhammasamhita
India
Приєднався 14 лют 2023
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिप्रेत बुद्ध धम्माच्या प्रस्थापनेसाठी ॲड. दिलीप काकडे द्वारा “धम्म संहिता" चॅनल सुरु करीत आहेत. धर्माने व कायद्याने बौद्ध होण्यासाठी दि बुद्धिस्ट पर्सनल लॉ व बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा, या प्रमुख विषयाची माहिती या चॅनलद्वारे देण्यात येणार आहे. धर्मांतरित बौद्धांचा संविधानिक दर्जा अनुसूचित जात की धार्मिक अल्पसंख्यांक बौद्ध तसेच जणगणनेत फक्त बौद्ध म्हणून नोंद करावी की पूर्वाश्रमीच्या जातीचीही नोंद करावी हा जो संभ्रम आहे त्यावर योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे. बोद्धांच्या सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक जीवनाबाबतीत सविस्तर मार्गदर्शन या चॅनलद्वारे करण्यात येणार आहे. बुद्ध विहार हे बौद्धांचे विकासाचे, संरक्षणाचे, कल्याणाचे केंद्र असून तिथूनच बौद्धांचा विकास होणार आहे याचे मार्गदर्शन या चॅनलद्वारे केले जाणार आहे.
DS188- सुर्यपुत्र यशवंतराव आंबेडकर जयंती | buddha and his dhamma | yashwant ambedkar biography
#buddhism #drbabasahebambedkar #yashwantambedkar
सुर्यपुत्र यशवंतराव आंबेडकर जयंती | buddha and his dhamma | yashwant ambedkar biography
.
.
#bhaiyasahebambedkar #prakashambedkar #buddha #ambedkar #buddhacharitra #bhimraoambedkar #babasahebambedkar #buddhateachings #drbabasahebambedkardharmantar #suryaputrabhaiyasahebambedkar #buddhaandhisdhamma #gautambuddha #Son_of_Dr_Ambedkar
Adv Dilip kakade sir
youtube.com/@dhammasamhita
यशवंत बाबासाहेब आंबेडकर
Yashwant Bhimrao (Dr. Babasaheb) Ambedkar, Yashwant AMbedkar Biography, yashwant ambedkar autobiography, yashwant ambedkar, yashwant ambedkar untold life story, yashwant ambedkar life journey, yashwant ambedkar history, yashwant ambedkar social contribution, yashwant ambedkar contribution for babasaheb statues, yashwant ambedkar chaityabhoomi, yashwant ambedkar work, yashwant ambedkar son,
जयंती विशेष
विषय: सूर्यपूत्र यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर जयंती
सर्वांना सप्रेम जयभीम ! नमोबुद्धाय !!
धम्मसंहिता यु ट्युब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत.
गुरुवार दिनांक १२ डिसेंबर २०२४ रोजी सुर्यपूत्र यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकरांची ११२वी जयंती आहे. भैयासाहेबांच्या शतकोत्तर १२व्या जयंती निमित्त त्यांच्या विचार, स्मृती, कार्याला विनम्र अभिवादन. सूर्यपूत्र यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
१. विषय
विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र सूर्यपुत्र यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिनांक १२ डिसेंबर १९१२ रोजी मुंबईत झाला. त्यांचे निधन १७ सप्टेंबर १९७७ साली झाले. भैयासाहेब एकूण ६५ वर्षाचे आयुष्य जगले. या ६५ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी जे कार्य केले आहे विशेषतः बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरच्या काळात त्यांनी जे उल्लेखनीय ऐतिहासिक कार्य केले आहे त्याचा आढावा त्यांच्या शतकोत्तर १२व्या जंयती निमित्ताने आपण इथे घेऊन त्यांना विनम्र अभिवादन करीत आहोत.
जयंती विशेष
विषय: सूर्यपूत्र यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर जयंती
सर्वांना सप्रेम जयभीम ! नमोबुद्धाय !!
धम्मसंहिता यु ट्युब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. गुरुवार दिनांक १२ डिसेंबर २०२४ रोजी सुर्यपूत्र यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकरांची ११२वी जयंती आहे. भैयासाहेबांच्या शतकोत्तर १२व्या जयंती निमित्त त्यांच्या विचार, स्मृती, कार्याला विनम्र अभिवादन. सूर्यपूत्र यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
विषय

संदर्भ
१. सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर संपादन ज.वि पवार.
२. चैत्यभूमी स्मृती ग्रंथ बहुजन साहित्य प्रसार केंद्र
जंयती उत्सव देशभरात
भैयासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात विविध संस्थांच्यावतीने मोठया उत्साहात साजरा केला जातो. बाबासाहेबांच्या नंतर भैयासाहेब हे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ऐतिहासिक कार्य केले आहे. त्यामुळे भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व शाखामधून उत्साही वातावरणात जयंती उत्सव साजरा केला जातो.

Переглядів: 5 796
Відео
DS187- सिद्धार्थची सुरवातीची लक्षणे | buddha and his dhamma | Gautam Buddha life story
Переглядів 34214 годин тому
#buddhism #gautambuddha #drbabasahebambedkar सिद्धार्थची सुरवातीची लक्षणे | buddha and his dhamma | Gautam Buddha life story . . #buddha #ambedkar #buddhacharitra #bhimraoambedkar #babasahebambedkar #buddhateachings #gautambuddha #buddhistphilosophy #buddhaandhisdhamma #buddhalifestory #buddhakikahani #history Adv Dilip kakade sir youtube.com/@dhammasamhita सर्वांना सप्रेम जयभीम ! नमो बुद्धाय !...
DS186- धम्मसंहीता हाच अंतिम उपाय | Dr babasaheb ambedkar mahaparinirvan din | Buddha and his dhamma
Переглядів 1,8 тис.21 годину тому
buddhism #drbabasahebambedkar #babasahebambedkarmahaparinirvandin धम्मसंहीता हाच अंतिम उपाय | Dr babasaheb ambedkar mahaparinirvan din | Buddha and his dhamma Adv Dilip kakade sir youtube.com/@dhammasamhita #babasahebambedkar #babasahebambedkarinterview #babasahebambedkarsong #babasahebambedkar #babasahebambedkargeet #babasahebambedkarbhashan #babasahebambedkar6decembersong #babasahebambedkarpa...
DS185- सिद्धार्थचे बालपण व शिक्षण | buddha and his dhamma | gautam buddha story
Переглядів 306День тому
#gautambuddha #buddhism #drbabasahebambedkar सिद्धार्थचे बालपण व शिक्षण | buddha and his dhamma | gautam buddha story | buddha childhood . . #buddhainspired #ambedkar #buddhacharitra #bhimraoambedkar #babasahebambedkar #buddhateachings #gautambuddhakikahani #buddhistphilosophy #buddhaandhisdhamma #siddharthgautam #gautambuddhastory #buddha 🎙️Adv Dilip kakade sir youtube.com/@dhammasamhita प्रबो...
DS184- भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ आंबेडकर | Indian constitution day | samvidhan din | bhashan
Переглядів 49314 днів тому
#samvidhan #indianconstitution #drbabasahebambedkar भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ आंबेडकर | Indian constitution day | samvidhan din | bhashan . . #buddha #ambedkar #bhimraoambedkar #babasahebambedkar #buddhaandhisdhamma #gautambuddha #bhartiyasamvidhan #भारतीयसंविधान #savidhandin #constitutiondayofindia #samvidhanbhashan #democracy 🎙️Adv Dilip kakade sir 📙 संविधान दिन विशेष 🔔आजच आपल्या धम्मसंही...
DS183- लोकशाहीसमोरील अडथळे व उपाय : डॉ आंबेडकर | samvidhan din | Indian constitution day | bhashan
Переглядів 1,6 тис.14 днів тому
#samvidhan #indianconstitution #drbabasahebambedkar लोकशाहीसमोरील अडथळे व उपाय : डॉ आंबेडकर | samvidhan din | Indian constitution day | bhashan . . #buddha #ambedkar #bhimraoambedkar #babasahebambedkar #buddhaandhisdhamma #gautambuddha #bhartiyasamvidhan #भारतीयसंविधान #savidhandin #constitutiondayofindia #samvidhanbhashan #democracy 🎙️Adv Dilip kakade sir 📙 संविधान दिन विशेष 🔔आजच आपल्या धम्मसं...
DS182- इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय? : डॉ आंबेडकर | Indian constitution | samvidhan din #samvidhan
Переглядів 83014 днів тому
#samvidhan #indianconstitution #drbabasahebambedkar इतिहासाची होईल काय? : डॉ आंबेडकर | Indian constitution | bhartiya samvidhan . . #buddha #ambedkar #bhimraoambedkar #babasahebambedkar #buddhaandhisdhamma #gautambuddha #bhartiyasamvidhan #भारतीयसंविधान #savidhandin #constitutiondayofindia #constitution #democracy 🎙️Adv Dilip kakade sir 📙 संविधान दिन विशेष 🔔आजच आपल्या धम्मसंहीता (Dhammasamhita)...
DS181- डॉ आंबेडकरांचे संविधानावरील आरोपांना उत्तर | Indian constitution day | samvidhan din
Переглядів 87014 днів тому
डॉ आंबेडकरांचे संविधानावरील आरोपांना उत्तर | Indian constitution day | samvidhan din #samvidhan #indianconstitution #drbabasahebambedkar संविधान प्रकिया आढावा व कृतज्ञता- डॉ आंबेडकर | Indian constitution day | samvidhan din #buddha #ambedkar #bhimraoambedkar #babasahebambedkar #buddhaandhisdhamma #gautambuddha #bhartiyasamvidhan #भारतीयसंविधान #savidhandin #constitutiondayofindia #constitution ...
DS180- संविधान प्रकिया आढावा व कृतज्ञता- डॉ आंबेडकर | Indian constitution day | samvidhan din
Переглядів 1,9 тис.21 день тому
#samvidhan #indianconstitution #drbabasahebambedkar संविधान प्रकिया आढावा व कृतज्ञता- डॉ आंबेडकर | Indian constitution day | samvidhan din . . #buddha #ambedkar #bhimraoambedkar #babasahebambedkar #buddhaandhisdhamma #gautambuddha #bhartiyasamvidhan #constitutiondayofindia #भारतीयसंविधान #savidhandin #democracy #constitution 🎙️Adv Dilip kakade sir विषय संविधान दिनानिमित्त संविधान दिन विशेष म्हण...
DS179- महामायेचा मृत्यू व बुद्धाचे नाव कुळ गोत्र | buddha and his dhamma | gautam buddha history
Переглядів 54821 день тому
#gautambuddha #buddhism #drbabasahebambedkar महामायेचा मृत्यू व बुद्धाचे नाव कुळ गोत्र | buddha and his dhamma | gautam buddha history . . #buddhainspired #ambedkar #buddhacharitra #bhimraoambedkar #babasahebambedkar #buddhateachings #gautambuddhakikahani #buddhistphilosophy #buddhaandhisdhamma #siddharthgautam #mahamaya #gautambuddhastory Adv Dilip kakade sir youtube.com/@dhammasamhita दि बुद्...
DS178- असित मुनीचे आगमन | buddha and his dhamma | siddharth gautam life story #buddha
Переглядів 553Місяць тому
#buddhism #gautambuddha #drbabasahebambedkar असित मुनीचे आगमन | buddha and his dhamma | siddharth gautam life story . . #buddha #ambedkar #buddhacharitra #asitmuni #bhimraoambedkar #babasahebambedkar #buddhateachings #dhammachakrapravartandin #buddhistphilosophy #buddhaandhisdhamma #buddhalifestory #buddhakikahani Adv Dilip kakade sir youtube.com/@dhammasamhita बुद्धा अॅण्ड हीज धम्मा भाग तेरावा...
DS177- सिद्धार्थाचा जन्म व महामायेचे स्वप्न | buddha and his dhamma | buddha life story #buddha
Переглядів 827Місяць тому
#buddhism #gautambuddha #drbabasahebambedkar सिद्धार्थाचा जन्म व महामायेचे स्वप्न | buddha and his dhamma | buddha life story #buddha . . #buddhalifestory #buddha #ambedkar #buddhacharitra #bhimraoambedkar #babasahebambedkar #buddhateachings #dhammachakrapravartandin #buddhistphilosophy #buddhaandhisdhamma #buddhakikahani #buddhastory Adv Dilip kakade sir youtube.com/@dhammasamhita दि बुद्धा ॲण...
DS176- पूर्वज अर्थात बुद्धांचे वंशज | buddha and his dhamma | history of Buddhism
Переглядів 1,5 тис.Місяць тому
#buddhism #gautambuddha #drbabasahebambedkar पूर्वज अर्थात बुद्धांचे वंशज | buddha and his dhamma | history of Buddhism . . #buddha #ambedkar #buddhacharitra #bhimraoambedkar #babasahebambedkar #buddhateachings #dhammachakrapravartandin #buddhistphilosophy #buddhaandhisdhamma #buddhis #buddhalifestory #kapilvastu Adv Dilip kakade sir youtube.com/@dhammasamhita बुद्धा ॲण्ड हीज धम्मा भाग अकरावा व...
DS175- कुळ तथा बुद्ध कालीन शासन पद्धति | buddha and his dhamma | history of Buddhism | buddha
Переглядів 1,1 тис.Місяць тому
#buddhism #drbabasahebambedkar #buddhaandhisdhamma कुळ तथा बुद्ध कालीन शासन पद्धति | buddha and his dhamma | history of Buddhism | Ambedkar #history #buddha #ambedkar #buddhacharitra #bhimraoambedkar #babasahebambedkar #buddhateachings #drbabasahebambedkardharmantar #buddhistphilosophy #siddharthgautamlifestory #gautambuddha #vaidikyugkaghalmel Adv Dilip kakade sir youtube.com/@dhammasamhita बु...
DS174- १९५६ चे डॉ आंबेडकरांचे धम्म पुनरुज्जीवन आणि धम्मसंहीता | dhamma chakra pravartan din | buddha
Переглядів 2,9 тис.2 місяці тому
#buddhism #drbabasahebambedkar #dhammachakrapravartandin १९५६ चे डॉ आंबेडकरांचे धम्म पुनरुज्जीवन आणि धम्मसंहीता | dhamma chakra pravartan din | buddha and his dhamma . . #history #buddha #ambedkar #buddhacharitra #bhimraoambedkar #babasahebambedkar #buddhateachings #drbabasahebambedkardharmantar #buddhistphilosophy #buddhaandhisdhamma #gautambuddha #vijayadashami Adv Dilip kakade sir youtube.co...
DS173- विजयादशमी की चौदा ऑक्टोबर | Buddha and his dhamma | dhamma chakra pravartan din
Переглядів 38 тис.2 місяці тому
DS173- विजयादशमी की चौदा ऑक्टोबर | Buddha and his dhamma | dhamma chakra pravartan din
DS172- धम्मचक्र प्रवर्तन दिन की धम्मचक्र अनुवर्तन दिन? Buddha and his dhamma | dhammachakra
Переглядів 7 тис.2 місяці тому
DS172- धम्मचक्र प्रवर्तन दिन की धम्मचक्र अनुवर्तन दिन? Buddha and his dhamma | dhammachakra
DS171- बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथातील उपोदघात | buddha and his dhamma | history of Buddhism |
Переглядів 8652 місяці тому
DS171- बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथातील उपोदघात | buddha and his dhamma | history of Buddhism |
भिक्खु निर्माण करण्याचा बुद्धाचा हेतू काय? buddha and his dhamma | bhikkhu sangha
Переглядів 1,2 тис.2 місяці тому
भिक्खु निर्माण करण्याचा बुद्धाचा हेतू काय? buddha and his dhamma | bhikkhu sangha
DS169 | बुद्धांची पुनर्जन्म संकल्पना | gautam buddha punarjanm | buddha and his dhamma history
Переглядів 3,3 тис.3 місяці тому
DS169 | बुद्धांची पुनर्जन्म संकल्पना | gautam buddha punarjanm | buddha and his dhamma history
DS168- बुद्धांचा कर्म सिद्धांत | bhagwan buddha ka karm siddhant | buddha and his dhamma
Переглядів 6 тис.3 місяці тому
DS168- बुद्धांचा कर्म सिद्धांत | bhagwan buddha ka karm siddhant | buddha and his dhamma
DS167- बुद्धांचा अनात्मवाद | anatmavada in buddhism | buddha and his dhamma | history of Buddhism
Переглядів 1,6 тис.3 місяці тому
DS167- बुद्धांचा अनात्मवाद | anatmavada in buddhism | buddha and his dhamma | history of Buddhism
DS166- चार आर्य सत्य | The four Nobel truths | buddha and his dhamma | history of Buddhism
Переглядів 4,4 тис.3 місяці тому
DS166- चार आर्य सत्य | The four Nobel truths | buddha and his dhamma | history of Buddhism
DS165- बुद्धांनी परिव्रज्या का ग्रहण केली | buddha and his dhamma | gruhtyag | history of Buddhism
Переглядів 1,4 тис.4 місяці тому
DS165- बुद्धांनी परिव्रज्या का ग्रहण केली | buddha and his dhamma | gruhtyag | history of Buddhism
DS164- बुद्ध चरित्र साधने | buddha and his dhamma | history of Buddhism | buddha charitra
Переглядів 1,6 тис.4 місяці тому
DS164- बुद्ध चरित्र साधने | buddha and his dhamma | history of Buddhism | buddha charitra
DS163- धम्म ग्रंथात अंधश्रद्धात्मक गोष्टी का? buddha and his dhamma | history of Buddhism
Переглядів 5 тис.4 місяці тому
DS163- धम्म ग्रंथात अंधश्रद्धात्मक गोष्टी का? buddha and his dhamma | history of Buddhism
DS162- आषाढ पौर्णिमा | धम्मचक्र प्रवर्तन दिन व वर्षावास | buddha and his dhamma, history of Buddhism
Переглядів 12 тис.4 місяці тому
DS162- आषाढ पौर्णिमा | धम्मचक्र प्रवर्तन दिन व वर्षावास | buddha and his dhamma, history of Buddhism
DS161- वर्षपूर्ती समारोह | buddha and his dhamma | history of Buddhism
Переглядів 2,3 тис.5 місяців тому
DS161- वर्षपूर्ती समारोह | buddha and his dhamma | history of Buddhism
DS160- दि बुद्धा ॲण्ड हिज धम्म ग्रंथाची पार्श्वभूमी | Buddha and his dhamma #history_of_Buddhism
Переглядів 1,5 тис.5 місяців тому
DS160- दि बुद्धा ॲण्ड हिज धम्म ग्रंथाची पार्श्वभूमी | Buddha and his dhamma #history_of_Buddhism
DS159- प्रतिक्रांती आणि मनुस्मृती | buddha and his dhamma | kranti ani pratikrati | Prachin bharat
Переглядів 2,5 тис.5 місяців тому
DS159- प्रतिक्रांती आणि मनुस्मृती | buddha and his dhamma | kranti ani pratikrati | Prachin bharat
खूप च वास्तव चित्रण सांगितले धन्यवाद सर.
Gai bheem gai balashyb.
हे समाजातील लोकाना माहीत नाही.बौध्दानी s..c.लिहायचे की नाही.हेच माहीत नाही.भारतीय बौद्ध महासभेच्या जनजागृती होणे गरजेचे आहे.
Namo Buddhay jay Bhim sir khup khup khup dhanywad karte 🙏 🌹 🎉🎉🎉sadhu sadhu sadhu 🙏 🌹
जय भीम नमो बुद्धाय 🙏 सुर्य पुत्र भय्यासाहेब यांना कोटी कोटी अभिवादन 🙏🙏🌹🌹
सूर्य पुत्र.. Bhaiyasheb. Ambedkar ans. Vinamra. Abhivadan
जय मुलनिवाशी....
खुप सुंदर मार्ग दर्शन केले सर तुम्ही जयभीम
साहेबांना विनम्र अभिवादन
सुय॔पुञ भैयासाहेब उफ॔ यशवंत भिमराव आंबेडकर यांचे जयंतीस कोटी कोटी हार्दिक अभिनंदन
विनम्र अभिवादन
सूर्य पुत्राला विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
सप्रेम जय भीम नमो बुद्धाय सर 🙏🙏🙏
यशवंतराव आंबेडकर, उर्फ भैय्या साहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏
सर नमोबुध्दाय जयभीम, अनुपिटक साहित्य मराठी मध्ये उपलब्ध आहे का
Baba saheb che putr mnu skta pn sur putr kse mnuskta jeva ase mnaltr hnumana surv khale hote se smja lagel andhr srdha mdhe fsu nka gumra kurunka adhr sdha mdhe fsvnya cha dhnda sjava lagel
Vinamra abhivadan
I was totally unknown about Bhaiyasheb thanks salute to you.
सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन जय भिम जय संविधान
Vinamra abhivadan Jay bhim
वि नम्र अभिवादन
यशवतराव् तथा भै यासाहेब अंबे डकर याच्या 112व्या जयतिनिमित्त वि नम्र अभिवादन अभिवादल्ल्
इस वाक्य को कृपया हिंदी में अपने बताया होता तो अच्छा लगता जय भीम जय भारत
Anokhi mahiti sangitli ji aprakashit hoti jaibheem
❤❤जय भिम❤विनम्र अभिवादन❤❤
अतिशय.. समर्पक
विनम्र अभिवादन
Kup chan Mahiti dilit Dhanyawad Bhaya Sahebana koti, koti naman.J
सुंदर मार्गदर्शन केलेसाहेब तूम्ही जय भिम
भाऊ yashant AMBEDKAR 112VYA JAYANTI NIMITYA VINAMRA ABHIWADAN
रिपब्लिकन पक्षावर विचारधारेवर आपण मार्गदर्शन करावे. आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म, संविधान, जयंतीनिमित्त व स्मृतिदिनानिमित्त विशेष भाग सादर करत आहात, सोबत विशेष व्याख्यान आयोजित करून विविध विषयांवर प्रकाश टाकत आहात हे ऐतिहासिक महत्त्वाचे काम पुर्ण करून चैतन्य निर्माण करण्याचा मंगलमय कार्य करत आहात.
जयभीम सर "चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्य चे जनक, सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व हार्दिक शुभेच्छा." भैय्यासाहेब आंबेडकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्थाना पुढे घेऊन जाण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. सर्वात. महत्वाचे रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व फार महत्त्वाचे आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्म प्रचार प्रसाराचे काम मोठ्या प्रमाणात महत्वपूर्ण कार्य केले आहे. चैत्यभूमीच्या निर्मितीसाठीचे कार्य हे ऐतिहासिक आहे.
सुंदर मार्गदर्शन
यशवंतराव आंबेडकर उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
विनम्र अभिवादन
जयभिम नमोबुध्दाय सर, आपण,सूर्य पूत्र भैय्यासाहेब आंबेडकरांबद्दल खूप सविस्तर माहिती दिली.
Vinamra abhivadan Mangal ho
नामोबुध्दाय, जय भिम.. सर. अतिशय खूप सुंदर माहिती तुम्ही दिली.. धन्यवाद.. 🙏🙏
नमो बुद्धाय जयभीम. सुंदर माहिती दिली, भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आपण महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
यशवंतराव ऊर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
Jay Bhim 🙏🏻 Jay Sanvidhan 🙏🏻💪🏻✌🏻
सुंदर माहिती जयभीम सर
जयभीम सर नमो बुद्धाय सुंदर माहिती
नमो बुद्धाय जयभीम
ब्राह्मण हा शब्द आला की, काही लोकांची निराशा होती वाटते .कारण ब्राह्मण स्वतःला सर्वांचा गुरू आणि मार्ग दाता समजतो . जय भीम जय सम्राट असोक नमो budhay
नमो बुद्ध्यय
What is the action plan on dhammasamhita?
Dharmendra Umale 😢😢😢😢😢 2:04
Dharmendra Umale mahamri
खूप छान माहिती