परमपूज्य डॉ. बाबासाहेबांनी अशोका विजया दशमी-दशहरा-दसरा या दिवसाला बाबासाहेबांनी महत्त्व दिलेले आहे. त्या दिवशी अन्य तारीख असती तर तो दिवसही बाबासाहेबांनी ठरवला असता. हे लक्षात घ्या.
धन्यवाद साहेब धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या संबंधाने आपण दोन्ही प़कारच्या तिथी आणि तारखा संबधी साहित्यिकांचे विचार आपण फारच उत्तम रितीने मांडलेले आहात.बाबा साहेब आंबेडकर हे फार दूरदृष्टीने विचार करणारे महायोध्दा होते.विचार करूनच विजयादशमीच्या शुभदिनी धर्मांतराची घोषणा केली.यांच्यात दुहेरी अर्थ साध्य होते असे समजावे.
जी दूरदृष्टी त्यांच्यात होती ती आपल्यात नाही. जर खरच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विजयादशमी छाप दसऱ्याला धर्म परिवर्तन केले असा हेकेखोरपणा आपला आहे तर मग त्यांनी म्हणजेच बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबरच्या भाषणात विजयादशमी च्या तिथीचा उल्लेख किंवा तिचे महत्त्व का समजवून सांगितले नाही???
Jaybhim namo budhhay sir khup chan sunder mahiti dili mala tar vatat 14 octombet ani Vijayadashami donhi mahattvachya aahet as mala vatat aek tarakhe nusar ani aek tithi nusar ❤❤❤❤ thanks for information ❤❤
हे तुमचे मत आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मत नाही. बाबासाहेबांचे धर्म परिवर्तन संबंधित मत 15 ऑक्टोबरच्या भाषणात आहे. ते भाषण अजून तरी, एकाही विद्वान व्यक्तीला सम्यक दृष्टीने समजले नाही. त्यांच्या भाषणाचा पहिला पॅरा जर, तुम्ही नीट समजून घेतला तर, दसरा छाप विजयादशमी ही तिथी धर्मदीक्षा साठी अयोग्य असल्याचे समजते.
माझा अनुमान असा की विजया दशमी च्या दिवशी नागपूर येथे रावन दहनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होत होता या मध्ये आपलेही लोक जात असत या अनिष्ट रूढी पासुन आपला समाजाला दुर करायचे होते म्हणून नागपूरची निवड असे मला वाटते जयभीम🙏
खरच बाबा साहेब आंबेडकर मानतात त्यानी विजयादशमी दिनी दिशा दिली आहे। जेवढे आंदोलन केले आहे। किवा विरोध काय केले आहे। तारीख ला काही महत्व दिले नाही। उदाहरण। मनुस्मृति रायगड च्या पायथयासी जाडली। तारीख वर कोनी पाहली नाही। वादवान दोन पुस्तक लिहुन जनतेला मुर्ख बनवु नये।
अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती मिळाली. आणखी एक विनंती कि १९५६ साली२५०० वर्षे बुध्दत्व प्राप्तीला झाल होते कि अन्य कोणती घटना घडली होती? याची माहिती मिळाली तर बरे होईल. नमोबुध्दाय! जयभीम!🌹🌹
डॉ भीमराव रामजी आंबेडकर यांनी सम्राट अशोक विजया दशमी १४/१०/१९५६ ला धम्म दिक्षा देउन सर्वांना विचार व चिंतन करण्याची संधी दिली आहे. आज स्मरण करून दिल्याबद्दल धन्यवाद . जयभीम नागपूर
बाबासाहेबांनी कोणत्या तारखेला कोणते कार्य केले,याची नोंद आपण सांगत असतो,जो तो आपापले अनुमान लावतोय, बौध्द धम्म यात तिथी व कुंडली व पंचांग आपण मानतो का, मग जन्म,ही तारीख,व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन हा पण तारीख, तर तिथी मधे का अडकवल जातंय,, शिवाजी महाराज यांची जयंती हा विषय पण तसाच आहे दोन वेळा जयंती होते,एक तिथी नुसार,व तारखे नुसार,तस बाबासाहेब आंबेडकरांचे करू नका, म्हणजे झाले,पण आंबेडकरी समाज हे मान्य करणार नाही, १४ ऑक्टोबर हि तारीख महत्त्वाची आहे, हे राजकारण करत बसू नका,तिथी मानून हिंदू धर्माकडे नेऊ नका.. १४ ऑक्टोबर हा दिवस बाबासाहेब आंबेडकरांनी निवडला व का निवडला असेल हे जर तुम्हाला माहीतच करायचे असेल तर हे फक्त बाबासाहेबच सांगू शकतात, हे जाणून घ्यायचेच असेल तर बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन भेटा,, तुमच्या मनात एवढ्या वर्षांनी आता का भेडसावतय..
धम्मचक्र प्रवर्तन नाही धम्म दीक्षा सोहळा म्हणा कारण धम्मचक्र प्रवर्तन फक्त भावी किंवा भविष्यात जन्माला येणारे बुद्ध करत असतात. फक्त त्रिपिटक यातुन हा शब्द जसाचा तसा उचलुन वापरला आहे.
विजया दशमी कि चौदा आक्टोबर हा काही महत्वाचा विषय नाही. देश पातळीवर ज्या समस्या आहेत त्यावर विचार करायला हवा. बौद्ध धम्माची दिक्षा घेताना बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण केले ते महत्त्वाचे आहे. राजकारणात बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन हजारो संगठना निर्माण करून आंबेडकर वादा चा नाश केला. आता धम्म चक्र परिवर्तन दिवसाचे विभाजन करून तमाशा दाखवू नये. देश पातळीवर आंबेडकर वादा समोर अनेक समस्या आणि आवाहन आहेत त्यावर विचार करायला हवा
14 oct 1956 ला sunday आणि दसरा होता सुट्टी असल्याने बहुतांश लोक येतील म्हणून.... बाबासाहेबांनी स्पष्ट दसरा शब्दाच्या उल्लेख केला पण त्यांनी कुठेही अशोक विजया दशमी चा उल्लेख केला नाही धर्मांतराच्या दिवशी ही बाबासाहेबांनी 2 तास लोकांना संबोधित केले पण कुठेही अशोक विजया दशमी चा उल्लेख केला का.. 16 oct ला चंद्रपूर मध्ये पण धर्मांतर केले त्याठिकाणी पण बाबासाहेबांनी अशोक विजया दशमी चा उल्लेख केला का... बाबासाहेबानी अशोक विजया दशमी चा उल्लेख कुठे केला हे सांगावं..
तुम्ही दिशाभूल करताय. वामन गोडबोलेंचया पुस्तकाचा ऊल्लेख आलेला नाही. तुम्ही आधी वामन गोडबोलेंचं "बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या धम्म दिक्षेचा अविस्मरणीय इतिहास. हे पुस्तक वाचावं
Thank you sir 🙏
फारच सुंदर निवडा केलार केला
Dhamm दिनी आपणास मंगमय शुभेच्छ 👋
नमो बुद्धाय जयभीम सर
अंत्यत महत्वपूर्ण माहिती दिली. फार आवश्यक आहे हा विषय. आपल्या विचारांना व कार्याला सविनय जयभीम. धन्यवाद
खुप सुंदर मार्गदर्शन केले सर आपण. आपल्या विचारांची आवश्यकता आहे समाजाला. आपण जे सांगत आहात ते समजून घेणे महत्त्वाचे आहे.
सर आपण धम्म परिवर्तनाची माहीती खुप चांगल्याप्रकारे समजाऊन सांगीतलेत ऐकुन खुप छान समले जयभिम नमोबुध्दाय
अशोक विजयादशमीला बाबासाहेबांचा धम्मचक्रप्रवर्तन दिनच खरा!
फार छान विश्लेषण ।
नमो बुद्धाय ,सम्राट अशोक,dr बाबासाहेबाचा विजय असो।धम्मचक्र प्रवर्तन दिना chya सर्वान्ना मंगलमय शुभेच्छा।
खूप छान स्पष्टीकरण केलेत जयभिम नमोबुदधाय
Khupchayan.Mahiti.Aaple.Abhinandan..jaybhim.JayBaudha.
Very nice Dhammadeshna sir mangal ho .Jay Bheem,namo buddhay,
जयभिम नमो बुध्दाय सर 🙏 खुप छान माहिती दिली आहे.खरच भिम अनुयायांमध्ये खुप मोठा संभ्रम होता, आता तो दूर होईल.
परमपूज्य डॉ. बाबासाहेबांनी अशोका विजया दशमी-दशहरा-दसरा या दिवसाला बाबासाहेबांनी महत्त्व दिलेले आहे. त्या दिवशी अन्य तारीख असती तर तो दिवसही बाबासाहेबांनी ठरवला असता. हे लक्षात घ्या.
Khupach molacha margadarshan kela sir
Namo Buddhay jay Bhim sir jay savidhan 🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🌹🌹
Jaybhim Namobuddhay 🎉🎉🎉
धन्यवाद साहेब धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या संबंधाने आपण दोन्ही प़कारच्या तिथी आणि तारखा संबधी साहित्यिकांचे विचार आपण फारच उत्तम रितीने मांडलेले आहात.बाबा साहेब आंबेडकर हे फार दूरदृष्टीने विचार करणारे महायोध्दा होते.विचार करूनच विजयादशमीच्या शुभदिनी धर्मांतराची घोषणा केली.यांच्यात दुहेरी अर्थ साध्य होते असे समजावे.
जी दूरदृष्टी त्यांच्यात होती ती आपल्यात नाही.
जर खरच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विजयादशमी छाप दसऱ्याला धर्म परिवर्तन केले असा हेकेखोरपणा आपला आहे तर मग त्यांनी म्हणजेच बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबरच्या भाषणात विजयादशमी च्या तिथीचा उल्लेख किंवा तिचे महत्त्व का समजवून सांगितले नाही???
खुप सुंदर नमो बुद्धाय
जय भीम 🎉। नमो बुद्धय
Namobuddhy jaybhim🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🎉🎉❤❤
नमो बुद्धाय जय सम्राट अशोक राजा
जय भीम
नमोबुध्दाय 🙏🏻
Jaybhim namo budhhay sir khup chan sunder mahiti dili mala tar vatat 14 octombet ani Vijayadashami donhi mahattvachya aahet as mala vatat aek tarakhe nusar ani aek tithi nusar ❤❤❤❤ thanks for information ❤❤
खुप छान अतिशय सुंदर सर जय भीम 🙏🏻 नमो बुध्दाय 🌹🌹🌹🙏🏻
धम्माप्रवर्तन दिन विजयादशमी (दसरा ) पाळला जावा. धम्माप्रवर्तन दिवस विजयादशमी आम्ही पाळतो. जयभिम
Dhamm chkra pravrtan din Ashok vijaya dashmi la sajra karave ase etihasavarun samajte jai bhim jai buddha
विजयादशमीच्या दिवस च धम्मचक्कपवतन दिन योग्य
जय भीम साहेब, विजयादशमी हाच दिवस योग्य आहे त्यामुळे नाहक तारखेचा वाद असणेच कारण नाही
हे तुमचे मत आहे
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मत नाही.
बाबासाहेबांचे धर्म परिवर्तन संबंधित मत 15 ऑक्टोबरच्या भाषणात आहे.
ते भाषण अजून तरी, एकाही विद्वान व्यक्तीला सम्यक दृष्टीने समजले नाही.
त्यांच्या भाषणाचा पहिला पॅरा जर, तुम्ही नीट समजून घेतला तर, दसरा छाप विजयादशमी ही तिथी धर्मदीक्षा साठी अयोग्य असल्याचे समजते.
👌namo namo budya sadu sadu
Very Nice Sir
Very nice🙏🙏🙏🙏
Samarat Ashok vijaya dashami
जय भीम🐘🐘🐘🐘🐘🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
साधू साधू
विजया दशमी फक्त.
जयभीम नमो बुध्दाय जय सम्राट अशोक
Best information for date cofusion
साधू म्हणजे बहूजन सुखाय बहूजन हिताय हा न्यायिक धम्म मुलमंत्र होय
Vijayadashmi 14/10/024ni dipdanotsav ha 1month sakta kartat,he khup moth parivatan,sgde janun ts lokana bhtkvli aahe.budhachi aacharsahita suru zalich pahije.Samrat Ashokch pn.khup month yogdan aahe.sadhu sadhu Sadhu.
दोन्ही ही सणावाराला महत्त्व आहे जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र
योगायोगाने अशोक विजया दशमी त्यादिवशी आली परंतु खऱ्या अर्थाने 14/10/1956 याच दिवशी साजरा करावा जयभिम
धम्म चक्र प्रवर्तन दिन हा अशोक विजयादशमीलाच साजरा करायला पाहीजे.
१४ ऑक्टोंबर
माझा अनुमान असा की विजया दशमी च्या दिवशी नागपूर येथे रावन दहनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होत होता या मध्ये आपलेही लोक जात असत या अनिष्ट रूढी पासुन आपला समाजाला दुर करायचे होते म्हणून नागपूरची निवड असे मला वाटते जयभीम🙏
उगाच काहीपण
14 Aaktombar and Vijayadashami
अशोक ़वीजया दशमी
अशोक विजया दसमी बाबत सविस्तर माहिती धावी.
@Ashtvinaya_Buddha's_pepale
Vijaya Dashmi hach khara Dhamma Diksha Din.
बरोबर सर १९५६ हा वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केला नाही म्हणून हा गोंधळ होऊन बसला आहे
खरच बाबा साहेब आंबेडकर मानतात त्यानी विजयादशमी दिनी दिशा दिली आहे। जेवढे आंदोलन केले आहे। किवा विरोध काय केले आहे। तारीख ला काही महत्व दिले नाही। उदाहरण। मनुस्मृति रायगड च्या पायथयासी जाडली। तारीख वर कोनी पाहली नाही। वादवान दोन पुस्तक लिहुन जनतेला मुर्ख बनवु नये।
अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती मिळाली.
आणखी एक विनंती कि
१९५६ साली२५०० वर्षे बुध्दत्व प्राप्तीला झाल होते कि अन्य कोणती घटना घडली होती? याची माहिती
मिळाली तर बरे होईल.
नमोबुध्दाय! जयभीम!🌹🌹
डॉ भीमराव रामजी आंबेडकर यांनी सम्राट अशोक विजया दशमी १४/१०/१९५६ ला धम्म दिक्षा देउन सर्वांना विचार व चिंतन करण्याची संधी दिली आहे.
आज स्मरण करून दिल्याबद्दल धन्यवाद
. जयभीम नागपूर
बाबासाहेबांनी कोणत्या तारखेला कोणते कार्य केले,याची नोंद आपण सांगत असतो,जो तो आपापले अनुमान लावतोय, बौध्द धम्म यात तिथी व कुंडली व पंचांग आपण मानतो का,
मग जन्म,ही तारीख,व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन हा पण तारीख, तर तिथी मधे का अडकवल जातंय,,
शिवाजी महाराज यांची जयंती हा विषय पण तसाच आहे दोन वेळा जयंती होते,एक तिथी नुसार,व तारखे नुसार,तस बाबासाहेब आंबेडकरांचे करू नका, म्हणजे झाले,पण आंबेडकरी समाज हे मान्य करणार नाही,
१४ ऑक्टोबर हि तारीख महत्त्वाची आहे,
हे राजकारण करत बसू नका,तिथी मानून हिंदू धर्माकडे नेऊ नका..
१४ ऑक्टोबर हा दिवस बाबासाहेब आंबेडकरांनी निवडला व का निवडला असेल हे जर तुम्हाला माहीतच करायचे असेल तर हे फक्त बाबासाहेबच सांगू शकतात,
हे जाणून घ्यायचेच असेल तर बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन भेटा,, तुमच्या मनात एवढ्या वर्षांनी आता का भेडसावतय..
भाग ३ तिसरा भाग कधी येईल
उद्या येईल...
तसेच ह्या अगोदर सम्राट अशोक राजानि त्यांच्या कूंटूबासोबत संपूर्ण जगभर बुध्दाचे धम्म चक्र प्रवर्तित केले होते.तो दिवस म्हणजे धम्म चक्र प्रवर्तन दिन होय
14 octoberla sutti naste. Vijaydashmilach sajri karave
44:07
धम्मचक्र प्रवर्तन नाही धम्म दीक्षा सोहळा म्हणा कारण धम्मचक्र प्रवर्तन फक्त भावी किंवा भविष्यात जन्माला येणारे बुद्ध करत असतात. फक्त त्रिपिटक यातुन हा शब्द जसाचा तसा उचलुन वापरला आहे.
Dasara,vijayadashmi lach sajra karawa.
अशोक विजया दशमी म्हणजे धम्म चक्र प्रवर्तन दिन. No 14 octobar
हा हेकेखोरपणा हिंदू मानसिकतेचा आहे
धम्म चक्र प्रवर्तन की अनुवर्तन. ?
बाबासाहेबांनी 14 आक्टोंबर 1956 ला धम्म चक्र प्रवर्तन घडवून आणले, अनुवर्तन नाही. !
जय भीम जय भारत 🙏
धम्माची दीक्षा घेने आणि धम्म प्रवर्तित करने यामध्ये अंतर आहे बाबासाहेब आंबेडकर यांच संपूर्ण धम्माच्या सानिध्यात गेलं
विजया दशमी कि चौदा आक्टोबर हा काही महत्वाचा विषय नाही. देश पातळीवर ज्या समस्या आहेत त्यावर विचार करायला हवा. बौद्ध धम्माची दिक्षा घेताना बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण केले ते महत्त्वाचे आहे. राजकारणात बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन हजारो संगठना निर्माण करून आंबेडकर वादा चा नाश केला. आता धम्म चक्र परिवर्तन दिवसाचे विभाजन करून तमाशा दाखवू नये. देश पातळीवर आंबेडकर वादा समोर अनेक समस्या आणि आवाहन आहेत त्यावर विचार करायला हवा
धम्म दिन आमच्या मना मधे 12महिने असतो त्यामुळे हा वाद नको करायला
अशोक विजयादशमी
14 oct,manu naye.
ज्यास मनोपल्लि मनोवादि मनोस्मृति ब्राम्हणवाद म्हणतात
we. left. hindusam. mean. we. celebrate. on. fourteenth. oct.
चंद्रपुर ला दिक्षा दिली तेव्हा किती तारीख होती आणि त्या दिवशी कोणती दशमी होती.
छान प्रश्न
दशमी किती वेळ असती एका महिन्यात??
Rekha Gulde ,gathe
Rekha Gulde, gathe.
Ma
Rekha Gulde Gathe.
hindime hona chahie.
14 oct 1956 ला sunday आणि दसरा होता सुट्टी असल्याने बहुतांश लोक येतील म्हणून....
बाबासाहेबांनी स्पष्ट दसरा शब्दाच्या उल्लेख केला पण त्यांनी कुठेही अशोक विजया दशमी चा उल्लेख केला नाही
धर्मांतराच्या दिवशी ही बाबासाहेबांनी 2 तास लोकांना संबोधित केले पण कुठेही अशोक विजया दशमी चा उल्लेख केला का..
16 oct ला चंद्रपूर मध्ये पण धर्मांतर केले त्याठिकाणी पण बाबासाहेबांनी अशोक विजया दशमी चा उल्लेख केला का...
बाबासाहेबानी अशोक विजया दशमी चा उल्लेख कुठे केला हे सांगावं..
तुम्ही दोनही मुद्दे मांडले पण दोघा मधुन खरं काय ते सांगीतले नाही
पुर्ण व्हिडिओ बघीतला असेल तर शेवटी आपण भूमिका मांडली आहे ती समजून घ्या
दोन्ही.
तुम्ही दिशाभूल करताय. वामन गोडबोलेंचया पुस्तकाचा ऊल्लेख आलेला नाही. तुम्ही आधी वामन गोडबोलेंचं "बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या धम्म दिक्षेचा अविस्मरणीय इतिहास. हे पुस्तक वाचावं
दोनो मनाओ भाई . सभी लोग दो दिन मनाये.
नमो बुध्दाय 🙏🙏🙏
नमो बुद्धाय जय भीम 🙏