DS180- संविधान प्रकिया आढावा व कृतज्ञता- डॉ आंबेडकर | Indian constitution day | samvidhan din

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024
  • #samvidhan #indianconstitution #drbabasahebambedkar
    संविधान प्रकिया आढावा व कृतज्ञता- डॉ आंबेडकर | Indian constitution day | samvidhan din
    .
    .
    #buddha #ambedkar #bhimraoambedkar #babasahebambedkar #buddhaandhisdhamma #gautambuddha #bhartiyasamvidhan #constitutiondayofindia #भारतीयसंविधान #savidhandin #democracy #constitution
    🎙️Adv Dilip kakade sir
    विषय
    संविधान दिनानिमित्त संविधान दिन विशेष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे २५ नोव्हेंबर १९४९ रोजीचे जे भाषण आहे. त्या भाषणावर आधारित आम्ही व्हीडीओ सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण भाषणात ३२ मुद्दे आहेत. हे सर्व मुद्दे व त्यावरील प्रतिक्रिया एका भागात शक्य नसल्यामुळे एकूण चार
    भाग सादर करणार आहोत. त्यातील पहिल्या भागाचा विषय आहे, डॉ. आंबेडकरद्वारा संविधान प्रक्रिया आढावा व कृतज्ञता'.
    🔔आजच आपल्या धम्मसंहीता (Dhammasamhita) युट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा.(like, share and subscribe.)
    / @dhammasamhita
    अधिक संपर्क -:
    डॉ मुकेश दुपारे- ९४२३६४९६४६
    आयु. कुशलकुमार जंगलबाग- ८०९७२३१५८२
    आयु.‌‌संदिप साबळे- ९६१९५०५२४४

КОМЕНТАРІ • 10

  • @ramdas.wsonawane5417
    @ramdas.wsonawane5417 21 день тому +2

    जयभिम नमोबुध्दाय जय संविधान.मा.अॅड.काकडे सर आपण भारतीय संविधानाची खूप छान पैकी मांडणी केली.धन्यवाद सर.

  • @vijayamuley1361
    @vijayamuley1361 21 день тому +2

    अतिशय मुद्देसूद संविधान निर्मिती ची सुरुवात आपण धम्मसंहिता सिरीज च्या माध्यमातून सुरू केलेली आहे त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद सर 🎉जयभीम

  • @sureshbhalerao3765
    @sureshbhalerao3765 21 день тому +2

    काकडे सर, अत्यंत सुंदर असे आपले मार्गदर्शन, व उपयुक्त अशी माहिती.. धन्यवाद सर.. 🙏🙏

  • @manojthorat-eh2lp
    @manojthorat-eh2lp 22 дні тому +2

    अतिशय सुंदर माहिती दिली त्या बद्दल धम्मसंहिता टिमचे व ॲड. दिलीप काकडे सर यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.

  • @shrikantpardhi3274
    @shrikantpardhi3274 22 дні тому +2

    Jay bhim sir 🎉

  • @manojthorat-eh2lp
    @manojthorat-eh2lp 22 дні тому +2

    बुद्ध आणि त्यांचा धम्म याचे प्रबोधन पर्व उत्तमरीत्या चालू आहे, त्यामध्ये आपण संविधानावर आधारित मार्गदर्शन प्रबोधन करणार आहात त्या बद्दल आपले अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
    !नमो बुद्धाय जयभीम जय संविधान.!

  • @JPKMOTIVATION
    @JPKMOTIVATION 9 днів тому

    Namo buddhay jay bhim

  • @prof.drvitthals.jadhavoffi1728
    @prof.drvitthals.jadhavoffi1728 21 день тому +2

    डॉ.काकडे सरांनी प्रत्यक्ष सादरीकरण करावे यूट्यूब चैनल ला सपोर्ट होईल व सबस्क्राईबर वाढतील.,..जय भारत जय संविधान जय भीम

  • @manojthorat-eh2lp
    @manojthorat-eh2lp 22 дні тому +3

    आपणास नम्र विनंती आहे की आपण लवकरच रिपब्लिकन या विषयावर मार्गदर्शन पर कार्यक्रम सुरु करावे व्हिडिओ प्रसारित करावे. आपण समाजाला रिपब्लिकन विचारधारा समजून सांगावी. जेणेकरून समाजात त्या बद्दल जनजागृती होईल. रिपब्लिकन ही काळाची गरज आहे, पण ती मुळ डॉ बाबासाहेब आंबेडकर अभिप्रेत रिपब्लिकन विचारधारा- भूमिका आपण समाजापर्यंत आणावी, आपल्या हातून हे सत्कर्म घडावे हि सदिच्छा.